Raju Parulekar । Jayashree Todkar - भारत... एक आजारी देश!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024

Комментарии • 103

  • @theinsider1
    @theinsider1  Год назад +1

    ruclips.net/video/pL5L7b4HRXo/видео.html

  • @anandchavan6144
    @anandchavan6144 День назад

    डाॅक्टर अती महत्त्वपूर्ण माहीती दिली धन्यवाद.

  • @varshadongre8566
    @varshadongre8566 Год назад +5

    खूप धन्यवाद राजू..मी तुमची ' संवाद ' पासून फॅन आहे. तुम्ही केलेली तज्ञ व्यक्तींची निवड फार अचूक असते. तशीच ती डॉ तोडकरांचीही होती. ही मुलाखत मराठीतर जनांपर्यंत पोहोचावी असं फार वाटतंय..

  • @prashantd3492
    @prashantd3492 Год назад +8

    Wow, afghanistan syria, Pakistan are strong nations. You should go there and enjoy.

  • @jaideepc786
    @jaideepc786 8 месяцев назад +2

    Absolutely awesome interview.. Kudos to both for the clarity of thoughts expressed & excellent questions asked.
    Truly a YT video to bookmark & share liberally with family members & like minded friends who care about their health.

  • @milindraut4675
    @milindraut4675 Год назад +4

    छान मुलाखत राजु सर
    धन्यवाद

  • @sameerkavathekar9732
    @sameerkavathekar9732 4 месяца назад

    Absolutely important, and very well explained . Thanks a lot Jaya Tai!💖

  • @bholakhalkarpatil1006
    @bholakhalkarpatil1006 21 день назад

    Informative and Useful for naive. Good interview. Thank you.

  • @prashantfattepur
    @prashantfattepur Год назад +2

    राजू सर तुमचे विडिओ ची आम्ही खूप वाट बघतो ...पुन्हा पुन्हा विडिओ बघावे असे असतात ...

  • @abhishekchaudhari1310
    @abhishekchaudhari1310 Год назад +3

    सत्य परिस्थिती
    .... वास्तव....

  • @nitinkumarjadhav8144
    @nitinkumarjadhav8144 Год назад +9

    कामात रात्रपाळी करणे, कंपन्या मध्ये नाष्टा म्हणून समोसा, वडापाव यांचा पण विचार व्हायला पाहिजे

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 Год назад +3

    Very nice information
    Thanks

  • @manojdevkar
    @manojdevkar Год назад +2

    धन्यवाद राजू....❤

  • @sanjayabhang2170
    @sanjayabhang2170 Год назад +7

    या सगळ्यात व्यायामाची आवश्यकता आणि डाएट यातून शरीर बाधेसूध होऊ शकतं याचा विचारच कुठे झाल्याचं दिसत नाही. ही मोठी तृटी या मुलाखतीत दिसून येते.

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 Год назад +4

    अत्यंत उपयुक्त व आकलन सुलभ मुलाखत धन्यवाद

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 Год назад +2

    खुप चांगल्या रितीने समजून सांगितले व उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल मॅडमचे धन्यवाद.

  • @savantamali1565
    @savantamali1565 Год назад +3

    खूप छान मुलाखत

  • @vishalmokal1759
    @vishalmokal1759 Год назад +3

    खुप खुप छान माहीती ...खास करून मॅडम ला बोलवून मुलाखत घेतली ह्या बदूदल खूप धन्यवाद, मॅडम खुप अनुभवी आहेत ...हुशार आहेत. .जनतेने ही मुलाखत भरपूर शेअर करावी ... जनतेला आरोग्या प्रती साक्षर करावे

  • @ucp8975
    @ucp8975 Год назад +3

    फारच उपयुक्त, छान माहिती ज्ञान मिळाले.धन्यवाद

  • @nagnathchougule3057
    @nagnathchougule3057 Год назад +3

    डॉ.नी खुप तपशीलात जाऊन सूक्ष्म माहिती दिली. धन्यवाद?

  • @jyotsna8641
    @jyotsna8641 Год назад +2

    Wonderful information...

  • @rajashreewanage3340
    @rajashreewanage3340 Год назад +2

    Good information
    Thank you

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Год назад +2

    Very important🎉

  • @fkl298
    @fkl298 Год назад +10

    सही बात है, यहा ज्यादा मानसिक बिमार लोग है, अंध भक्त

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Год назад

      भ्रष्टवादी घराणेशाहीच्या गुलाम चमचे

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 Год назад +2

    वेरी नाइस डिस्कशन

  • @sanjayambulkar
    @sanjayambulkar 11 дней назад

    जगात असे शस्त्र बनू शकत नाही जे प्रेमाशी तोड देऊ शकेल. फक्त तशी मानसिकता असाव्यास पाहिजे.

  • @dhb702
    @dhb702 9 месяцев назад

    Excellent interview of a great doctor who gave life saving insights. Thanks to both of you !

  • @Atul_Patil11
    @Atul_Patil11 Год назад +1

    What a knowledge ...Dr. jayashri mam...🫡🫡🫡

  • @prashantfattepur
    @prashantfattepur Год назад +1

    खूप वैचारिक आणि प्रगल्भ चर्चा ....

  • @amitdhiwar9371
    @amitdhiwar9371 Год назад +2

    Nice interview ❤

  • @dogtrainingandtricksmorans3760
    @dogtrainingandtricksmorans3760 Год назад +2

    Khup chhan🎉

  • @sarikaraut7957
    @sarikaraut7957 Год назад +1

    Thanks sir and madam

  • @shashisamarth6128
    @shashisamarth6128 Год назад +1

    Nice interview also an educational.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 Год назад +1

    🙏सर व msdam..खूप महत्त्वाची व ऊपयोगि माहिती सांगितली.हे सर्व पाहून आपल आरोग्या विषयी असलेले अज्ञानाची जाणीव झाली..आजाराची मालिका फार छान उलगडून दाखवली.म्हणून आजचा हा विदियो खास आवडला सर..तुमच्या या अभियानाचा भाग म्हणून हा विदियो परिचीतांना share करते..आपले मनापासुन आभारी आहे..धन्यवाद..👌👌👍😊

  • @simranshelar7122
    @simranshelar7122 Год назад +1

    That's so relevant 👍🏻👍🏻

  • @meenagarud4315
    @meenagarud4315 Год назад +1

    🙏🙏 खूप छान माहिती

  • @ulhasarolkar
    @ulhasarolkar 7 месяцев назад

    Valuable knowledge ... need of the hour... thanks for sharing

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 Год назад +2

    Yes it's रियलिटी,

  • @prafullsangodkar3059
    @prafullsangodkar3059 Год назад +1

    A very informative

  • @roshanwankhade5135
    @roshanwankhade5135 Год назад +11

    इतकी सोपी अन् सूंदर चर्चा जी प्रत्येक माणसाला ऐकायला हवी ! खाली कमेंट मधे काही मूर्ख लोकांचे विषय सोडून भरकटलेले विचार ऐकुन मात्र देशा बद्द्ल काळजी वाटते.

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 Год назад +1

    Madam addressed very nicely

  • @ulhaskShanbhag-gi2md
    @ulhaskShanbhag-gi2md 7 месяцев назад

    Khupach Surekh mahiti aabhari aahe

  • @riteshbansod3665
    @riteshbansod3665 Год назад +1

    धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @hemant12kharat
    @hemant12kharat Год назад

    Waiting

  • @ganeshsawant7756
    @ganeshsawant7756 Год назад

    Great..🎉

  • @bargirfighter1024
    @bargirfighter1024 Год назад

    Amazing video and great information.thank you🙏

  • @purvadalvi5301
    @purvadalvi5301 Год назад

    Khup important information

  • @harshad24
    @harshad24 Год назад +2

    सोप्या भाषेत समजावून सांगितले

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Год назад +4

    NEET परिक्षेत physics(numerical) चा भार निम्म्यावर आणून त्या बदल्यात nutrition चा समावेश केला पाहिजे.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Год назад

    'Tailor made' are the key words, readymades available on social media are more likely to boomerang.

  • @namratadeshmukh9084
    @namratadeshmukh9084 Год назад +1

    Really wise interview...

  • @utktal
    @utktal Год назад +21

    भारत एक आजारी देश अस निर्लज्ज पणे म्हणता..... मग आम्ही पण म्हणतो.... भारतीय डॉक्टर्स म्हणजे टॅक्स चोरणारी जमात. आधी जी कन्सलटिंग चार्जेस घेता त्याची रीतसर पावती द्यायला शिका, टॅक्स भरा प्रामाणिक पणे.... आणि मग देशाला शिकवायला या.

  • @optomrahul
    @optomrahul Год назад +1

    Atyant vidnya aadharit health information dilya baddal aaplya doghanche aabhar

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 Год назад +2

    Dr. खाद्य पदार्थ प्रदूषित, हाइब्रिड, याचा पण संबंध आहे

  • @bhausahebnevarekar9948
    @bhausahebnevarekar9948 Год назад +1

    Brain Energy by Christopher Palmer is a must read book

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Год назад +2

    शरीराचाची fuel efficiency /average फार असते. एक किलो /लिटर तेलावर (fats) शरीराची गाडी प्रति तास 6 km वेगात अंदाजे 100 km चालू शकते. इतकी fuel efficiency असलेली तेलावर चालणारी एक ही गाडी(Automobile) अस्तित्वात नाही.
    म्हणजेच महिन्याला एक किलो खाद्यतेल गरजेपेक्षा जास्त खात असाल तर रोज 6 किलोमीटर असे किमान 17 दिवस चालावे,
    आपण जर महिन्याला गरजे पेक्षा जास्त 1 किलो साखर खात असाल तर त्या साखरेपासून जवळपास अर्धा किलो एक्स्ट्रा फॅट्स शरीरावर चढवण्याची यंत्रणा शरीरात असते ते अर्धा किलो फॅट्स गायब करण्यासाठी रोज 6 km(एक तास) असे 9 दिवसासाठी चालावे लागेल.
    म्हणजे एकूण 26 दिवस/प्रति महिना. अन्यथा जास्तीचे तेल आणि जास्तीची साखर किराणा विकत घेतानाच वजा करावी.
    एक किलो फॅट्स मध्ये तब्बल 400 km cycling करू शकते शरीर.

  • @avimango46
    @avimango46 Год назад +5

    डॉक्टर स्वस्त अशी जेनेरिक औषधे लिहून देत नाही! महागडी औषधे ज्याचे जेनिरिक अवतार २०% किमतीत मिळतांत याचा अर्थ आम्ही काय समझावा?

  • @mystictilopa2812
    @mystictilopa2812 Год назад +2

    टाईम स्टँम्प व्हीडियोमध्ये देत जा

  • @utktal
    @utktal Год назад +25

    डॉक्टर लोकांनी जरा स्वतः कडे बघावं..... किती डॉक्टर रोग्याकडे " ग्राहक " म्हणून बघतात आणि किती डॉक्टर त्याच्या कडे एक पूर्ण बरं करायची व्यक्ती म्हणून बघतात?

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 Год назад

      खुप छान मत 👌👌

    • @drbharatgyn
      @drbharatgyn Год назад

      पेशंट हा ग्राहक आहे अशी संकल्पना सर्वप्रथम बिगरडॉक्टर लोकांनी आणली आणि डॉक्टर पेशाला 'ग्राहक संरक्षण कायदा' लागू केला त्यातून डॉक्टरांना त्यांनी पेशंटबाबत घेतलेला निर्णय योग्य होता हे सिद्ध करण्यासाठी पुरावे निर्माण करणे क्रमप्राप्त झाले. पुरावे निर्माण करणे खर्चिक असते.

    • @rameshsonawane2495
      @rameshsonawane2495 8 месяцев назад

      तुम्हाला डॉ.तोडकर कुटुंबातील किती अशा बाबतीत अनुभव आला आहे ?
      हे संपूर्ण डॉक्टर वडिल भाऊ बहिणी एक आदर्श व प्रोफेशनल एथिक्स असलेला परिवार आहे, धंदेवाईक नाही... प्रत्येक गरीब, श्रीमंत पेशंट त्यांच्या साठी सारखाच आहे हा माझा गेल्या पंचवीस वर्षांचा अनुभव आहे...

    • @rameshsonawane2495
      @rameshsonawane2495 8 месяцев назад

      खुपच छान वैद्यकीय माहिती आणि ती ही कुठं ही अवजड रटाळ अशी वाटली नाही.मी गेले पंचवीस वर्ष आर्थोपेडिक संबंधी तोडकर हाॅस्पीटल मधे येत असतो. आपलं संपूर्ण परिवार खुपच प्रेमळ व काळजी घेणारा परिवार आहे,
      आपल्या सर्व भावंडांना खुप खुप शुभेच्छा !!!

  • @nilayfromnashik
    @nilayfromnashik Год назад +1

    अति पोषण Crisis

  • @utktal
    @utktal Год назад +7

    किती डॉक्टर लोकांना भीती घालून स्वतःसाठी business development करतात?

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 10 месяцев назад

    Thanks to Dr
    Quality life parameter
    1 pain free body
    2. Ability or Stamina of body
    3. Sexual life
    4. Overall physical activities
    5. Self esteem

  • @shilpatalwelkar4595
    @shilpatalwelkar4595 Год назад +6

    तुम्ही तर एकाच फटक्यात देश, देशाचे लोक, इथली खाद्य संस्कृती, आहार, औषध पद्धती निकालात काढल्या की!!
    Western countries नक्कीच मूर्ख असणार आपला अनुकरण करायला.

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Год назад +1

    वाट पाहतोय

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 Год назад +2

    Dr, श्रीमंती चे चोचले फार वेगले
    असतात ,
    सुख समृद्धि चा अतिरेक हे होनारच

  • @dr.nanasahebchaudhary3466
    @dr.nanasahebchaudhary3466 9 месяцев назад

    Even the current medical curriculum does not have any concept on ObesityIt is time OBESITY IS DECLARED AS DISEASES.

  • @Sunpower-xz2gr
    @Sunpower-xz2gr 7 месяцев назад

    ho ajari aahe karan Raju kaju padu sarakhe jant rahtat

  • @dr.nanasahebchaudhary3466
    @dr.nanasahebchaudhary3466 9 месяцев назад

    Intermittent Fasting is the best way to reduce Insuline Resistance and promotes AUTOPHAGY

  • @maheshkedar5252
    @maheshkedar5252 Год назад +1

    Sir tumi weakly show kara

  • @sumedhav2104
    @sumedhav2104 Год назад

    ऑपरेशन नंतर परत वजन वाढलेल्याची उदाहरणे पहाण्यात आहेत. त्याबद्दल अधीक माहीती मिळाली तर आवडेल.

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 Год назад +1

    Parulekar sir u r very nice, logical rational and scientific
    But some more patience is required
    Sorry to say that 🙏

  • @patil9207
    @patil9207 Год назад +9

    तुमचं आजारपण देशाला कशाला लावता ??
    तुमची नकारात्मकता स्वतःकडच ठेवा

    • @snehup3641
      @snehup3641 Год назад +1

      Bhai...😂😂these are facts...not negativity...i hope u understand...

  • @vinishadhamankar930
    @vinishadhamankar930 Год назад +2

    मुलाखत छान झालीये परुळेकर सर. माझी एक शंका आहे. Herbalife सारख्या प्रॉडक्ट्सची सध्या बाजारात खूप चलती आहे. त्यांचे ग्रुप्सही फार active असतात. ह्या प्रॉडक्ट्स वर विश्वास ठेवावा का? हे प्रॉडक्ट्स प्रत्येक व्यक्तीला समानपणे उपयुक्त असू शकतात का? पदार्थातील मायक्रो न्यूट्रिएन्ट्स extract करून हे प्रॉडक्ट बनवले जातात, यात तथ्य किती आणि ते फायद्याचं असू शकेल का? याविषयी तुम्ही एखादा एपिसोड बनवावा किंवा डॉ. जयश्री मॅडमनी याचं उत्तर दिलं तर बरं होईल.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Год назад +3

      त्यांची सिस्टिम पाळून ती प्रॉडक्ट्स घेतली तर नक्की फायदा होतो, पण फायदा दिसेपर्यंत खिसा बराच खाली होतो..स्वानुभव! 😊

  • @mohanchavan5134
    @mohanchavan5134 Год назад +2

    Alopathy treatment aalyavar bharat aajari desh zala

  • @abhayrajkarne8375
    @abhayrajkarne8375 Год назад

    Please refer to The Millet Man of India Padmashree Respected Scientist Dr Khadar Valli Sir for True Scientific Knowledge and Solution for Economical Ecological Health etc problems. Thanks. Abhay Rajkarne Journalist Nagpur

  • @vidhyadesaisamant7518
    @vidhyadesaisamant7518 Год назад

    Maze Age 56 aahe
    hight 5.2
    vajan 84 kg
    Mi 1month agoder Goad Khane
    band kele aahe
    maze vajan kami Hoil ka

  • @salilsinha2190
    @salilsinha2190 Год назад

    Sir pls do interviews in Hindi or English also

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 3 месяца назад

      Better you learn Marathi, because Marathi and Hindi having same script.

  • @hotellumbini9894
    @hotellumbini9894 Год назад +3

    Thanks to Mr. Ratan Tata for 95% cancer in india
    Lal salam

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 Год назад +1

    Human is not sick physically but he is mentally ill

  • @prashantkharat1796
    @prashantkharat1796 Год назад +8

    देवावर विश्वास ठेवा, पारंपरिक आयुर्वेदिक आहार, यज्ञ, मंत्र उच्चार हे सगळ्यावर खऱ्या अर्थाने उपयुक्त आहे, पश्चिमत्य लोकांचं अनुकरन करण सोडा, हिंदू संस्कृती च रक्षण करा

    • @kailaschauthare-rp9dr
      @kailaschauthare-rp9dr Год назад +10

      Kon ahe rav ha ,apli sanskrti घेऊन जर बसलो तर गोमूत्र आणि शेन खात बसावं लागेल,महिलांना सती जात रहावं लागेल,

    • @SportsInstinct9
      @SportsInstinct9 Год назад +2

      Prashant Bala agodar mobile vaprna bandh kar Aadhunik jeewan sod Ani junglat rahaila ja Langot ghal Taap alyavar ayurvedic medicine gheto ka
      Je kai shodh lagle te Western deshanichi lavle ahet Dharmne vyakticha nash hoteo

    • @jyotsna8641
      @jyotsna8641 Год назад

      अरे देवा 🤦‍♀️

  • @rklagwankar
    @rklagwankar 9 месяцев назад

    आयुर्वेद व होमिओपॅथी ला पण नावं ठेवण्याची अनेक वर्षांपासून फॅशन आहेच की😅