लक्ष्या सारखा वेगाचा बैल कोणी किती पण घासली तरी होणे नाही.स्वतः उत्तम भाव जरी म्हंटले की दुसरा लक्ष्या मी तय्यार करणार तरी पण त्यांना हे शक्य नाही..हे मी नाही स्वतः उत्तम भाव बोलले आहेत..माझ्या गावा शेजारी आहे मोठा लक्ष्या ❤️❤️
@@kalpanamohite5704 काही पण म्हणजे..तुझ्या नावावरून वाटत आहे अजून तू 5 वर्षाचा नोबिता आहेस..cartoon pahnyach vay तुझं कशाला नाय ते बोलून अपमान करून घेतोय बाळा.शांत बस
मित्रानो आपल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शासनाच्या नियमानुसार होणाऱ्या बैलगाडी शर्यतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी .ruclips.net/channel/UC0k3NftBWQ2kbOXtqib58Iw या नवीन चॅनेल ला सपोर्ट करा आणि नव नवीन विडिओ तुमच्या पर्यंत पाठवण्यासाठी मदत करा...धन्यवाद
जुने जाणते डायव्हर उत्तम भाऊ सोन्या चि गाडी खुप मस्त पळवायचे कारगील च्या गाडीव संभा आबा पश्याच्या गाडीव मुरली डायवर आणि सोन्या च्या गाडीव उत्तम भाऊ TOP चे डायव्हर
Not only superstar but also king of all time. Prathmesh sir asa bail punha hone nahi. King of all time orignal overtake king orignal हिंदकेसरी india king lakshya. 👑🔥👑🔥

पुसेगांव सुंदर जिंती सोन्या पारगांव पश्या चोराडचा बाज्या गौडवाडी सुंदर इंजीन JP भाऊंचा पंतग्या बॅटरी पुसेसावळी सोन्या कोणेगांव टिटवी आमरापूर चा काजळ लेंगरे चा भुंडा माळशिरस पिस्तुल अशा नामांकित बैलाच एक जमाना होता

असच एक आमच्या भंडारा जिल्यात बैल होउन गेला। त्याच नाव मणजे जगत गूरूजींच डुकर्या। एकदा सुटला की वरती पायच नाय अन जिंकल्या शिवाय थांबायच नाय। आणी आता दुसर म्हणजे डुकर्या 2.0 आला आहे।
राजगड पायथ्याच्या भोर तालुक्यातील तांभाड गावच्या सोंडकर भाऊंचा हिंदकेसरी बाज्या बैलाची मुलाखत घ्या, काय बैल होता पाय मोडून सुदा बैल धावत होता. जवळपास 550 चा आसपास फायनल केल्या त्यानी. आमचा अख्खा सातारा भागात नाव केलं. त्याची मुलाखत झालीच पाहिजे.
भाऊ बाब्ये आणि सांभा ची मुलाखत गे गाव त्येंच हीवरखेड जिल्हा बुलढाणा फौजी ग्रुप बब्ये आणि संभां मल काचे नाव विठ्ठल चावान शंकरपटात कधी एक नंबर मध्ये असते
@बैलगाडा शर्यत 😊 जमिनी विकून बैलं घेतात नावासाठी असले मथुर पुणे कोल्हापूर,सांगली सातारा,कराड मद्ये घरा घरात आहेत पण एवढी हावा कोण नाय करत आणि ह्यांना बैल घ्यायला पण घाटावर यायला लागतं आणि बोलतात रायगड ठाण्याच बाप आहे😂😂😂😂

महाराष्ट्रातल पहिलं बैलगाडा Rap सॉंग..
नाद हाय ह्यो माज भारी ...
ruclips.net/video/UwhGfx3qRxo/видео.html
Kokan(alibag), pune,mumbai ani maharastratil etar bhagat honarya bailgada sharyati chya padhati ani niyam, yavar ek video banava dada.
@@shreyasgavand9477 banvnar ahot
बलमा घ्या शिरसवस्ती
@@VishaychBhari वहागाव कराचा निशाण बैला बदल सांगा🌪️
@@shreyasgavand9477 e
क्रिकेट चा देव सचिन आणि शर्यतीचा देव फक्त आणि फक्त लक्ष्या...
लक्ष्या प्रेमी
लक्ष्या सारखा वेगाचा बैल कोणी किती पण घासली तरी होणे नाही.स्वतः उत्तम भाव जरी म्हंटले की दुसरा लक्ष्या मी तय्यार करणार तरी पण त्यांना हे शक्य नाही..हे मी नाही स्वतः उत्तम भाव बोलले आहेत..माझ्या गावा शेजारी आहे मोठा लक्ष्या ❤️❤️
खर आहे भाऊ
Bhuto na bhavish punha Aasa bail hone shkua nahi 🙏🙏🙏❤️❤️
❤️
काही पण बोलू नको
@@kalpanamohite5704 काही पण म्हणजे..तुझ्या नावावरून वाटत आहे अजून तू 5 वर्षाचा नोबिता आहेस..cartoon pahnyach vay तुझं कशाला नाय ते बोलून अपमान करून घेतोय बाळा.शांत बस
लक्ष्या म्हणजे दुसरा उसेन बोल्ट 👑🔥🔥🔥
हिंदकेसरी मोठा लक्षा 🐅🐅🐅🐅💯💯
उत्तम भाऊ वाटेगाव 🔥🔥🔥🔥🔥
हा शेणकाढ्या आहे या बैलाचा मालक बदलापूर चा करुणेश भाटवडेकर आहे
असा बैल ना इतिहासत पण झाला नाही भविष्यात पण होणार नाही 🔥🔥
हिंदकेशरी राजुशेट वसंतराव जवळेकर यानी 72 लाख ना मागितला होता 🔝
प्रथमेश आज पर्यंत तु केलेल्या सर्व विडिओ, सगळ्या बैलांची माहिती उत्तम प्रकारे दिली आहेस. तुझ्या सर्व विडिओ मला आवडल्या आहेत.
मित्रानो आपल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शासनाच्या नियमानुसार होणाऱ्या बैलगाडी शर्यतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी .ruclips.net/channel/UC0k3NftBWQ2kbOXtqib58Iw या नवीन चॅनेल ला सपोर्ट करा आणि नव नवीन विडिओ तुमच्या पर्यंत पाठवण्यासाठी मदत करा...धन्यवाद
आपली भाषा शैली व विस्तार आणि विश्लेषण व आवाज ....दादा लय भारी ..... जय हिंद
कुणी कितीही म्हणून दे आम्ही असा मोठा लक्ष्याचा तोडीचा बैल तयार करू पण मोठा लक्ष्या बाप आहे सर्वांचा
मोठा लक्षा...नाद नाय करायचा ❤️❤️❤️ all time फेव्हरेट
आले किती गेले किती उडून गेले भरारा,
संपणार ही नाही आणि संपून देणार ही नाही, लक्ष्या बैलगाडी क्षेत्रातील त्याचा दरारा....(बैलगाडी क्षेत्रातील मानबिंदू)
जुने जाणते डायव्हर उत्तम भाऊ सोन्या चि गाडी खुप मस्त पळवायचे कारगील च्या गाडीव संभा आबा पश्याच्या गाडीव मुरली डायवर आणि सोन्या च्या गाडीव उत्तम भाऊ TOP चे डायव्हर
Tu pn junya bailancha fans ahes majya sarkha tuja num de ki
🔥🔥गौतम भैया काकडे यांचा छोटा लक्ष्या 🔥🔥
लक्षा बैलाचा नांद करायचा नाही आज पण उदा पण. आणि परवा पण 🔥🔥❤️
लक्षा सोबत पळणाऱ्याल बैलाला पण सलाम 🙏😌
borobar aahe tuj Bhava ❤❤
आम्ही मारले लक्क्षाची गाडी आणि त्याच्या सोबत पळालाय सकट मोठा चन्या
@@vishaldhumal5927 ky pn sangu nko
Br तुमच खर बस
मोठा चन्या सोबत पळालाय लक्षा पुसेगाव परत हीते बिनजोड पण झाले चन्या लक्ष्याची
Not only superstar but also king of all time. Prathmesh sir asa bail punha hone nahi. King of all time orignal overtake king orignal हिंदकेसरी india king lakshya. 👑🔥👑🔥
परत मैदानत एकदा बागायच हे सगळ्या बैल गाडी शौकीन ची इच्छा आहे ❣️
मोठा लक्ष्या म्हणजे तो फक्त त्याच्या स्वतःच्या वेगा वरती ओळखला जातो
शर्यतीच्या शेत्रातील देव म्हणजे मोठा लक्षा
King of बैलगाडा शर्यत , प्रत्येक शर्यत प्रेमींचे स्वप्न.......सप्त हिंदकेसरी मोठा लक्षा.....
Sonarpadacha sonya cha pan video banva
सुपरस्टार लक्षा... तुमच्या आमचा लाडका बैल...
खरोखरच असा बैल पुन्हा होणे शक्य नाही. मोठा लक्षा हा brand बनला आहे.
उत्तम भाऊ वाटेगावकर .
ड्रायव्हर ,,👍👍👍👍👍❤️
शिरूर गावचा चिमण्या या बैलाची माहिती घ्या बाळू दादा हजारे यांचा बैल आहे दहशत किंग चिमण्या 👑👑
मित्रानो आपल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शासनाच्या नियमानुसार होणाऱ्या बैलगाडी शर्यतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी .ruclips.net/channel/UC0k3NftBWQ2kbOXtqib58Iw या नवीन चॅनेल ला सपोर्ट करा आणि नव नवीन विडिओ तुमच्या पर्यंत पाठवण्यासाठी मदत करा...धन्यवाद
सचिन तेंडुलकर सारखा चित्रपट यायला हवा ,,,,लक्षाचा,,,,
Tr kay
पुसेगांव सुंदर जिंती सोन्या पारगांव पश्या चोराडचा बाज्या गौडवाडी सुंदर इंजीन JP भाऊंचा पंतग्या बॅटरी पुसेसावळी सोन्या कोणेगांव टिटवी आमरापूर चा काजळ लेंगरे चा भुंडा माळशिरस पिस्तुल अशा नामांकित बैलाच एक जमाना होता
भाऊ बैल खूप झाले पण असा स्पीड किंग होणार नाही कधीच
हो भाऊ ती सगळी बैल 1 नॉ आहेत पण,लक्ष्या चा नाद नाही होऊ शकत
King of Bailgada Race Track ❤️❤️
उत्तम भाऊंच वा टेगाव कुठ आहे
तो जगातला पहिला आणि शेवटचा बैल आहे
प्रवीण तरडे म्हंटले होते की बैलगाडा शर्यतीवर सिनेमा बनवेन... लक्ष्या हयात असे पर्यंत बनवा म्हणावं सिनेमा आणि लक्ष्याची झलक दाखवा सिनेमात....🙏❤️
Motha lakshya ani bakasur dev aahet bailgada sharyat ❤
परत 1 दा मोठा लक्षा ला मैदानामध्ये बघायचं आहे plz
Kharach baghaych aahe ekda maidanat paltana
मित्रानो आपल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शासनाच्या नियमानुसार होणाऱ्या बैलगाडी शर्यतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी .ruclips.net/channel/UC0k3NftBWQ2kbOXtqib58Iw या नवीन चॅनेल ला सपोर्ट करा आणि नव नवीन विडिओ तुमच्या पर्यंत पाठवण्यासाठी मदत करा...धन्यवाद
16 march 2023 शिरंबे कोरेगाव सातारा
मोठा लक्ष्या आणि छोट्या लक्ष्या पाहायला मिळेल
ओन्ली मोठा लक्ष्या लव्हर
✌️महराष्ट्र केसरी हिंदकेसरी शिरसवस्ती कंराच बलमा याची मुलाखत घ्या🙏🏻
वाह रं फाकड्या 👌👌👌
महाराष्ट्र केशरी शरद ड्राइवर आंधळीकर यांचा 👑माणगंगा एक्स्प्रेस शंभु 7298👑 यांची मुलाखत घ्या...
Bail gadi shryetitla dev mhanje laksha ❤️❤️❤️🔥🔥🔥
योग्य व सत्य माहितीपूर्ण विचार
राणा ग्रुप माळशिरस (नेवरे) याची मुलाखत घ्या
बैल विकला होता उत्तम भाऊंनी करूणा शेठ बदलापूर करांना
मोठा लक्षा आणि बारका लक्षा king 👑 बैलगाडा शर्यत.....
भावांनो सप्त हिंद केसरी उत्तम भाऊ गवळी यांचा भारत पण आहे त्याची मुलाखात दाखवा 🙏🙏🙏
Rest is History 🔥❤️
छोटा लक्ष्या ची मुलाखत घ्या तो कुठे आहे
हिंदकेसरी राजुशेठ जवळेकर ७२ लाख -
ज्ञानी ड्रायव्हर आणि 999 ग्रुप बदलापूर चा मिल्खा शेठ ची मुलाखत घेता दादा ❤️
Sundar.. Nisarg garden chi mulakhat ghya
असच एक आमच्या भंडारा जिल्यात बैल होउन गेला। त्याच नाव मणजे जगत गूरूजींच डुकर्या। एकदा सुटला की वरती पायच नाय अन जिंकल्या शिवाय थांबायच नाय। आणी आता दुसर म्हणजे डुकर्या 2.0 आला आहे।
Mothya lakshaya king of maharashtr
उत्तमभाऊ वाटेगावकर 💛💛💛
S.k.पाटील यांच्या शंभू ची विडिओ बनवा
माहिती खूप छान सांगितली..पण साहेब याबरोबर त्याचे शर्यतीतील पण काही video पण सोबत दाखवा
एखादा फिल्म तयार केली पाहिजे
Bhari explanation anii voice sudha
राजगड पायथ्याच्या भोर तालुक्यातील तांभाड गावच्या सोंडकर भाऊंचा हिंदकेसरी बाज्या बैलाची मुलाखत घ्या, काय बैल होता पाय मोडून सुदा बैल धावत होता. जवळपास 550 चा आसपास फायनल केल्या त्यानी. आमचा अख्खा सातारा भागात नाव केलं. त्याची मुलाखत झालीच पाहिजे.
Sir plz mathur bailacha video kra na. ....
लक्ष्या बैल वाटेगाव🔥🔥
लक्षाचे मालक किरण शेठ राऊत बदलापुर
Vishaych bhari ...Khup chan channel aahe aani sangto pn bhava mast 👌....
Fakt tyanche gaav aani naav pn sanga bhau aani jamle tr live mulakhat pn ghya
मोठ्या लक्ष्या वाघ 🐯 ❤
कुसवडे करांचा बलमा ची मुलाखत घ्या
याला म्हणतात काळीज असं काळीज फार कमी मालकांना असत. 🙏🙏
सिंघम वर एक व्हिडिओ बनवा
बाबा निकम कोडोली ( सातारा ) यांच्या मोठ्या बिरज्या ची मुलाखत घ्या
देव आहे ❤
दादा विषय भारी नाही हार्ड आहे हार्ड ... मोठा लक्ष्या सारखाच एक नंबर व्हिडिओ झालंय
काळे आण्णा चा प्रधान च्या व्हिडिओ करा🙏🙏
👑 King 👑
लक्षा सारखा दुसरा होणे नाही.
बैलगाडी शर्यती चा देव किंग लक्षा
पुशेगव च्या सुदंर चा व्हिडिओ दाखवाकी
लय भारी 🙏🙏🙏
शर्यत क्षेत्रातला देव...मोठा लक्ष्या
बैल टॉप होता त्याच्या काळात पण काही पण फेकू नका किंमत जरा योग्य टाका सगळ्यात जास्त किंमतला राजुशेठ जवळेकर यांनी मागितला होता लक्ष्याला
गाई भरविण्यासाठी चालू आहे का मोठा लक्षा,, आपल्या घरची गाय भरविण्यासाठी विचार करतोय...
हे आत्ता बोलतात ना फडके आणि राहुल शेठ ह्यांनी एकदा लक्षाची जुनी व्हिडीओ बघावी म्हणजे दोघे पण शांत होतील
Bhai Rahul shet pn lakshyache fan aahet
भाऊ बाब्ये आणि सांभा ची मुलाखत गे गाव त्येंच हीवरखेड जिल्हा बुलढाणा फौजी ग्रुप बब्ये आणि संभां मल काचे नाव विठ्ठल चावान शंकरपटात कधी एक नंबर मध्ये असते
वालचंदनगर निमसाखर महादया चा शर्यत प्रवास सांगा ना दादा
Wahhh wahh♥️🥰
लेंगरे गावच्या जपान ची माहिती सांगा
वहागाव कराचा निशाण बैला बदल सांगा🌪️
किंग आहे लक्ष्या 🔥🔥
Laksha mnje Maharashtra cha king bap
कडेपूर च्या हिंद केसरी मणक्याची मुलाखत घ्या 🙏✌️
हिंदकेसरी मोठा lakkshya
गौतम भैयांचा डमरू या बैलाची माहिती द्या
Kolapur cha harnay che ghayla pahje ❤❤
Ringtone kuthe bhetel raav😢
देव👑🥺
इनामदार यांचा इंजिन नावाचा बेल खूप पाळायचा त्याचा व्हिडीओ बनवा.
वाटे गावाचा राजाची मुलाकत घ्या
शिरंब्याच्या बज्या ची मुलाखत घ्या
Chota laksha motha lakshya rington bhetel ka dada
हा नादचं,खुळा..! ५९००..!
dorle wadicha gallas ya bailavishay mulakhat ghya bhau
मथूर king 1001 राहुल भाई पाटील (आडीवली कल्याण)
मथुर हागल लकशा समोर
@@yashpawar1741 सर्च मारून बघ youtube वापरतो ना, रायगड ठाण्यात बाप आहे सगळ्यांचा मथुर किंग 1001
@@4040mrbbbbbb घाटावर आण तीन फेऱ्यात पळव मग समजेल कोण किंग आहे ते😂😂😂 हागल मथुर😂😂
@बैलगाडा शर्यत 😊 जमिनी विकून बैलं घेतात नावासाठी असले मथुर पुणे कोल्हापूर,सांगली सातारा,कराड मद्ये घरा घरात आहेत पण एवढी हावा कोण नाय करत आणि ह्यांना बैल घ्यायला पण घाटावर यायला लागतं आणि बोलतात रायगड ठाण्याच बाप आहे😂😂😂😂
भाऊ मथुर ल घ्यायला किती गुंटा विकला विचार तुझ्या राहुल भाई ल तुमचे सगळे भाई आमच्या घाटावर येतात बैल घ्यायला आला मोठा सांगायला 😂😂
Kolhapur cha harnaychi mulakhat ghay saheb
Kadk bhau 👌👌👌
मोठा लक्ष्या नावातच दहशत
असा बैल झाला ही नाही आणि होणार ही नाही