जय जय राम कृष्ण हरी! ह.भ. प. विशाल महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम. महाद्वारातून हे प्रक्षेपण आम्हाला पाहायला व ऐकायला मिळाले आणि धन्य झालो. वारी मध्ये मुक्ताई माऊली मठात आपले दर्शन घेतले आम्हाला खुप आनंद झाला. हर्णे महाराजांचे दर्शन व्हायला हवे होते ते झाले नाही.ती खंत आहे. पुढील वर्षी आम्हाला महाद्वारातून कीर्तन ऐकायला मिळो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.
जय जय राम कृष्ण हरी!
ह.भ. प. विशाल महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम.
महाद्वारातून हे प्रक्षेपण आम्हाला पाहायला व ऐकायला मिळाले आणि धन्य झालो. वारी मध्ये मुक्ताई माऊली मठात आपले दर्शन घेतले आम्हाला खुप आनंद झाला. हर्णे महाराजांचे दर्शन व्हायला हवे होते ते झाले नाही.ती खंत आहे. पुढील वर्षी आम्हाला महाद्वारातून कीर्तन ऐकायला मिळो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.
महाराज आपला आदर्श ठेवून नक्कीच चांगले किर्तन कार तयार होतील जय जय राम कृष्ण हरी माऊली
हरी भक्त पारायण श्री विशाल महाराज खोले .यांचे प्रत्येक किर्तन हे प्रेरणादायी आहे
जय जय राम कृष्ण हरी माऊली
😊
शिवाजी महाराजांबद्दल खूप छान महाराजांनी सांगितले जय हरी
Jay Hari Maharaj
आवाज छान विशाल महाराज खोले पिंगळा छान गायला महाराज
महाराजांचं कीर्तन किती पण वेळा ऐकल तरी पण कंटाळा येत नाही सारखं ऐकावा वाटत..😊.पण आजच्या कीर्तनातून खूप शिकण्या सारखं होत .जय शिवराय,जय श्री राम 🚩🚩
राम कृष्ण हरी महाराज
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवाजी महाराज यांचा प्रसंग खूप छान.
अतिशय छान सुंदर किर्तन महाराज धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
Ram Krishna Hari 🙏🙏
Ram Krishna Hari mauli 🙏 Dada 🙏
खूप छान माऊली
Ram krishna Hari 🙏mauli 🙏🚩🚩jy shivray 🚩🚩🚩🚩
Ram krishna hari
अप्रतिम खूप छान
राम कृष्ण हरि
Jai Ram kishan hari mauli
राम कृष्ण हरी 🙏
🙏 राम कृष्ण हरी महाराज 🙏
अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली
Khupach aprtim khole m
Wa ❤❤❤❤❤
खूप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माऊली आनंद होतो किर्तन एकूण शुभेच्छा
L
Ram Krishna Hari
🙏🙏🙏🙏रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏🌹🌹🌹
Jay hari
Jay shree Krishna
🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
खोले महारांचा खोल अभ्यास
राम कृष्ण हरी दादा🙏 खुप छान 👍
अतिशय सुंदर विचारसारणी, अभंगाला धरून अत्यंत खोल अभ्यास आहे किर्तन असावे तर ह.भ.प विशाल महाराज खोले यांच्यासारखे 🚩🚩
खूप छान
👌🙏🚩
Very nice voice kiratan Very nice loveli
👏
जय हो राम कृष्ण हरी माऊली
Nice...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
❤
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली 🚩🙏
संताचा महिमा तो बहू दुर्गम''शब्दीकांचे काम नाही येथे 🙏🙏
Mavli tumala kunachi Krupa jhali o m s v
राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Hari
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏