आता तरी ट्वीट सोडा शोषियल मीडिया सोडा जनमानसत सामान्य मानसा उतरा वागा राज ठाकरे तुम्ही स्वता पक्ष संपवला आहे तुमचा हुकूमशाही एकाधिकारशाही स्वभाव कोणाचे ऐकायचे नाही कोणाचे मत ऐकून न घेणे कोणाला ही विश्वासत न घेऊन दुस्त्याच्या फायद्याचे निर्णय घेणे या स्वभावामुळे तुम्ही संपला
राजू भाऊ आज खूप खुश असेल.. राजू भाऊ स्वतःला आरशात बघून स्वतःलाच विचारावं की भावला पराभूत करन्याच्या नादात महाराष्ट्रा च्या लोकशाहीला पराभूत केल आहे .. मराठी माणूस कधिही माफ करणार नाहि
पण त्याचा कडे जायचं कशाला , भाषणात वादविवाद विसरून काम करा बोलत होते तसाच वादविवाद आपल्या भावासोबत विसरून स्वतःसाठी नाही पण जनतेसाठी एकत्र येवूच शकतात ना? एकत्र आल्यावर काॅंग्रेस ला बाजूला फक्त दोघंच काफी आहेत पण नाही ना , दुसर्यांना बोलणं सोप्पं स्वतः तसं वागणे कठीण.....
Always support to MNS
जनतेला हा कल मान्य नाही
आता तरी ट्वीट सोडा शोषियल मीडिया सोडा जनमानसत सामान्य मानसा उतरा वागा
राज ठाकरे तुम्ही स्वता पक्ष संपवला आहे
तुमचा हुकूमशाही एकाधिकारशाही स्वभाव कोणाचे ऐकायचे नाही कोणाचे मत ऐकून न घेणे कोणाला ही विश्वासत न घेऊन दुस्त्याच्या फायद्याचे निर्णय घेणे
या स्वभावामुळे तुम्ही संपला
मा. राजसाहेब ठाकरे म्हणजे स्वाभिमान... हे आज सिध्द झालं... स्वतःच्या मुलाला निवडून आणण्यासाठी राजसाहेबांनी कोणतीही तडजोड नाही केली..🙏🏻🚂🚩🚩🚩🚩🚩
@@abm0781 खरं आहे राव पण जिंकण महत्वाचं आहे, अस हरत राहुन कोणाच भल होणार?
फक्त मुंबई लुटली जाणार
द्या आजुन पाठींबा.. गोड बोलून घोडा लावला ना
आता मुंबई मधे ठाकरे पॅटर्न ठेवायचं असेल तर एकत्र या.
नाहीतर ठाकरे लवकरच डायनासोर होतील.
नाहीतर आज अमित हरला तर उद्या आदित्य पण जाईल.
Thakare ekatra yetil kadachit pan Marathi manus kadhich eiktra yenar nahi. Ani BJ* la Gurat*la nehmi var antil pan Marathi mansala nahi
राजू भाऊ आज खूप खुश असेल.. राजू भाऊ स्वतःला आरशात बघून स्वतःलाच विचारावं की भावला पराभूत करन्याच्या नादात महाराष्ट्रा च्या लोकशाहीला पराभूत केल आहे .. मराठी माणूस कधिही माफ करणार नाहि
जय जय राम कृष्ण हरि 🙏
मुख्यमंत्री, नितीन गडकरी साहेब होणार
Bhava hech hava mla pn😢
बरोबर बोले अविश्वसनीय आहेच हे... राज ठाकरेंना फसवल फडणवीस ने... अनाजी पंत ठोकला पाहिजे...
पण त्याचा कडे जायचं कशाला , भाषणात वादविवाद विसरून काम करा बोलत होते तसाच वादविवाद आपल्या भावासोबत विसरून स्वतःसाठी नाही पण जनतेसाठी एकत्र येवूच शकतात ना? एकत्र आल्यावर काॅंग्रेस ला बाजूला फक्त दोघंच काफी आहेत पण नाही ना , दुसर्यांना बोलणं सोप्पं स्वतः तसं वागणे कठीण.....
उद्या मुंबई पण हातातुन निसटुन गेली तर बसा एक मेकाची ऊपटत
वंचीतले B टीम म्हणणारे गेले कोमट,घ्या टोले.
उगाचच तुम्हाला सरडा डबल ढोलकी म्हणत नाही लोक तुम्ही च म्हंटला होता भाजप ची सत्ता येइल आणि म्हनता अविवअस्निय 😂😂
Thakery marathi retire hindu bhayo ka raajaharasht par gujrati bhaya jain lovo nay marathi kay virodh may vote diya