नाही रे... नाही कुणाचे कुणी |अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणोनी | kalpesh jadhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    ------------------------------------
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    ---------------------------------------------------------------
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    --------------------------------------------------------------------
    nahi re nahi kunache kuni abhang
    नाही रे नाही कुणाचे कुणी
    nahi re nahi kunache kuni
    nahi re koni konache
    अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणुनी
    anti jashil ek lach pranya
    नाही रे नाही कुणाचे कुणी अभंग
    नाहिरे नाही कुणाचे कुणी
    anti jashil ekala
    nahi kunache kuni abhang
    नाही कुणाचे कुणी
    nahi konache koni
    nahi re nahi konache koni
    नाही रे कुणाचे कुणी
    nahi kunachi koni
    nahi re kunache kuni
    nahi re nahi kunachi koni
    anti jashil ek lach pranya status
    नाही रे कुणी कुणाचे
    koni nahi konache bhajan
    नाही रे कोणी कुणाचे
    naahi re naahi kunachi koni
    nahi kunache kuni
    अंती जाशील प्राण्या माझे माझे म्हणुनी
    नाहीरे नाही कोनाचे कोनी
    नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी
    nahi re nahi kunachi
    naahi re naahi kunachi
    nahi re nahi kunache kuni song
    nahi re koni konache bhajan
    nahi re konache koni
    नाही कुणाचे कुणी अभंग
    nahi re koni konache koni
    नाही रे नाही कुणाचे
    nahi re nahi kunache kuni bhajan
    अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणुनी अभंग
    nahi re koni konacha
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    नाही रे... नाही कुणाचे कुणी |अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणोनी | kalpesh jadhav
    नाही कुणाचे कुणी | nahi kunache kuni |अंती जाशील एकलाच प्राण्या | anti jashil ekalach pranya
    पंढरीचा विठ्ठला, पंढरीचा विठ्ठलाचे भजन, पंढरीचा विठ्ठलाची गाणी, पंढरीचा विठ्ठलाचे अभंग, पंढरीचा विठ्ठलाचे दर्शन

Комментарии • 633

  • @geetahemane998
    @geetahemane998 Год назад +6

    खूप च गोड आवाज आहे

  • @SanjayChabukaswar-qs3ef
    @SanjayChabukaswar-qs3ef Месяц назад +2

    ❤शत कोटी प्रणाम नमस्कार 🙏

  • @nagoraogawande878
    @nagoraogawande878 2 года назад +21

    माणूस हा प्राणी च स्वार्थी असतो तो शेवटच्या शन आल्यावर पण त्याला काहीच सोडावं वाटत नाही पण त्याला त्याच शरीर हे सोडून जावेच लागते

  • @sureshbarade4901
    @sureshbarade4901 Год назад +14

    पतीचे मधुर आवाज अतिशय सुंदर अभंग अतिशय मधुर अभंग अतिशय मधुर खूप खूप भारी अभंग 😊😊😊

  • @ankushghube5845
    @ankushghube5845 2 года назад +1

    अति सुंदर माऊली

  • @sudhakarpatil1277
    @sudhakarpatil1277 2 года назад +2

    सर छान आवाज चांगले मार्गदर्शन सर्व काही तुमच्या काही ते सोबत संगीत व गायक यातून

  • @santoshgaikwad8980
    @santoshgaikwad8980 2 года назад +12

    जय हरी माऊली

  • @navnaththakur8832
    @navnaththakur8832 2 года назад +4

    हृदयस्पर्शी गीत वा गायन

  • @KiranBaraskar-be4sn
    @KiranBaraskar-be4sn Год назад +3

    मन प्रसन्न झाले ऐकून तबला वादकाची खूप छान साथ आहे छान वाटलं ऐकून राम कृष्ण हरी

  • @akshaydhumal9342
    @akshaydhumal9342 2 года назад +4

    हे ऐकल्यावर डोळ्याला पाणी येते खूप सुंदर आहे हा अभंग

  • @sudakarpatil1348
    @sudakarpatil1348 5 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली श्री पंढरी राया पंढरीनाथ भगवान की

  • @mrgamingff220
    @mrgamingff220 2 года назад +7

    खुप छान रामकृष्ण हरी 👌👌🙏🙏

  • @haripatil6908
    @haripatil6908 2 года назад +1

    अतिशय सुंदर माऊल

  • @ankitshinde27
    @ankitshinde27 2 года назад +2

    वा अप्रतिम महाराज काय पेटी वाजवतात तुम्ही

  • @keshavkhodke7619
    @keshavkhodke7619 8 месяцев назад +1

    बरोबर आहे महाराज कोण कोणाचं नाही

  • @hrushikeshaher6147
    @hrushikeshaher6147 2 года назад +2

    माऊली खूपच गोड आवाज आहे

  • @dharmamore1248
    @dharmamore1248 5 месяцев назад +2

    नाही रे नाही कोनच कोनी

  • @santoshbaratepatil7844
    @santoshbaratepatil7844 2 года назад +1

    अप्रतीम माऊली

  • @vivekwaghe1898
    @vivekwaghe1898 2 года назад +2

    Bhagya majhe je mla he Bhajan aaikayla milal aani tehi ya madhur ashya gaylelya swarat🚩❣️🙏🙏🙏aawaz Sundar 👏🤝

  • @SumanYadav-ub4eg
    @SumanYadav-ub4eg 2 месяца назад +2

    खूपच छान 🙏🙏🌹🌹👌👌

  • @khushalraodoke9
    @khushalraodoke9 2 года назад +1

    आपण चांगले वागतो हे आपल्यावर झालेले संस्कार आहे

  • @mallinathparshetti9377
    @mallinathparshetti9377 7 месяцев назад +1

    Very nice bharud ,jay hari vithal.

  • @nilampatil9402
    @nilampatil9402 Год назад +1

    खुप छान आवाज गुरूजी तुमचे खरंच ह्या जगात कोणी कुणाचे नाही आई वडील शिवाय बाकी कुणी कुणाचे नाही👌👌👌👌👌

  • @sanjaymaste2616
    @sanjaymaste2616 2 года назад +3

    खूप छान आहे गाण्याचा अर्थ खूप सुंदर आहे

  • @vikramchavan4420
    @vikramchavan4420 2 года назад +1

    राम कृष्ण हरी माऊली..... छान ....वाटले माऊली 🙏🙏🙏🙏

  • @SANJAYPATIL-bs1ew
    @SANJAYPATIL-bs1ew 2 года назад +1

    अप्रतिम सुंदर माऊली जय हरि

  • @sainathkailasbadak5248
    @sainathkailasbadak5248 Год назад +1

    खूप अप्रतिम आवाज आहै
    तूमचा

  • @samarthshersande4391
    @samarthshersande4391 2 года назад +1

    अप्रतिम सुंदर मला खूप आवडते हे भारुड

  • @archanamaske6029
    @archanamaske6029 2 года назад +1

    वा क्या बात है .अती सुंदर गाणे म्हणले तुम्ही

  • @dayanandmuntode6689
    @dayanandmuntode6689 2 года назад +5

    अप्रतिम भारूड, अप्रतिम चाल , आणि अप्रतिम आवाज .सर आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा.संत एकनाथ महाराजांनी आम्हाला भ्रमातून जागे केले आहे.याजगात कोणी कोणाचे नाही हे संतवचन अगदी सत्य आहे.

  • @mithunmhatre6170
    @mithunmhatre6170 2 года назад +4

    Mast 👌👌👌 bhari kadak

  • @mayurawatade5975
    @mayurawatade5975 2 года назад +12

    कधी पण यु ट्युब ओपन करतो त्यावेळी असेच अभंग समोर येतात आणि ऐकले तर मन तृप्त होत
    एवढे छान अभंग असतात आणि अर्थ तर खुपच घण निघतात
    राम कृष्ण हरी 🧡🚩🙏🏻

  • @ishwarnatthusalunkhe3923
    @ishwarnatthusalunkhe3923 2 года назад +3

    🙏🙏🙏 राम कृष्ण हरी अप्रतिम माऊली

  • @vishnutumbade5572
    @vishnutumbade5572 2 года назад +1

    Mast mi roj aikto Asech abhng takt rha

  • @samarthshersande4391
    @samarthshersande4391 2 года назад +3

    खरचं या जगात आई वडीला शिवाय कोणी कोणाचे नसते

  • @panditfattepurkar1490
    @panditfattepurkar1490 2 года назад +4

    खुप छान गायन मधुर स्वर. खुप खुप मनातून आवडले.👍

  • @arunkadamananda5881
    @arunkadamananda5881 2 года назад +2

    खूप छान गवळण गायली महाराज

  • @GaurishPrabhudessai
    @GaurishPrabhudessai Год назад +1

    Ekanathacha ha abhang satya ahe hyacha mala aai vadil gelyanantar anubhav ala ahe

  • @prernashirke1291
    @prernashirke1291 2 года назад +15

    माऊली खूप छान आवाज काळजाला स्पर्श करून गेला

  • @prabhakarkokani8226
    @prabhakarkokani8226 2 года назад +2

    💐💐💐💐🙏🙏 khoob Atishay Sunder bhajan Sapan Gayalat Dada majhipan Aai devadnya jhali mala khup Athavan yete🙏🙏😭😭😭😭😂😂

  • @gorakhdoifode2930
    @gorakhdoifode2930 2 года назад +3

    राम कृष्ण हारी महाराज
    आवाज खुपच छान आहेत

  • @HanumantWabale
    @HanumantWabale 7 месяцев назад

    काळ बदलत चाललंय . माणूस माणसामध्ये नाही. त्यामुळे कोणी कोणाचे नाही. अगदी सत्य आहे

  • @mh37editingzone
    @mh37editingzone 2 года назад +2

    Ram krishna hari khup Chan😇👌👌❣️

  • @ramkalyankar37
    @ramkalyankar37 2 года назад +3

    माऊली तुमच्या आवाज खूप छान आहे

  • @jaybalaji9567
    @jaybalaji9567 2 года назад +1

    खुप छान आवाज आहे माऊली तुमचा
    जय गजानन माऊली

  • @anandraoshewale5121
    @anandraoshewale5121 2 года назад +2

    नमस्कार सर खूप सुंदर भारूड 👍👍👍👌👌👌👌👌💐💐💐💐💐

  • @harerampadvi4022
    @harerampadvi4022 2 года назад +1

    लव ली सोंग मनाला आनंद हरपून टाकणारे.

  • @satishneel3540
    @satishneel3540 2 года назад +2

    जय बजरंग बली की जय जय जय जय जय जय राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम राम जय श्री कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 2 года назад +2

    तुम्ही जे नाही रे...........म्हणताना. सुपर्ब.

  • @vishwastanpure9038
    @vishwastanpure9038 2 года назад +1

    Khupch chchan vatl he gane eklyavr👍🙏🤩❣️

  • @babasahebbalame2421
    @babasahebbalame2421 2 года назад +1

    खूप सुंदर, ह्लदयस्पर्शी,अप्रतिम

  • @sunilbhabad4015
    @sunilbhabad4015 2 года назад +1

    अतीसुंदर आहे माऊली माऊली

  • @anandraojadhav8644
    @anandraojadhav8644 2 года назад +1

    खुप सुंदर चाल आहे सर ऎ आर जाधव

  • @sanjayagale9742
    @sanjayagale9742 2 года назад +16

    गुरुजी आपला आवाज छान आहे आणि आपण अभंगही छान गायला आहे मनाला हेलऊन टाकणार आहे खूप छान संजय आगळे गहुंजे मावळ

  • @pratimasaha125
    @pratimasaha125 2 года назад +1

    खूपच छान गायन आणि अर्थ पण

  • @mulchandmohture4826
    @mulchandmohture4826 2 года назад +6

    Ati sundar sir.jay ram krushna

  • @sureshpatil1588
    @sureshpatil1588 2 года назад +2

    खुप छान आहे ह्या जगात खरच कुणी नाही कुणाचे

  • @vitthalpanchal2899
    @vitthalpanchal2899 2 года назад +2

    सत्य वास्तवात आधारित गीत खुप छान आहे

  • @sachinjadhav612
    @sachinjadhav612 2 года назад +2

    कल्पेश खूप छान भारुड गायले आहेस

  • @ravimarathe8236
    @ravimarathe8236 2 года назад +2

    तुमचा आवाज 1न आहे माऊली सुंदर

  • @udayyadav2131
    @udayyadav2131 2 года назад +2

    खरचं गुरुजी मन भरून आलं

  • @sagarchavan8776
    @sagarchavan8776 2 года назад +1

    सर आपला आवाज खुप छान आहे राम कृष्णा हरी माऊली

  • @vinodjadhav2969
    @vinodjadhav2969 2 года назад +5

    अप्रतिम शब्दरचना व अंतकरणाला भिडणारे गायन!!!👍🙏🙏💐💐

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 2 года назад +2

    राम कृष्ण हारि खूप छान आवाज माउली

  • @manikbhagat8421
    @manikbhagat8421 2 года назад +3

    खुप छान सुरेख आवाज आहे

  • @marutiavachari5708
    @marutiavachari5708 2 года назад

    🙏khup chyan ram krishna hari maharaj

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 2 года назад +1

    Khup chhan avaj
    Rudhayala sparsha karun jatat ase sur taal ani avaj
    Very good
    Dhanyavad bhau

  • @shramiklokrajya
    @shramiklokrajya 2 года назад +1

    नाही रे... नाही कुणाचे कुणी

  • @pandurangpanpatil8228
    @pandurangpanpatil8228 2 года назад +8

    एक एक शब्द मनाला पटणारा आहे.

  • @haridassakhale9505
    @haridassakhale9505 2 года назад

    फार सुंदर

  • @padmakarsonawane9067
    @padmakarsonawane9067 2 года назад +2

    एक नंबर आवज माऊली

  • @radheshyammarathe7148
    @radheshyammarathe7148 2 года назад +2

    एक एक शब्द खरे आहे माऊली

  • @अशोकजवखेडे
    @अशोकजवखेडे 2 года назад +1

    राम कृष्ण हरी 🙏🙏 माऊली

  • @abhishekingle273
    @abhishekingle273 2 года назад +5

    खुप सुंदर गायन मन प्रसन्न झाले

  • @jeevanchaudhari7181
    @jeevanchaudhari7181 2 года назад +1

    माऊली खुप सुंदर गायन

  • @dipalidhonnar6530
    @dipalidhonnar6530 2 года назад

    Khup khup khup sundhar doliyala pani aale aaikun maharaj

  • @sandipmhaske5494
    @sandipmhaske5494 2 года назад +11

    खुप गोड आवाज दिला हे अभंग ऐकल्यावर जगण्याचा अर्थ समजतो खरच कोण कोणाचे नाही आई वडीलाशिवाय 👌🏾👌🏾🙏🙏

    • @Namdevparskar
      @Namdevparskar 2 года назад

      👍

    • @balajidole3958
      @balajidole3958 2 года назад

      खूप गोड आवाज दिला

    • @abdulsk7509
      @abdulsk7509 Год назад

      का काऱ्यऱ्यपपअ कंपक अ असं

  • @sureshraut2178
    @sureshraut2178 2 года назад +3

    🌹🙏......... 👌... अतिशय सुंदर.. छान..

  • @sunildhembare8691
    @sunildhembare8691 2 года назад +2

    Nice sir 👍👍 khar ahe .

  • @avinashpawar2580
    @avinashpawar2580 2 года назад +1

    Ramkrishna Hari Mauli

  • @Kanchan123-u1i
    @Kanchan123-u1i Год назад

    हेच जीवनाचं सत्य आहे..... राम कृष्ण हरी ..

  • @mahendrapatil3404
    @mahendrapatil3404 2 года назад +4

    खूप सुंदर माऊली.राम.

  • @गणेशधावडे
    @गणेशधावडे 2 года назад +3

    राम कृष्ण हरी महाराज

  • @AvinashBande
    @AvinashBande 8 месяцев назад

    Wow महाराज खूप छान

  • @nageshbavkar4974
    @nageshbavkar4974 2 года назад +2

    आपला आवाज खूप गोड आहे आपण असच भक्ती गीत गात राहावे ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sambhajipotbhare1117
    @sambhajipotbhare1117 2 года назад +1

    उत्कृष्ट गायन अप्रतिम आवाज सर

  • @amrutdeokate186
    @amrutdeokate186 2 года назад +2

    राम कृष्ण हरी

  • @pundkisan2948
    @pundkisan2948 2 года назад +2

    जयहरी माऊली
    आदेश आदेश आदेश

  • @hariborgave4611
    @hariborgave4611 2 года назад +14

    अतिशय सुंदर माऊली🙏

  • @balajigurji9285
    @balajigurji9285 2 года назад +5

    सर अपला अवाज असाच शेवट पर्यंत असावा हीच ईश्वर मागनी करतो जय हारी माऊली बालाजी शास्त्री औरंगाबादकर

  • @YogeshHolkar-j2n
    @YogeshHolkar-j2n Год назад +2

    खूप छान गाणं आहे

  • @सेवकपातोडे
    @सेवकपातोडे 2 года назад

    खरच नाहि कुणाचे कोणि लय भारी

  • @vitthalpawar8901
    @vitthalpawar8901 2 года назад +1

    खूप सुंदर, keep it up

  • @namdevjadhav8785
    @namdevjadhav8785 2 года назад +1

    आवाज खूप छान आहे माऊली तुमचा

  • @a.r.shinde1251
    @a.r.shinde1251 Год назад +1

    काय आवाज आहे तुमचा,,डारकेट काळजावर वार होतात 👌👌👌👌

  • @somthanekhurd1542
    @somthanekhurd1542 2 года назад +12

    गुरुजी खरं आहे तुमचं गाणं खरंच जगात देव सोडून कुणीच कोणाचं नाही

  • @akshayjadhav1553
    @akshayjadhav1553 Год назад +1

    ❤ खूप खूप छान माऊली राम कृष्ण हरी

  • @balushid
    @balushid 2 года назад +4

    फारच छान असेच आम्हाला ज्ञान देत रहावे

  • @devidasthefollowingurlat4893
    @devidasthefollowingurlat4893 2 года назад +2

    खरंच खुप छान सर🙏🙏

  • @yashwantchawle5114
    @yashwantchawle5114 2 года назад +1

    माउली आवाज आणि गायन लय भारी सुपर.

    • @rekhapatil501
      @rekhapatil501 2 года назад

      धन्यवाद माऊली