प्रथमेशला वाढदिवसाचे शुभेच्छा 🤗 प्रथमेश ला बोलताना खूप भरून आलं पण खूप छान बोलला 😍 पणा एकदम सुगरण आहे 🙌🏻 मस्त मेजवानी आणि अनिकेत दुसर्यांना पण बोलायला देतो लय भारी 😎
प्रथमेशला भाऊक होताना पहिल्यांदा पाहिले खूप छान व्हिडिओ ....आणि प्रथमेशच्या बहिणीने खूप छान चिकन बनवले , अनिकेत सगळ्यांना बोलतं करतो खूप छान कला आहे ....
भावा खुप छान झाले चिकन आणि प्रणा ने पण छान बनवला अरे या सगळ्या मधे आई आणि आजी ची आठवण खुप येते लवकर बोललं रे त्यांना बाकी तु तुझी काळजी घे आणि काळजी घेणारे मैत्र तुला लाभले आहे 👍
पिकासो ही खरच सुंदर कलाकृती आहे अभिजितची...तसा हा मूवी २०१९चा पण रिलीज होता होता २०२१ उजाडल....लकी नंतर तुझ्या चॅनलवर तुम्ही केलेलं पिकासोच निस्वार्थ प्रोमोशन खरच वाखळण्याजोगे आहे...तुला खूप साऱ्या शुभेच्छा
Pattya Bhai pure real soul. We love him. Be lated happy birthday brother. And more power to you aniket hats off for your gutsy decision living in village insted of living in metropolotian city.
Wish you a very happy birthday Prathmesh Chicken sukka and curry is owesom You’re sis is Very cute and very good chef 👩🏻🍳 Ithe Suhana brand nahi milat khup chhan masala aahe ithe London la band kela last year export karaych. Everest is also very nice one You all are very nice people take care of everyone 👍
Aniket हे तू करतोस ते खूप खूप मस्त कल्पना आहे तुझे videos मी खूप पाहिले आणि पाहतो आणि पहात राहणार आहे तू शेती प्रमाणे.... मराठी films आणि नाटकांचे देखील promotion कर येथे कारण तुझे subscriber खूप आहेत आणि तुझे communication skills मस्त आहे, तर खूप लोकांना नाटक आणि movie बद्दल माहित होत नाही त्यामुळे हे खूप नुकसान आहे मराठी साठी तर पाहा तू adjust कर
प्रथमेशला वाढदिवसाचे शुभेच्छा 🤗
प्रथमेश ला बोलताना खूप भरून आलं पण खूप छान बोलला 😍 पणा एकदम सुगरण आहे 🙌🏻
मस्त मेजवानी आणि अनिकेत दुसर्यांना पण बोलायला देतो लय भारी 😎
प्रथमेशला भाऊक होताना पहिल्यांदा पाहिले खूप छान व्हिडिओ ....आणि प्रथमेशच्या बहिणीने खूप छान चिकन बनवले , अनिकेत सगळ्यांना बोलतं करतो खूप छान कला आहे ....
वर्षा तून ४ वेळा गावी जायचो पण गेली दोन वर्ष झाली गावी गेलो नाही लॉकडाऊन मुले. तुझे व्हिडिओ पाहून खूप आठवण येते गावची त्या साठी तुझे आभार.....
पत्याच्या बहिणीला तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...यशवंत हो! 🙌🏽
भावा खुप छान झाले चिकन आणि प्रणा ने पण छान बनवला अरे या सगळ्या मधे आई आणि आजी ची आठवण खुप येते लवकर बोललं रे त्यांना बाकी तु तुझी काळजी घे आणि काळजी घेणारे मैत्र तुला लाभले आहे 👍
पणाने छान चिकन बनवले👌आणि पणा तू स्वतःचा व्यवसाय कर. तुला खूप खूप शुभेच्छा पत्या बोलताना खूप भावुक झाला .असेच एकमेकांसोबत रहा, खुश रहा 🤗👍😊
पिकासो ही खरच सुंदर कलाकृती आहे अभिजितची...तसा हा मूवी २०१९चा पण रिलीज होता होता २०२१ उजाडल....लकी नंतर तुझ्या चॅनलवर तुम्ही केलेलं पिकासोच निस्वार्थ प्रोमोशन खरच वाखळण्याजोगे आहे...तुला खूप साऱ्या शुभेच्छा
Á
पना छान आहे आणि तीने खूप छान चिकन बनवले प्रथमेशला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान रेसिपी दाखवल्या बद्दल आभारी
Mast ekdam most awaited video...
Khup vat baghat hoti chikan receipi chi.mast Pana khup chan
खूप छान चिकन रेसिपी प्रथमेश ला खूप सार्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Pattya Bhai pure real soul.
We love him. Be lated happy birthday brother.
And more power to you aniket hats off for your gutsy decision living in village insted of living in metropolotian city.
खूप छान चिकन रेसिपी झाली आहे.
1 no अजून काही तरी new येउदे मस्त
खूप छान रेसिपी 👌👌👌👌
खुप छान रेसिपी झाली, मुलगी शिकली प्रगती झाली☺️☺️👍👍👍💐💐💐पत्या इमोशनल झाला थोडा
Very nice recipe by your sister Panna and happy Birthday to Prathamesh. Great 👍🙏
पथ्या ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छान तुझी गोड कोंकणी बोली धन्यवाद अशीच तुमच्या सर्वांची जोडी राहो आणि मनभरून शुभेच्छा धन्यवाद अभि व्हिडीओ बद्दल खूप आपलं कोंकण आहे स्वर्गाहुन सुंदर
😍Mast😍yumm... Khup chann❤🔥🔥👍
पत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व recipe छान झाली.
पत्याची बहीण सावळी सुंदर... माॅडेल सारखी... फीचर्स शार्प.. पत्या सारखे... बहीण, भाऊ प्रेमळ आहेत... खूप छान वीडियो
Recipe khupch mst hoti. Patyala vadhdivasavhya subhecha.
Khup Khup Shubhechhya Birthday Chhya, Panna Jevan Bhari Banvte.
Ptyachya बहिणीच्या हातचे चिकन लय bhari👌👌👌
Kharche gavichi aatvan yete sister aasvi ter ashi best luck tai future sathi
Happy birthday patya🎂 superb video ...awesome recipe panna....missing aai baba aaji...tc
Yummy and delicious food all of u.ll enjoy the food n celebrate the bday party
अप्रतिम जेवण तयार केले आहे पणाने।
पनाला तीच्या आवडीच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा।
Khup chan.... Happy Birthday Dear 🎂💐.....bhetuya
Pna khup chhan aahe. Recipe khup mast
Panachya हाताचे गुलाबजाम khavache hat piz resip.......... 😋😋😋आणि तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
पन्हाच्या हातच्या सवॆ रेसिपी पाहायला आवडेल 👍👍😋😋😋😋 छान आहे चिकन रेसिपी
Khup mast bolla patya Pana mast 🐔chicken recipe tula best luck
Happy birthday prathamesh.nice celebration. Pana cha torn dakhav.khup god mulgi aahe pana.nice recipe. Mast.👌
Khup tempting panna,mast aami pan try karnar
Wow. Beautiful Sister & Yummy Chicken...👌👌👌
Khup bhari zala video chiken baghun yaar bhook lagali
Wish you a very happy birthday Prathmesh
Chicken sukka and curry is owesom
You’re sis is Very cute and very good chef 👩🏻🍳
Ithe Suhana brand nahi milat khup chhan masala aahe ithe London la band kela last year export karaych. Everest is also very nice one
You all are very nice people take care of everyone 👍
Pana chan sugaran ahe.patya mast.tu khup chan video banavtos. Keep it up
Ho kharach khup chan hoti receipee jeebhela pani sutl ikde.
Apratim khup chan zala chicken tondal paani illa yummy chicken
खरच आपल्या बहिनी खूप क्यूट वागतात प्रेमाने त्याच्या कामाच विचारल्या वर किती प्रेमाने सांगतात अभिमान वाटतो ति आपली बहिनय
मी पाहिला movie.great
Very nice video .
Very nice chicken recipe .
Very nice video happy birthday to you prathmesh
Chicken looks yummy..😋 mouthwatering
लय भारी 👌👌दशावातर नक्कीच बघणार 👍👍👍👍
Happy Birthday to Prathamesh n nice try by Pranali to cook chicken sikha.👍🎉🎉🎉🎉🎉🎂🎉💐💐💐💐💐💐💐💐🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰 STAY SAFE n blessed ,take care all of u❤️🙏👍
Mastch recipe ! ❤️❤️
Khup chan👌👌
Mana chya receipes khup mast. Ani mana pan mast. Chan video
Mast😋😋👌 chicken 🐔 gavti ki boyler.
खूप छान बनवल चिकन यमी यमी 👌👌😋😋
Aniket हे तू करतोस ते खूप खूप मस्त कल्पना आहे तुझे videos मी खूप पाहिले आणि पाहतो आणि पहात राहणार आहे
तू शेती प्रमाणे....
मराठी films आणि नाटकांचे देखील promotion कर येथे कारण तुझे subscriber खूप आहेत आणि तुझे communication skills मस्त आहे, तर खूप लोकांना नाटक आणि movie बद्दल माहित होत नाही त्यामुळे हे खूप नुकसान आहे मराठी साठी तर पाहा तू adjust कर
छान चिकन बनवलं बहिणीने 👍
मटण तर नक्कीच चांगल झाल असेल. त्याहून महत्वाचं म्हणजे तुम्हा सर्व भावांचे प्रेम बहिणीवर चिरंतर राहावे हीच प्रार्थना.🙏
Mast lay bhari
पना खूप छान 😊👌👍Khup saree blessings
Mastach khup chann kele panna ne chicken 👍👍👍👍👍👏👏👏
Chan Chan mulgi shikli pragti zali aani patya aani aniket aamch pream asch rahnar aaushbhar tumcha var
Bhau ek num roj zoptani video bgto mi ly bhari bhava
Happy birthday prathmesh.... Khup sundar recipe.... Ani tuzi Commentry tya hun bhari
वाढदिवस अभिष्टचिंतन पत्या भावा, आणि पणा ने छान रेसिपी दाखवली. असेच व्हिडीयो बनवत रहा.अनिकेत दादाkeep it up👍🏻👍🏻👍🏻
Happy birthday prathmesh&taichi recipe Chan deste aahe
Mast video
पत्या खरंच खूप गोड आहे. Innocent Boy 🤩
पना,चिकन रेसिपी खूप छान.. लवकरच तुझं स्वप्न पूर्ण होवोत 🙏
Wow beautiful sister and yummy chicken
Prathameh Birthday chya khup khup shubheccha. Tumchya bahinila tichya pudhchya ayushya sathi khup shubheccha. Aniket tuze video baghayla awadtat karan tumhi sagale ekdam niragas, pramanik ahat. Wish you all the very best.
EK NUMBER VIDEO
अनिकेत दादा खुपच चागली रेशीपी आणि ताई साहेब यांना सलाम
Happy birthday patya... ❤️
Lov u mitra
Asach hasat khelat Aanandi raha.
छान रेसिपी 👍
प्रथमेश ची स्माली खुप chan आहे दिसतो खूप छान हीरो एकदम 😎
१ नंबर 😃😍
B lated Happy Birthday Patya.....khup inocent ahe Patya and pana pn
Mastch...khupch yummmm👌👌👌
Patya ,lai bhari premal swabhavach...😍
Khup chan chikan banvl pana ne mast😋
Pathya Happy Birthday mitra... Khup Bhari bolalas... Asach hya pudhe hi bolat ja....
Patloo happy birthday..khip mota ho..successful ho khup paisa kamwa..yuzya hayat khup dhana sampti yevo hich ishwrakade prarthna...god bless u patu
छान। व्हिडीओ बनवला👍👌👌
Bhua ly bhari
Hi Aniket Happy Birthday Prathamesh 🎂🎂💐💐🍫🍫 god bless you very nice chicken khup chaan 👌👌 mast recipe👌👌👍
Khup khup mast kelyan tain chikan😋👍👌
Pana khup chan 😋👍👌👌
Aani god distes
फारच छान. प्रथमेश ला वाडदिवसाच्या शुभेच्छा.
Mast 😘👌👍
Mast avadla video 👌👍
पत्याला पहेले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कारण मी विडिओ आज बघीतली आणि पनाच्या हातची चीकण रैसेपी खूप छान होती
Bhari .😍😍
भावा खुप छान चिकन तर लय भारी झाल असेल असच मिळुन रहा सर्वजन लय भारी वाटल विडीओ
Wow very delicious 🤗😋
मस्त आवडेल रेसिपी बघायला ताईच्या हाताची
Panna sugaran aahe...ajun recipes bhaghayala aavdatil👍🏻👍🏻 Thanks Aniket🙏🙏
Best of luck pana mdm....zabbardast aniket bhava...
Nice पणा दिदी पुढील वाटचाली साठी सुभेच्छा . प्रथमेश भाई अनिकेत भाई खुप छान .
Mast chicken zanzanit thanks for sharing pana👍😊
Khup mast banvle 👍 and all the best for your sister
Picaso baghitala khup chaan movie aahe...
Patya la be lated happy birthday 🎉
हॅपी बर्थडे प्रथमेश पण हा सुखा चिकन खूप छान पणाच्या आणखीन रेसिपी बघायला आवडेल
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास