लहानपणी आमच्या गावात कोणत्याही सण, यात्रा, कार्यक्रमाला ही सगळी गाणी मंदिराच्या कळसावर बसवलेल्या स्पीकर मधे लावली जायची.......... आज पुन्हा कित्येक वर्षाने ऐकून ऐकून आठवणीं ताज्या झाल्या...... खूप भावुक वाटले..........पुन्हा हे दिवस यावेत लहानपणात हरवावे असे.
खूप छान गवळणी म्हणता बबन भाऊ.....हिंदी गाण्यात कुमार सानू,उदित,सोनू निगम आणि गवळणी मद्ये तुम्ही......खूप प्रसन्न वाटते भाऊ तुमच्या गवळणी ऐकून......so much v nice playback singer.....❤
खुप छान लहान असताना हे सगळे ऐकायला कोणाच्या तरी घरी बाळचं जाऊन ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही पहावा लागत होता आणि आत्ता सगळ्या सोयी घरात आहेत पण कोण मोबाईल पुढे ते मन लाऊन एकत पण नाही
आपण आपल्या यु tube channel तर्फे अभंग, गौ लनी, कीर्तन, अनेक गायक, कलाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, यांचे विचार जनतेला दिलासा देण्यासाठी खूपच छान आहे, याने ऊर्जा मिळते, मन प्रसन्न होते,याचात खूपच आनंद होतो, आपले आभार मानतो.
माझ लग्न ठरल होत त्यावेळी मी आणि माझे मिस्टर फोन वर बोलायचो त्यावेळी ते गाडी मध्ये हे गाण लावायचे मला ते खूप आवडत. पण नंतर तो पेनड्राईव्ह हरवला मी खूप ते शोधला पण नाही सापडला. त्या गाण्याची धुण फक्त लक्षात होती. आज ती सर्व गाणी सापडली. मला खूप खुश आहे. 7 वर्षानी ती गाणी ऐकली. Thanks 😊 Tumcha khup 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😢😢😢 लहानपणीची आठवण आली 🫤🫤 काय आवाज आहे
धन्य ती महाराष्ट्रातील संत परंपरा... घुगे साहेब.. अतिशय सुंदर गायन...
सूपर दादासाहेब आवाज जुन्या आठवणी
नव झ 🔥🔥
😎ऐऔंऔशौनं
काय बासरी वाजवलि दादा खरोखरच तुमचे पाय धुऊन पाणी पया व🙏🙏🙏
😅😅
प्या मग😅
काय ते दिवस होते गावांत लग्न असल की मंडप लावला की. गवळणी ऐकत खुप भारी वाटत
अंतकरण आनंदले।🙏🙏🙏❤❤❤
सुंदर गवळणी राधेचल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरुन पाहू एकनाथ महाजांची गवळण सुंदर सर्व गायक वादक अतिशय छान जयहरी जयराधेशाम...
Prabhakar Kulkarni n
खूप छान अगदी मंत्रमुग्ध करणारी गवळण आहे राधा राधा करी बासरी.......
.
रमगतषण
मला लहानपणापासून तुमच्या आवाजात या गवळणी श्रवण करतो.आज पण मला या तुमच्या सुमधुर आवाजात या गवळणी श्रवण केल्याने माझं लहानपण आठवतं
😅😅😊
राधे चल माझ्या गावाला जाउ हे गाणं मला खूप आवडत गोकुळ बघितलया सारख वाटत.छान सुंदर आवाज
As
औ
माझ्या आयुष्याची सुरुवात येथून झाली आहे अजूनही बालपण आठवते यामधील सर्व गवळणी मी म्हणत होतो आणि आजही आहे
वा बबन भाऊ वा राधे चल माझ्या गावाला जाऊ सारा गोकुळ फिरून पाहू वसुदेव माझा पिता देवकी माझी माता वा
लहानपणी आमच्या गावात कोणत्याही सण, यात्रा, कार्यक्रमाला ही सगळी गाणी मंदिराच्या कळसावर बसवलेल्या स्पीकर मधे लावली जायची.......... आज पुन्हा कित्येक वर्षाने ऐकून ऐकून आठवणीं ताज्या झाल्या...... खूप भावुक वाटले..........पुन्हा हे दिवस यावेत लहानपणात हरवावे असे.
😊
O@@vaibhavmore7524
Radhe Radhe
लहान पणी टेप वर ही गाणी एकली खूप छान आनंद वाटतो...
चिंचवडगाव ची शान...... बबन घुगे
SHINGARE VISHAL thank you
नाईस
Chan
खूप छान गवळणी म्हणता बबन भाऊ.....हिंदी गाण्यात कुमार सानू,उदित,सोनू निगम आणि गवळणी मद्ये तुम्ही......खूप प्रसन्न वाटते भाऊ तुमच्या गवळणी ऐकून......so much v nice playback singer.....❤
😮0
😂😋😋😋😋😋🤣✌🥳😛😛
ह्या गवळणीला बरेच वर्षे झालेली आहेत परंतु आज पण ह्या गवळणी ऐकावे वाटतात.👍
दादा तुम्ही माणुस नाही साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुमधुर माऊली.. सप्रेम जय हरी..
Radhy Krishna 🚩🚩🚩🌺🌺🌺🌹🌹🌹
एक नंबरआवज 🙏🙏🙏🙏🙏🌹🚩🌷🇮🇳🌳🌲👌
खुप छान सुंदर अप्रतिम 😍♥️✌🏻
सुंदर
1 नंबर सर
घुगे सर
सोड जाऊदे मला ही गवळण अप्रतिम आहे
अत्यंत काळजाला भिडणारा आवाज आहे आपला
Is God mongn
Khup chan Baban Mama.
खूपच छान गायले आहे...घुगे सर..आवाजात दम आहे...🙏🚩
👌👌👌 लय भारी. ...
जोपर्यंत चंद्र सुर्य तारे असतील तो पर्यंत हा आवाज व हि गवळण मन आनंदी करेल....आज दिनांक 18/9/2022 वार रविवार
अत्यंत निर्मल गवळणी आहे ... खूपच अदभुत.... कान ...मन... तृप्त होऊन गेले 🙏🙏🙏
Gavalan eklyavar man prasan hote.
Khup chhan
No
गौरीची गाणी पाटना
अतिशय सुंदर गवळणी
Raghunath Kachare.wasali लईच भारी गवळणी
खूपच छान महाराज
😊😊😊😊😊
मी तर लाहन हो तो आय को तो 1997
🌷🙏जय जय राम कृष्ण हरी
Ka-&&-&-k0
2050 च्या पुढें देखील या गवळी नी ची जागा कोणीही घेऊ शकत नाही❤
माझे आवडते गवळणी गायक आहेत, यांचीच गाणी ऐकून मला गवळणी आवडायला लागल्या, यांची गाणी कितीही वेळा ऐकली तरी ऐकतच रहावी असे वाटते .thnks of u
सुनिल लेंगरे 😃😃लय भारी गवळणी 🙌🙌
4572
Ghuge saheb ❤❤❤❤
खुपच सुंदर देवा पर्यंत पोहचणारा आवाज
राम कृष्ण हरी
राधे।राधे❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊
आमच्या शेजारील चिंच वडगाव चे व परिसराचे भूषण बबन (आबा)घुगे
ता. वडवणी
जिल्हा.बीड
अमोल चव्हाण
laeeee bhari Ghugsir
राम कृष्ण हरी घुगे महाराज 🙏,देवांनी दिलेली देणगी आहे तुम्हाला 👌👌👌
खूब खूब छान एकदम खूब छान
Radheshyam Chavhan Radhe.Radhe
राधे राधे 🙏🙏🙏
खुप छान आहे भाऊ गौळण 😆👌💐👏🏼🙏
和自己一我们…力…。小…自己力个61*:
आमची दिवसाची सुरुवात इथून होते 😍🙇
Nice सर
💙Radhe radhe 💙
Rutla payi kata hi gavln khup aavdli Sudhakar hajare waghoda
1 number aavaj 🎉
बबनराव घुगे आसली वंजारी पोर गायन सम्राट घुगे याच्या गवळनी खुप छान
बबन घुगेएक नंबर
आपल्या आवाजाला जोड नाही
Zateya bajari gavaln khup Sundar gayn konchi pan gavaln aatti Sundar aahey💐🌹💐💐💞purani naveney aale mie tumche gavalni aayato aati shudar saheb
ल़य,भारी
.
All gavlani madhur ahet.💐💐.
जुनं ते सोनं हे अगदी खरे आहे
जुने ते सोने
🙏🙏 राम कृष्ण हरी🙏🙏🚩🚩
❤❤ 1 no ghuge Saheb
खुप छान लहान असताना हे सगळे ऐकायला कोणाच्या तरी घरी बाळचं जाऊन ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही पहावा लागत होता आणि आत्ता सगळ्या सोयी घरात आहेत पण कोण मोबाईल पुढे ते मन लाऊन एकत पण नाही
झकास
खूपच छान 👍👌👍👌👍👌👈
Khup Chan 👌👌👌👌👌
आबादासछान
कृष्ण कृष्ण हरे हरे राधे राधे
sumitra Mule vere. verey nice
🙏👍khup chan👌
सप्रेम जय हरी माऊली... खुप छान
Nice lay Bhari lay Bhari
Hi
Khup chhan
Hallo
By
अमृताचा वरषाव 2👍
आत्मिक समाधान देणाऱ्या गौळणी..
अतिशय सुंदर 👌🏼👌🏼👍
Pankaj Raundal
अप्रतिम माऊली
खुप सुंदर आवाज... मधुर वाणी... खुप गोड.. अभिनंदन
या सांप्रदायिक गवळणी खरोखरच आबा नंबर एक गवळणी आणि तुमचा आवाज
8380819943
एकदम झक्कास, साहेब
Very beautiful voice Singer Baban Ghuge🙏👍
P
❤❤ super gavlni
आपण आपल्या यु tube channel तर्फे अभंग, गौ लनी, कीर्तन, अनेक गायक, कलाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, यांचे विचार जनतेला दिलासा देण्यासाठी खूपच छान आहे, याने ऊर्जा मिळते, मन प्रसन्न होते,याचात खूपच आनंद होतो, आपले आभार मानतो.
Khup sundar maharaj, khup chan awaj ahe👍👏👏
खुप सुंदर आहे आवाज
माझ लग्न ठरल होत त्यावेळी मी आणि माझे मिस्टर फोन वर बोलायचो त्यावेळी ते गाडी मध्ये हे गाण लावायचे मला ते खूप आवडत. पण नंतर तो पेनड्राईव्ह हरवला मी खूप ते शोधला पण नाही सापडला. त्या गाण्याची धुण फक्त लक्षात होती.
आज ती सर्व गाणी सापडली. मला खूप खुश आहे.
7 वर्षानी ती गाणी ऐकली.
Thanks 😊
Tumcha khup 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
radha radha kari basuri mast aawaj
सुंदर गवळणी बबन घुगे,छगन चौगुले व इतर......
यातले सगळेच सॉंग खूप आवडतात खूप खूप छान आवाज आहे
राधे चल माझा गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू सुपरहिट गवळणी
मथुरा में भी जन्मदिवस
@@bhanudasraut3893❤❤ मी
@@bhanudasraut3893😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@bhanudasraut3893😊😅
@@bhanudasraut3893❤
🙏🙏🙏 छान.....
Khupch cchan
Sumit ko parkar🙏🙏👌👌👆😀😀
अप्रतिम गौळणी आहेत.
Nice Gavlniiiiiiiii.
Nice song
दत्ता
लाड
खडाळा
Mast zhakkkass bhau
लय भारी 🖒🖒💃👌👌
Sundar
Laxman Giri
..
काय आवाज आहे सर तुमचा ।मन प्रसन्न झालं, जय श्रीकृष्ण ।
Vailmk aher
Ok
Probably p⁰old
@@vailmkaheraher7554 2
Kay aavaj aahet
जुने आठवणी ताजे झाले गवळणी ऐकुन मन प्रसन्न झाले खूप छान....👌👌
Hi
Hallio
By
Bajrydj
@@babanchavan55 p
खरंच सर...एकच नंबर...आवाज खूप छान आहे तुमचा...गवळणी ऐकून मन प्रसन्न झाले
📠
Chhan osm song
खूप छान.. आवाज घुगे सरांचा.. गवळण ऐकून मन प्रसन्न होते.. रामदास कुटे,वडी कर..👍👍👌👌👌👌