Influencer । Social Media । Raju parulekar - आदर्श कोणाचा ठेवायचा ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणीतरी आदर्श असतो. काहींसाठी हे आदर्श जीव ओवाळून टाकावे असे असतात. काहींसाठी आदर्श हे खेळाडू असतात, काहींसाठी अभिनेते किंवा अभिनेत्री तर हल्लीच्या युवापिढीसाठी सोशल मीडिया स्टार हे आदर्श असतात. आदर्श व्यक्तिमत्वे किंवा रोल मॉडेल हे कसे असावेत याबाबत ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजू परुळेकर यांनी फार सुंदर पद्धतीने सांगितलं आहे.
    राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.

Комментарии • 22