मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काय आहे? कसा करायचा अर्ज? Yuva Karya Prashikshan Yojana | SP2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • How to apply for Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana? तुम्ही 18 वर्ष पूर्ण केली आहेत तुम्ही बारावी पास आहात. तर महाराष्ट्रात सरकारच्या या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत 12 वी पास तरुणांना दर महिन्याला 6 हजार रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचं नाव आहे. महायुती सरकारनं आणलेली ही योजना राज्यातल्या तरुण वर्गासाठी महत्वपूर्ण आहे असं सांगितलं जातंय. या योजनेसाठी आतापर्यंत हजारो तरुणांनी अर्ज केला आहे. ही योजना नेमकी काय आहे. | SP2
    #eknathshinde #YuvaKaryaPrashikshanYojana #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 72

  • @timtimtim8004
    @timtimtim8004 6 дней назад +52

    आम्ही टॅक्स भरायचा आणि यांनी फुकट वाटायचं.. भिक मागायची वेळ आणतील ही लोक केंद्र सरकार समोर.. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..

  • @nileshsathe3139
    @nileshsathe3139 5 дней назад +43

    दीड महिना झाला या योजनेतून काम करत आहे । अजून पैसे नाही मिळाले 😂😂 लाडला भाऊ आता या सरकार ला वोटिंग च्या दिवशी खूप लाड करणार आहे 😂

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 6 дней назад +64

    हे सगळं मुद्दाम राज्यावरील सरकारी तिजोरीवर भार टाकत आहेत. म्हणजे उद्या जर का मविआ सरकार आले तर त्यांच्याकडे राज्यासाठी पैसाच राहणार नाही. आणि केंद्रात मोदी शेठ मुद्दाम महाराष्ट्राला अनुदान द्यायला टाळाटाळ करतील किंवा कमी अनुदान देतील.

    • @Pratiksha4412
      @Pratiksha4412 5 дней назад +3

      Sharad pawaracha zatya ahe tu

    • @prasaddhumal
      @prasaddhumal 3 дня назад

      ​@@Pratiksha4412😂😂

    • @koyalmandale3094
      @koyalmandale3094 3 дня назад +1

      Right

    • @sohamkadam9452
      @sohamkadam9452 День назад

      वास्तविकता हीच आहे की महायुतीचे सरकार कधीही महाभकास अघड़ी पेक्षा जनहितात आहे, महायुती ने जर या योजना राभवल्या नाही, तर इंडी alliance त्याचे घोषणा पत्र मधे उल्लेख करतील, आणि अशाने चुकीचे सरकार येईल , सत्तेसाठी अशा काही चुकीच्या गोष्टी करव्या लागतात

    • @kaymat1437
      @kaymat1437 12 часов назад

      Yes absolutely right

  • @Palav_prasad
    @Palav_prasad 14 часов назад +3

    Join houn 1 mahina 20 divas zalet payse ale ny ajun

  • @lifeviewstatus2412
    @lifeviewstatus2412 5 дней назад +16

    दोन महिने झाले अजून पेमेंट झालेले नाही त्याविषयी काही बोला

  • @sachinhanwate9231
    @sachinhanwate9231 5 дней назад +17

    कंत्राटी भरतीची नवीन पद्धत...

    • @MRI780
      @MRI780 День назад +1

      💯💯💯💯💯💯💯

  • @suniltidke550
    @suniltidke550 6 дней назад +3

    Bs bava let करंट आहे ka ly divs zale n ladka bhau as nav सुद्धा dila hot n ya योजनेला

  • @priyakumare1698
    @priyakumare1698 4 дня назад +2

    18 varshacha konta mulga Kivha mulgi berojgar aahe, phile te sanga..

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 5 дней назад +6

    योजना आणून फक्त कळत नसलेल्या किंवा भोळी माणसे यांना आकर्षित केलं जातं लक्षात घ्या महाराष्ट्र चा विकास त्या साठी ठोस उपाययोजना काय कायम रोजगार एक लक्षात घ्या उद्या कुणी बघितला निवडणूक झाली की मग सगळं अहवाल जाहीर होणार महाराष्ट्रात आर्थिक परिस्थिती चा

  • @srcreative358
    @srcreative358 3 дня назад +2

    6000 mdhe kay honar kon kam karel

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 День назад +1

    मोदी सरकार कामगीरी दमदार जय भाजपा जय हो विजय हो मा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी की जय हो 🚩जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩🚩💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @TUFAN837
    @TUFAN837 2 часа назад

    Pn hi batami khari ahe na .yavar aamhi vishvas kasa thevayca .

  • @engineeringstudy3359
    @engineeringstudy3359 22 часа назад +2

    Fkt yojna kadha ani mahagayi vadhvun vasul kara

  • @dipalivasave3207
    @dipalivasave3207 4 дня назад +4

    online form bharun selection zal Nahi pharmacy madhe

  • @anitamgahukar3557
    @anitamgahukar3557 5 дней назад +1

    2mhine zale stutus shortlisted ahe pn ajun parynt joing letter nhi SMS nahi

    • @FamilyVlog-854
      @FamilyVlog-854 22 часа назад

      वशिला लागतो सगळ्यांना तेव्हा joining मिळते. ईथे प्रामाणिक माणूस मागेच राहतो

  • @chiya5230
    @chiya5230 2 дня назад

    Training online hoel ka

  • @jaiho5914
    @jaiho5914 6 дней назад +40

    अशिक्षित मुख्यमंत्री असला की असच होणार...
    फुकट्यांनो स्वतःचे पैसे वाटा, आमचे पैसे नका वाटू...
    भीक नको, नोकऱ्या द्या....

  • @shaikhakhlas2478
    @shaikhakhlas2478 5 дней назад +4

    Mala 2 mahine paise nahi

  • @roshnigolhar8120
    @roshnigolhar8120 День назад

    Form konta bharach

  • @samifjs34
    @samifjs34 День назад

    He website error dakhwate

  • @amitgedam6071
    @amitgedam6071 5 дней назад +12

    कुणाला एकनाथ शिंदे आणि फडणवीस आवडत नाही like करा😂😂😂

  • @ashwaninabde7188
    @ashwaninabde7188 6 дней назад

    Khute aani kasa bharaycha Aarj

  • @vaishnavishirole2540
    @vaishnavishirole2540 День назад +1

    18 te 40 age करायला पाहीजे

  • @nileshshelke5993
    @nileshshelke5993 3 дня назад +3

    दोन महिने झाले काम करत आहे पगारच झाला नाही. काय कामाची अशी योजना.

  • @Manish-l3h
    @Manish-l3h 14 часов назад

    अशी भिक देण्यापेक्षा मुलांना job dya. Exam form भरला आहे पण सरकार exam घेतच नाही. हे सरकार नको आता.

  • @DnyaneshwariBansode-kt3zl
    @DnyaneshwariBansode-kt3zl 4 дня назад +1

    35 च्या पूढील चे विदयार्थी घरीच बसून आहेत त्यांचा विचार करायला सांगा बीएड वाले घरीच आहेत

    • @Scofield9975
      @Scofield9975 День назад +1

      35 chya pudhche vidyarthi kaskay

    • @DnyaneshwariBansode-kt3zl
      @DnyaneshwariBansode-kt3zl День назад

      @@Scofield9975 म्हणजे मुख्यमंत्री युवा योजना चालू केली पण वय 35 ठेवले आहे आज आम्ही 2011 ते 2015 मध्ये बीएड झालेला विदयार्थी यामध्ये त्याच वय बसत नाही तर काय करावे आत्ता भरपूर सुशिक्षित बेरोजगार यांना याचा लाभ घेता येत नाही तर माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी वयवाढ केली तर याचा लाभ सर्व सुशिक्षित बेरोजगार भेटेल

  • @rakeshkamble822
    @rakeshkamble822 2 дня назад +1

    महाराष्ट्र रज्ज्या चा पूर्ण चिवडा करून ठेवला आहे यांनी ...

  • @nts8800
    @nts8800 6 дней назад +3

    सर्वांना कायमस्वरूपी करा

  • @sagarmujmule6650
    @sagarmujmule6650 5 дней назад

    Kahi Kami nahi ahe apply tr hote bahutek Jan joining hot nahi

  • @Akku.diaryy
    @Akku.diaryy 4 дня назад

    Form link ??

  • @Sagar0358
    @Sagar0358 13 часов назад

    Tumi pn arj karun taka

  • @statuscenter2266
    @statuscenter2266 4 дня назад +1

    Payment krt nhi sarkar

  • @rachanashitole6862
    @rachanashitole6862 5 дней назад +4

    Sagalyana perment kara finance department madhlyana

  • @vilaschafe
    @vilaschafe 58 минут назад

    Anpat lokan na khai zende bhetnar kai

  • @montimutkure459
    @montimutkure459 4 дня назад +1

    Sarkari naukri dya nahi manun he bikhari yojna kadli..

  • @syedbasharathashmi5435
    @syedbasharathashmi5435 День назад +2

    apply kar k 2 months hogaya hai kuch response nahi hai,skill development officer me bhi gaya tha wo kahete hai sab online he kaam hoga.sab bekar yojna hai election stunts hai ye sab yojna

  • @Aryan__wankhede
    @Aryan__wankhede 2 дня назад +2

    He fakt election paryant bhik denar aahet nantar nahi

  • @priram618
    @priram618 День назад

    Shetkaryan chya pikala bhav dya, kanda bhav ghasarle tari koni bolat nahi, Shetkari radayla laglay, election dur nahi ata

  • @chetandhote6142
    @chetandhote6142 6 дней назад +1

    Permanent kra

  • @laxmikamble6949
    @laxmikamble6949 День назад

    सहकारी नोकरीत असणाऱ्याच्या बायकोला पण मिळावा.

  • @surajpatilofficial2023
    @surajpatilofficial2023 6 дней назад +12

    0 Benifit hoil tyapeksha Jar Mulanna Free Higher education denyacha Decision ghetala aasata tar Master stroke tharala aasata Tumhi Youths chi mat visarach Mulinchich mat ghya 😊😊😊

  • @YoYoutuber-k4v
    @YoYoutuber-k4v 4 дня назад

    403 forbidden

  • @PatilSantoshrav
    @PatilSantoshrav 6 дней назад +2

    कुचकामी योजना कही भेटत नाही लाडका भाऊ ,ladka 😂😂😂

  • @roshnigolhar8120
    @roshnigolhar8120 День назад

    Ks

  • @pritamharde7555
    @pritamharde7555 6 дней назад +8

    गाजर घ्या गाजर