सुंदर ! 👍 रत्नागिरी मधील रत्नदुर्ग किल्ला, थिबा पॅलेस, थिबा पॉईंट गार्डन, पतितपावन मंदिर, लोकमान्य टिळक जन्मभूमी, मांडवी बीच, भाट्ये बीच, पांढरा समुद्र, लाईट हाऊस, रेल्वे स्टेशन, विमानतळ, आणि शहरातील साईट सीन पाहायला आवडेल. यावर विडियो करावा.
Informative vlog 😍😍😍 Baki तुमचा राडा असाच चालू द्या... अमेय chya angatle kide kahi Kami honaar nahit 😜 Utu is on fire... Kaki tar best ch 😍 Aai sobat फिरणं is next level sukh काही काही शॉट्स are amazing 🤩
Khup Bhari...👍👌
Thank you ❤️
खूप मजा आली तुझ्या सोबत रत्नागिरी फिरताना❤️❤️❤️
Thank you yogi da😍😍
,😍😍❤️❤️❤️❤️
खूप छान vlog 👍👍👌#gav_maz_kokan
😍😍😍😍
❤️❤️❤️
निसती मज्जा 😍😍😍😍😍😍
अप्रतिम👌🏻😍
खूप छान माहिती दिली. ब्लॉग बगुन आम्हीच कोकण फिरून आलोय असं वाटलं.... अजून नवीन गोष्टी बगायला आवडतील 😍😍...
खूप धन्यवाद😍
सुंदर ! 👍 रत्नागिरी मधील रत्नदुर्ग किल्ला, थिबा पॅलेस, थिबा पॉईंट गार्डन, पतितपावन मंदिर, लोकमान्य टिळक जन्मभूमी, मांडवी बीच, भाट्ये बीच, पांढरा समुद्र, लाईट हाऊस, रेल्वे स्टेशन, विमानतळ, आणि शहरातील साईट सीन पाहायला आवडेल. यावर विडियो करावा.
नक्कीच करेन 😍🙏
👌👌👌
👌👌✌️
😍
Saglyat bhari Utu cha dance 😄💃💃
Ani bakichya video ch Ky🤣
@@durgsantoshi885 baki tumcha naad ahe kaa 🔥
😍😍😍
मस्तच 😍 सोबत फिरत होतो.
Thank you 😍
❤👍
Vlog बघून आली मला मज्जा मज्जा 😂😍😍
🤣🤣❤️❤️
आधीच कोकण...त्यात रत्नागिरी....त्यात गणपतीपुळे...त्यात तुझा vlog😎😍 चंगळ आहे नुसती
😍😍😍
Nice VDO.
Aavaj khupch kmi aahe,nit aiku yet nahi.
Thank you ❤️
Informative vlog 😍😍😍
Baki तुमचा राडा असाच चालू द्या...
अमेय chya angatle kide kahi Kami honaar nahit 😜
Utu is on fire...
Kaki tar best ch 😍
Aai sobat फिरणं is next level sukh
काही काही शॉट्स are amazing 🤩
खुप सुंदर
खूप खूप धन्यवाद गोपाळ😍😍😍😍
hii...Pavas Marge devgad chahi pravas karava
नक्की🙏😃
👌👌👍👍
❤❤❤