हे दोघ एकत्र आले तर मनसे सोबत उबाठा पण झिरो मिळवेल..... कसले विजन नाही, काय करणार त्याचा पत्ता नाही... आणी आम्हाला निवडून दया..... राजकारण तरी कळते काय यांना... फुकट पक्ष मिळाला त्याला प्रायव्हेट लीमीटेड कंपनी बनवलीय या लोकांनी......
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून महेश सावंत यांची ओळख आहे आणि त्यांनी आपल्या पक्षप्रमुखांवर विश्वास ठेवून उमेदवारी स्विकारली होती व ते पहिल्या टर्म मध्ये विजय झाले आहेत त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो.
राज ठाकरे तुम्हाला भाजपने फसवले. तुमचा उपयोग करून घेतला, पण तुमचा एकही आमदार निवडून आणला नाही. EVM चा झोल करून का होईना, पण भाजपला तुमचा एकही आमदार निवडून आणावासा वाटला नाही.
दोघांनी एकत्र आला पाहिजे. तुमचं घरातली भांडणे विसरून महाराष्ट्र साठी लढा. कारण पुढचा भविष्य खूप कठीण आहे मराठी माणसांसाठी. संपूर्ण महाराष्ट्र एकत्र कधी येतील वाट बघत आहे
यावेळी यांचा अर्थ असा आहे..... मनसे वेळोवेळी भुमिका बदलत असते याचा फटका बसला.. करावे तसेच भरावेत आता दुनिया तुमचा यापुढे वापर करणार नाही पण विश्वास एक देतोय यानंतर महाराष्ट्रात परत उभेऊ राहीलच असेल तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे काम करा बळकटी नक्कीच येईल पण तुमचेच विचार लादू नका.... काही झालं तरीही एकमेकांचे हीत जपा... परत ऊभारि येईल.....पण तु नका मातु नका आऊ खाली आहात .... तेव्हाच विचार करा... जे झालं ते सोडा....पण जे होईल ते खुपचं सुंदर होईल.. आता एका भावाला बरबादी झाली आता एक व्हा झालेलेच नुकसान परत सव्वा पटीने वसुली करा. हेच जनताच वाट बघत आहे...
दोन्हीं ठाकरेंनी एकत्र याव अशी अनेकांची इच्छा आहे पण मनसे कडून ह्या निवडणूकीला प्रत्येक सभेत मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंवर टिका केल्या मुळे दोघांमधल अंतर आजून वाढल आहे😢
दोघे एकत्र यायला पाहिजेत नाहीतर मुंबई महानगरपालिका पण अमराठी लोकांच्या हातात जाईल... मराठी माणसाचे पानीपत झालेय हे मात्र नक्की. एकत्र या नाहीतर मुंबई तुन मराठी माणूस हद्दपार होईल काही वर्षात...
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना लोक विनंती करीत आहेत की तुम्ही दोघे भाऊ सर्व हेवेदावे विसरून एकत्र येऊन मराठी माणसांकरीता काम करा ही काळाची गरज आहे मराठी माणस तुम्हाला डोक्यावर घेतील
ठाकरे बंधूंना माझं सांगन आहे अजून भांडा आप आपसात जो पर्यंत मुंबईत मराठी माणसाचे सासर उध्वस्त होत नाहीत तोपर्यंत भांडा म्हणजे तुम्ही मोकळे आणि आम्ही सुधा रस्त्यावर जय महाराष्ट्र दोघांना हि
राज ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे जर एकत्र झाले तरच महाराष्ट्र ही वाचेल आणि ठाकरे घराणे ही राहील. मराठी माणसांना आता कुणीच वाली राहिला नाही. हे तिघे जण आता सगळा महाराष्ट्र लुबाडून खातील 😢😢
उध्दव ठाकरे ची चुकी आहे राज ठाकरे नेहमी म्हणतात युवती करा पण उध्दव ठाकरे कोणाची जोमत नाही म्हणून आज है परिस्थिति झाली आहे कॉग्रेस च्या मांगे लागुन काही फायदा नाही एक शिव सैनेकी ठाकरे चा आता तरी जागा हों
Donihi Thackeray Ekatra ya, Maharashtra Chi Tamam Gor Garib marathi Mule, Marathi Janta Tumchya var Aas laun basli aahey, karan aamchya kade aata ekmev hach Last option Urla aahey
राज साहेब ,तुमच्या कडे मोठी ताकद आहे, पण इतर लोक तुमचा उपयोग करून घेतात. तुम्ही आणि उध्दव साहेब एकत्र या
Udhav la sanga CM Raj Thackeraych honaar.
असले पाप नका करू.
कसली ताकद. राजसाहेब यांनीच महाराष्ट्र विकला
@vandananaik4776 Ti Rashmi Thackhrey mhanoon Raj Thackeray la shiv sena sodle.
कितीवेळा एकत्र येण्याचे प्रयत्न केले पण त्याचे काय झाले
आता तरी जागे व्हा आणि दोन्ही साहेब एकत्र येऊन महाराष्ट्र वाचवा हीच अपेक्षा धन्यवाद..,.
True
हे दोघ एकत्र आले तर मनसे सोबत उबाठा पण झिरो मिळवेल..... कसले विजन नाही, काय करणार त्याचा पत्ता नाही... आणी आम्हाला निवडून दया..... राजकारण तरी कळते काय यांना... फुकट पक्ष मिळाला त्याला प्रायव्हेट लीमीटेड कंपनी बनवलीय या लोकांनी......
Bhau bhavache virodhi ahet mg ks hoil baki lok ky krtil kuth priynt yana sath detil
@shubhamdahare5036 doghanche bhandn tisryacha labh😊
Udhav la sanga CM Raj Thackeraych honaar
तुमच्या दोगांमुळे मराठी माणूस हरला एकत्र या आता तरी 🙏🙏🙏
झाटु मराठी माणसासाठी राज साहेब नेहमी तत्पर असतात पण आज मराठी माणसानेच साहेबचा विश्वासघात केला
Udhav la sanga CM Raj Thackeraych honaar.
लाड क्या बहीनीचि लाट होती विजया चे कारण हे १५०० आता २१०० पैसा ही देवो भव
EVM
राज ठाकरे आता तरी लवकर जागे व्हा आणि तुम्ही दोघे भाऊ जण एकत्र येऊन मुंबई तरी ताब्यात घेऊन मुंबई आणि मराठी माणसाला वाचवा
दोघा भावांनी आता एकत्र यावे....
Udhav la sanga CM Raj Thackeraych honaar.
आता तरी दोघे ठाकरे एकत्र या नाहीतर तुम्हाला वाटतं तेव्हढे सोपं नाही आहे पुढील ठाकरे घराण्याची इज्जत आणि मराठी माणसासाठी एकत्र यारे
राज साहेब उद्धव साहेब एकत्र या तुमच्या मध्ये कोण येत असेल तर त्याला बाजूला करा पण तुम्ही एकत्र या
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून महेश सावंत यांची ओळख आहे आणि त्यांनी आपल्या पक्षप्रमुखांवर विश्वास ठेवून उमेदवारी स्विकारली होती व ते पहिल्या टर्म मध्ये विजय झाले आहेत त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो.
दोन्ही भावांनी आता तरी एकत्र यायला हवं हेच काळाची गरज आहे
बिन शर्ट पाठिंबा दिला पण त्यांनी तर चड्डी पण काढून घेतली
Are pan te radat bassle nahi tumchyasarkhe evm karrab ghotala jhala
😂😂😂
😂😂
@@rohitautade6217tyala radaychi pn mubha nahi tond ughadla tr ed CBI yeil 😂😂
😊
महाराष्ट्र हितासाठी आता दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे महाराष्ट्रातील जनतेची ही मागणी आहे
मराठी माणूस हरला.🎉
Muslim la support karnara मातीत मिळाला.
@@mpranav22 काही करा पण बामण देशातून हाकलून द्या आईघाले
@@mpranav22का रे तुझ्या बुडाला आग लागते काय😢मुसलमान म्हटले की
होय
राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र या!🥺 महाराष्ट्र तुमची वाट बघतोय!🙏🏻
एक शिवसैनिक!
ठाकरे कुटूंब संपवण्याच्या हा मोठा कट होता तो सस्केस झाला BJP cha ya ठाकरे बंधू एकत्र या
दोन बंधूनी आता विचार करा आणि मुंबईला वाचवा नाहीतर ती गुजरातला जाईल १०५ हुतात्म्यांचा विचार करा त्यांचे बलिदान वाया घालवू नका ही विनंती
मराठी माणसाची एकजूट आणि ताकद ही पूर्णपणे मोडीत काढली.
राज ठाकरे तुम्हाला भाजपने फसवले. तुमचा उपयोग करून घेतला, पण तुमचा एकही आमदार निवडून आणला नाही. EVM चा झोल करून का होईना, पण भाजपला तुमचा एकही आमदार निवडून आणावासा वाटला नाही.
काही नाही भाजपने बरोबर दोन्ही ठाकरेंचा वापरून करून सम्पऊन टाकलं.
दोघांनी एकत्र आला पाहिजे. तुमचं घरातली भांडणे विसरून महाराष्ट्र साठी लढा. कारण पुढचा भविष्य खूप कठीण आहे मराठी माणसांसाठी. संपूर्ण महाराष्ट्र एकत्र कधी येतील वाट बघत आहे
दोघा भावांनी आता एकत्र येणया शिवाय पर्याय नाही
Pn Aditya chu ahe...
नाय येणार कारण बिनशर्ट वाला सुपारी घेतोय त्याला पक्ष नाय मोठा करायचं फक्त विणशर्ट पाठिंबा daych आहे
राज साहेब आज पर्यंत तुमची सीट पडत आले आता तुमच्यावर वेळ आली
ठाकरे एकत्र येणे गरजेचे.
राज साहेब बीजेपी ला पाठींबा देऊन मोठी चूक केली. उद्धव साहेब आज एकटेच बीजेपी लढत आहेत आणि तुम्ही विरुद्ध वागताय हे चांगले नाही
जनता तुमच्या पाठीशी उभी राहून. पण. भाजप वाल्यांनी जनता तुमच्या पाठीशी नाही अस दाखवलं आहे. निकाला. मध्ये एवढा फरक शक्य च नाही
बिनशर्ट पाठिंबा इनशर्ट.. चड्डी.. पण गेली
राज ठाकरे यांनी आता सामाजिक बनून राजकारण केलं तर मराठी माणूस वाचेल.
कमळ लय हुशार हे आपापसात लढले व गारद झाले
Perfect said
राज उध्दव एकत्रीत लढा
ठाकरे घराणे एकत्र या साहेब जय महाराष्ट्र 🙏🙏🌹🌹🚩🚩
यावेळी यांचा अर्थ असा आहे..... मनसे वेळोवेळी भुमिका बदलत असते याचा फटका बसला.. करावे तसेच भरावेत आता दुनिया तुमचा यापुढे वापर करणार नाही पण विश्वास एक देतोय यानंतर महाराष्ट्रात परत उभेऊ राहीलच असेल तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे काम करा बळकटी नक्कीच येईल पण तुमचेच विचार लादू नका.... काही झालं तरीही एकमेकांचे हीत जपा... परत ऊभारि येईल.....पण तु नका मातु नका
आऊ खाली आहात .... तेव्हाच विचार करा... जे झालं ते सोडा....पण जे होईल ते खुपचं सुंदर होईल.. आता एका भावाला बरबादी झाली आता एक व्हा झालेलेच नुकसान परत सव्वा पटीने वसुली करा. हेच जनताच वाट बघत आहे...
आले तर ईडी आडवी येणार!
दोन्हीं ठाकरेंनी एकत्र याव अशी अनेकांची इच्छा आहे पण मनसे कडून ह्या निवडणूकीला प्रत्येक सभेत मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंवर टिका केल्या मुळे दोघांमधल अंतर आजून वाढल आहे😢
शेवटचा डाव दोन्ही भाऊ एकत्र होणे
साहेब आता तरी तुम्ही ऐकत्र या दोन्ही भाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र वाचवा साहेब
आता तरी ठाकरे बंधू एकत्र या
दोघे एकत्र यायला पाहिजेत नाहीतर मुंबई महानगरपालिका पण अमराठी लोकांच्या हातात जाईल...
मराठी माणसाचे पानीपत झालेय हे मात्र नक्की.
एकत्र या नाहीतर मुंबई तुन मराठी माणूस हद्दपार होईल काही वर्षात...
साहेब खूप वाईट वाटलं तुम्ही भाऊ एकत्र येऊन महाराष्ट्र वाचवा.
आतां तरी एक हो नाही तर ठाकरे आडनाव गायबच भाजप करतील
नाही येणार त्याना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वर टिका करन्याची सुपारी मिळते आणि त्यात त्यांना समाधान मिळते
या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं हीच एक आशा
दोघं ठाकरे महापालिकेला एकत्र नसले तर भाजप युती असेच पुढें जाईल आणि ठाकरे रसातळाला जातील
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना लोक विनंती करीत आहेत की तुम्ही दोघे भाऊ सर्व हेवेदावे विसरून एकत्र येऊन मराठी माणसांकरीता काम करा ही काळाची गरज आहे मराठी माणस तुम्हाला डोक्यावर घेतील
आता जिरली असेल तर प्लीज दोघांनी एकत्र या ......एक मराठी माणूस.....
दोन्ही स्वत अहंकाराचा बळी पडले युती करायची होती दोन्हीनी, मुंबई मध्ये तरी आता बाहेरील लोक माज करणार
Two brothers come together
ठाकरे बंधूंना माझं सांगन आहे अजून भांडा आप आपसात जो पर्यंत मुंबईत मराठी माणसाचे सासर उध्वस्त होत नाहीत तोपर्यंत भांडा म्हणजे तुम्ही मोकळे आणि आम्ही सुधा रस्त्यावर
जय महाराष्ट्र दोघांना हि
राज गर्विष्ठ आहे त्याला राजकारण समजत नाही
एकमेकांना जिरवण्यात हे संपणार आहेत😅😅😅
मराठी.माणुस.वाचावा.हे.जर.वाटत.असेल.तर.दोघे.भाऊ.एक.रहा.फायदा.इतरांनी.घेतला
राज साहेबांना काय पडलेली नाही ते बिजेपी कडेच जाणार. आता खरी गरज दोघे भाऊ एकत्र आले तर 2029 लां दोघांची सत्ता असणार है फिक्स
चांगले झाले ,
केंव्हा समजणार राज ठाकरे या लोकांना?
महाराष्ट्र वाचवा साहेब
दोघे पण हरले ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे
Uddhavji ❤❤❤❤❤
Congratulations
सुपर
आता तरी तुम्ही दोघे एक होऊन काहीतरी काम करा❤❤
आता तरी एकत्र यावे,
बिनशर्त पाठिंबा नका देऊ ,साहेब ,लोकसभा जिंकल्या, पण
राज ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे जर एकत्र झाले तरच महाराष्ट्र ही वाचेल आणि ठाकरे घराणे ही राहील. मराठी माणसांना आता कुणीच वाली राहिला नाही. हे तिघे जण आता सगळा महाराष्ट्र लुबाडून खातील 😢😢
जो आज पर्यंत परिणाम मनसे करत होती तोच परिणाम आज शिंदे च्या सेनेने केला.
म्हणेच मत विभाजन...
उध्दव ठाकरे ची चुकी आहे राज ठाकरे नेहमी म्हणतात युवती करा पण उध्दव ठाकरे कोणाची जोमत नाही म्हणून आज है परिस्थिति झाली आहे कॉग्रेस च्या मांगे लागुन काही फायदा नाही एक शिव सैनेकी ठाकरे चा आता तरी जागा हों
एकत्र या
अगं बया त्या देशपांडे ला किती मत मिळाली ते पण सांग
Plz doghe ektraa yaa 😊
Raj Saheb Thakre aur uddav Thakre donon ek ho jao yahi akhand❤🙏 Maharashtra ki ichcha hai baki Jay Maharashtra aap dekho donon Bandhu ek ho jao
एकच उपाय म्हणजे दोन्ही बंधु एकत्र या
लोकं मेली तरी मदत करू नका
राज ठाकरे यांनी आता आपले दुकान बंद करावं जेणेकरून गरीब कार्यकर्ते यांना उगाच वेठीस धरले जाणार नाही
राज मुळे दोन्ही भाऊचे आमदार निवडून नाय आले कारण राज ठाकरे हा सुपारी बाज नेता आता सिद्ध झाले
दोघांचा युगो आहे आता सोशल मोड्याचं राजकारण आहे
Swata sathi ny tar aaple maharsta sathi ektr ya please 🙏🏻🙏🏻😝🥺
Unexpected 💔
सुपारीबाज नेत्याचा मुलगा हरला
मी विरोधात आहे उभाठा च्या पण... सन्मान करतोय हा निकाल योग्य लागला एक सामान्य शिवसैनिक जिंकला... 💐💐👍🏽👍🏽
Marathi manus harla gujraati bhya jinkala 🙏
आता तरी एकत्र या
सुपारी सम्राट महाराजा राज बरोबर युति नको तो आता मुंबई महानगर पालिका ला जागे होतील
आज लागलेला निकाल सरळ असं सांगतो आहे की मराठी माणूस हरला. आणि गुजराती जिंकला..... सुधरा आता तरी
Deshi jindabad swast aahe
आता पालिकेच्या निवडणुकीत पण बिनशर्ट पाठिंबा देऊन टाका. महाराष्ट्राची अक्षरशः वाट लावायला निघालेत. नाही महाराष्ट्र तर विकायलाच निघालेत.😢
Saheb ektra yaaa plz
ठाकरेनी ठाकरेना हारवले स्वःता संपले
Lokshahi harli....Paisa aani satta Jinkali....Hope for better future of Marathi Manus in Maharashtra n MUMBAI.. .
भाऊ बंदकीचा परिणाम, भाजपाला ओळखल नाही
Aaj Balasaheb aste tar khush zhale aste ka......????.....doghanche bhandan tisryacha labh........😢😢😢
💔
aata tre ek wha . ahankar soda saheb
Saheb doghe bhau ek vhave marathi mansache apeksha aahet
Raj Chi BJP Shi Javalik Ani Udhav Dwesh MNS La Sampavnar
Ubt chya hatta pai thakare brand badnam 😂
Ubt good bt राज only बिनशर्ट
राज,,साहेब,,,धॅ,,,भावाची,,,बूराई,,,करायचा,,परीणाम,,,जर,,आपण,,मराठी,, हम्मणून,,, उध्दव,,जी,,लाख,,स्फोट,,केला,,असता,,तर,,,शारद,,,आपण,,, मूलमंत्री,,,झाले,,,असते,,,बी,,जे,,पी,,,आपलॅला,,पण,,,उचलून,,फेकते,,,साहेब,,,ऐक,,,वा,,,आती,,,ठाकरे,,,ची,,च,, संता,,,आता,,,/ ना,,मला,,ना,,तूला,,,झालं,,कूतरॅला,,,आपला,,मूलगा,,देखील,,आला,,नाही,,साहेब,,हे,,मराठी,,माणूस,, हम्मणून,,लूक,,होत,,आहे/ कडू,,आहे,,पण,, सत्य,,आहे,,,ऐकमेऺकाचॅ,,गाडीवर,,,मारहाण,,,या,मूळेच,,ठाकरे,,धरानै,,,मागे,,,राज,,जी,,हि,,पण,,,बी,,जे,,पी,,ची,,चाल/ कट्टर,,मराठी,,मावळा/ भाऊ,,भाऊ,,,ऐक,,वाPLEASE
राजा आता तरी जागा हो.
एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही
MNS Modi ne use and throw kela Raj la Binshart padenba
Not only MNS
Bjp previously use shivsena UBT same.
This is BJP politics use and throw
End of day BJP dalalancha paksh ahe remember it
@@sachinparab4443
Ekdum correct
Aaj mh la tuma dhoganche great ahe jra vichar kra.an mh la vachva saheb .janta tumchakd bhgtey😢😢😢
उध्दव ऐक रे मी पण सोड तुला काँग्रेस चालते शरद पवार चालतो पण राज नको .2014 ल वेळेवर राज साहेबाना धोका दिला नसता तर आजचा दिवस अल्ला नसता
Donihi Thackeray Ekatra ya, Maharashtra Chi Tamam Gor Garib marathi Mule, Marathi Janta Tumchya var Aas laun basli aahey, karan aamchya kade aata ekmev hach Last option Urla aahey
Donhi Thakrey Ekatra asate tar chitra vegale asate
Atta Dogha Bhavani 100 % Aktra Aenya Shivai Gatyantar Nahi Asapan Dab Daba Samplayat Jama Dogha Bhau Aekatra Alyane Mumbai Var Vakdi Najar Konachi Honar Nahi Atta Mumbai Maha Nagar Palika Sahaj Jikta Aeil Marthi Mansa Aekatr Atil Saheb Krupya Vichar Kara Atta Dhoka Denarya Utya Aghadya Bas Zhalya ❤
मनशे.पन. संपवली