कढीपत्याची काळजी | माझी बाग 107 | कढीपत्याच्या चांगल्या वाढी साठी काय करावे | कढीपत्यावर पांढरे डाग
HTML-код
- Опубликовано: 1 янв 2025
- #माझीबाग, #majhibaag, #mazibaag, #marathigardening, #gardening in marathi
नमस्ते
मी उज्ज्वला आपले माझी बाग चैनल वर स्वागत
आजच्या video मधे एका जागी मिलीबग ऐवजी बोंनमिल
आणी कधिपत्ता एवजी कडुनिंब असा शब्द प्रयोग चुकुन झाला आहे
फेब्रुवारी मधे pruning
• कढीपत्ता | माझी बाग 65...
कढीपत्ता घनदाट कसा बनवावा
• कढीपत्ता घनदाट कसा बनव...
कढीपत्ता कसा वाढवावा
• कडीपत्ता कसा वाढवावा |...
कढीपत्याची काळजी कशी घ्यावी
माझी बाग 107
कढीपत्याच्या चांगल्या वाढी साठी काय करावे, कढीपत्यावर पांढरे डाग पडल्यास काय करावे,
कढीपत्ता घनदाट कसा बनवावा
कढीपत्याला खत कोणत वापराव
best fertilizer for kadipatta
curry leaves plant
curry leaves plant Care in summer
या विषयी आज आपण बोलणार आहोत
video आवडल्यस like करा आणी या Channel ला subscribe करा
नमस्ते
Majhi baag | mazi baag
वा किती सुंदर मनापासून बोलता हो तुम्ही, उज्वला ताई. माहिती तर अप्रतीम, अगदी खूप खूप कौतुक तुमचं. मला माझी बाग करावी ह्या साठी तुमच्याच चॅनेल नी स्फूर्ती दिली. तुमच्या कडून आम्हाला बाग कामाची छान माहिती मिळत्ये, आणि कमी खर्चात उपयुक्त झाडं आम्ही लावू शकतो ही प्रेरणा सुद्धा. खूप खूप धन्यवाद. 🙏🏻👌🏻👍🏻👏🏻
खूप सुंदर माहिती दिली.कढीपत्ता झाडाच्या वाढीसाठीच्या छोट्या छोट्या टिप्स् फारच उपयुक्त
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
खुपचं सुंदर आणि घरातीलच साहित्यामध्ये बाग फुलवायचे सुंदर उपाय🙏💕
खुप छान धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान माहिती दिली आहे, आभारी आहे.
उपयुक्त माहिती अगदी योग्य आणि परीपुर्ण सांगणे पण छान
खुपच छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद ताई 🙏❤️
खूप छान माहिती आणि सोपे उपाय सांगितलं आहे 👍🏼👍🏼
ताई खूपचं छान माहिती दिली. माझा पण कढीपत्ता चं झाड सगळं पांढरे टीफके पडून रोग पडल्या सारखं झाले आहे. आता मी तुमचा प्रयोग करून पाहीन.
Thank you so much Tai...खूपच छान माहिती दिलीत.
Thanks mam khup sundar mahiti dilit 👌👍🙏
खूप छान छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🙏🙏🌿🌿
सुंदरच माहीती दिलीत खुप खुप आभारी आहोत. व्यवस्थीत सांगणे आवडले
Khup chan mahiti milali thanks
माहिती खूप छान सांगितली कुकरच्या पाण्याची माहिती फारच उपयोगी वाटली खूप खूप धन्यवाद
Thanks 😊
धन्यवाद
Chan mahiti dilit
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मी धन्यवाद मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या
फारच चांगली माहिती देता आपण, खूप सोपे उपाय सांगता, सहजा सहजी घरच्या घरी बाग कशी फुलवावी हे खूप मस्त सांगता, धन्यवाद. आपण कुठे राहता, कधी आपल्या घरची बाग बघायला मिळू शकेल का ताई 😊
Khupch Chan mahiti
खरंच खूप छान माहिती मिळाली
माहिती खूप छान आहे🙏🙏
महत्व पूर्ण छान माहिती मिळाली,🙏🙏धन्यवाद
Khoopach chhan mahiti dili 👍
Khup chhan aahe mahiti
खुप छान माहिती आहे ताई आभारी
खुप छान माहिती
खूप छान माहिती मिळाली कारण माझ्या रोपावर च्या पानांवर पण पांढरे डाग पडले आहेत Thank you very much
गोड़ लिम्बाची खुप छान माहीती दिली तुम्ही धन्यवाद
धन्यवाद ताई.मला सर्व माहिती खूप आवडली.मी तुमचेव्हिडीओ बघत जाईन.
Thank you 😊
Kupch Chan mahiti dili Ahe Thanks
Atishay chan mahitii dilit
Dhanyabad 🙏
खूप छान ताई.
Khuup sunder mahiti apan delit limbu tevache navin mahiti mala melalee tumchya kadun thanks tyabadal.God bless u.
Thank you 😊 आणखी पण व्हिडिओ पहा खूप नवीन नवीन माहिती मिळेल
कढीपत्त्याला घालण्यासाठी ताक व पाण्याचं प्रमाण सांगा madam plz.
Thanks 👍👍☺️ Tai !
Very useful tips for gardening .
I am so glad that get it now.
वा
सुंदर माहिती
Farch mast🎉
Kiti छान माहिती
Chan mahiti milali krun pahato
खूपच छान माहिती मिळाली
Very nice !👌👍🙏🙏
Khup chann information dili . Thank you.
Khuuuup chhan👍
खूप छान माहिती दिलीत
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कारण इतर फाफट पसारा न सांगता जे पाहिजे तेच सांगितले जरूर करू.
Thank you 😊
खुप छान माहिती आहे ताई
Excellent Ujvalatai, tumchia kadi patta che jhaad pahun heva vaat to. I mean, it has developed beautifully. No doubt your hard work and definitely Prabhu krupa.
खुप छान
खूप उपयुक्त माहिती.
Maze zad vadhale pan pananwar barik dots (I think insect eggs)distat kay karawe pan kowale asatanna nahi tar dark green zalyawar
खूप छान माहिती दिली 👍
खूपच छान माहिती दिली धन्यवाद आणि कमी खर्च करून झाडाची काळजी कशी घ्यायची हे समजले धन्यवाद ताई
Dhnvad mam.
Sunder vere nice 😅
फारच सुंदर
Nice information.
Thank u good information
Nice information .👌thank u so much 🙏
Nice ji
Tai khup chaan mahiti dili , maze kadipatta zada chi vadh nhi hot ani pan pn khup choti ahet , thanks 🙏🙏
Khup खूप छान माहिती सांगितली माझ्याकडे वीस वर्षा पूर्वीचे गावरान झाड लावलेले आहे पण त्याची वाढच होत नाही तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रयोग करेल tq
माझी बाग93
Very nice 👍
Khup chhan mahiti dili
Andyachya tarfala vyatirikta dusra konta padartha vapru shakto
ruclips.net/video/byOYoBJDOKY/видео.html
Nice information mam.
Good information thanks
Nice information, thanks....
Very nice information. Thank you.
छान झाड आहे कडीपत्ताचे ताई
तुमचे व्हिडिओज खूप उपयुक्त असतात 🙂
Thank you 😊
Thank you so much Tai
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिलया बद्ल धन्य वाद 🙏🏻
माझ्याकडे सुध्दा कडीपत्ता आहे, त्याला पांढरे डाग पडले आहेत, तुम्ही छान माहिती दिली आहे त्याप्रमाणेच मी उपाय करते,धन्यवाद ताई
Thank you ☺️
सोपे उपाय आहेत नक्की करून बघ बघूया
Thanks for useful, practical information. Keep on giving such useful information of other plants.
Thanks so much I HV beby curry leaves some tree gbu.
खूप छान माहिती दिलीत मॅडम ,शुभेच्छा 👌👌💐💐💐
Khoopch sunder ahe tumche kadipattcje zad epsom salt kase kiti ani kadhi vapaerve
महिन्यात एकदा 1 चमचा 10-12 इंच कुंडी साठी
Khup Chan padhatine tumhi mahiti dili tya Vaishali dhanyawad
Majhe zad khupach unch ahe pan pane sarcasm kali zali ahet.
छाटणी करू शकता आत्ता
छान माहीती मीलाली धन्यवाद
Thank you Madame,excellent information
Last powder names are not clear which is to be applied at the cut stem point.
Saaf fungicide powder
लींबाच्या झाडाला फुले येत नाहीत यावर यूटयूब वर एका माळयानि ऊपाय सुचवला व तो प्रयोग मी केला झाडाला फुले आली. 50 ग्राम खडा मीठाचे पाण्यात घालून द्रावण तयार करून ते झाडावर फवारले 10 दिवसा नंतर फुले आली. हा प्रयोग आपण सुचवत चला. हा माझा प्रत्यक्ष अनुभव शेर केला.
पाण्याचं प्रमाण काय?
रोज फावरायच का?
मातीत गेलं तर कस काय?
Proper सांगा सर मला आधी मी करते मग आपण माहिती देऊ सगळ्यांना
Ujwala tai chan mahete sangetle thanks yek parshna ashe me mograycha aane gulabach rop aanle aahet tynanche repoting kathe Karu please sanga
Mogara February madhe gulaab atta Karu शकता
Thanks
Kadhipatyachi jadachinpurn pan galun gelet...tr Kay karav lagel.pliz reply kara.
Sundar
Thanks ☺
🙏 madam ! Aapan det asleli mahiti khoop upayogi astey.
Mee dahi bhatacha vapar kela n zadala changli kick milali aahey.
Mala ek mahiti havi hoti ki vikatchi paney jevdhi jaad astat tevdhi gharchi nastat. Tevha paney jaad honya karta kay karavey?
Tai maza karipattyacha zadala vrun biya Alya aheta Ani pan va fandi pan Kami ahe Kaya karava sanga
Biya काढून टाका वरून प्रुन करत राहील की नवीन जास्त फांद्या येतात
Majhya kadipattyavar kade dagh padale ahet tya sathi kay karu tai
शक्य असल्यास सगळी डाग पडलेली पान काढून टाका
Dal tandul pani mogryla take jad jagle thanks
Tai maza kadhi pattala mi mahinya tun 2 vela patal tak dete to pan tumachya zada sarkha cha aahe maza jamini madhe pan kadi patta hota tokhup motha varacha mazalya var gela hota pan tya mule mazya compaun cha floriang var aala aani wall pan tadakali bhari ma nani tyala kadhun takava lagala
Kadipatyavar kale dag padalet.. Kay karave?
ताई खूपच छान माहिती दिली आहे, लिंबु आणि अंड्याच्या टरफले वापरण्याची ट्रिक तर लाजवाब, माझी एकच शंका आहे उकडलेल्या अंड्याची टरफले सुद्धा घातली तर चालेल का
Ho
Tai Kampost khat kase bavave
Ha video nakki paha
ruclips.net/video/VTh55soEFNg/видео.html
Thank you 😊
Bhindi wangi lavtani maati madhe kdu nem pala ghatla tar chalto ka
Ho
Jamineta zade aahe kadipata ucha aahe panavar white dots aahe kay karave
👌👌👌🙏🙏🙏
Andyachya tarfalachya badlyat kay vaparta yeil
माझी बाग 136 पहा
खूप छान माहिती दिलीत माझ्या कडीपत्तची पाने मागून आकसून त्यावर बारिक बारीक अंड्या सारखे दिसते वाढही नाही pls उपाय सांगा
फवारा करा किडीची अंडीच असतात ती
Khup chan mahiti...mazya zadachi pane vakli ahet...kai karave.
पाणी कमी पडतंय का?
@@majhibaag okay cut karu ka ata...v sand mix keli nahiyee..ajch report kele ahe mothya kundit...
Mrs katre bolte ahe
मोठी म्हणजे 12 इंच पेक्षा जास्त मोठी कुंडी नका घेऊ जर झाड दीड फूट असेल तर. आणि आत्ता छाटणी करू शकता. वराची सॉफ्ट pruning केली तरी चालेल. खत मात्र चांगलं मिसळा कंपोस्ट आणि निम पेंड तर पाहिजेच
Thank u tai
Didi ye plant me chat pe rakh sakti h kya
Ho
@@majhibaag छान आणि उपयुक्त माहिती
Maja kadipata cha rop pival padal aahe aani tyachi pan sukale sarkhi jalit plz upay sanga
पाणी कमी घाला आता उन्हात ठेवा