जुलै 2024 सर्व मुहूर्त दिनाविशेष,गोचर ग्रह राशी इत्यादी बद्दल सविस्तर माहिती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 июн 2024
  • जुलै 2024 सर्व मुहूर्त दिनाविषयी गोचर ग्रह राशी इत्यादी बद्दल सविस्तर माहिती #4thofjuly #july #fourthofjuly #july4th #happy4thofjuly #happyfourthofjuly #julyphotochallenge #christmasinjuly #photoadayjuly #julybaby #july4 #4thofjulyweekend #plasticfreejuly #4thjuly
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 47

  • @Mukundkoli3
    @Mukundkoli3 28 дней назад

    ओम साई राम 💐💐💐🙏🙏

  • @Nileshpardhi91
    @Nileshpardhi91 Месяц назад +2

    जय जगदंब 🚩🚩🚩

  • @yogitachoudhari8605
    @yogitachoudhari8605 Месяц назад +1

    OM Sai Ram 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 Месяц назад

    उपयुक्त माहीत दिल्याबद्दल धन्यवाद गुरूजी

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 Месяц назад +1

    ओम साई राम

  • @user-bs9cm9vg2z
    @user-bs9cm9vg2z Месяц назад

    स्तुत्य उपक्रम, धन्यवाद सर

  • @ashapawar5822
    @ashapawar5822 Месяц назад

    Khupch chan mahiti tumi detat sir om sai ram

  • @ashajagdale275
    @ashajagdale275 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ShwetaG-c8t
    @ShwetaG-c8t Месяц назад

    Shri Swami Samrth🙏🏻🙏🏻

  • @BalasahebLohale
    @BalasahebLohale Месяц назад

    Shri Swami samrth

  • @vidyasutar5022
    @vidyasutar5022 Месяц назад

    नमस्ते गुरूजी 🙏

  • @rohinibadhe3147
    @rohinibadhe3147 Месяц назад

    Om Sai Ram 🙏🏽

  • @jagdishgaikwad5920
    @jagdishgaikwad5920 Месяц назад

    जय साईराम

  • @navnathdawane4059
    @navnathdawane4059 10 дней назад

    Amavsha shanti Kadi ghaltat

  • @aparnaranade2923
    @aparnaranade2923 Месяц назад

    जय साई राम

  • @shobhanaparab3042
    @shobhanaparab3042 Месяц назад

    ओम साई राम सर

  • @crick__status
    @crick__status Месяц назад

    जय साई राम 🙏🙏🌺🌺🌺🌺

  • @sanjaypawar3886
    @sanjaypawar3886 Месяц назад

    ॐ साई राम

  • @sarikatarate1902
    @sarikatarate1902 Месяц назад +2

    सर तुमच्या व्हिडिओ ची वाट ....आम्ही स्पेशली लेडीज तर ..मी मझ्यावरूनाच सांगते जस चातक पक्षी पावसाची वाट पाहत असतो तसे ..आम्ही तुमच्या व्हिडिओ ची ..वाट पहातो ...खूप महत्वाच्या गोष्टी सांगता तुम्ही...

  • @user-co1em7zs1p
    @user-co1em7zs1p Месяц назад

    👌👌👌👌

  • @manasidhondage6735
    @manasidhondage6735 Месяц назад

    Jay Sairam sir kahi cort keses madhe yesh milavnyasati kahi upaya sanga plz🙏🙏🙏

  • @poojapatane7490
    @poojapatane7490 Месяц назад

    Kitchen agney dishela aahe pn dakshin dishela khidki Ani galari che dar aahe tar ky krave

  • @sunitashahane8662
    @sunitashahane8662 Месяц назад

    डोहाळ जेवण चे मुहार्त किती तारखेला आहे

  • @balikagaikwad9342
    @balikagaikwad9342 29 дней назад

    उद्या 7 तारखेला जावळ महूर्त आहे पण टाईम किती ते किती आहे

  • @sayalijadhav8610
    @sayalijadhav8610 Месяц назад +4

    जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी तुम्ही दिलेल्या दिनदर्शिकेत चंद्रोदय केव्हाचा आहे याची उल्लेख नाहीये

    • @bunnygirl27
      @bunnygirl27 Месяц назад

      Ahe . Left side la asto . Neat paha

  • @meghasatpute5468
    @meghasatpute5468 Месяц назад

    Sir जुलै महिण्याचे राशीभविष्य सांगा ना 🙏

  • @_N_P_G_
    @_N_P_G_ Месяц назад

    9 जुलै ची चतुर्थी करायचीय का, आणि upwas kadhi सोडायचा

  • @mundeshrusti4983
    @mundeshrusti4983 Месяц назад

    सर मी तुमचे videos आवडीने पाहते मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की माझा 2 तोलयाचा नेकलेस मी घरात ठेवला होता 28 एप्रिल सकाळी 10चया दरम्यान तो मला आता सापडत नाही मग तो कुणी नेला असेल की घरात सापडेल कृपया मार्गदर्शन करावे.

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 Месяц назад

    आयुष्यात 2nd साडेसाती येते त्याचे परिणाम चांगले वाईट त्या बद्दल सांगा

  • @anilkulkarni9852
    @anilkulkarni9852 Месяц назад

    करणी निवारण उपाय सांगा

  • @ankitakauche4318
    @ankitakauche4318 Месяц назад

    गाडी घेतली आहे जुलै महिन्यात कोणत्या दिवशी घरी आणावी.

  • @SupriyaGhotkar-bf8kj
    @SupriyaGhotkar-bf8kj Месяц назад

    सर पत्रिकेतील ग्रह कसे ठिक करायचे त्यावर उपाय सुचवावा plz sir

  • @sangitawavhal9627
    @sangitawavhal9627 Месяц назад

    ❤प़णाम गुरूजी अंगारक योग बदल विडीओ बनवा❤

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  Месяц назад

      ऑलरेडी यावर दोन व्हिडिओ टाकलेले आहेत कृपया पहावे

  • @aaravbachal5013
    @aaravbachal5013 Месяц назад

    Gochar mhanje kay........😮

  • @SwathiGaikwad-cj1cy
    @SwathiGaikwad-cj1cy Месяц назад +1

    सर व्हिडिओ पाहते मला एक प्रश्न विचारला आहे आमचं काम होत नाही मुलींना स्थळ येत नाही कुठलंच काम होत नाही

    • @sangitashinde6983
      @sangitashinde6983 Месяц назад

      माझ्या मुलाची रास मीन आहे

  • @PramodiniPawar-
    @PramodiniPawar- Месяц назад

    Vaastu madhe north facing kasa samjava

  • @vaibhavmaske0107
    @vaibhavmaske0107 Месяц назад

    आम्ही नेहमीच नव नवीन माहिती साठी उत्सुक असतो.

  • @user-bg3ey2co3p
    @user-bg3ey2co3p 18 дней назад

    जय साईराम ,
    सर आम्हाला 21 तारीख गुरुपौर्णिमा दिवशी नवीन मशीन खरेदी करायची आहे तर हा दिवस योग्य आहे का?

  • @sayalijadhav8610
    @sayalijadhav8610 Месяц назад

    जून महिन्यातील अंगारकी चतुर्थी चा टाइमिंग सुद्धा चुकीचा उल्लेख केलेला आहे

  • @rohitsutar4496
    @rohitsutar4496 Месяц назад

    आषाढ महिन्यात चोर चोळी करता येते का ?

  • @sandeepwadekar3414
    @sandeepwadekar3414 Месяц назад

    जय साईराम