मन प्रसन्न करणारी मंडळी तुमच्यामुळे माझं तर नक्कीच आयुष्य वाढलं अस वाटत तुमचे हे कार्यक्रम एकायलाच हजारो वर्षे जगावे वाटते हीच खरी धन संपत्ती आहे खऱ्या सज्जनांची माझ्यासारख्या सरळ साध्या असणाऱ्या माणसाची तुमचे खप खप कोतूक
सगळ्यांचे कोतूक करतो अशी ही गौळण कधीही ऐकली नाही या दादांचा या वयात पण खूप खूप ठळक आहे आणि तबलावादक खूपच सुंदर खूप खूप आनंदी मेहनत घेत आहेत दोघेपण मन प्रसन्न झाले जय महाराष्ट्र
आनंदी आनंद झाला ही गौळण ऐकून तबला वादक दोन्ही पण खूप खूप मस्त पैकी आणि स्वतःहा पेटी वादक आणि गायक सरस मन प्रसन्न झाल। दादांनो। खरा आदर्श घडवला महाराष्ट्रचे वाघ आहेत तुम्ही सगळेजण
ह.भ.प.हनुमंत महाराज खरच या तुमच्या गौळणीचा नादच खुळा. काय स्टेब बाई स्टेप हि आपण खरच ईतकि सुंदर गौळण गायली कि आमाला किती वेळा ऐकावी हेच कळत नाही गुरूजी. तबलावादक. ह.भ.प.जालिंदर सर तुमचा तर नाद च खुळा. नाना.पुणे
माऊली खुप सुंदर गौळण सादर केली.धन्यवाद आपण नोटेशन दयावे अशी आपणास विनंती .कारण आम्हा नवोदितांनाही त्याचा आनंद घेऊन नामस्मरणात तल्लीन राहण्यास भाग पडेल🙏🙏🌴⌚️🙏🙏
काय चाल आहे मन प्रसnn zale des pathak sundar gayn aani khup khup आनंदी आनंद
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
माऊली खूप छान गवळण आणि चाल सुद्धा !!
धन्यवाद माउली 🙏
जय हरी माऊली खूप सुंदर गवळण आहे
धन्यवाद माउली 🙏
मन प्रसन्न होऊन आयुष्य वाढलं अभिनंदन करतो सगळ्या गुणवंत सज्जनानांचे खुप मस्त पैकी आहे चाल।
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
मन प्रसन्न करणारी मंडळी तुमच्यामुळे माझं तर नक्कीच आयुष्य वाढलं अस वाटत तुमचे हे कार्यक्रम एकायलाच हजारो वर्षे जगावे वाटते हीच खरी धन संपत्ती आहे खऱ्या सज्जनांची माझ्यासारख्या सरळ साध्या असणाऱ्या माणसाची तुमचे खप खप कोतूक
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏 ❤️
खूप छान गवळण सादर केली
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
राम कृष्ण हरी ! खूपच छान पद्धतीने गायन केले आहे. पेटी आणि दोन्ही तबलजींचे वादनही उत्तम.
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूप छान गौळण व अतिशय सुंदर गायन महाराज.
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
सगळ्यांचे कोतूक करतो अशी ही गौळण कधीही ऐकली नाही या दादांचा या वयात पण खूप खूप ठळक आहे आणि तबलावादक खूपच सुंदर खूप खूप आनंदी मेहनत घेत आहेत दोघेपण मन प्रसन्न झाले जय महाराष्ट्र
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आनंदी आनंद झाला ही गौळण ऐकून तबला वादक दोन्ही पण खूप खूप मस्त पैकी आणि स्वतःहा पेटी वादक आणि गायक सरस मन प्रसन्न झाल। दादांनो। खरा आदर्श घडवला महाराष्ट्रचे वाघ आहेत तुम्ही सगळेजण
धन्यवाद माउली 🙏
मस्त गायन जबरदस्त तबला वादक आणि सरस चाल खप खूप आंनदामुळे जीवन सार्थकी लागलं माझं
धन्यवाद माउली 🙏 ♥️ तुमच्या प्रेमामुळे आम्ही आणखीन उत्साही होतो आणि तुम्ही सतत कॉमेंट करतात ते आम्हाला खूप छान वाटतं धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी🙏
रामकृष्ण हरी माऊली खूप सुंदर गायन आणि लेखन....
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अप्रतिम गायन सर्वानीच खूपच छान गायन वाद्य साथ अगदीच सुंदर 👌👌👌💐👍
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ह.भ.प.हनुमंत महाराज खरच या तुमच्या गौळणीचा नादच खुळा. काय स्टेब बाई स्टेप हि आपण खरच ईतकि सुंदर गौळण गायली कि आमाला किती वेळा ऐकावी हेच कळत नाही गुरूजी. तबलावादक. ह.भ.प.जालिंदर सर तुमचा तर नाद च खुळा. नाना.पुणे
धन्यवाद माउली 🙏
क्या बात है...शब्द नाहीत इतकं सुंदर..अतिशय गोड शेवट
धन्यवाद सर ❤🚩🙏😊
धन्यवाद सर 🚩🚩🙏🙏😊❤
दादा तुमचा आवाज ऐकून मनाला ताकद येते जीवन जगण्याला आनंद मिळतो
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
मग आले नंदाचे बाळ,या अंतऱ्याला अक्षरशः काटे येतात ऐकताना...किती सुंदर चाल आणि शब्द
धन्यवाद माउली 🙏
तबलजी आपला तर नाद खुळा वादन. पेटी सम्राट. ह.भ.प.हनुमंत काळे महाराज (गुरुजी) काय अलाप गायला खरच खूप सुंदर
धन्यवाद महाराज 🌹👍
खूपच छान 👍👍👍
खूप सुंदर गायली आहे गौळण 🙏🙏👌👌❤💐💐
धन्यवाद माउली 🙏
@@jalindargomdeofficial p
🌹🌹खूप छान आवाज व गौळण आणि चालहि खुपच छान 🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
खुप छान सुंदर गवळण आहे. चाल साधी सोपी आहे. गुरुवर्य काळे गुरुजी यांनी सुंदर आवाजात गायली आहे.
धन्यवाद माउली ❤😊🙏
खूप खूप खूप छान मास्तर 🚩🌹🌹🙏🙏
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
क्या बात हॆ गुरूजी. अप्रतिम तबला वादन.
धन्यवाद महाराज ❤🚩🙏
गवळण खुप आवडली,तबला वादन मस्तच.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी माउली खुप छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
माऊली खुप सुंदर गौळण सादर केली.धन्यवाद
आपण नोटेशन दयावे अशी आपणास विनंती .कारण आम्हा नवोदितांनाही त्याचा आनंद घेऊन नामस्मरणात तल्लीन राहण्यास भाग पडेल🙏🙏🌴⌚️🙏🙏
खूप छान माऊली ऐकून मन प्रसन्न झाले 👌🙏🌷
धन्यवाद माउली 🚩🙏
Khup Chaan Mauli
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूप छान👍👌💐💐💐
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी महाराज. हि चाल खरच खूप सुंदर आहे. आणि हि गौळण मला फारच आवडली महाराज. कमीत कमी मि हि गौळण 10ते15वेळा ऐकली आसेल. विठठल काळे. नाना. पुणे
धन्यवाद माउली 😊❤🙏
राम कृष्ण हरी खूपच छान गवळण 🙏
धन्यवाद माउली 🚩🙏
वा वा वा खुपच छान
गुरुजी 👌👌👌👌👌👌
Jay Hari mavali khubchand guide
💖💖💖👌👌👌👌👌👍👍👍👍😁😁😁👍👍👍👍👍💗💓💞💕💟❣❤🧡💛💚💙💜
धन्यवाद माउली 🙏
खूप सुंदर माऊली 🙏👍👌
धन्यवाद ❤🙏
खूप छान माऊली
धन्यवाद माउली 🙏
खुपच सुंदर गौळण सादर केली काळे. गुरूजी धन्यवाद विठठल काळे (नाना)पुणे आवाज खूप छान सरजी
Konta rag aahe sar
मिक्स राग आहे माउली 🙏
खूप गोड🙏🙏👌👌👌👌
एकदम तलबद्द ...धन्यवाद..
धन्यवाद माउली 🙏 ♥️
Tabla vadak aani gayan khupcha sundar.
जबरदस्त
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूपच सुंदर,,🙏🙏👌👌💐💐❤️🙏
Buwa far sundar goulan
धन्यवाद माउली 🙏
Waaaaha Khup chhan 😍🙏🏻
धन्यवाद महाराज ❤🙏😊
गायन चाल,ठेवण, आणी त्याला अनुसरून तबला वादन जबरदस्त मेळ नाद खुळा👌👌👌👌👌 खुप छान व्वा व्वा क्या बात है।
धन्यवाद माउली 🙏
खूप खूप कोतुक करतो 100 गुण
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khup sundar
धन्यवाद माउली 🙏
Khup sundar gavlan 🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 🌹👍
सगळ्या टिमच खरच खुप खुप अभिनंदन. काय काय गुरूजी. आलाप तर फारच सुंदर गाता. राम कृष्ण हरी महाराज
धन्यवाद nanashri 🙏
🙏khupch Sunder 🙏
खुपच सुंदर गवळण.
Ram Krishna hari mauli
Atishay sundar
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान , सर. मन उडु उडु झाल !
राम कृष्ण हरी 🙏🚩
Beautiful gaulan
खुपच सुंदर गवळण
खूपच सुंदर गायन आणि साथसंगत 👌👌👌👌👌
Jabar dast
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
मस्त
धन्यवाद माउली 🙏 ♥️
chan
Wa must
धन्यवाद माउली 🙏
Mastch
Sundar gayan
धन्यवाद माउली 🙏
वाजवनारेखुपच छान वाजवतेकौतुक कराव
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
सूदर चाल लावली
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
खूप, खूप massth
धन्यवाद माउली 🙏
👌👌👌
धन्यवाद माउली 🙏
🙏👌sir🙏🚩🚩🚩🚩
धन्यवाद माउली 🙏
खूप छान खूप छान ❤🙏🙏🙏🙏🙏❤👌👌👌👌👌👌❤⛳⛳⛳⛳⛳⛳⛳❤🌽❤
धन्यवाद माउली 🙏🚩
सुंदर चाळ महाराज
सरस गौळण गायली आहे या दादांच्या आवाजाला तोड नाही
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Apratim
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Jay hari mharaj
राम कृष्ण हरी 🚩🙏
खूप छान
गवळण लिखित स्वरूपात पण भेटेल का??
लिखित स्वरूपात आहे समोर पाहून लिहून घ्या माऊली🙏
Very nice
धन्यवाद माउली 🙏
नोटेशन टाका,,🙏🏼🙏🏼
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
महाराज खुपच छान 👍👍👍🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
👆🙏🙏🌹👌👍
गवळण गाथेत नाही
अप्रतिम गौळण आणि गायन🙏🙏👌👌
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
खूप छान माऊली मन प्रसन्न होते ही गौळण ऐकून🔥🔥
धन्यवाद माउली 🙏
Khup chhan
धन्यवाद माउली 🙏
अप्रतिम 👌👍🙏
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
वा खूपच सुंदर आवाज आणि गौळण
धन्यवाद 🙏
Khup sundar guruji
अति सुंदर
गवळण गाथेत नाही
Nahi
खुपच छान
धन्यवाद माउली 🙏 ♥️
खूप छान
खूप छान
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏