मा महोदय . नवनियुक्त शिक्षण मंत्री भुसे साहेब स्वागत आहे तुमचे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी गोरगरिबांच कैवारी अतिशय साधे व्यक्तीमत्व तुमची कामगिरी हीच आपली ओळख साहेब कुठल्याही पदाचा गर्व नाही सरळ आणि साधे व्यक्तीमत्व असलेले . . साहेबांना विनंती आहे की नवीन शिक्षक भरती करावी आणि अनुकंपा तत्वावरील TET अट रद्द करावी .
Bihar TRE 4.0 ..... 1,37,000 जागा येणार गेल्या 5 वर्षात 3 लाख ते 350000 टीचर भरती ते पण बिहार आयोगामार्फत बिहार महाराष्ट्र च्या पुढे जाऊ राहिलेय.. अँड आपण देशातील सर्वात मोठी भरती शिक्षक भरती केली म्हणू राहिलोय ....😢😢 I hope so ये मंत्री भरती पूर्ण करतील 🙏🏼
आता तर ded करून शिक्षक होण्याची वाट बघणाऱ्यां सर्वं अभियोग्यता धारकांना च शाप लागलेला आहे कि retirement javal आली तरी job मिळेना भरती अडकत चाललीय 2010,,, 2017,,2024,,अजून आता पुढच्या tait ला पण तो शाप लागेल काय हेच वाटतंय 😥😥
@RahemanPathan मग आम्ही केव्हा लागणार सर जॉब वर कारण प्रत्येक वेळी नवीन पॅटर्न घेऊन येते. IBPS difficult असते paper.... त्यापेक्षा टीईटी पास झाल्यावर कंत्राटी केलेलं बरं...
अपेक्षा तर तीच आहे... प्रत्येक शिक्षण मंत्री येतो काहीतरी नवीन बदल काढतो.. आमची मात्र वय गेले एज बार च्या दिशेने... शिक्षण खातं अभ्यास करून सर्व गोष्टी करेल म्हणे... आमच्या आयुष्याची वाटोळी केली ह्या राजकारणी लोकांनी 😡😡😡😡😡
पठाण सरांसारख्या उच्च विद्याविभूषित आणि शिक्षकांची व विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव असणारा शिक्षण मंत्री व्हायला हवा...किंवा शिक्षण मंत्र्यांचा पी ए म्हणून तर पठाण सरांना घ्यावे
साहजिकच आहे आम्ही २०१७ ला काठावर राहिलो.... पुन्हा ५ वर्षे गेली २०२२ ला पुन्हा १ मार्क ने काठावर.... वय गेलं निघून... मग आमचा काय दोष? कारण आमचा स्कोर काय इतकाही वाईट नाही.... जर २९ मार्क वाला candidat सिलेक्ट होऊ शकतो तर आमचा स्कोअर तर १०५ आहे मग आमच्यावर अन्याय का....२९ मार्क वाला candidate नापास पेक्षा खाली आहे... मग ही कसली गुणवत्ता?..... अरे जगाच्या पाठीवर आपला देश एकमेव आहे जिथे शिक्षण व्यवस्था इतकी बुळगी आहे....
निविन शिक्षण मंत्री आले म्हणून काही नविन नाही सर्वच राजकारण्याचा चेहरा सारखाच आहे काही फरक नाही एका शिक्षण मंत्र्यांनी गल्लो गल्ली अध्यापक विद्यालय उघडून विद्यार्थ्यांचा जीवनाशी खेळ केला
भरती अगोदर रोस्टर तपासून NT c ची पदे गेली कुठे याचा विचार करून च भरती व्हावी जेणेकरून आमच्यासारखे tet धारक जागा नाहीत म्हणून agebar होतील आणि आयुष्यभर चरफडत राहतील ज्यांची लायकी नाही असे लोक आमच्या समोर भरती होतील आम्ही तिथेच राहू
अभिनंदनीय माननीय शिक्षण मंत्री दादाजी भूसे यांना शुभेच्छा तडफदार नेतृत्व पाच पंच वार्षिक आमदार, सेंकड पेज भरती प्रक्रिया लवकरच करतीलच एव्हढी आशा भावी शिक्षकांना आहे🙏 व भुसे साहेब अजून पाच पंचवार्षिक आमदार राहोत देवाजवळ प्रार्थना🙌👏🙏🙇
रिक्त पदे दरवर्षी हजारोनी लाखोंनी होतात. मग पदं जातात कुठे.. भरायची पण नाहीत आणि भरू पण द्यायची नाही.. आज विनाअनुदानित ला 12 वर्षे झाली काम करतोय.. आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती झाली 😡😡😡😡😡
शिक्षण मंत्री पद म्हणजे सद्या शिव्या खाण्याच पद झालं आहे.. केसरकरांनी तर उलटे- सुलटे निर्णय घेऊन खूप खाल्या आहेत. यांनी तर चांगले निर्णय घेऊन पालकांचे आशीर्वाद घ्यावेत.
सर ,आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की वयाची अट ही 50 वर्षे करावी कारण बऱ्याच वर्षे शासनाने भरती केलेली नाही म्हणजे ज्यांचे आयुष्यच कमी वेतनावर काम करण्यात गेलेले आहे त्यांना न्याय मिळेल.कारण त्यावयाची व्यक्ती शिकवू शकते त्यामुळे वयाची अट 50 वर्षे असावी.
He is closed to us... He aplyala support Karu shakte district wise bharti radd karnya sathi n all that. Aani yanna aapan bharti laukar kara asa pan saangu shakte... He is from Malegaon. He is good person
RTE 2009 नुसार विद्यार्थी शिक्षक प्रमाण 30:1 असे होते परंतु संच मान्यता 2024-25 नुसार 210 च्या पुढे पट असेल तर विद्यार्थी शिक्षक प्रमाण 40:1 असे आहे त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरतील . त्यामुळे हा निकष रद्द होणे गरजेचे आहे . पूर्वी प्रमाणे सरसकट 30:1 हे प्रमाण योग्य आहे असे असेल तरच जास्त पदे भरले जातील . यासंदर्भात मार्गदर्शन व्हावे
Sir sebc chya certificate varti district beed aahe va other all document varti nagar cha address aahe yete certificate chalel ka please reply sir khup confusion aahe please reply sir
२०१७ ची भरती अर्धवट २०२२-२३-२४ ची भरती अर्धवट एक भरती आणि परीक्षेचे रिझल्ट्स द्यायला दोन वर्षे आणि भरतीसाठी पाच वर्षे हेच करत रहा तोपर्यंत उमेदवार age bar होतील हेच पहा
हे दरवेळी त्यांना दिलेल्या कालावधीत भरतीसाठी अभ्यास करत बसणार वेळ संपली की म्हणणार आम्ही भरती करणारच होतो आमची इच्छा आहे होती पण..... ह्याची परवानगी ती परवानगी बोंलत बसतात आणि जनतेची फसवणूक करतात मागील शिक्षणमंत्र्यांनी तर खूप वल्गना केल्या होत्या आणि तुम्ही ही ते खूप चांगले आहेत हेच सांगत होता जसे आता नवनिर्वाचित शिक्षणमंत्र्यांबद्दल बोलताना दिसतात
सर केसरकरांनी *मोठी भरती केली* हे तुमचं *विधान कितपत योग्य आहे ते तपासा* कारण आमच्या माहिती प्रमाणे आणि म्हणण्यानुसार *भरती अर्धवट आणि फालतू भरती केलीय* 😢
एवढी कुठं फीस असते का क्लास ची कमी करा सर तुमच्याकडे महाराष्ट्र आशेने बघतो आणि तुम्ही पण पैस्यासाठी एवढी फीस ठेवलात हिमांशी मॅम पहा फक्त 1000 रु घेते gst सुद्धा नाही घेत.... ह्या मुद्द्यावर विचार कराल आणि लाखो विद्यार्थ्यांना मदत कराल अशी अपेक्षा.....
Sir mi aaplya kade tet batch lavali hoti tyat aapan as mhathal hot te recorded videos 1 VARSH BAGHATA YENAR PAN TET ZALYANTAR TE AAPAN APP MHADHUN DELETED KELE AANI CLASS PAN REGULARLY ZALE NAHIT. I HOPE..AAPAN MAZYA SHABDA KADE LAKSH DYAL. AAMCHE PAISE PAN PRAMANIK PADHATINECH KAMVALE ASTAT...
Application Link. play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai
Tait 3 च सर फेब्रुवारी मार्च मध्ये होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत 🙏🙏🙏
Kon ahet navin shikshak mantri mala pan job dya bekari ghalwa shiskasha justice dya.
दादाजी भुसे आहेत नविन शिक्षणमंत्री@@ashwinikumbhar9400
वय वाढ झाली पाहिजे,आंदोलन करून रस्त्यावर उतरण्याची तयारी केली पाहिजे, सर्व अभियोग्यता धारकांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे.
बरोबर
Ho vayat vadh jali phije
वय मर्यादा किती
Sarv apeksha point ekadam perfect ghetle sir tumhi..... Thank you🙏
धन्यवाद
मा महोदय . नवनियुक्त शिक्षण मंत्री भुसे साहेब स्वागत आहे तुमचे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी गोरगरिबांच कैवारी अतिशय साधे व्यक्तीमत्व तुमची कामगिरी हीच आपली ओळख साहेब कुठल्याही पदाचा गर्व नाही सरळ आणि साधे व्यक्तीमत्व असलेले . . साहेबांना विनंती आहे की नवीन शिक्षक भरती करावी आणि अनुकंपा तत्वावरील TET अट रद्द करावी .
tet, tait sarv rad kar ashikshak bharti kara purvi kai asa hota ka.
Ok
कंत्राटी भरती मध्ये पण टीईटी पास candidates लाच संधी द्यावी ही विनंती Rehman sir...
मुळात कंत्राटी भरतीच बंद झाली पाहिजे
@@RahemanPathan हो पण 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत फक्त d ed .b ed घेत होते त्याचे काय झाले सर ...???
Bihar TRE 4.0 ..... 1,37,000 जागा येणार
गेल्या 5 वर्षात 3 लाख ते 350000 टीचर भरती ते पण बिहार आयोगामार्फत बिहार महाराष्ट्र च्या पुढे जाऊ राहिलेय.. अँड आपण देशातील सर्वात मोठी भरती शिक्षक भरती केली म्हणू राहिलोय ....😢😢 I hope so ये मंत्री भरती पूर्ण करतील 🙏🏼
Hope So
धन्यवाद सर खुप दीवसापासुन प्रलंबित २०१७ची भरती आजुनही तुम्ही लक्षात ठेवलीत आणि नविन शिक्षणमंञ्यांना या बद्दल माहिती द्यायला लागेल याची दखल घेतली
Sure
Thank you sir
बाई दिवस लिहता येत नाही आणि शिक्षक भरती बात करत आहे तूम्ही
तिसरी tait ची खरचं गरज आहे का... आधीचे अभियोग्यताधारक घेतले तर चालत नाहीत का... जितक्या जागा declare केल्या तितक्या भरा आणि मगच पुढची tait घ्या...
तसे नाही होणार
पण का?
आता तर ded करून शिक्षक होण्याची वाट बघणाऱ्यां सर्वं अभियोग्यता धारकांना च शाप लागलेला आहे कि retirement javal आली तरी
job मिळेना भरती अडकत चाललीय 2010,,, 2017,,2024,,अजून आता पुढच्या tait ला पण तो शाप लागेल काय हेच वाटतंय 😥😥
वयोमर्यादा वाढ झाली पाहिजे.खुप आवश्यक आहे.😢
शिक्षण सेवक पद रद्द झालाच पाहिजे
सहमत
अगदी बरोबर. सर.
कारण शिक्षण सेवक पद हे फक्त दोनच राज्यामधे आहे. 1. गुजरात आणि 2. महाराष्ट्र
बंद झाल पाहिजे किंवा कालावधी कमी केला पाहिजे..
अगोदर जुन्या candidates ना घ्यायला हवे नंतर 3rd Tait घ्यावी
असे कसे होईल
@RahemanPathan मग आम्ही केव्हा लागणार सर जॉब वर कारण प्रत्येक वेळी नवीन पॅटर्न घेऊन येते. IBPS difficult असते paper.... त्यापेक्षा टीईटी पास झाल्यावर कंत्राटी केलेलं बरं...
अपेक्षा तर तीच आहे... प्रत्येक शिक्षण मंत्री येतो काहीतरी नवीन बदल काढतो.. आमची मात्र वय गेले एज बार च्या दिशेने... शिक्षण खातं अभ्यास करून सर्व गोष्टी करेल म्हणे... आमच्या आयुष्याची वाटोळी केली ह्या राजकारणी लोकांनी 😡😡😡😡😡
😢
पठाण सरांसारख्या उच्च विद्याविभूषित आणि शिक्षकांची व विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाणीव असणारा शिक्षण मंत्री व्हायला हवा...किंवा शिक्षण मंत्र्यांचा पी ए म्हणून तर पठाण सरांना घ्यावे
🙏❤
मंत्री महोदयांनी शाप लागून घेऊ नये ही सामान्य अभियोग्यता धारकांची इच्छा व पुढील कामांसाठी शुभेच्छा
🎉
दर ५ वर्षांनी नवा शिक्षण मंत्री निवडला जातो.खात्याचा अभ्यास करायला अडीच वर्षे जातात.तोपर्यंत मंत्री पद जाते.
😢
सर्व विषय मागासवर्गीय ५०% tait 2017 सह सयुक्त निवेदन द्यायला पाहिजे,
प्रलम्बित भरती 2017 व्हायला पाहिजे
Right
खूप चांगले व्यक्ती मत्त्व आहे sir आमच्या मालेगाव चे आहेत. आणि हे आपली भरती नक्की पूर्ण करतील.
हो हिच अपेक्षा आहे
शिक्षण सेवक, जिल्हा बदली, शिक्षक भरती हे विषय मार्गी लावावेत.
खूप उपकार होतील.... आम्ही वाट पाहून कंटाळलो आहे...
वय वाढवणे गरजेचे आहे कारण शिक्षकभरती खूप गाप नंतर होत आहे
TET bogus Teachers ची सेवा समाप्ती दादा भुसेंनी सर्वात आधी करायला हवी.
शिक्षण सेवक रद्द व्हायला पाहिजे सर नोकरी लागुण पण पगार कमी असल्या मुल ती लागल्याचा आनंद येत नाही
एक नंबर लुच्चाट आहे हे राजकारणी. 55000 हजार भरती प्रक्रिया कोठे गेली.
कंत्राटी भरती मध्ये टी ई टी पास उमेदवारांना प्राधान्य देण्या बाबत तात्काळ सुधारीत आदेश काढा, ना.भुसे साहेब.
कंत्राटी भरती बंद झाली पाहिजे
नवीन शिक्षण मंत्री आमच्या गावचे आहेत.सर लवकर काम करतील अशी अपेक्षा मला आहे.
निवेदन द्या सराना.. शिक्षण सेवक पद कालावधी कमी करा म्हणून...
Hope So
सर तुम्ही अभियोग्यता धारक यांना घेऊन भेट घ्या न सर आपली व्यथा मांडा सर
कारण ते निर्णय घेऊ शकतात सर
55000भरती पूर्ण करा म्हणा आणि इतिहासातील सर्वात मोठी भरती केल्याचं सिद्ध होते मग या siranch नाव
@@swatibhagwat907 ho n🙏
सर खुप चांगले व्यक्तीमत्व आहे, उद्या आमच्या गावात येणार आहेत. आपली अपेक्षा आहे की त्यांनी आपले Tait संदर्भात सगळे निर्णय योग्य घेतले पाहिजे.
वाह वाह छान
शिक्षक भरती प्रक्रिया la खूपच वेळ लागतो आहे म्हणून age limit वाढून मिळावं sir please
साहजिकच आहे आम्ही २०१७ ला काठावर राहिलो.... पुन्हा ५ वर्षे गेली २०२२ ला पुन्हा १ मार्क ने काठावर.... वय गेलं निघून... मग आमचा काय दोष? कारण आमचा स्कोर काय इतकाही वाईट नाही.... जर २९ मार्क वाला candidat सिलेक्ट होऊ शकतो तर आमचा स्कोअर तर १०५ आहे मग आमच्यावर अन्याय का....२९ मार्क वाला candidate नापास पेक्षा खाली आहे... मग ही कसली गुणवत्ता?..... अरे जगाच्या पाठीवर आपला देश एकमेव आहे जिथे शिक्षण व्यवस्था इतकी बुळगी आहे....
गुणवत्तेपेक्षा कास्ट महत्त्वाची आहे
Sir, शिक्षण सेवक कालावधी एक वर्षाचा व्हावा अशी विनंती साहेबाना करावी.
Kesarkar saheb punha aale nahit te br zal.....
निविन शिक्षण मंत्री आले म्हणून काही नविन नाही सर्वच राजकारण्याचा चेहरा सारखाच आहे काही फरक नाही एका शिक्षण मंत्र्यांनी गल्लो गल्ली अध्यापक विद्यालय उघडून विद्यार्थ्यांचा जीवनाशी खेळ केला
😢
2017 ची भर्ती अपुर्ण राहिली म्हणुन आमचा शाप लागला तावडे गेले, केसरकर गेले...
टेट मार्च महिन्यात झालीच पाहिजे 👍
भरती अगोदर रोस्टर तपासून NT c ची पदे गेली कुठे याचा विचार करून च भरती व्हावी जेणेकरून आमच्यासारखे tet धारक जागा नाहीत म्हणून agebar होतील आणि आयुष्यभर चरफडत राहतील ज्यांची लायकी नाही असे लोक आमच्या समोर भरती होतील आम्ही तिथेच राहू
अभिनंदनीय माननीय शिक्षण मंत्री दादाजी भूसे यांना शुभेच्छा
तडफदार नेतृत्व पाच पंच वार्षिक आमदार, सेंकड पेज भरती प्रक्रिया लवकरच करतीलच एव्हढी आशा भावी शिक्षकांना आहे🙏 व भुसे साहेब अजून पाच पंचवार्षिक आमदार राहोत
देवाजवळ प्रार्थना🙌👏🙏🙇
🎉
आमच्या मालेगांव चे दादा भुसे आणि खूप खूप सोज्वळ माणूस 5 वेळा निवडणूक जिंकून आलेत यावेळी शिक्षण मंत्री म्हणून पद मिळाले 🎉
भेटून शिक्षनसेवक आणि भरतीचा मुद्दा टाका
पूर्ण 100 टक्के शिक्षक भरती व्हायला हवी
छान❤
@@RahemanPathan आज पहिल्यांदा सरांकडून rpl आलं. I m so happy thnk u rehman sr..
Rpl means @@PallaviBisen-h7f
रिक्त पदे दरवर्षी हजारोनी लाखोंनी होतात. मग पदं जातात कुठे.. भरायची पण नाहीत आणि भरू पण द्यायची नाही.. आज विनाअनुदानित ला 12 वर्षे झाली काम करतोय.. आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती झाली 😡😡😡😡😡
😢
शिक्षण मंत्री पद म्हणजे सद्या शिव्या खाण्याच पद झालं आहे.. केसरकरांनी तर उलटे- सुलटे निर्णय घेऊन खूप खाल्या आहेत. यांनी तर चांगले निर्णय घेऊन पालकांचे आशीर्वाद घ्यावेत.
अगदी बरोबर
दादासाहेब सर्व क्रांतिकारक बदल शिक्षण क्षेत्रात करतील . मी पण मालेगांव रहिवासी आहे
वाह छान
@@samadhandesale1991 पूर्ण 100 टक्के भरती केली पाहिजे आणि कंत्राटी भरती जर केली तर मध्ये टीईटी पास candidates घेतले पाहिजे...
Sir 2017 chya kiti vacancy येतील
सर ,आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की वयाची अट ही 50 वर्षे करावी कारण बऱ्याच वर्षे शासनाने भरती केलेली नाही म्हणजे ज्यांचे आयुष्यच कमी वेतनावर काम करण्यात गेलेले आहे त्यांना न्याय मिळेल.कारण त्यावयाची व्यक्ती शिकवू शकते त्यामुळे वयाची अट 50 वर्षे असावी.
He is closed to us...
He aplyala support Karu shakte district wise bharti radd karnya sathi n all that. Aani yanna aapan bharti laukar kara asa pan saangu shakte... He is from Malegaon.
He is good person
तुम्ही एक शिक्षक असून शाप वैगेरे गोष्टी बोलताय. कमाल आहे.
RTE 2009 नुसार विद्यार्थी शिक्षक प्रमाण 30:1 असे होते परंतु संच मान्यता 2024-25 नुसार 210 च्या पुढे पट असेल तर विद्यार्थी शिक्षक प्रमाण 40:1 असे आहे त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरतील . त्यामुळे हा निकष रद्द होणे गरजेचे आहे . पूर्वी प्रमाणे सरसकट 30:1 हे प्रमाण योग्य आहे असे असेल तरच जास्त पदे भरले जातील . यासंदर्भात मार्गदर्शन व्हावे
मालेगाव भूषण विकास पुरुष कृषिभूषण माननीय श्री दादा भुसे साहेब 🎉🎉🎉
Yes
Salam raheman pathan sir aapan sarvani milun nivedan dyave v lavkar bharati karavi.❤❤🎉🎉🎉
Sure
Aadi 2017 chi bharti kara nahi tar hajaro vidyarthyanche mehnati che ashru rupi shap lagtil aadi he navin shikshan mantrinna samajle pahije.0
शिक्षक सेवक पद एका वर्षाचे झाली पाहिजे अशी विनंती करावी लागेल सर.
सर्वात आधी शिक्षण सेवक कालावधी कमी करुन नवनियुक्त शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा.
Age vadhaun sandhi dyavi please
Very good explanation sir thank you
Thank you!
सर अभिनंदन.शिक्षकेतर भरती च घ्या मनावर
Sir sebc chya certificate varti district beed aahe va other all document varti nagar cha address aahe yete certificate chalel ka please reply sir khup confusion aahe please reply sir
२०१७ ची भरती अर्धवट २०२२-२३-२४ ची भरती अर्धवट एक भरती आणि परीक्षेचे रिझल्ट्स द्यायला दोन वर्षे आणि भरतीसाठी पाच वर्षे हेच करत रहा तोपर्यंत उमेदवार age bar होतील हेच पहा
अभिनंदन...सर.
कंत्राटी भरती सुरू करा म्हणा व लाखो बेरोजगार आहेत
नक्कीच चांगले कार्य करणार आहेत साहेब हे नक्की
हो हीच अपेक्षा
शिक्षण सेवक पद हे रद्द झालेच पाहिजे
2017chi yadi lavli pahije 3tait chya ahodar.
हे दरवेळी त्यांना दिलेल्या कालावधीत भरतीसाठी अभ्यास करत बसणार वेळ संपली की म्हणणार आम्ही भरती करणारच होतो आमची इच्छा आहे होती पण..... ह्याची परवानगी ती परवानगी बोंलत बसतात आणि जनतेची फसवणूक करतात मागील शिक्षणमंत्र्यांनी तर खूप वल्गना केल्या होत्या आणि तुम्ही ही ते खूप चांगले आहेत हेच सांगत होता जसे आता नवनिर्वाचित शिक्षणमंत्र्यांबद्दल बोलताना दिसतात
केसरकर पेक्षा नक्कीच बरे आहेत
निष्क्रिय मंत्री असेल तर कोणतेही पैड असेल तर अशीच अवसþहा आहे
म्हणजे?
सर काय पुस्तक Tait
साठी उपयुक्त असतील किंवा क्वेश्चन पेपर पुस्तके असतील तर सांगावे
जील्हावाईस भरती करू नये हे समजावून सांगावे
अवश्य
सहमत
Konti dirgri ahe ka mantri sahab yan cha kade m b bs ,PhD, kami shikle Tari mantri zale manun shada kami zlaya ha aahe kami shiknya cha fayda
Video मध्ये सांगितले आहे
Dear sir krida shikshakachya jaga Zp la yenar ka , ki fakt added school madhech ( with interview) yenar
अनुदानित संस्थेवर जास्त पदे असतील
खरं शिक्षण आणि खरे गूणवत्ता धारक शिक्षकांच्या विरोधी असू नये
बरोबर
२०१७ chi अभियोग्यता शिक्षक भरती पूर्ण व्हावी
वय निकष वाढलाच पाहीजे सर जोर लावा...
Bhise sir pramanik pane kam kartat🙏🙏👍
Good night sirji
Goood Night
Today"s nice loook Pathan sir ji
Thanks For Compliment
Sir ctet pass asle tari chalel na ki tet ch pass pahije
शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे
सर तुमचं hand रायटिंग खुप छान आहे
शिक्षण मंञ्याच शिक्षण काय झाल आहे
Varsha gaykawad lockdown education minister always gives holiday 😢😮😮😮😮😮 during lockdown nothing happened about bharti
Yes
Age limit बद्दल ,age वाढून देतील का sir
प्रयत्न करूया
@RahemanPathan आमचे असेच वय निघून गेले . भरती झाली नाही. Sir please आमचा काय दोष आहे का? शिक्षक सोडून दुसरं काहीच नको sir.
सर्व अभियोग्यता धारकांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे ,आंदोलन करून रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल. तेव्हा मागणी मान्य होईल.
Request for give order for 2 phase 😮😢😢😢😢
Urdu ki kitni jaga a sakti
ज्यांचे वयोमर्यादा होत आहे त्यांना phase -2 मध्ये समाविष्ट करून घ्यावे
सहमत
शिक्षणसेवक रद्द त्याबरोबरच केसरकर साहेबांनी जिल्हाबदली चा घेतलेला चुकीचा निर्णय साहेबांनी रद्द करावा....
सहमत
Age वाढून द्या sir
बरोबर
Thank you sir
Tait 1 and tait 2 chya students la aadhi chance midnar ka sir
तसे प्राधान्य नसते
Fakt new batchbkewa suru honar aahe
केसरकर bye bye😂. इतिहासामधील सर्वात मोठी भर्ती 😂😂
😮
सर केसरकरांनी *मोठी भरती केली* हे तुमचं *विधान कितपत योग्य आहे ते तपासा* कारण आमच्या माहिती प्रमाणे आणि म्हणण्यानुसार *भरती अर्धवट आणि फालतू भरती केलीय* 😢
सर - दुसऱ्या यादी साठी नविन संस्था मिळणार का
होय
माजी शिक्षण मंत्री आमचे बाबा होते
एवढी कुठं फीस असते का क्लास ची कमी करा सर तुमच्याकडे महाराष्ट्र आशेने बघतो आणि तुम्ही पण पैस्यासाठी एवढी फीस ठेवलात हिमांशी मॅम पहा फक्त 1000 रु घेते gst सुद्धा नाही घेत.... ह्या मुद्द्यावर विचार कराल आणि लाखो विद्यार्थ्यांना मदत कराल अशी अपेक्षा.....
रिक्त अपात्र जागा किती आहेत?...
मंत्री महोदय ना कॉन्टॅक्ट कसा करू शकतो.. जर्मनी ची नोकरीं बद्दल काही अपडेट्स आहेत का या बद्दल चोकशी करायची आहे...
Assalamualaikum first' viewer
Walaikum Assalam
शिक्षण सेवक पद रद्द करा अशी मागणी करा
Sir,Age limit vadhvayla pahijel
Mag 2 phase kra 😢😮
Sir mi aaplya kade tet batch lavali hoti tyat aapan as mhathal hot te recorded videos 1 VARSH BAGHATA YENAR PAN TET ZALYANTAR TE AAPAN APP MHADHUN DELETED KELE AANI CLASS PAN REGULARLY ZALE NAHIT. I HOPE..AAPAN MAZYA SHABDA KADE LAKSH DYAL. AAMCHE PAISE PAN PRAMANIK PADHATINECH KAMVALE ASTAT...
आता घोषणा ,,भेटी ,पाहणी ह्यात वेळ घालवू नका, तरुणांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत शिक्षण घेऊन ,, बेकार आहेत आयुष्य आमुल्या आहे तरूणाचा विचार करा
T E T वर्षातून दोन वेळा झाली पाहिजे हे काम करावं लागेल त्यांना
Yess
Sir 3 rd tait 100 takke aahe ka
सर पेसा क्षेत्रात जी कंत्राटी भरती झाली आहे ते शिक्षक काढून त्या जागा पोर्टल ला येतील का?की त्याचं मुलांना कायम करतील?या बाबत मार्गदर्शन करा.