शिवचरित्रकार डॉ. प्रविण महाराज दुशिंग पाटील बाप काय असतो ? letest kirtan
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- शिवचरित्रकार डॉ. प्रविण महाराज दुशिंग पाटील | letest kirtan
#बाप_काय_असतो_? #शिवचरित्रकार_डॉ_प्रविण_महाराज_दुशिंग_पाटील | #letestkirtan #bap kay astho #marathi kirtan
#बाप काय असतो #प्रथम_पुण्यस्मरण #वर्षश्राद्ध
#varkari kirtan
बाप तो बापच असतो,खरं आहे माऊली
महाराज राम कृष्ण हरी मला दोन मुलगे आहे मुलगी हवी होती पणअसो आमचे पुण्य कमी पडले पण आपण रडवले खर
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤w❤❤❤❤❤❤2
2❤❤
❤❤❤❤
थं @@user-xe8xo8gi7s
6:51
❤❤❤खूप छान बापा वरती स्पीच दिलं महाराज verry nice ❤❤❤
खुपच सुंदर प्रबोधन अशीच प्रबोधने ही काळाची गरज आहे
खूप छान ..
इकतना डोल्यात पानी आल
खुपच छान महाराज
मला दोन मुलीच आहे, मुलगा नाही , पण मी खूप खूष आहे ,, मी Army duty साठी जातो तर बापरे ,, मुली मझ्या अंगाला चीतकुन बसतात , पापा जाऊ नका मानून रडतात, 😢😢 आणि बोलतात आम्हाला पण तुमच्या सारखं फोजि बंनने आहे , 😢😢😢 जय जय हिंद, महाराज खूप छान
अगदी डोळ्यासमोर प्रसंग उभा करता महाराज. अक्षरशः डोळ्यातून अश्व थांबत नव्हती कीर्तन ऐकताना .अप्रतिम खूप खूप सुंदर असेच व्हिडिओ टाकत जा.
Ho 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Nishabd.......
मनपूर्वक आभार रामकृष्ण हरी माऊली
मुलांवर आईवडीलांचे प्रेम सारखेच असते.फरक एवढाच.आई बोलून दाखवते.बाप बोलून दाखवत नाही.
❤
❤❤❤❤
धन्यवाद माऊली
अतिशय सुंदर विचार किर्तन रुपात मांडले आहेत. चांगला विषय मांडल्याबद्दल धन्यवाद!! असेच विचार निवडण्याची कलियुगात गरज आहे. पति पत्नी मध्ये घटस्फोट प्रमाण वाढले आहे. पती परमेश्वर ही संकल्पना मागे पडली आहे. संस्कार राहिले नाहीत. त्यावर किर्तन अपलोड करा.
हभप शंकर रामाणे
मला एक मुलगी आहे ति पण खूप छान आहे
मनपूर्वक आभार
Mazya बरोबर हे ghadle आहे sattye आहे mala पण radu ale
U
Maharaj very nice .jay hare maunli
मी लय नशीब वान आहे मला तीनं मुली आहेत
Miss u papa
Dhanyvad Mauli
Khup chan
खूपच छान!म स्त च!पण ,पण एव्हढच सांगतो महाराज, तुम्ही आमुच्या हृदयाला आणि डोळ्यांना खूप त्रास दिलात महाराज!
।बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे।
।करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध। क्षमस्व!👍👌
खूप खूप छान म हराज
अप्रतीम
Jai Hari Mauli.
Jay hari mauli
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
Ram krushna hari maharaj🙏🙏🏻
Khup chan ....😢
खरं महाराज बाप बापच असतो 🥹🥹🥹🥹
बापाचं मन बळकट असतं, विनम्र अभिवादन बापांना🎉🎉
Kup kup chan❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरि महाराज
खूपच छान
खूपच शान
Khupach chan bhau dholyat pani alrao😢
Baba chi Maya shabt sangta yet nahi...itka great ahe baba....Deva ni khup chan nat tyar Kel baba cha....
Jay shree Krishna ❤❤kharo khach baba ekun dolyatun pani yete
🚩🚩🚩
बाबा हेgret आहे
Shabdat vaykt karata yanar prem.manje baapachi maya.miss.u.dada
छान
खुप छान आहे 🙏🙏🙏👌👌
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😢😢😢😢😢😢
मनापासून धन्यवाद माऊली
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
माझी लेकच माझी माय.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Baap ha baapach asto
Hii
Nice thoughts
🙏🙏
MaharJ I salute. You sir all children should remember
खूपच सुंदर बाबा तुम्ही डोळ्यासमोर सगळा प्रसंग उभा केला
Pllll
5:04 oh di
@@SandeshJanrao z(
अगदीच बरोबर आहे आपल महाराज
🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
Ram krishna hari mauli 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Shabd Kami padtay te baapachi maya,prem vaykat karayla.😢baap to baapch asto❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Miss U BaBa
जय जय राम कृष्ण हरी
Ram krishna hari 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्वत जस्त प्रेम हा फट बाप च करतो
Maja 4 muli aahet 3 muli che lagnyene kele 1 che baaki aahe
😢😢😢
Bap sarw kahi aahe🎉😅😊
🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला महाराज
🙏🙏🙏🙏
😢😢😢खूपच छान
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏
Khoop chaan maharaja
🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय उत्तम बापाने केलेले काम
👌👌👌👌👌👍🤷♂️🤷♂️
राम कृष्ण हरी
Ram krishna hari
छान अप्रतिम 👌👌🙏🙏💐💐
Mala garibitahi Dr kelay tya aai vadilanchi prakarshane aathavan aali ani radu kosalale
छान 😢
🙏🏻🙏🏻🙏🏻
निशब्ध....
Apritam
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Salute maharaj you are given very nice guidance to public
Nice
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Baap tapat
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मला एक मुलगी आहे साक्षात भाग्यलक्ष्मी आली आहे माझ्या घरी
0
😢 video bagun Radu alla dada
माझ्या बापानं घरची 25 एकर शेती व्यसनामध्ये विकून टाकली. आम्ही तीन भाऊ व एक बहीण आहे. आज आम्ही मजुरी करून जगतो आणि बहीण घटस्फ़ोटीत आहे. आम्ही अतिशय गरिबीत जगत आहो. जर माझ्या बापानं काही कमावलं नसतं तरी काही हरकत नव्हती पण घरची 25 एकर विकून आम्हाला भिकारी बनवलं या बापाला काय म्हणावं तुम्ही सांगा महाराज 🙏🏻
😊i😮
मी माफी मागतो तुमची पन त्याच बापाने तुम्हाला जन्म दिलाय साहेब हे मात्र विसरु नका प्लीज कारण समाजात जगताना बापच नाव लागन हे हि महत्वाच आहे ना साहेब प्लीज अस बोलू नका हाथ जोडतो
Uuhb
बापानं का विकली असेल त्याचा विचार कर भाऊ आधी तुला जलम दिला ते थोडे आहे का आता तू कमव
❤❤❤❤🎉🎉
मला तिन मुली आहेत खुप अभिमान वाटतो त्यांचा मुलगा नहीं तेच बर वाटत
🙏🏻🙏🏻🙏🏻
Mala pan teen muli aahet mala abhiman aahe
मी दोंन् महिन्यापूर्वी गाडीवरून पड़लो न माझा हात दुखपत झाला होता माझी मोठी मुलगी त्या दिवशी जेवली नहीं मी माझी शपथ दिलो तरीही न्य जेवली खुप रडत होती बाबा बाबा म्हणून
@@MangeshaDhaka ❤ CT mm
@@MangeshaDhaka आणि त्या बदल्यात ऐकून बणहसस, होते श
कुणी रडत का नाही आहे. माणसे रडताना चा विडिओ तर नाही
😅😅😅
❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान
🙏🙏🙏
Khup sundar
🙏🏻🙏🏻🙏🏻