लिंबाच्या झाडाची अशी काळजी घ्याल,तर झाड फुलाफळांनी भरून जाईल
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- How to use Epsom salt in your garden | Kitchen gardening
• How to use Epsom salt ...
Making jivamrut at home | Gardening skills
• Making jivamrut at hom...
How to make plant booster banana fertilizer?
• कसे बनवाल plant booste...
coleus| coleus plant care| coleus plant in water |coleus plant varieties| कोलिअसची काळजी कशी घ्याल??
• coleus| coleus plant c...
If you are new to my channel then please subscribe for more such interesting videos, also don't forget to hit that bell button to get the notifications whenever I upload a video...
• My Site: www.smitartwork...
• Facebook: / smitartwork
• Instagram: / smitartwork
• Twitter: / smitartwork
So if this video help you in any way, make sure you hit that thumbs up button, I only know whether not continue the certain kind of content according to your thumbs up...
Let me know what kind of videos you would like to see on my next video.
जांबाच्या झाडाची माहिती आणि त्याला जास्त फळं लागण्यासाठी माहिती सांगा 🙏🏻
Hello ma'am मी last Friday ch Kolhapur la yeun gele.. आता कळल की you are from kolhapur..
😊🙏🏻
Very useful information.
Glad it was helpful!
Naralachya zadala fal yenya sathi upay sanga
Limba vadhanya sathi khup vel lagato ka?
Ho
Madam me limbuch zad lav aahe jamint aata yachat la kay upay karu maz zad shatita laval aahe
Same
Madam aamchya limbu chya zadzchi pane pivli pdun ti gltat kai karave, zadala ata fule yet aahet
Pananvr pivle spot ahet
pani kami hotai ka paha
लिंबुच्या झाडास एकदा फळ येऊन गेले आहेत,परंतु त्या नंतर त्या झाडाचा संपूर्ण पाला गळून गेले आहेत काय करावे लागेल अवश्य कळवावे...🙏
ताई कलमी आणि गावठी रोप कसं ओळखायचं
Nursery wale sangtat
माझ्या लिंबाच्या झाडाला पुष्कर लिंब लागली आहेत पण पानं कर्ल होऊ लागली आहेत .झाडाच्या एका फांदीची पानेकर्ल होऊन सुकून गेली आहेत.मला भीती अशी वाटत्ये की अशी एकेक फांदी सुकू लागली तर झाड जाईल की काय? यावर काही उपाय सांगाल का? मी फोटोही पाठवू शकते.
plz send pic
ताई माझ्या कडे 2 लिंबू ची झाड आहेत मोठे झाले आहे तरीही फल धरत नाही काय करु म्हणजे फळे येतील आणि मी बिया पासून पण रोपे उगवली आहे पण फळे येण्यासाठी काय करावे लागेल
बी पासुन उगवलेल्या झाडाला फळे येण्यास ५-६ वर्ष लागतात…इतकी वर्ष झाली असतील तर माझ्याकडे खत आहे ते वापरून पहा..१००% result आहे
For more details or to order … plz WhatsApp me on this number 9175911252
To order msg me👇🏻
Name adress ur number
डिंक लागला तर लिंबाचे झाड जळून जाईल का उपाय काय
डोंगरी आवळ्याच्या झाडाची कशी काळजी घायची व खते कोणती व केंव्हा घालावीत
me ek video banvte sir...
मी बियांपासून झाड उगवलेत त्यांना फळ येणार नाहीत का?पाच वर्षाची आहेत
atleast 5-6 years lagtat.
मॅडम माझ्या घरी दोन चिकुचे झाडे आहेत, त्याला जास्त चिकू लागण्यासाठी आणि कोणती खतं द्यावी कृपया माहिती द्या
तुम्ही बोनमिल,किचनकंपोस्ट,जीवामृत ही खते वापरु शकता.
मी लिंबाचे झाड मोठ्या कुंडीत लावले आहे.एक दोन लिंब पण आली.मात्र आता पाने काळी पडत आहेत. काय उपाय pl सांगा.लिंबाला 1/12 वर्ष झाले आहे.
लिंबाचे झाडाला ७,८वर्ष झाली पण लिंबू लागतच नाही
Mazyakadil khat ani drops ghya
For more details or to order … plz WhatsApp me on this number 9175911252
To order msg me👇🏻
Name adress ur number