घरात फूट पडली ती चूक झाली, अजित पवारांची कबुली... | Ajit Pawar vs Sharad Pawar | SA5

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 44

  • @gajananrukade1285
    @gajananrukade1285 Месяц назад +26

    दुस- याला सल्ला देता. तुम्हांला हे का कळत नाही? पहीला स्वत: सुधरा मग दुस- याला सल्ला द्यावा

  • @kumarghadge8367
    @kumarghadge8367 Месяц назад +18

    दादा,
    वस्ताद नें एक डाव राखून ठेवला आहे,हे उमगले हे बरे झाले .

  • @prathmeshpawara4711
    @prathmeshpawara4711 Месяц назад +7

    साहेब तुम्ही आता कितीही संस्काराची भाषा बोलली तरी ती मला राजकारणाचीच भाषा वाटते

  • @vikramshihyadav
    @vikramshihyadav Месяц назад +11

    तुमच्या वस्ताद नी पण एक डाव राखून ठेवला आहे

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 Месяц назад +3

    आपला कार्यक्रम होणार आहे काळजी नसावी

  • @ramganga740
    @ramganga740 Месяц назад +3

    दादा आपल्यासाठी साहेबांनी एक डाव राखुन ठेवलेला आहे.

  • @balasahebjankar6626
    @balasahebjankar6626 Месяц назад +12

    दादा तुमच्यासाठी पण साहेबांनी विधानसभेला एक डाव राखून ठेवलाय हे तुम्ही पण विसरू नका.

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 Месяц назад +18

    दुसऱ्या सांगे ब्रम्ह ज्ञान आणि स्वता मात्र कोरडे पाषाण.

  • @rohankashitkar449
    @rohankashitkar449 Месяц назад +3

    हे तुम्हाला पण लागू होत आणि खरे वस्ताद आमचे साहेब आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे

  • @kudduspathan4103
    @kudduspathan4103 Месяц назад +2

    दादा कोणाला सांगताय

  • @avinashjagtap-e1k
    @avinashjagtap-e1k Месяц назад +2

    तो डाव तुमच्यावरती टाकणारच आहे वस्ताज

  • @tejasthakur2346
    @tejasthakur2346 Месяц назад +1

    राजकारण हे एकमेव असे क्षेत्र आहे... जे सर्वस्वी जनतेच्याच जिवावर चालवले जाते, पण जनतेला तिळमात्रही विचारात घेतले जात नाही.

  • @Gvb2149
    @Gvb2149 Месяц назад +2

    मी नाही त्यातली कडी लावा आतली😂😢😮😅😊

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 Месяц назад +2

    10 वी पास असल्याचे समजले, हा योग्य मंत्री नाही, पाडापाड़ी, आणि धोकेबाज राजकीय नेता नसावा...

  • @arti5444
    @arti5444 Месяц назад +1

    फडणवीस ला अक्कल शिकवा फोडाफोडी कुटुंबात सुरू त्यानींच केली आहे ,शरद पवार यांना सोडायला नको होते,शेवटी सगळं तुम्हाला मिळणार होते

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 Месяц назад

    वस्ताद फक्त साहेब🎉❤👍

  • @shubhambhilkar5816
    @shubhambhilkar5816 Месяц назад +2

    काव घेणं शरद भाऊ न ठेवला आहे एक डाव राखून अजून

  • @marathaexcellencysion6760
    @marathaexcellencysion6760 Месяц назад

    म्हणतात मुख्यमंत्री व्हायचंय

  • @Shivajisalunke-y8w
    @Shivajisalunke-y8w Месяц назад +2

    आपणहून कडेलोट केलात अजितराव फडणवीसला घाबरलेत दोन दोन हात करण्याची मानसिकता ठेवा.

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke Месяц назад

    धरणात मग काय xxxx
    या शब्दावरुन प्रायश्चित्त घेणारे दादा आता या महा घोडचुकीबद्दल कोणते प्रायश्चित्त घेणार कि केवळ धर्मराव आत्रामांच्याच मुलीला शहापण शिकविणार!"?

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 Месяц назад

    ऐक डाव नियतीचा आता चालू होणार आहे.

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 Месяц назад

    माज जिरला वाटत?

  • @96कुळीपाटील
    @96कुळीपाटील Месяц назад +2

    कोण बोलतंय पहा आता

  • @DipakTayade-qu2wz
    @DipakTayade-qu2wz Месяц назад

    म्हणजेच सुप्रिया ताई बरोबरच होत्या

  • @satishchitte7982
    @satishchitte7982 Месяц назад

    Shet kadh 😅

  • @SinghmP24
    @SinghmP24 Месяц назад +1

    आरश्यात बघ रे.. बिनलाज्या 😂😂

  • @pravinjagdale316
    @pravinjagdale316 Месяц назад

    😂😂😂😂😂😂😂

  • @8489-q5y
    @8489-q5y Месяц назад

    😂😂😂😂😂

  • @devidaskad9747
    @devidaskad9747 Месяц назад +4

    आज्या. पहिली चुक कुणी केली

  • @niyazthakur
    @niyazthakur Месяц назад

    Sota kakala ka soda.

  • @udayghatge628
    @udayghatge628 Месяц назад +1

    खरा खेळ समजून घ्या
    राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी=राष्ट्रवादी येणार
    राष्ट्रवादी विरुद्ध इतर=राष्ट्रवादी येण्यासाठी कामाला लागा
    अब बहुजनो समझो

  • @pratikdeshmukh9944
    @pratikdeshmukh9944 Месяц назад

    Tu kay kele

  • @anilwaghchaure2949
    @anilwaghchaure2949 Месяц назад

    Tula tyacha aanubhav aala aahe vastadacha😂😂😂