भव्य कीर्तन सोहळा - अच्युत महाराज दस्तापुरकर| संगीत साधना गुरुकुल| kirtan marathi| जिव्हाळा
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- संगीत साधना गुरुकुलाचा भव्य दिव्य वर्धापन दिन सोहळा पार पडला
त्यानिमित्ताने गुरुवर्य हभप अच्युत महाराज दस्तापुरकर मालक यांची सुंदर किर्तन सेवा झाली
संगीत विशारद ह भ प उद्धव महाराज शिंदे कार्यक्रमाचे आयोजक होते
महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार गायन क्षेत्रातील मंडळी व वादनक्षेत्रातील मंडळी कीर्तन सेवेला उपस्थित होती
व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राम कृष्ण हरी 🚩💥
#जिव्हाळा
हरी ओम विठ्ठल
जय हरी माऊली जगाची
रामकृष्ण हरि बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम वंदन ज्ञानोबा माऊली तुकाराम
सर्व गायक वृंद मृदंग वादक किर्तनकार गुरूजन सर्वांना राम कृष्ण हरि
राम कॢण्ण हारी मालक
राम कृष्ण हरी महाराज कीर्तन ऐकून मन तृप्त झाले अभंग जगद्गुरू तुकोबाराय यांचा प्रमाण माऊलीचे किती छान राम कृष्ण हरी
गुरूच्या वानितील कीर्तन ऐक्याला भाग्य ... ❤ मालक...
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
कार्यक्रम खुप छान झाला आणि साऊंड सिस्टीम पण खुप जबरदस्त आहे.
Khup chan zala karykram.. 👌🏻👌🏻🙏🏻
जय श्रीराम
आमचे गुरूवर्य अच्युत महाराज दस्तापुरकर..❤
राम कृष्ण हरी माऊली
बाबांच्या चरणी कोटी कोटी दंडवत
बाबांच्या चरणी कोटी कोटी वंदन
रामकृष्ण हरी🙏🙏
संपुर्ण कार्यक्रम अप्रतिम झाला.आम्ही पण होतो.
आमच्या मराठवाड्यातील अनमोल रत्न
🚩हा सुख सोहळा स्वर्गी नाही 🚩🙏🙏
काय भाव ओतलाय महाराज काय वाणीहे अप्रतिम सगळच
खरंच रोहिदास आबा जगदाळे आणि कैलास महाराज पौळ हे प्रमाणाचे बादशहा आहेत
खरंच जसे काशिराम बुवा इडोलीकर आणि महादेव गोपाळे बाबा झाले तसेच रोहिदास आबा आणि कैलास बुवा पौळ आहेत
राम कृष्ण हरी 🙏🏻
जय हरि
अप्रतिम गायन
व अप्रतिम वादक
खुप खुप छान अमोलजी ❤एकदम मस्त शुटिंग
बाळासाहेब मामाजी सुरेगावकर असले की वेगळाच माहोल असतो king of voice
बरोबर दादा
पृथ्वीराज बाबा यांना राम कृष्ण हरि
खूप छान मामाजी
किशोर म दिवटे खुप गोड चाल म्हणाले
एक 👌ओमकार महाराज कागदे... ❣️
Jay Hari
Nishabdaaaa......mauli....mauli🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Malak❤
आमचा ठाण्यावाघ म्हणजे कुष्णा दाजी भोरकडे वा
Ram Krishna Hari mauli
खूप छान किर्तन
जय श्री गुरुदेव❤❤❤❤
छान अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली धाराशिवकर
खूबसूरत
बालासाहेब मामा दिवटे महाराज माहोल
Khup chan ❤
अप्रतिम
रामकृष्ण हरी
Chup chan upkram
Jay ho
Ram krashna hari
खुप छान सेवा मालक अभिनंदन
राम कृष्ण हरी
Krishna bhorkade ❤
कृष्णा महाराज यांची गोड वादन
Bharat aana पठाडे❤❤❤❤
धन्यवाद अमोल दादा कार्यक्रमाला नाही आलो पण जिव्हाळा चॅनलच्या माध्यमातून ऐकायला मिळाले
Datta bhau ♥️
छान कार्यक्रम झाला आहे, कोणत्या ठिकाणी कार्यक्रम झाला आहे?
नागेश दादांची भजनमाला पण टाका
कृष्णा भोरकडे
Pakhvaj kon vajvatahet
रामकृष्ण हरि बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम वंदन ज्ञानोबा माऊली तुकाराम
राम कृष्ण हरी माऊली😊
❤🚩😊
राम कृष्ण हरी