Mahashivratrichi Katha - Motha Mahadev - Shree Kshetra Shikharshingnapur - Manoj Bhadakwad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • महाशिवरात्रीची कथा - श्री क्षेत्र शिखरशिंगणापूर - मोठा महादेव - मनोज भडकवाड - Sumeet Music
    Music/Singer/Lyrics: Manoj Bhadakwad
    महाशिवरात्रीची कथा
    (अर्थात श्री शिवलिलामृत या पोथीचा दुसरा अध्याय)
    सादकर्ते : स्वरसम्राट , कवी , गायक
    मनोज भडकवाड
    कथा लेखन - वासंती भडकवाड
    संगीत - कमलेश जाधव
    महाशिवरात्रीचा थोर महीमा
    एक पारधी शिकारी साठी जंगलात गेलेला असतो. झाडावर चढून बसलेला हा शिकारी सावजाची वाट पहात काहीतरी हाताला चाळा म्हणून ज्या झाडावर बसलेला असतो त्या झाडाची पाने खुडून खाली टाकत असतो. त्याला हे माहीत नसते की, ज्या झाडावर आपण बसलो आहोत ते झाड बेलाचे आहे. या झाडाखालीच भगवान श्री शंकराची एक पिंडही असते. शिकाऱ्याने टाकलेली बेलाची पाने नेमकी त्या पिंडीवरच पडत असतात. योगायोगाने ही रात्र म्हणजे महाशिवरात्र असते. शिकार न मिळाल्याने त्याचा उपवासही घडतो आणि बेलाच्या पानांनी श्री शंकराची पूजाही घडते. अज्ञानातून त्याच्या हातून ही पूजा घडते खरी पण भगवान शिव त्यावर संतुष्ट होतात व त्याला शिवपद प्राप्त होऊन कैलासी जागा मिळते. महान अशा शिवरात्री व्रतामुळे कसा मोक्ष मिळतो ती अतिपावन कथा या कॅसेटव्दारे ऐका आणि आपले जीवन सफल करा.
    Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
    #sumeetmusic #marathi #shiva #mahshivratri #mahadev
    ▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on RUclips, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
    ⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2

Комментарии • 39