व्हिडिओ खूप खूप आवडला. मच्छिंद्र कांबळी यांची सर्व नाटकं अंबरनाथ हून ठाण्याला गडकरी ला जाऊन मुलांना घेऊन अगणित वेळा पाहिली आहेत. वस्त्रहरण मध्ये लव आणि अंकुश कांबळी जी धमाल करायचे ते मुलांना खूप आवडायचं तेवढ्या साठी जायचो. प्रगत आणि लकी आजचा व्हिडिओ फारच छान बनवला आहात. जपून ठेवावा असा बनला आहे.
Ho, mi pan Goshta kokanatil chya Aniket la he suggest kela aahe.... Pragat la pan mi hech sangen... Karan Prasad cha hetu changla aahe....kokan ch shashwat saundarya japala pahije, wadhawla pahije, concrete chya jungla pasun lamb thewala pahije... Ani kokan chya ya nisargach purna fayda kokani lokanach zala pahije... Aaplya kokanch saundarya European deshan peksha kami nahi aahe... Ya baddal jagrukta karnya chi garaj aahe... Pls saglya kokani you tubbers ni ekatra yeun hi janjagruti karavi hi vinanti...🙏🙏🙏
तुझ्या मेंदूला सलाम ज्याला हा व्लॉग बनवायला सुचले. कोकणाबद्दल प्रेम, अभिमान आणि काहीतरी पूर्व संचित असल्याशिवाय असे हटके विषय सुचत नाहीत. त्यामुळे माहिती, आठवणी जरी लकीने सांगितले तरी देखील मच्छिन्द्र कांबळी या स्फूर्तिस्थानाला उजाळा देणारा तुझा हा व्हिडीओ खूप भारी आहे. आणि लकी यांच्या फॅमिलीला बिलॉंग करतो हेही तुझ्याकडूनच कळले.👍
लकी दादा रेवंडी गावचाच आहे, तुमच्या दोघांच्या ही मी व्हिडिओ पाहातो.. लकीने खुप व्हिडिओ बनवल्या,पण कधी आपल्या कुलदेवता भद्रकाली देवीची व्हिडिओ नाही काढली.. .मी दर वर्षी नाही पण दोन तीन वर्षांनी येऊन जातो.. तू मिठबाव चा राहणारा ,काहीका असून दे, तू आमच्या कुलदेवता आई भद्रकाली देवीचा व्हिडिओ काढून लोकांना देवीचे दर्शन दाखवले, त्या बद्दल तुझे खुप खुप धन्यवाद 🙏 देव तुझे भले करो, शेवटी देवाक काळजी 🙏
भद्रकाली मातेचे मंदिर अतिशय सुंदर आहे, आजूबाजूचा परिसर पण निसर्गरम्य आहे. लकी बरोबर गप्पा संपूच नये असे वाटत होतं. पोहायला गेलेला असताना मुलींचा किस्सा तर भारीच होता 👍🏻
लहानपणीचे आणि आता ही आवडत असणारे अभिनेते त्यांची ती मालवणी बोलण्याची शैली खूप आवडायची .या व्हिडीओ मुळे पुन्हा त्यांची आठवण झाली . लकी च्या नदीतल्या आठवणी आवडल्या आणि त्यांनी बांधलेले बंगले सुद्धा . प्रगत चे व्हिडीओ खूप छान असतात . नागपूर वरुन खूप खूप शुभेच्छा
Video चांगला बनविला आहे. यामुळे आम्हाला घरबसल्या बाबूजींच्या घराची तसेच अन्य माहिती मिळाली यासाठी धन्यवाद. माझ्या माहितीप्रमाणे बाबूजी मुंबईत चेंबूर येथे राहायचे.
प्रगतदादा, कित्ती छान व्हिडिओ बनवला आहेस.रेवंडी गाव आमच्या तोंडवळीच्या बाजूला आहे. आई भद्रकाली मातेचं दर्शन घेण्यास येतो आम्ही. 🙏 पण आज तुम्हा दोघांमुळे रेवंडीची बरीच माहिती मिळाली. विस्तीर्ण समुद्र किनारा व नदी (खाडी) लाभलेले आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत... प्रगतदा,लकीदा,ज्जे बात....👌👍🙏❤🌹💐
खूप छान गाव आहे, व्हिडिओ च्या द्वारे श्री कांबळी यांचे घर बघ्याला मिळाले, तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितले की फोन नंबर देतो , पण नाही आहे, त्रिपूरी,पौर्णिमा जत्रा बघायची आहे भक्त निवास बुकिंग साठी मो .नंबर असतात तर बरे झाले असते व्हिडिओ छान बनवला म्हणून तुम्हा दोघांना धन्यवाद,
It's a nice place my friend belongs to this village, I have been there three times and I really enjoyed staying there your vlog brought back those memories
Excellent information and photography. Please make video on Kolhapur vaibhawadi rail line work status and current work status of vaibhawadi railway junction. Thanks too much. God will bless you.
Maza Village malavan.Village Made Maja kya yete me aata 12 la ve la acche Board exam zala natar me jahe malavan la.Jay maharshtra jay bhavani jay shivaji
sunder,
lucky ani pragat tumchya doghnchehi video chhan astat.
aajchahi rewndi gava bddlchi mahiti nvyane klli.
kokanatlya nisarg tikvnyababt jnjagrutihi tumchyamule hote ahe.
prytk hi tyamule vadht asnar
yevhd nkki.
Dhanywad
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
मालवणी भाषेतील थोर जेष्ठ नाटककार श्री. मच्छिंद्र कांबळी यांचे सुंदर कोकणातील निसर्ग-रम्य गाव.
फार छान व उत्तम माहिती आपल्या कडून मिळाली.
व्हिडिओ खूप खूप आवडला. मच्छिंद्र कांबळी यांची सर्व नाटकं अंबरनाथ हून ठाण्याला गडकरी ला जाऊन मुलांना घेऊन अगणित वेळा पाहिली आहेत. वस्त्रहरण मध्ये लव आणि अंकुश कांबळी जी धमाल करायचे ते मुलांना खूप आवडायचं तेवढ्या साठी जायचो. प्रगत आणि लकी आजचा व्हिडिओ फारच छान बनवला आहात. जपून ठेवावा असा बनला आहे.
कोकण चा "मुळशी पेटर्न" होतोय... कोकणी राणमाणूस हा yotuber खुप चांगल काम करत आहे कोकणा साठी, त्याची ही थोडी भेट घेऊन वीडियो बनवा🙏
बरोबर..
@@sujithatankar7316 we
Ho, mi pan Goshta kokanatil chya Aniket la he suggest kela aahe....
Pragat la pan mi hech sangen...
Karan Prasad cha hetu changla aahe....kokan ch shashwat saundarya japala pahije, wadhawla pahije, concrete chya jungla pasun lamb thewala pahije...
Ani kokan chya ya nisargach purna fayda kokani lokanach zala pahije...
Aaplya kokanch saundarya European deshan peksha kami nahi aahe...
Ya baddal jagrukta karnya chi garaj aahe...
Pls saglya kokani you tubbers ni ekatra yeun hi janjagruti karavi hi vinanti...🙏🙏🙏
ओझर पण दाखवूक होयो होतो ,बापूजींनी मालवणी भाषा महाराष्ट्रात प्रसिद्ध केली.
मच्छींद्र कांबळी म्हंजे आमच्या कोकणचो हीरो होते.
लकी गूड जॉब...👍👍
तुझ्या मेंदूला सलाम ज्याला हा व्लॉग बनवायला सुचले. कोकणाबद्दल प्रेम, अभिमान आणि काहीतरी पूर्व संचित असल्याशिवाय असे हटके विषय सुचत नाहीत. त्यामुळे माहिती, आठवणी जरी लकीने सांगितले तरी देखील मच्छिन्द्र कांबळी या स्फूर्तिस्थानाला उजाळा देणारा तुझा हा व्हिडीओ खूप भारी आहे. आणि लकी यांच्या फॅमिलीला बिलॉंग करतो हेही तुझ्याकडूनच कळले.👍
लकी दादा रेवंडी गावचाच आहे, तुमच्या दोघांच्या ही मी व्हिडिओ पाहातो..
लकीने खुप व्हिडिओ बनवल्या,पण कधी आपल्या कुलदेवता भद्रकाली देवीची व्हिडिओ नाही काढली..
.मी दर वर्षी नाही पण दोन तीन वर्षांनी येऊन जातो..
तू मिठबाव चा राहणारा ,काहीका असून दे, तू आमच्या कुलदेवता आई भद्रकाली देवीचा व्हिडिओ काढून लोकांना देवीचे दर्शन दाखवले, त्या बद्दल तुझे खुप खुप धन्यवाद 🙏
देव तुझे भले करो, शेवटी देवाक काळजी 🙏
खुप छान व माहिती देखील सुरेख
भद्रकाली मातेचे मंदिर अतिशय सुंदर आहे, आजूबाजूचा परिसर पण निसर्गरम्य आहे. लकी बरोबर गप्पा संपूच नये असे वाटत होतं. पोहायला गेलेला असताना मुलींचा किस्सा तर भारीच होता 👍🏻
लहानपणीचे आणि आता ही आवडत असणारे अभिनेते त्यांची ती मालवणी बोलण्याची शैली खूप आवडायची .या व्हिडीओ मुळे पुन्हा त्यांची आठवण झाली . लकी च्या नदीतल्या आठवणी आवडल्या आणि त्यांनी बांधलेले बंगले सुद्धा . प्रगत चे व्हिडीओ खूप छान असतात . नागपूर वरुन खूप खूप शुभेच्छा
हे गाव बघून खूप भरून आलं. बाबूजी ह्यांचं काम खूप मोठं आहे. आपली मालवणी भाषा त्यांनी सात समुद्र पार न्हेली. गाव खूप सुंदर आहे. आपल कोकण भारी आहे.
भारी वाटला एपिसोड😃😃
रंगभूमी जवळचा विषय असल्याने जाम भारी वाटलं.आणि गावपण अतिशय सुंदर आहे.
😊🙏
Mukta tuja video kadhi yetoy navin
Khup chhan mahiti . Lucky che bolne khup chhan aahe. Aikat rahavese vatate. Thanks Machhchindra Kambali ch gav aani ghar dhavalya baddal. Bhadrakali Devich Mandir, perisar khupach surekh aahe 🙏🙏. Nakki bhet dhyayla aavadel. 😍😍
लकी ज्या स्टेजवरुन अशी रत्न निर्माण झाली त्या स्टेजची अवस्था पाहुन खुप वाईट वाटले तु स्वत:चे सुंदर घर बांधु शकतो पण त्या स्टेजची साफसफाई करु शकत नाही.
धन्यवाद प्रगत आणि लकी यांचे कारण तुमच्या मुळे मच्छिंद्र कांबळी सरांचे घर गाव आणि मंदिर पहायला मिळाले
खूपच छान सुंदर व्हीडिओ दाखवला व स्वर्गीय कांबळी साहेब यांच्या आठवणी ताज्या केल्या भावा
मंदिर, जेट्टी,गाव,निसर्ग सर्वच सुंदर.. कोणीही अशा गावाच्या मोहात पडेलच.देव तुमचे बरे करो..
Revandi ( kambli vada) Maze aajol 😊..... babuji mhanje ch macchindra kambalinchya ghara pathimage mazya aaji che ghar... ani amchya gharachya agdi samor mahapurushache deool ahe.... gharachya 2 min antaravar nadi.... athvan taaji zali...thank u pan tumhi ajun thode explore karayla have hote revandi gav...
प्रगत दादा फक्त तू लक्की ला Touch केलंस तर पुर्ण file open करून सांगितले.खुप छान रे मित्रांनो
खुप छान प्रसंगांचे वर्णन केले आहे
आज मला आदरणीय मच्छिंद्र कांबळी सरांच गाव बघायला मिळालं पण कोकणात आल्यावर नक्की येणार.
धन्यवाद आमचा गाव दाख्वला म्हणून. आमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
रेवडी गाव खूप छान आहे छानं व्हिडिओ
लकी चे खूप खूप आभार प्रगत मस्त व्हिडिओ धन्यवाद 🙏
Video चांगला बनविला आहे. यामुळे आम्हाला घरबसल्या बाबूजींच्या घराची तसेच अन्य माहिती मिळाली यासाठी धन्यवाद.
माझ्या माहितीप्रमाणे बाबूजी मुंबईत चेंबूर येथे राहायचे.
Very good👍😁 very much lakki dada
अती सुंदर अपलोड. रेवंडी गाव सुंदर आहे.
Khup chan ahey Video khas karun Machindra Siran cha ghar hi baghayla milale, Thanks
माझ गाव,परत एकदा बघुन खूप आनंद झाला.महापूरश्यच्या देवळा समोर चे घर आमचे.
प्रगतदादा,
कित्ती छान व्हिडिओ बनवला आहेस.रेवंडी गाव आमच्या तोंडवळीच्या बाजूला आहे. आई भद्रकाली मातेचं दर्शन घेण्यास येतो आम्ही. 🙏
पण आज तुम्हा दोघांमुळे रेवंडीची बरीच माहिती मिळाली.
विस्तीर्ण समुद्र किनारा व नदी (खाडी) लाभलेले आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत...
प्रगतदा,लकीदा,ज्जे बात....👌👍🙏❤🌹💐
खुप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या
खूप छान गाव आहे, व्हिडिओ च्या द्वारे श्री कांबळी यांचे घर बघ्याला मिळाले, तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितले की फोन नंबर देतो , पण नाही आहे, त्रिपूरी,पौर्णिमा जत्रा बघायची आहे भक्त निवास बुकिंग साठी मो .नंबर असतात तर बरे झाले असते व्हिडिओ छान बनवला म्हणून तुम्हा दोघांना धन्यवाद,
Nice Video, 'Machindra Sir' anch ghar baghayla milale mhanun khup khup Dhanyawad.
Sir nchya tithlya stage baddal tumhi sangitlat, jithe tyanchi Suruwat zali, tithe far zade, zudape vadhleli aahet mhanun te jara bare nahi vatale, Ti 'Stage' (मंच) chi jaga zade, zudape, kadhun vyavasthit clean thevali tar khup chan vatel.
Dhanyawad.
अप्रतिम व्हिडिओ मस्त माहिती मिळाली
Maze gav🔥❤️ khup Chan lucky da aani pragat da ☺️
Sunder video
Masta khup chaan mahiti dili aavadla video
खूप सुंदर स्थळ,खरंच आवडला व्हिडीओ😊,माहिती पण छान सांगितली तुमच्या मित्राने🙏
मंदिर खूपच छान आहे.रेवंडी गाव खूप छान आहे.
खूप छान 👌👌 देवी भद्रकाली मंदिर आणि रेवंडी गावाचं दर्शन मिळाले 👍👍
खुप छान व्हिडिओ,लकीची लहानपणीची स्टोरी खूप मजेशीर . तुझ्या व्हिडिओ मध्ये आज लकी खूप खुलून गप्पा मारत होता
Khup chan Pragat Loke 👍 changali mahiti dili lucky Dada 👌
Revandi mhantla ki,#malvani life you tube channel ani lucky .love this channel
Pragat, awesome video. Special tks to Lucky. Macchindra Kambli, great person. Bhadrakali mandir beautiful. Tku for this video. Keep it up
खूप छान विडीओ आहे दादा
👌👌👌फारच छान
Lucky ch presentation skills ekdam best ahet.
You are the best you tuber
Khup sunder... Amchi kuldevi ahe bhadrakali devi 🙏
Hi lucky and pragat,thanks maza gaon ani maze AAI ghar dakhavlyabaddal.Doghanche presentation phar changle ahe.
मस्त व्हिडीओ
Lay bhari
खूपच छान,मुंबई च्या मुलिंनी इंगा दाखवलाच.
Nice दादा
Khup Chhan Video aahe 👌👌
मित्रा खूप छान एपिसोड बनवलास
Two best RUclipsrs from Sindhudurg.
दादा तुम्ही कोकणी राणमानुसला नक्की भेट् द्या आणी video बनवा
Nice
Khupach chan video, 👍👍👍👍
🤗🌊🌊🌊🌴🌴🐋🦀🐙 chan aahe video 👌🏻
It's a nice place my friend belongs to this village, I have been there three times and I really enjoyed staying there your vlog brought back those memories
Nice 👍
Thank u.🙏🙏👍
Donhi utuber eiktr bharich nice video ❤️
Khup Chan zala Blog praget...nakki visit kernar rewandi la
सुंदर.
प़गत दादा आणि लक्की दादा मस्त वीडियो
गाव व सुंदर मंदिर आहे 👌👌👍👍
सुंदर तुमच्या दोघांचे विडिओ पहिल की खरच कोकणातली आठवन येते
एक मालवणी माणूस ...
मला तुझा सर्व विडिओ फार आवडतात तु अगदी मनापासून आपल्या गावातल्या वास्तुचे वर्णन करताना मला स्वतःला असल्या सारखे वाटते धन्यवाद भावा
Khup Khup Sundar👌 👍🙏
Khoop chhan video mandir khoop chhan Devi pn sundar ahe
Khup chaan blog all'the best to both of you 🙏🙏❤️❤️
खूपच छान प्रगत भाऊ
🙏जय आई भद्रकाली🙏 आमचं गाव खुप छान वाटले. देवी आईला नमस्कार.
Khup chan 🙏🙏
मस्त गमतीदार जुन्या आठवणी खुप छान
१ नं रेवंडी गाव
तात्यांना नमस्कार
देव बरे करो
भद्रकाली भक्त निवासाचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल काय?
लकिच मराठी भाषेवर छान प्रभुत्व आहे.उगाचच ऒडू्न तानून इंग्रजी भाषेचा भडीमार करीत नाही.
Masta gaav ashe.. khup chaan maahiti saagitli
Mast chhan
❤
Excellent information and photography. Please make video on Kolhapur vaibhawadi rail line work status and current work status of vaibhawadi railway junction. Thanks too much. God will bless you.
Pls show completely kokan dharshan ratnagiri and Sindudurga.
Suparb video
Kupach chan village aahe
Lucy you are right, mi pan yaycho re ithe
N.1 video dada 👍👍👍🙏🙏
Chan dada
Sir tumhi fb vr takaleli post pahili mi...mla pan participate krayach aahe...tumhi yal ka aamchya gavi
Maza Village malavan.Village Made Maja kya yete me aata 12 la ve la acche Board exam zala natar me jahe malavan la.Jay maharshtra jay bhavani jay shivaji
Nice....village! Yeah lahanpani shivaji Mandir madhye ekada bhaghitla hota natak..." pandgo ello re ba ello" lahanpani hi bhasha yet navti.....Pan natak bhutacha hota mhanun thoda interesting vatla..mazhya vadilana hi Malvani bhasha yete...mhanun amhala he natak bhaghayla ghevun gele
Mast
Mast 👍🙏
❤️👍👌🙏🏻
2 ,3gunte jaga asel tar sanga
Ekdam mast 💯💖🙏
माझो गावं.. रेवंडी ❤❤😘
Mast dada
Nice.
मस्त🙏🙏
*गावातील जुने पोस्ट ऑफिस नाही दाखवले*
*कै.बाबुराव कांबळी यांचे घरात होते, अजूनही आहे का ?*