श्री ह भ प अरुणजी महाराज कदम यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.... गायन आणि वादनाने नादब्रम्ह प्रगट झाला.. अप्रतिम... कलाकार मंडळींनी टोपी घालाय पाहीजे होती.. आपण आदर्श आहात सर्वांचे येथे वडील जे जे करिती । तया नाम धर्म ठेवीति ।
वारकरी संप्रदाय पहिले तमाशा नंतर आला म्हणजे त्यांनी आपले बोल चोरले आणि आपण आपले बोल वाजवत आहो यात काय चुकलं ,,,,,,,आणि दुसरी गोष्ट म्हणजे तसं वाजवायला सकाळी सकाळी उठून इंद्रायणी काठी वर्षानुवर्षं घासावी लागते ते तुम्हाला नाही कळणार माधवगिरी माघून जगावं लागतं ते तुम्हाला काय कळणार आणि चालले गुरुजींना नाव ठेवायला ,,,,
Vikas maharaj ram krushan hari pakhwaj wadan aprtipm tyla Kute gaal bot lavychi garj nahi pn je khi tithe ek aaplya sarkhe sahakari basle aahet jas kahi konti laavnicha program chalu aahe as aaj kal social media var lagech disun yet te aaplya parmprela yog nahi watl manun bolo........
आपल बजेट काय आपण बोलतो काय... तुमच्यासार्ख्या नस्तिक लोकांनी फक्त टोप्याच घातल्यात दुसर्यान्ना...बाकी काही जमलं नही तुम्हाला.... वादनातल काय कळतं रे तुला
क्या बात है या दोन्ही वादकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे....खूपच छान तुम्ही जणू काही नादब्रम्हाच दर्शनच घडून दिल... खूपच छान🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
उक
मी पखवाज वाजत नाही
पण अरुनजी कदम गुरुजींच वंदन मला आवडत
विकास दादा तुम्ही जो शेवटी जो बोल बाजवला तो एकुण अंगावर काटा आला खरच खूप छान पखवाज वाजवला तुम्ही साष्टांग दंडवत तुम्हाला🙇🙏
अप्रतिम.... माझ्या कडे शब्द .नाहीत विकास माऊली..🙇साष्टांग दंडवत घालतो तुम्हाला....
दोन्ही माऊलींच वादन ऐकुन कान तृप्त झाले. खुप छान.
दोन्हीही पखवाज वादन अप्रतिम 🙏🙏
Mast
व्वा खूप सुंदर विकास गुरुजी अरुण जी
Sadar naman.... Donhi Guruna..... Pakwaj vadnachi level kuth nehun thevli..... Waaaaaaaaaa...... Varkari sampradayala samrudhhha karnya sathi tumchya sarkhya Guni kalakarancha kup molacha vatta ahe...... Tumchya Charni satang dandavat
Vikas Dada is a very heavy pakhwaj player... I am a big fan of Vikas Dada
जयपखवाज... जयगुरूदेव..
O sheth vikas gurujincha Nad nay karaycha sheth ❤
खूप छान वादन विकास महाराज 🙏आणि अरुण महाराज 🙏
श्री ह भ प अरुणजी महाराज कदम
यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....
गायन आणि वादनाने नादब्रम्ह प्रगट झाला..
अप्रतिम...
कलाकार मंडळींनी टोपी घालाय पाहीजे होती..
आपण आदर्श आहात सर्वांचे
येथे वडील जे जे करिती ।
तया नाम धर्म ठेवीति ।
वा गुरुजी खुपच अप्रतिम 👌👌👌👌👌🙏
आपणास उदंड ,निरोगी आयुष्य लाभो हि ईश्वरा चरणी प्रार्थना🎂🌹
❤Amazing Guruji🙇✌🎧🎶😘 Only Taalvikas 😎
खूप छान टोपी एकाच्या डोक्यावर नाही पप्पान वारकरी आहोत समाज आपल्याकडे पाहतो आपण थोडीशी सावधान की बाळगायची असते
एकदम बरोबर
Jay hooo🔥🔥
Awesome.. 👍🙏
🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏
तार सप्तकात गायन करून सुद्धा ,स्पष्ट शब्द उच्चार करणं साधी गोष्ट नाही भाऊ , नाहीतर काही न न न करतात धन्य आहे जोडी
Out standing praphomans guruji
Guruji ram Krishnan hari 👌🙏🙏🙏🙏❤🙏
वादन खूप छान पण वारकरी संप्रदायाचे नियम पाळले पाहिजेत आपण कीर्तनात बसलो आहे याचे भान पाहिजे तिथे काही जण कसे बसलेत ते पहा
हो आणि संप्रदायाच्या नियमाने टोपी पण नाही घातली
खूप सुंदर विकास गुरुजी 🙏👌
विकास जी महाराज खूपच छान वादन नाशिकचं वैभव खूप गोड आणि अप्रतिम वादन👍👍👌🏼👌🏼🌹🌹
क्या बात है विकास जी 👌
Mahesh haravane Chan gayan 🎉
खुप जोरात
Wah arun guruji vikasji dada chyan
अप्रतिम खूप सुंदर 🙏
खुप छान दादा......❤️👌👌
अप्रतिम 👌👌👌
Jay Ho..... 🔥🙏😍
खुप छान गुरूजी 👌👌👌👌🌹🌹🌹🌹
Khup chan guruji 🔥🔥
Nashikkrancha swabhiman shree talmani nashikratn vikasji mhrj belukar....!
खूपच सुंदर🚩🚩🙏
Va khupch 😘😘 Chan
Jay ho❤🙏
अप्रतिम वादन
Jay Hari Maulli
Jay ho
विकास जी जय हो
💫👌👌👌
👌👌👌👌👌👌
हा राग मला भेटेल का हो माऊली ..
क्या बात है
खूप छान💯👌
खूप सुंदर 👌
Mast
👌🙏👌👌👌👌👌👌👌👌🙏
Super guruji
He chal fakt Maskr Baba ch 1 no. Mhnu shakta Shegao Sansthan madhle
👌👌👌
7:31 खतरनाक गुरुजी
🙏👌👑😍
supar
Guruji ni ani tumhi vatavrn kel shevt
🔥🔥🔥
va guruji
कीर्तनात बसलेत की तमाशात हे कळल म्हणजे बस.
वारकरी संप्रदाय पहिले तमाशा नंतर आला म्हणजे त्यांनी आपले बोल चोरले आणि आपण आपले बोल वाजवत आहो यात काय चुकलं ,,,,,,,आणि दुसरी गोष्ट म्हणजे तसं वाजवायला सकाळी सकाळी उठून इंद्रायणी काठी वर्षानुवर्षं घासावी लागते ते तुम्हाला नाही कळणार माधवगिरी माघून जगावं लागतं ते तुम्हाला काय कळणार आणि चालले गुरुजींना नाव ठेवायला ,,,,
कोणाबद्दल
गायला कोणी आहे
अप्रतिम
टाळ वाजवणारे धरून झोडायचे लायकीचे आहे टाळकरी.. टाळ डोक्यात हणून घ्या 😂
Ka Kay zal khi chukl ka tyanch?
Vikas maharaj ram krushan hari pakhwaj wadan aprtipm tyla Kute gaal bot lavychi garj nahi pn je khi tithe ek aaplya sarkhe sahakari basle aahet jas kahi konti laavnicha program chalu aahe as aaj kal social media var lagech disun yet te aaplya parmprela yog nahi watl manun bolo........
तुका म्हणे जन. नये कान तये ठायी
Sampradayache niyam palayla shikva yanna ..dokyat topi ghala yanchya. Kirtana la baslet tamashala nahi
तुझा डीपी बदल पहिला.. मग शहानपना शिकव ...
आपल बजेट काय आपण बोलतो काय...
तुमच्यासार्ख्या नस्तिक लोकांनी फक्त टोप्याच घातल्यात दुसर्यान्ना...बाकी काही जमलं नही तुम्हाला....
वादनातल काय कळतं रे तुला
Thor sapmprdayik ahe dp badal ratalya adhi
अप्रतिम
Jay ho