लिंबूनिला फक्त या दोन खतांचा वापर करा लिंबू तोडता तोडता कंटाळा येईल.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 37

  • @SwatiShingte-d2n
    @SwatiShingte-d2n 10 месяцев назад +4

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sangramgaikwad8415
    @sangramgaikwad8415 2 года назад +12

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @sunandadrode6978
    @sunandadrode6978 9 месяцев назад +5

    खूप उपयुक्त माहिती दिली 🎉🎉👍🙏🙏

  • @VivekChavan-i6n
    @VivekChavan-i6n 9 месяцев назад +1

    तुम्ही खूप छान माहिती सांगता

  • @prathmeshgursali8909
    @prathmeshgursali8909 Год назад +3

    18 46 panayat sodle tar chalel ka

  • @sandeepchavan1912
    @sandeepchavan1912 Год назад +8

    ही बाग कोठे आहे

  • @ganeshborhade9393
    @ganeshborhade9393 Год назад +3

    Chan

  • @ravindradeokar4687
    @ravindradeokar4687 7 месяцев назад +3

    खत कोणत्या महिन्यात टाकावे

  • @rudrabansod3893
    @rudrabansod3893 5 месяцев назад

    Chan🎉

  • @VivekChavan-i6n
    @VivekChavan-i6n 9 месяцев назад +17

    माझ्या कडे एक लिंबू चे झाड आहे ७ वर्ष झाले तरी लिंबू लागले नाही काय करू सांगा

    • @shilparao8756
      @shilparao8756 7 месяцев назад

      Ho same mazyakade pn

    • @harish_aghav
      @harish_aghav 3 месяца назад

      काढून टाका व नवीन झाड लावा.

    • @rameshrathi1846
      @rameshrathi1846 3 месяца назад

      पानी कमी द

    • @tejaspawar4718
      @tejaspawar4718 2 месяца назад +1

      अजून 10वर्ष वाट पहा नक्कीच लागतील

    • @prashantk5756
      @prashantk5756 2 месяца назад

      बाजूने थोडं कटीग करा आणि dap टाका आणि calcium बोरॉन फवारणी करा मायक्रो nutriant मिक्स करून

  • @rajaniborle6698
    @rajaniborle6698 15 дней назад

    माझ्या लिंबाच्या झाडाची पाने पिवळी पडायला लागली आहेत काय करावे ? दादा कृपया सांगाल कां?

  • @SureshDhaygude-wp2mm
    @SureshDhaygude-wp2mm 7 месяцев назад

    Very Good

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 8 месяцев назад +3

    सध्या लिंबाचे काय भाव आहे.एक गोणीत किती किलो लिंब असतात.होलसेल गोणी कुठ मिळेल. किती दिवस चांगले रहातात.

  • @contactrustling3884
    @contactrustling3884 4 месяца назад

    कोणत्या महिन्यात खत टाकावे
    व कोणत्या महिन्यात पाणी तोडावे व किती दिवसांकरिता पाण्याचा ताण द्यावा कृपया सांगा

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Год назад +1

    सिंगल सुपर फॉस्फेट टाकलं तर चालेल का

  • @roshgop
    @roshgop Месяц назад

    युरिया चालेल का

  • @hanumantgofane6684
    @hanumantgofane6684 Год назад +2

    कोणते तणनाशक वापरावेत लिंबुणी मध्ये

  • @ganeshgadade1329
    @ganeshgadade1329 Год назад +4

    कोणते शेणखत टाकायचे?

  • @mangeshdonge6947
    @mangeshdonge6947 9 месяцев назад +1

    रोप मिडल का

  • @vasantyadav1551
    @vasantyadav1551 8 месяцев назад

    लिंबू चे रोपे खोटे चांगले मिळतील सांगा. लवकर

  • @ravindrabhangale1127
    @ravindrabhangale1127 15 дней назад

    लहान लिंब गळून पडतात

  • @ns5012
    @ns5012 9 месяцев назад +4

    विनाकारण व्हिडिओ लांब बनवू नका

  • @popatraochaudhari6024
    @popatraochaudhari6024 11 месяцев назад +3

    हि शेती कुठे आहे आणि मो. नं. द्या साहेब

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn 9 месяцев назад +3

    तुम्ही व्हिडीओ लहान करत जावा

  • @popatraochaudhari6024
    @popatraochaudhari6024 9 месяцев назад +2

    दादा आपली बाग कुठे आहे आणि आपला मो नं पाठवा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @VijayPatil-to4sm
    @VijayPatil-to4sm 7 месяцев назад

    माझी निबू 8 वर्ष झाली बाजा नाही कुठल खत टाफू

  • @subhashpund5436
    @subhashpund5436 4 месяца назад

    1846 सम्राट D A P

  • @MKIndian19
    @MKIndian19 3 месяца назад

    लिंबूनी नाही लिंबू म्हणा

  • @mahadevjagdale1565
    @mahadevjagdale1565 2 месяца назад

    काका सेंद्रिय खत वापरा,रासायनिक नको

  • @pandurangkulal7859
    @pandurangkulal7859 7 месяцев назад +2

    Number send kara saheb