Police commissioner कडे तक्रार करा.... CM, Home ministry कडे तक्रार करा.... सर्व suspend झाले पाहिजे...न्याय नाही मिळाला तर कोर्टात जा.... जाहीर निषेध....!!!!
म्हणून तर काँग्रेस शरद गट, उद्धव गट दलितांवर अन्याय अत्याचार झाला तर एक शब्द बोलत नाही. त्या मुळे बीजेपी काय काँग्रेस काय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
एका बौद्ध धर्मप्रचारक पुरुषाने सहकारी भन्ते महिलेची हातोडी आणि चाकूने हल्ला करून हत्या केल्याची घटना नागपूर मध्ये घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्याच्या पिपळा (डाक बंगला) येथील शिवली बोधी भिक्खू निवासात ही घटना उघडकीस आली.
मा.मागस आयोग. मा.न्यायालय, मा.मुख्यमंत्री, मा.गृहमंत्री यांना निवेदनाद्वारे कळवा.उपोषण करणे आवश्यक आहे. सामाजिक संघटनानी या बाबत पुढाकार घेतला पाहिजे. अन्याय सहन करू नका.
पोलिस खातं हाताबाहेर चाललंय. जनता जागरूक व्हा. बटोगे तो कटोगे. स्थानिक आमदार खासदार यांच्या कडे लेखी तक्रार करा. रिक्षा संघटनांनी एक होऊन सदर अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना सेवा मुक्त करण्यासाठी मागणी करावी
माणूसकीच्या नात्याने एवढ्या जनसमुदयासमोर कोणी कसं मदतीला धावून आला नाही, फक्त बघ्यांची भूमिका घेता . पब्लिक चोप गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांना द्यायला हवा होता परत हिंमत होणार नाही अन्याय करण्याची
अशा निंदनीय प्रकारचा निषेध निषेध निषेध आहे. अशा दानवी प्रकार करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अशा हीन दर्ज्याच्या कृत्याची सरकारने दखल घेतलीच पाहिजे. मानवाधिकार संघटनांपर्यंत पण ह्या विडिओ सहीत तक्रार दाखल करा
पत्रकार जर घटना स्थळी पोहचतात तर,माझा प्रश्न आहे,सर्व समाजाला तो कोणत्याही जाती धर्माचा असो.अन्याया विरुद्ध सर्वानी एकजुटीने आवाज उठवला पाहीजे.शासनाला धारेवर धरलं पाहीजे.
This man Is also done Little mistakes, He miss use language, He confessed He drunk, and he also gave bad languge, , but police also not doing take action against women , Really unfortunately bad happened
पोलिसांवर कारवाही झालीच पाहिजे
लाज वाटू द्या कुत्र्यांनो जाहीर निषेध पोलिसांचा
Right
रक्षक हे भक्षक.... वाईट अवस्था कायदा व सुव्यवस्थेची😢
एवढा सोबत सबुत आहे मग त्यांना सोडू नका
मानवाधिकार आयोग कडे तक्रार करा चौकशी होईल.
कारवाई जालीच पहिजे,सरकारच बदला,जय सविधान,
त्यांच्यावर कोर्टात केस दाखल करा
हे कृत्य निंदनीय आहे.याचा जाहीर निषेध
निषेधार्ह घटना आहे निषेध निषेध निषेध
Police officer you should be have true path don't use high power to poor people understand that you are public servants Jai bhim namo budhay thank you
ओनलाइन कंपल्लेंट करा. तक्रार नाही घेतली तर कोर्टामध्ये FIR करावा.
पोलीसांचे हे असे कृते योग्य नाही.
जनतेची पण अशी एक संस्था पाहिजे यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे
अश्या पोलीस वर कोर्टात केस दाखल करण्यात यावी
हया पोलिसांना नितेश राणे व निलेश राणे हे दोन बंधू बरोबर करतात. त्या दोन भावांच्यापुढे हे पोलीस गप्प बसतात.
हेच तर आजचा नवा भारत आहे,
भ्रष्टाचार व अन्यायी राजवट संपली आता सामान्य लोकांसाठीचे सरकार आहे, द्या त्यांनाच निवडून !!!!!!
Police commissioner कडे तक्रार करा.... CM, Home ministry कडे तक्रार करा.... सर्व suspend झाले पाहिजे...न्याय नाही मिळाला तर कोर्टात जा.... जाहीर निषेध....!!!!
अत्याचार झालेल्या व्यक्तींचे नावे आणि अत्याचार करणाऱ्या पोलिसांचे नावे जाहीर करा.....
जे.पोलीस. असो.आधिकारी. असो.यांना. कायदा. दाखवा.निषेध निषेध
शहरात हे हाल तर खेड्यापाड्यात काय करत असतील ते विचार करवत नाही काय चाललय
डायरेक्ट उसाच्या फडात 😂
ह्या... फडणवीस मुळे वाट लावली महाराष्ट्राची
म्हणून तर काँग्रेस शरद गट, उद्धव गट दलितांवर अन्याय अत्याचार झाला तर एक शब्द बोलत नाही. त्या मुळे बीजेपी काय काँग्रेस काय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
एका बौद्ध धर्मप्रचारक पुरुषाने सहकारी भन्ते महिलेची हातोडी आणि चाकूने हल्ला करून हत्या केल्याची घटना नागपूर मध्ये घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्याच्या पिपळा (डाक बंगला) येथील शिवली बोधी भिक्खू निवासात ही घटना उघडकीस आली.
मानवाधिकार कुठं मेला?
ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे
जनतेला विडीओ काय दाखवता सरळ पोलीस कमिशनर ला जाऊन प्रश्न विचारा की नाहीतर सरळ घेराव घाला अस कॅमेरा समोर रडून काय फायदा.....
आपले नेते जोपर्यंत एकत्र येऊन काम करत नाहीत. तोपर्यंत आपल्या लोकांना असाच त्रास होत होनार. एकीचे बळ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत असेच होत राहिल.
रशक हे भक्षक होऊ नये 😢🙏
आणि जास्ती जास्त स्पोर्ट करावेत 🙏
आणि share, like करावे धन्यवाद 🙏
हा असा अत्याचार संपूर्ण महाराष्ट्रात होतोय तो थांबवायचा असेल तर वंचित बहुजन आघाडी लां सत्तेत पाठवावा लागेल
पोलिसांना असा मारण्याचा अधिकार नाही. पोलिसांनी असा केल तर कायद्याचे रक्षक शोभता का. विचारा त्यांना
चॅनेल वाले महाशयांचे धन्यवाद
मा.मागस आयोग. मा.न्यायालय, मा.मुख्यमंत्री, मा.गृहमंत्री यांना निवेदनाद्वारे कळवा.उपोषण करणे आवश्यक आहे. सामाजिक संघटनानी या बाबत पुढाकार घेतला पाहिजे. अन्याय सहन करू नका.
प्रस्थापित घराणेशाही आणि मनु वादि ला मतदान करु नका गाडा आणि पाडा.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ इतर पर्याय,
तरी तुझ्या आई चा नवरा मनुवादीच राहील 😅
पोलिसांवर अत्रोसिटी पडलाच पाहिजे
पोलीस रक्षक नाही भक्षक आहे
Konte police station .
पोलिसांची नावे जाहीर करण्यात लाज वाटते का पत्रकार अशा पोलिसांना जगातून निलंबित करणे
पोलिस खातं हाताबाहेर चाललंय. जनता जागरूक व्हा. बटोगे तो कटोगे. स्थानिक आमदार खासदार यांच्या कडे लेखी तक्रार करा. रिक्षा संघटनांनी एक होऊन सदर अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना सेवा मुक्त करण्यासाठी मागणी करावी
Polic sawr कठोर कार्यवाही होनी चाहिये
कोर्टात ए फायर दाखल करा
Maj aala aahe yana
वर्दीचा फायदा घेऊन गरीब लोकांना त्रास देतात
निरपराध व्यक्तीसाठी पोलिस हे त्रासदायकच असतात.
जोपर्यत वचिंताचीं सतां यतनाही तोपर्यतं आसंच हतराहानारं आतातरी मंत राक्शैसाना देंऊनका सधंरा मंग आपन त्याना सुधरऊ जय भिम नमो बुद्धाय जय शिवराय
लिहिता येत नाही आरक्षणाचा परिणाम 😂
@@ganeshsawant4926😅😂 खरं बोललास भावा, ह्यांच कस आहे फक्त जय भीम ,भीम सूर्य,भीम सेना काही दिवसांनी पृथ्वी ला ही म्हणतील ' भीम पृथ्वी ' 😅😜🤣
@@theworldwanderers99 😀😀
@@theworldwanderers99mitra ,Atyachar bagh..Aapan sarwjan Manusah aahot..Udhya hi time Aaplyawar hi yeil...Jati dwesh soda..Manus mhanun jaga..Jai hind..
@@arunvibhute7632 मग यांनीही आरक्षणा चा माज सोडून माणसात राहिलं पाहिजे ना... स्वयंभू झाले पाहिजे हे लोक अशी अपेक्षा आहे बाकी काय वाईट हेतू नाही...😊
मोर्चा काढला पाहिजे
माणूसकीच्या नात्याने एवढ्या जनसमुदयासमोर कोणी कसं मदतीला धावून आला नाही, फक्त बघ्यांची भूमिका घेता . पब्लिक चोप गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांना द्यायला हवा होता परत हिंमत होणार नाही अन्याय करण्याची
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याची गरज आहे न्याय मागायचा कुणाला हुकुमशाही चाललीय जाहीर निषेध
ते पोलिस नियुक्ती पत्र तपासा.
ते खरे पोलीस होते की RSS चे एजंट होते.
घटना कुठली आहे
जनता वसाहत पर्वती पुणे
जनता वसाहत पर्वती पुणे
Pune
तर यासाठी सत्ता पाहिजे बौद्धांची तरच न्याय व सुरक्षा मिळेल एकच उपाय
या अशा कारणामुळे तरी पोलिसांना कोणी इज्जत देत नाही
जाहीर निषेध
लोकशाहीत सर्वात पहिले यांना साहेब म्हणणे बंद करा, नोकर आहेत ते. साहेब म्हणले की लोकांना उगाच माज चढतो.
Polisawr kayedeser karwaye kra nilmbit kra 😊
कायदाच रक्षण करतोय आम्ही नाही तर काय होऊल यांचा विचार पण करणार नाही
पोलिसा वर. गुने दाखल करा संबंधीत पोलिसावर करा डियमला विनंती
यांनी लोकसभेलाकुणाला मतदान केलं होतं ते विचाराम्हणजे कळेल
शिवील कपड़ाया मदीकोन आहेत हे तपासा पोलीस की दुसरे कोन
अशा निंदनीय प्रकारचा निषेध निषेध निषेध आहे. अशा दानवी प्रकार करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अशा हीन दर्ज्याच्या कृत्याची सरकारने दखल घेतलीच पाहिजे. मानवाधिकार संघटनांपर्यंत पण ह्या विडिओ सहीत तक्रार दाखल करा
जाहीर निषेध...
फडणवीस सरकार त्यामुळे असे घडणार च
सुजात आंबेडकरांना फोन करा,,,,
पोलिसनो न्याय करू नका
500 महारचा इतिहास विसरू नका
नाही लय वाईट दिवस जातिल आता महाराष्ट्रत महार किती आहे ती विचार करा
Kahi Police lokana tyanchya vardicha khup maaz asto
निषेध
Just tumhi thumbnail asa thewlay ka te baghun video play kartil 😂😂
पत्रकार जर घटना स्थळी पोहचतात तर,माझा प्रश्न आहे,सर्व समाजाला तो कोणत्याही जाती धर्माचा असो.अन्याया विरुद्ध सर्वानी एकजुटीने आवाज उठवला पाहीजे.शासनाला धारेवर धरलं पाहीजे.
हे काही पोलीस माजलेत फडणिस यांना धडा मत मधुन धडा शिकवा
पोलिसांविरोधात तक्रार करा
कुठली घडना आहे कुठली पुलिस होते व नाव काय सांगा
सर्व समज ऐकी करा, वेळ सर्वावर येऊ शकते,
सस्पेंड करा ताबडतोब
Nilambit kele pahije rakshak bakshak zale ahe
Polisancha pori swata kapde kadhtat lodge var jaun
Ghus khayala dili nhi manun purn pariwaar la shivi ani maar,wahh!!!kai justice ahe ,tithe koni ahe ka politition tya pariwarala justice karyala
पोलीस ल धडा शिकवला पाहिजे
सरकार बदलून काय होणार?
परत जास्त होणार.
अति तिथे माती करा..बस्स
Aare aapan mharachi aulad aahe aay zhun kadhaychi tya aay zhvadyanchi aapla khup motha itihas aahe
ही घटना कोठे घडली ,
Jay bhim namo buddhay
भाजप वाल्यांचा हात आहे पाठीवर म्हणूनच भाजप सत्तेत नको
भाजप सरकार आहे सत्यवती काही होऊ शकतो सर्वसामान्य व्यक्तींना त्रास होणार
Manavadhikari Aayogashi sampark kara, sodu naka, aani Aakke kutumb ghevun police station samor uposhanala basa,joparyant karwaie hot nahi.
Kunachya.isharyavar.marale.te.vichara.
असे पोलिस आमच्याकडे हवे म्हणजे त्याला साझेल काय असतं ते
शेवटी पोलिस आहेत आहे काही होनार नाही
Mla tr police lokavr ajibat vushwas nhi jyaveli mazya bahinila tichya navryani jalun marle tyaveli maza police vrti vishwas udala
पोलिश का असं वागतात हयेना काय करावं लागेल
अहो भाऊ व्हिडिओ काढतांना ही घटना कुठली आहे.
हे असेच करतात पोलीस शांत एका जागी उभा राहिलो असलो तर उलट सुलट बोलतात शिव्या पण देतात
जाहिर निषेध गुन्हेगारांवर कारवाई व्हावी
Please take strict action against illigal action.
केस करा
Jay Bhim Namo Buddhay
पोलीस गाडी चा नंबर द्या. ती कुठे उभे राहते
पोलीस गुंडागर्दी, पोलीस वर case करा.
Kayda aapla aahe manun kaydya prmane naahi kadhi kadhi kayda hatat pan ghav lagto atam rakshe sathi Jay bhim
This man Is also done Little mistakes, He miss use language, He confessed He drunk, and he also gave bad languge, , but police also not doing take action against women , Really unfortunately bad happened
Polisaanvar Vishwas nahi rahila
ज्या प्रकारे अमानूष मारहाण झाली ती चुकीचीच आहे.असे करून तुम्ही काय दाखवून देत आहात.या पोलिसांवर कारवाही झाली पाहिजे.
Jahir Nishedh
Suspent,आई.घाले.police,वर..sp.,commsioner,कङे.complete करा.
😢
अंगावर बुध्दाचा टॅटू आणि दारू प्यायला नवल नाही काय? सुरा मेरेय मज्ज पमाद ठाणा वेरामानी सिखा पदांग समादियामी पंचशील कोण पाळणार?
थोड़ी सी प्याला तर काय झाले...
दारु पिऊ नये रे दादा
Ok
मेडिकल सर्टिफिकेट मिळवा आणि कोर्टात कंप्लेंट करा