पकवाज वादन अप्रतिमच आहे गातांना एक लेवल मध्ये राहीले तर गोड वाटते ऐकायला आरडा ओरड करून गाण्याची लेवल कमी होते. ह्या छोट्यामोठ्या हरकती श्रीयुत आदरणीय ह.भ.प.भगुरे गुरुजी आणि ह.भ.प. गुरुवर्य पंढरीनाथ आरू यांचे गायण ऐकायला हवे उंच गायले म्हणजे खुप छान असे होत नाही पण वादक प्रश्न च नाही
Ekch no. Vikas dada ❤ aani gayan tr ati sunder ❤
अप्रतिम खूपच गोड आवाज आमचे विकास महाराज देगलूरकर यांची ही मृदुंग सेवा विश्वगुरू संतश्रेष्ठ सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा कृपा आशीर्वादच
Mi yach gav cha ahe higne gawad cha
Yadi vashi H. BH. P. SOPANMARAJ SHASTRY SANCH KIRYAN HOT❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूपच सुंदर चाल विकास दादा आणि बघे गुरुजी.......
सदानंद गुरुजींना राम कृष्ण हरी सांगा....🙏🙏
राम कृष्ण हरी
अप्रतीम अतिशय गोड धन्यवाद सदानंद म 🙏🙏🙏🙏💐💐
आदरणीय गुरुवर्य श्री बघे गुरुजी प्रणाम वंदन 🙏🏻
उत्कृष्ट वादन गुरुजी मन प्रसन्न झालं राम कृष्ण हरी गुरुजी 🙏
Very nice to see you 🎉kharcha khup chaan gaayan suprasiddh gaayak ajay cvakraborty yanchyasarakh vatl
Timing 10.00 chi laggi jabardast विकास दादा....नाद 👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप छान महाराज खुप गोड आवाज आहे आणि पखवाज पण भारी आहे
🙏🙏🙏श्री गुरूवर्यजीं खूप सुंदर मृदंग वादन🙏🙏🙏
खुपच अप्रतिम विकास दादा आणि सदानंद जी महाराज
Khup ch sundar vadan ani gayan
खूप गोड ...
...फक्त गोड..मृदंग 👌👌👌🙏🙏
1 ch no. Bghe guruji. Vikas guruji🙏
No 1pakhvaj vikas guruji
Amche param mitra sadanand ji maharaj Guruji kadule Ani pakhwaj Alankar vikas ji maharaj belukar guruji Apratim
व्वा क्या बात है.... ❤अप्रतीम महाराज.... 🔥🔥🔥🔥🔥
द ग्रेट विकास दादा ❤❤❤
अतिशय गोड आनी ताल शुद्ध वादन
Khupch sundar vikas bhau👌👌👌🙏🙏🙏👍👍👍
Totally new and sweet recital of "Jay Jay Ramkrishna Hari".My compliments. Love it. Mrindang is also very nicely and properly played.
वा खूप गोड आवाज आहे महाराज 👌❤️❤️👌🙏🙏
Khup chan guruji 🙏🌹👌
विकास गुरुजी खुप छान ...👌👌
विकास दादा खुप छान वाजवता ❤
पांडुरंग वैकुंठात नाचतच असेल . ❤️❤️🌼🌺🌹
गुरुजी खूपच छान... 🌹🙏❤❤
विकास महाराज मृदंग खूप छान वाजवलं
ll राम कृष्ण हरी ll
वादन गायन खुप छान
Khup chan Sadanand bhau
टॉप टेन मधिल हिरा विकास दादा
खुप छान दादा.....👌👌
Jay hooo Vikas Rao
Wah vikasji dada & sadanand maharaj
मस्तच दादा समाधान वाटलं😍♥️🙏
वादन गायन टाळांची साथ छान आहे अप्रतिम नादब्रह्म यालाच म्हणतात
1 नंबर गुरुजी
वा गुरूजी कडक
VA vikas dada Kup chan
खूपच छान गायन वादन गोड
अप्रतिम चाल👌👌
Va manmohak
खुप छान ❤❤❤❤
विकास दादा तुमचा हात खूप गोड आहे
Vikaas dada ek number
Va kiti god sagl 🚩🚩🙏🙏
1.5 views in only 11 hrs....! Great achievement Vikas Ji
Khup chhahan maharaj
Jay Ho belukar guruji
गायन सुध्दा अति ताल बद्ध आहे
Khup chhan maharaj 🙏🙏
❤❤❤
सदानंद महाराजांना जय हरी सांगा
जय हरी
Nice vikash Dada
खुप सुंदर
अतिशय सुंदर 👌
🙏🙏
अप्रतिम.....🙏🌹👌
🎶❤
😘👏🏻🚩
खुप छान लयकारी दादा 🙏
🙏🙏🙏🙏👌👌👌
अप्रतिम
खूप छान गायन वादन
Jay ho
जय हो गुरुजी
👑❤️🎊
Khup chan
जय हो 🎶
👌👌👌
💞💞👌👌
🥰🥰❤❤
मस्त
,🙏🙏🙏
Nice voice
छान गायन वादन ताल कोणता आहे सांगा.
Vikas guruji kona kde shikleyt apn nkki sanga
Talyogi Pt suresh ji Talwalkar guruji
जय हरी माऊली 🙏
आपण घोटी/वाडीवऱ्हे या परिसरात पखवाज क्लास घेता का ?
Dada riyaj kitival kartat tumhi
8/10 तास
Thx Dada 👍👏
पकवाज वादन अप्रतिमच आहे गातांना एक लेवल मध्ये राहीले तर गोड वाटते ऐकायला आरडा ओरड करून गाण्याची लेवल कमी होते. ह्या छोट्यामोठ्या हरकती श्रीयुत आदरणीय ह.भ.प.भगुरे गुरुजी आणि ह.भ.प. गुरुवर्य पंढरीनाथ आरू यांचे गायण ऐकायला हवे उंच गायले म्हणजे खुप छान असे होत नाही पण वादक प्रश्न च नाही
Bhau tyla kete samjla kaltay yatla