.गुरूवर्य. भजन संमराट. ह.भ.प हनुमंत महाराज .खरच खुप सुंदर गौळण सादर केली. जवळपास पाच वेळा. मी हि गौळण ऐकली खरच खूप सुंदर गायन केल महाराज. तबलावादक जालिंदर महाराज एकच नंबर वादन केल धन्यवाद. नाना.पुणे
खुप खुप अभिनंदन काळे गुरजी कारण आज जवळपास एक लाख लोकांनी आपली हि गौळण पाहिली आहे खरच तुमचीच एक आशी गौळण आसेल कि खुप कमी दिवसात एवढी फास्ट चाललि. खरच खुप खुप धन्यवाद. विठठल काळे. नाना. पुणे
खूप खूप छान सर गौळण गायलीत आवाज चाल तर अप्रतिम सर्वाची साथ तर खूप सूदर ते माघचे ताईचा आवाज तर खूप छान आहे खूप खूप आवडली सारखी आयकत राहवा वाटती खूप खूप खूप खूप खूप छान
किती सुंदर अप्रतिम गोड आवाज आहे सर आपला. Music team pn Khup सुंदर. ताल, सूर आणि लय अगदी सुरेख. तसेच कोरस् पण एका तालात गात आहेत त्यामुळे गवळण खुपचं आवडली. कर्ण मधुर आहे आपला आवाज वयाच्या मानाने आपण खुप छान गात आहात सर. ईश्वर साई आपणास दिर्घ आयुष्य देवो.
सर आपला आवाज पण छान आहे ही गौळण सारखी ऐकावशी वाटते सर आपली टिम चांगली आहे तबलावादक पण छान आहे ताई साहेबांचा आवाज पण छान आहे गौळण सारखी ऐकावशी वाटते माऊली
महाराज आवाज उत्तम आहे. पण आपण संत साहित्य मधील गौळणी म्हणल्यातर आनखी सुंदर वाटले . पंरतु आपण जे भजन करता ते वारकरी भजन आहे की संगीत भजन हे माहित नाही. पण जर या भजनास भक्ती संगीत कार्यक्रम म्हणत असालतर अतिशय उत्तम आहे. व सुंदर
.गुरूवर्य. भजन संमराट. ह.भ.प हनुमंत महाराज .खरच खुप सुंदर गौळण सादर केली. जवळपास पाच वेळा. मी हि गौळण ऐकली खरच खूप सुंदर गायन केल महाराज. तबलावादक जालिंदर महाराज एकच नंबर वादन केल धन्यवाद. नाना.पुणे
धन्यवाद nanashri 😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर गायलात माऊली ! खुपच छान गौळण आहे. साथ संगत अतिशय उत्तम प्रकारे मिळाली आहे.
धन्यवाद !! 🙏🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
999oo ok oooo9moo999o 9 oooo 999 ookkmooo look
@@jalindargomdeofficial❤❤❤❤
@@jalindargomdeofficial😅😅😅😅😅😅😅😊😅 4:32 😊😅
किती सूंदर आणि सुमधुर.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप खुप अभिनंदन काळे गुरजी कारण आज जवळपास एक लाख लोकांनी आपली हि गौळण पाहिली आहे खरच तुमचीच एक आशी गौळण आसेल कि खुप कमी दिवसात एवढी फास्ट चाललि. खरच खुप खुप धन्यवाद. विठठल काळे. नाना. पुणे
धन्यवाद माउली आपल्या या योगदानाबद्दल 🙏🙏❤❤🚩🚩
खुपच छान आहे गौळण आपला आवाज पण छान आहे माऊली
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी
खूप सुंदर गायन वादन आईकतो धन्यवाद माऊली धन्यवाद
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Beautiful ❤️ super duper 🙏🙏👍ram Krishna hari 🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
एकच नंबर गौळण सादर केली. काळे महाराज गुरूजी. नाना.पुणे
धन्यवाद nanashri 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान अप्रतिम चाल 👌👌 पूर्ण टीमचे अभिनंदन 👍🌹🌹
धन्यवाद माउली 🙏
धन्यवाद राम कृष्ण हरी 🌹👍
Wah ani sundar gavlan ani titkich chhan gayili gavlan gurijinni. Tumcha awaj farach god adage.
धन्यवाद माउली 🙏
गुरूजी अभिनंदन दोन लाख पन्नास हजारचे पुढे गेली पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद 😊
अत्यन्त सुंदर
टीम फार सुंदर आहे ।
नामदेव महाराज अहमदनगर धन्यवाद ।
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप खूप छान सर गौळण गायलीत आवाज चाल तर अप्रतिम सर्वाची साथ तर खूप सूदर ते माघचे ताईचा आवाज तर खूप छान आहे खूप खूप आवडली सारखी आयकत राहवा वाटती खूप खूप खूप खूप खूप छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप सुंदर आवाज,चाल आणि तेवढाच सुंदर तबला
धन्यवाद सर 🙏🙏💐💐
अतिशय सुंदर खुपच छान 🌹🌹👌🙏🙏जय हरि माऊली
धन्यवाद माउली 🙏
खूपच छान गायन कोरस मध्ये गायन अप्रतिम 👌👌👌👌
धन्यवाद माउली 🙏
खूप सुंदर माऊली👌👌👌🙏❤️🙏
Ati sundar sirji
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khup chhan_Akhavne
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
किती सुंदर अप्रतिम गोड आवाज आहे सर आपला. Music team pn Khup सुंदर. ताल, सूर आणि लय अगदी सुरेख. तसेच कोरस् पण एका तालात गात आहेत त्यामुळे गवळण खुपचं आवडली. कर्ण मधुर आहे आपला आवाज वयाच्या मानाने आपण खुप छान गात आहात सर. ईश्वर साई आपणास दिर्घ आयुष्य देवो.
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
सहज सोपी आणि अविट गोडीची चाल,आणि गायन तबला अतिशय सुंदर
धन्यवाद माउली राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर गौळण खुप सुरेख चाल
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
खूपदा गवळण ऐकलेली आहे तरीसुद्धा समाधान होत नाही खूप छान गवळण गायलेली आहे त्याबद्दल मनापासून आपणास धन्यवाद
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी महाराज खूप छान गौळण गायली आपण .खूप खूप आवडली. आवाज आपला सुंदर आहे.
और इस
ल्य भारी
खुप छान गायन आहे महाराज
जय हरी सर्वाना ❤❤❤
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
वा वा वा महाराज
अफलातुन एडिटींग केले आहे
सुपर एडिटींग ✌✌✌✌✌
Thanks Maharaj 🚩❤🙏😊
खूप छान आवाज आहे 🎉
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
सर आपला आवाज पण छान आहे ही गौळण सारखी ऐकावशी वाटते सर आपली टिम चांगली आहे तबलावादक पण छान आहे ताई साहेबांचा आवाज पण छान आहे गौळण सारखी ऐकावशी वाटते माऊली
धन्यवाद माउली 🙏
Khupach chaan 🙏🙏🙏🙏👌
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
फारच छान आहे गौळण आवाज पण छान आहे माऊली
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान .. माऊली
धन्यवाद माउली 🙏
खूप छान माऊली
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
तुमचा आवाज खुप छान आहे आम्हाला तुमची गवळण आवडली
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
जय हरी महाराज खूप छान गवळण गायली आहे
धन्यवाद माउली 🙏
माऊली खुपच छान
अतिशय सुरेख राम कृष्ण हरी महाराज
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
व्वा ,सर अप्रतीम ....!!👍🙏🙏
खुपच सुंदर कृपाया या गौळनीचे नोटेश पाठलतर खुप बरहोईल
अतिशय भारी व सुंदर गायन केलेले आहे
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Mauli 1ch number Ram krushn hari
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏😊
Khup chan
Khup Chaan Mauli
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
लय मस्त गवळण आहे सुंदर गायली आहे
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
सुंदर सादरीकरण सर.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम गुरूजी
अतिशय सुंदर गायन
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Yek nambar chal tabla 1 no maharaj
Khupach chhan
सुंदर गायन
खुप छान ✌😍
सुंदर अप्रतिम गायन वादन सात संगत
खुपच छान आहे गौळण माऊली
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 👌👍🙏💐
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
मस्त अतिशय सुंदर आहे🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान गुरुजी
खूप सुंदर,,,अप्रतिम...Sir
आरे.मलापण.येते.द्रिष्ट❤❤, 🙏🙏🍫🍫
खुप खूप सुंदर गौळण गायन
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खुप सुंदर गौळण आहे सर 👌👌👌🙏
धन्यवाद माउली 🙏
जय हो 👌👌🙏🙏🌹🌹
Atishay Sundar gayan Ani wadan
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खुप छान
Mastch
एकदम छान
फारच छान आहे गौळण व आवाज पण छान आहे टिम पण चांगली आहे माऊली
धन्यवाद माउली 🙏
खूपच छान गवळण झाली 👏👏🌺🌺🌷🌷💐💐🌹🌹
Kkupc chan10000
लय भारी गवळण
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
माऊली खूप छान गौळण
धन्यवाद माउली 🙏
VA khupch chan
प्रणाम गुरुजी धन्यवाद मला या गवळणीचे नोटिफिकेशन नोटेशन दिल्यास मी अत्यंत आपला आभारी राहील बीड वरून जय हरी
Okay
गौळण अतिशय सुंदर असून आवाज पण छान आहे तसेच आपली टिम पण छान आहे
धन्यवाद माउली 🙏
खूप खूप छान आणि तबला तरी अप्रतिम
धन्यवाद माउली 🙏
श्री गुरुदेव माऊली🙏🙏
खुप छान 👌 मस्त
🌹🙏👌👌👌👌🙏🌹
Khup chan aawaj aahe mauli... notesion patwa... ajun gavlani ekwa
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
लय लय लय लय भारी गौळण
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम गौळण सादरीकरण
मला या चालीतच हार्मोनियम नोटेशन पाठवा प्लीज
Ok 😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Bhari mikshig kelay juruji
तुमचा आशिर्वाद 🚩🙏😊
सुंदर
Ati sundar
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
भारी आहे गौवनल
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
chan
खुप सुनदर गौळण
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
मी आतिशय खुश झालो आति sundar.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी एकच नंबर छान
मनापासून धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 🙏
🙏राम कृष्ण हरी🙏
धन्यवाद माउली 🙏
नवीन चाल म्हणता येणार नाही. आमचे आजोबा म्हणायचे पूर्वी ही ग.
Chan
Bahut badiya
मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान गायन झाल विठठल काळे पाटील पुणे
धन्यवाद 🌹👍
@@kalegurujii धन्यवाद
अतिशय सुंदर आहे 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान आवाज आहे मी रोज ऐकते पंढरपुर
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी 🙏
😊ख@@jalindargomdeofficial
❤
Nice 👍👍
Sunder
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर गवळण आवाज पण छान 🙏🙏
धन्यवाद माउली ❤🙏🚩
धन्यवाद 🌹
अतिशय सुंदर.... गुरुजी.......नोटेशन मिळेल का....
महाराज मी गवळणी च्या प्रेमात पडलेली आहे

खूप छान 👍👍