Rohit Pawar on Narendra Modi | पोहरादेवीत मोदी चुकीच्या गोष्टी बोललेत, त्यांचा अभ्यास कमी पडला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #marathibhasha #MarathiBhashaAbhijatDarja #manojjarange #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #vidhansabhaelection #mahayuti #nileshrane #udaysamant #shivsena #pmnarendramodi #navaratri #navaratri2024 #rahulgandhi #harshvardhanpatil #ncp
    ABP Majha Live TV | Navaratri 2024 | Marathi Abhijat Bhasha | Vidhan Sabha | Thackeray vs Shinde
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии • 270

  • @anilChavhan-r6z
    @anilChavhan-r6z 2 дня назад +77

    बंजारा समाजाचा कुठेही कोणताही अपमान झालेला नाही.

  • @YuvrajPawar-e7w
    @YuvrajPawar-e7w 2 дня назад +29

    मोदी सारखा पंतप्रधान या देशाला नंतर कधीच मिळणार नाही ❤ Jay sevalal maharaj ❤ मोदीने बंजारा समाजाचा अपमान नाही केलं चुकीच्या गोष्टी सांगू नका ❤

  • @dineshchavhan9838
    @dineshchavhan9838 2 дня назад +75

    नाईक साहेब मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतर तुम्ही आमच्या इंद्रनील नाईकांना मंत्री पद का नाही दिलं झोपले होते का तुम्ही.बस झालं रोहित साहेब आत्ता....आमचा नुसता वापर करता तुम्ही लोक

    • @vaibhavthorat6018
      @vaibhavthorat6018 2 дня назад

      साहेब कशाला म्हणतो या zatula bhadwa साला

  • @gopalsiracadamy2430
    @gopalsiracadamy2430 2 дня назад +40

    संजय राठोड हा बंजारा समाजासाठी काम करत आहे मनून आम्ही त्यांच्या मागे आहे, आम्ही पक्षाच्या मागे नाही

  • @namdeopatil1270
    @namdeopatil1270 2 дня назад +61

    पवार साहेब काय बोलतात याकडे लक्ष द्यावे , मोदी साहेबांना शिकवू नका

  • @gopalsiracadamy2430
    @gopalsiracadamy2430 2 дня назад +46

    मग आतापर्यंत पोहरादेवी चा विकास का नाही केलं काँग्रेस नी

    • @akshayjadhavshorts483
      @akshayjadhavshorts483 День назад +1

      सही पकड़ा अंग्रेज जमाने से कोंग्रेस थी क्या किया फिलहाल कार्यक्रम अच्छा हुआ

  • @NileshJadhav-jw7gm
    @NileshJadhav-jw7gm 2 дня назад +32

    शरद पवार गटाचे रोहित पवार अरे पोहरा देवीला नरेंद्र मोदी आले तुमचे शरद पवार आजपर्यंत नाही गेले काऊन पोट दुखी होत आहे का तुम्हाला महाराष्ट्र मधून गेट आऊट करायला पाहिजे जनतेनं

  • @akashrathod5928
    @akashrathod5928 2 дня назад +17

    वसंतराव नाईक साहेब यांना मुख्यमंत्रीपदावरून कोणी काढलं .... आणि नंतर कोण मुख्यमंत्री झाले....उत्तर द रे तू ....

  • @gopalsiracadamy2430
    @gopalsiracadamy2430 2 дня назад +17

    आजपर्यंत कोणीही बंजारा समाजाला एवढं जवळ केलं नाही

  • @vishalbhure104
    @vishalbhure104 2 дня назад +24

    हे बघा, अमेरिकेचे राष्ट्रपती भारताच्या पंतप्रधानांच्या चुका काढताहेत😅😅केशव उपाध्ये नाहीतर नितेश राणे उत्तर देतील

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 дня назад +40

    शरद पवार हा शापीत माणूस आहे। भावी PM
    रोहित आजोबा तुला जे बोलायचे ते मनोज जंरागे पाटील ला बोल। आमच्या मध्दे नाक👃 खुपसु नको।

  • @prashantpatil1950
    @prashantpatil1950 2 дня назад +36

    Media असले फालतू माणसाचे व्हिडिओ प्रमोट करू नका

  • @RajkumarmalwadMalwad
    @RajkumarmalwadMalwad 2 дня назад +20

    अरे बाबा मोदी साहेबांचे पाय धुऊन पाणी पिले तरी तुम्ही बरोबरी करू शकत नाही आपण कुठे मोदी कुठे म्हणून असं वाटतंय की घराणे शाही संपायला पाहिजे

  • @HikerBoss
    @HikerBoss День назад +4

    शरद पवार साहेब दररोज हिंदु धर्मावर आप शब्द बोलतात

  • @NileshJadhav-jw7gm
    @NileshJadhav-jw7gm 2 дня назад +34

    रोहित पवार साहेब तुमच्या हिंमत असेल तर संजय राठोड साहेबांच्या यांच्या विरोधात लढून दाखवावा तेच नाही उद्धव ठाकरे साहेबांनी सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये लढवून दाखवावा मग समजेल संजय राठोड कोण आहे

  • @gopalsiracadamy2430
    @gopalsiracadamy2430 2 дня назад +19

    तुम्ही पण बंजारा आहे राजकारण मुळे समाजाला मागे टाकू नका संजय राठोड ला सहकार्य करा

  • @rajanpawar9673
    @rajanpawar9673 2 дня назад +9

    आमचा बंजारा समाज संपूर्ण भारतात एसटी आणि एसी मध्ये आहे महाराष्ट्रामध्ये vja मध्ये का आहे ह्याच्यावर कोणी बोलत नाही

  • @shravanjadhav8868
    @shravanjadhav8868 2 дня назад +33

    तिकीट मिळवण्यासाठी चापलूसी करू नका
    फक्त संजय राठोड जय मोदीजी जय सेवालाल

    • @Mr_Banjara100
      @Mr_Banjara100 День назад

      याना रोज़ - नदारी पन नाही भटत 😂

  • @nakul-wu3gd
    @nakul-wu3gd 2 дня назад +5

    बंजारा चा मान मोदी साहेबांनी मोठं आहेकेलं आम्ही समस्त ऑल इंडिया गोर बंजारा परिवार त्याच्या सोबत आहोत काँग्रेस नि काही नाही दिला

  • @BANJARAFILIM
    @BANJARAFILIM День назад +4

    लबाड माणूस आहे हा सर्व मंडप तर फुल्ल होता अक्षरसा बसला जागा न होती 1000000 लाख पेक्ष्या जास्त लोक होते......जेय सेवालाल जय मोदी

  • @Indiavioce
    @Indiavioce 2 дня назад +9

    जळाली का कसा होता कार्यक्रम 😂😂😂

  • @KhushalRathod-c8y
    @KhushalRathod-c8y 2 дня назад +9

    जो संजय भाऊ बोलेगा वो होग हमारे समाज मे

  • @AmusedAstronaut-pm2ni
    @AmusedAstronaut-pm2ni 2 дня назад +8

    बंजारा समाजाचं नॉन क्रिमियनची अट काहुन आता पर्यंत काहुन काढलं

  • @akashrathod1458
    @akashrathod1458 День назад +4

    😂😂😂 गर्दी पाहून घाबरला पवार भाऊ😂😂😂

  • @mahadujadhav3286
    @mahadujadhav3286 2 дня назад +20

    नायक महाराष्ट्र राज्यचा फक्त संजय भाऊ राठोड साहेबच

  • @akashrathod5928
    @akashrathod5928 2 дня назад +5

    मोकळा नव्हता रे मंडप 😅😅

  • @shamraomokhandpalle6622
    @shamraomokhandpalle6622 23 часа назад +2

    तुझा करेक्ट कार्यक्रम होईल टेन्शन घेऊ नकोस.. एकच पर्व ओबीसी सर्व हाके सर जिंदाबाद ओबीसी मराठ्यांना मतदान करणार नाहीत आता आम्हाला समजले घोडा मैदान जवळच आहे

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 21 час назад +2

    तुजा कार्यक्रम होणार कर्जत जामखेड मध्ये तिकडे लक्ष दे

  • @bhaskarchavan3264
    @bhaskarchavan3264 2 дня назад +19

    तुझ्या साहेब ला कधी बहुमत आणून मुख्यमंत्री सुद्धा बनता आले नाही आणि तुम्ही कुठे चाललात मोदीची बरोबरी करायला हे तुझी नौटंकी बंद कर जय सेवालाल

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 2 дня назад +6

    तुझ्या आजीच्या जळके भाऊंनी मुळीच नाईक साहेबाला मुख्यमंत्रीपद गमाव लागलं होतं तुझा वाकडा काका जबाबदार आहे काँग्रेसने तर मुख्यमंत्री पद दिले पण राष्ट्रवादीत गेल्यानंतर तुम्ही काय दिलं बंजारा समाजाला

  • @vitthalchavan6148
    @vitthalchavan6148 2 дня назад +4

    मग ‌बंजारा समाजातील एखाद्याला खासदार कीचे तिकीट का बर दीले नाही

  • @RajeshAaware
    @RajeshAaware 2 дня назад +11

    लाईकी कीती बोलतोय कीती

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 2 дня назад +3

    अरे जाधव भाई शरद पवार साहेब नी सुधाकर नाईक साहेब ला मुख्य मंत्री केल हे बरोबर परंतु पवार साहेब नी पदावरू हटवल यांच कारण काय ताडा कायदा ची अंमल बजावनी केली पवार साहेब ला डोळ्यासमोर बरोबर वाटत नवत म्हणून जनतेलाच माहीत आहेत पवार साहेब वर्चस्व पटत नाहीत म्हणून वैफल्य मुळेच कमी केल जय सेवालाल जय गोर जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज चरण 🙏🙏🙏

  • @sagarrathod9814
    @sagarrathod9814 2 дня назад +6

    फक्त संजय राठोड भावि आमदार

  • @JagannathGadakh
    @JagannathGadakh 2 дня назад +5

    शरदराव यांनी शाहू फुले यांच्या नावाने राजकीय पोळी भाजली भाषणात छत्रपती चे नाव कधी घेतला नाही 1994 चा जी र काय आहे

  • @shivajighadage1261
    @shivajighadage1261 2 дня назад +7

    हे खरं वास्तव आहे
    जुन्या पिढीच्या यातना नवीन पिढीला कळणार नाही
    गुन्हेगारी चा शिक्का कपाळी असताना जीवन जगणे किती जीवघेणे असते हे जुन्या पिढीला विचारा

  • @AmusedAstronaut-pm2ni
    @AmusedAstronaut-pm2ni 2 дня назад +6

    ओन्ली संजय राठोड साहेबच आहे वसंतरावजी नायकाच्या नंतर

  • @SureshTaur-u7f
    @SureshTaur-u7f 2 дня назад +6

    रोहित दादा फकिराचा देखील इतिहास असे मीडिया समोर कधी तरी सांगा कळू दया फकिरा हा कोणत्या सत्तेविरूद्ध लढला

  • @mahadujadhav3286
    @mahadujadhav3286 2 дня назад +35

    आता भावी महाराष्ट्र राज्यचे भावी मुख्यमंत्री फक्त संजय भाऊ राठोड साहेबच

  • @rajanpawar9673
    @rajanpawar9673 2 дня назад +3

    आमचा समाज एवढा मागे आहे त्याच्यावर कोणीच बोलत नाही

  • @prathamrathod1431
    @prathamrathod1431 2 дня назад +2

    हो काँग्रेस नी कधीही पोहरादेवी च्या विकास नाही केला , इतकाच काय तीर्थक्षेत्र च दर्जा पण नव्हता .

  • @Dadarp-r2y
    @Dadarp-r2y 2 дня назад +4

    आपली आवकात बघा आधी मग मोदीजी वर बोला

  • @rajanpawar9673
    @rajanpawar9673 2 дня назад +2

    साहेब आम्ही बंजारा लोक कोणाकडून मागून खात नाही स्वत्ताच्या बळावर खातो

  • @VasudevRathod-gq5jw
    @VasudevRathod-gq5jw 2 дня назад +2

    आमच्या समाजातील लोकांना उलट्या पलट्या गोष्टी सांगून त्यांच्या मनात गैरसमज आणू नका मोदी साहेब जिंदाबाद शिंदे साहेब❤❤❤

  • @ajay.j.rathod3195
    @ajay.j.rathod3195 2 дня назад +3

    मोदी साहेब कुठे तुझी लायकी काय आहे त्याच्या पायाची धूळ त्याची बरोबरी पण तू करू शकत नाही.मोदी साहेबांनी समाजाबद्दल काही गैर बोलले नाही. सर्व समाज मोदी साहेब व संजयभाऊ राठोड बरोबर आहे

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 дня назад +5

    १९९४ बाबत बोल. चुक कि बरोबर

  • @anil...551
    @anil...551 2 дня назад +6

    Boiler kombada

  • @nikhilshet5598
    @nikhilshet5598 2 дня назад +4

    आलाका लगेच बारामतीमध्ये (भानामतीचा) संजय राऊत 😂

  • @gopalsiracadamy2430
    @gopalsiracadamy2430 2 дня назад +2

    तुम्ही राजकीय खेळ करत आहे त्यांनी विकास केला

  • @YourajRathod-gp5cg
    @YourajRathod-gp5cg 2 дня назад +8

    आरे रोहित तुझु लायकी काय तू बोलत काय हे तूला चकळतनाय

    • @balukhole-s4n
      @balukhole-s4n 2 дня назад

      चाटू तुझी लायकी नाही
      रोहित पवार ला बोलण्याची.

  • @udaymohite9947
    @udaymohite9947 2 дня назад +6

    Tu lai hushar zala ka

  • @poojamunde7985
    @poojamunde7985 2 дня назад +1

    Only Modi Sarkar 💪🚩💪
    Only Mahayuti Sarkar 💪🚩💪
    Jay Shree Ram 💪🚩💪

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 2 дня назад +2

    मोदींवर टीका करण्याची आपली पात्रता आहे काय हे एकदा तपासा

  • @EknathRathod-p5w
    @EknathRathod-p5w 2 дня назад +1

    मोदींनी दे बोललेलं वक्तव्य एकदम बरोबर आहे

  • @nitinchavan5923
    @nitinchavan5923 2 дня назад +1

    Congress ni tar man dila aamchya banjara samajane,, Naik sahebana mukyamnatri kelay congress ni

  • @omhalkude7490
    @omhalkude7490 2 дня назад +2

    हा शरद पवार चा उष्टा चमचा

  • @शेतकरीराजा-ध8ब

    तुम्ही कधी गेले का पोहरादेवी 🌷🌷🌷🌷🌷

  • @dineshchavhan9838
    @dineshchavhan9838 2 дня назад +6

    चोपडे धंदे करू नका, अम्हाचा बंजारा समाजाला का मूर्ख समजता का तुम्ही

  • @BANJARAFILIM
    @BANJARAFILIM День назад +1

    मी सोता होतो

  • @anilChavhan-r6z
    @anilChavhan-r6z 2 дня назад +3

    काही शहाणपण शिकू नका.

  • @ganeshchavan8805
    @ganeshchavan8805 День назад +2

    कधी काहीच केल नाहीं शरद पवारांनी बंजारा समाजासाठी

  • @AmusedAstronaut-pm2ni
    @AmusedAstronaut-pm2ni 2 дня назад +1

    य बाबा तु बोलु नकोस शरद पवार हे पहीले पासुन हळकुंड आहे तु बोलु नकोस

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 2 дня назад +1

    तुला काय माहित आहे तू काल राजकारणात आला आहे आणि ती पण आजोबांची पुण्याई
    कांग्रेस ने आणि शपा ने काय केले ते सांगा

  • @abhishekdoifode3494
    @abhishekdoifode3494 2 дня назад +2

    मोदी साहेब बदल तु बोलू nku

  • @rameshjadhav5888
    @rameshjadhav5888 День назад

    संजय भाऊ वन्स मोर संजय भाऊ समाजाचा भुषण आहे .भ्तकाळ विसा वर्तमानात जगायला शीका.

  • @tanajidhole3633
    @tanajidhole3633 2 дня назад +1

    Jay shree Ram 🚩🙏🏻 only BJP

  • @devidaschavan8576
    @devidaschavan8576 2 дня назад +2

    एक भी गो र ना रा ज ना ही

  • @pankajjadhav4133
    @pankajjadhav4133 2 дня назад

    रोहित साहेब आज पण आम्हाला Non-cremynear लागते आणि तुम्ही म्हणता कि आमच्या समाजावरून ते काढले म्हणून सर आधी ते काढल कि नाही बगा मग बोला आधी स्वतःचा अभ्यास बघा सर मग दुसऱ्याला बोला आणि आम्हाला अभिमान आहे कि pm सर आणि या सरकार मुळे आम्हाला आमच culturela एवढा मोठा स्थान मिळाला त्या मुळे आम्ही त्यांचे आभारी आहे.
    आणि हे जे तिथे जाऊन बोलत आमच्या समाजा बदल त्याची त्याच्या गावात लायकी किती आहे हे बघावं.
    Jay sevalal🚩🏳

  • @prasadphule8349
    @prasadphule8349 День назад +1

    पाणी टाकून घेत जा रोहित्या 😂

  • @universalvideos3397
    @universalvideos3397 2 дня назад

    गोलीगत.....पवार साहेब अभ्यास कमी एक आकडी खासदार येतात आणि पंतप्रधान म्हणून होयचं असतं

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 День назад

    सगळा अभ्यास साहेबांना लेकीला आणि नातूने केलेला आहे.त्यामुळे अभ्यास करायला मोदी बारामतीला येवून थोडेफार ज्ञान घेवून जातात.

  • @AshishChavhan-l6o
    @AshishChavhan-l6o 2 дня назад +3

    Tu ani sahm jadhav chukich bolt ahe

  • @VasudevRathod-gq5jw
    @VasudevRathod-gq5jw 2 дня назад

    मोदी साहेब विषयी आणि शिंदे चा विषयी बोलण्याची लायकी नाही बंजारा समाज विषयी बोलायची लायकी नाही हे विसरू नका

  • @shivamjadhav3224
    @shivamjadhav3224 2 дня назад

    आमच्या समाजाचा कुठलाही चुकीची गोष्ट किंवा अपमान केलेला नाही

  • @ashwinjadhao263
    @ashwinjadhao263 2 дня назад +1

    Poharadevi madhe jya thikani banjara samajachi kashi mhanun olakhanyat yete. tethe aaj paryant kontehi pradhanmantri mukhyamantri yani kahich vikas kele nahi kadhi jaun pahile pan nahi. Sale ho aaj tumchi jalun khup lal zhali asel.
    Pan aata aamhi banjara samajane olakhale aahe aamche kon aani parake kon.
    Fakt Modiji mahayuti sarakar aamhala pahije.

  • @DOMBIVALIKARAVI
    @DOMBIVALIKARAVI 2 дня назад +2

    Kiti paise dile ya loka na ?? 😂

  • @SachinRathod-po2bi
    @SachinRathod-po2bi 20 часов назад

    अमाची कासी povaradevi चा विकास केला मोदी साहेब संजय राठोड साहेब शिंदे साहेब फडणवीस साहेब अजित पवार साहेब🎉🎉

  • @VinodJadav-v1t
    @VinodJadav-v1t 2 дня назад

    दिग्रस दारवा मतदार संघमधे आदरणीय प्राणित्जी मोरे साहेब याना एक चांस मिलावा 🙏🙏🙏

  • @mahadujadhav3286
    @mahadujadhav3286 2 дня назад +6

    बिजेबी सुद्धा संजय भाऊ राठोड साहेबांना मुख्यमंत्री होन्यासाठी पाठीसी ऊभे रहाणार

  • @nilesh_pawar_banjara_vlog
    @nilesh_pawar_banjara_vlog 21 час назад

    Modi is always right

  • @mr.vikas0078
    @mr.vikas0078 22 часа назад

    Barobar ahe saheb ❤❤❤❤ tuchaya barobar ahe

  • @Jiteshrathod-sq9sp
    @Jiteshrathod-sq9sp 4 часа назад

    𝙰𝚛𝚎 𝚋𝚑𝚊𝚍 𝚔𝚑𝚞 𝚝𝚞 समाज कडून बोलनारा 𝚔𝚘𝚗 𝚔𝚘𝚗 आहे तुझ्या माग

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 День назад

    मा सुधाकर नाईकांना राजीनामा का द्यायला का लावले करण मा सुधाकर नाईकांनी मुंबईची माफिया लोकांचा पर्दा फास का करू दिले नाही

  • @riteshpenore6267
    @riteshpenore6267 День назад

    अमेरिकेचे मुख्यमंत्री 😂 भारताच्या पंतप्रधानाच्या चुका काढत आहे 😂

  • @avinashnaik158
    @avinashnaik158 2 дня назад

    ह्यांच्या आजोबांनी कधी पाय तरी ठेवला का पोहरादेवित... ह्यांना किमान नकाशावर तरी माहित असेल का पोहरादेवी देवस्थान नेमक कुठंय?

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 День назад

    मा डॉ श्याम जाधव साहेबानी कमीत कमी असे सांगायला नको होते

  • @anantasatav819
    @anantasatav819 23 часа назад

    जुमला , महाराष्ट्रात चालणार नाही.
    जुमला पार्टी ,
    तडीपार.

  • @rameshjadhav5888
    @rameshjadhav5888 День назад

    शरद पाराचे चाटुकार मराठवाड्याचे व विदर्भाचे सत्यानाश केला शरद पवार कृषी मंत्री असताना फक्त पश्चीम महारास्ट्राचा विकास केला या भागात पावसाळ्याचि गरज नाही एवढं पाणयाचा साठा बाहेरून पाणी आनला पण विदर्भ व मराठवाडा कोरडा ठेवला.

  • @sanjayjadhav7089
    @sanjayjadhav7089 День назад

    याच्या आज्यान भरसभेत अहिल्यादेवी याच्या मतदारसंघातील अस याच फालतु कौतुक केल व पुन्यश्लोक अहिल्यादेवींचा अपमान केला. त्यावेळेपासून हा स्वताःला फारच शहाणा समजायला लागलाय.
    याची काय लायकी आहे.

  • @VasudevRathod-gq5jw
    @VasudevRathod-gq5jw 2 дня назад

    मोदी आमचा काय अपमान केलेला नाही बंजारा समाजातील प्रत्येक घटक आम्ही मोदी साहेब❤❤❤❤❤

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 День назад

    ज्या मा सुधाकर नाईक साहेबानी पाणी आडवा पाणी जिरवा व वसंत बंधारा असे काम केले पण राष्ट्रवादी नि त्याचे नावच बदलून टाकले

  • @pramodbhoyar695
    @pramodbhoyar695 День назад

    रोहित पवार तुम्ही अभ्यास पूर्ण बोलता या मोदीचा खोटारडे पणा क्षणोक्षणी खोडून काढत चला या मोदीला ज्ञान कमी व बडबड ज्यास्त सुरू आहे धन्यवाद रोहित भाऊ

  • @GajananRathod-d1e
    @GajananRathod-d1e День назад

    Mandap mokala kuthe hota news waleyachi galati aahe dron camera navata nahitar tuhmi public pahun
    Pgl zhale asate
    Je sanjay Rathod sangatat tech lok karatat paksh kontahi aso
    Sanjay bhau nivadun yenar
    Midich bhashan aayakl ka
    Banjara samaz ko jise kohi nahi puzhata use Modiji puchata hai
    Jay sevalal

  • @sandeepdhakare9469
    @sandeepdhakare9469 День назад

    सर नाईक कुटुंबातले दोन मुख्यमंत्री होते.

  • @santoshrathod4331
    @santoshrathod4331 2 дня назад +1

    आम्हाला त्या BJP च काही देणघेणे नाही आम्ही फक्त संजयभाऊ राठोड यांना मानतो त्यामुळेच एवढा समाज तिथे जमला होता आणि तुमच्या बाजूला बसलेले हे सगळे बेरोजगार नेते आहेत
    यांना दुसरे काही कामधंदे नाही एक च काम आहे संजय राठोड ला विरोध करणे

  • @sahebraopawar3552
    @sahebraopawar3552 День назад

    आपण जे बोलतो आहात हे अगदी खरे आहे . रोहीत दादा

  • @aastik8806
    @aastik8806 2 дня назад

    मग कॉंग्रेस ची सत्ता होती तेव्हा का नाही केला पोहरादेवी चा विकास

  • @JanadrdhanMohite-uz8wd
    @JanadrdhanMohite-uz8wd 2 дня назад

    मोदी, साहेब यांना,ज्ञान,शिकवणारा,शिक्षक,आपल्या,भारतात, जन्माला, आहे,जर, कुणाला,राजकारणाचे,धडे,व,ते,कसे,अभ्यासाचे,हे,शिकायचे, असतील तर,आडमीषण,फार्म,भरा,कळाले,

  • @haridaschavhan5853
    @haridaschavhan5853 18 часов назад

    तुम्ही तुमच्या मतदारसंघांमध्ये बंजारा समाजासाठी काय केलं ते सांगा.

  • @sureshjadhao1767
    @sureshjadhao1767 День назад

    Banjara is great🙏🙏🙏