मोदींचा जन्म दंगलीतून झाला- डॉ. कुमार सप्तर्षी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • गांधी सप्ताह 2023 मधे डॉ. कुमार सप्तर्षी यांनी व्याख्यान दिले,त्यामध्ये त्यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनाबद्दल सांगितले, मोदी कश्या प्रकारे सत्तेत आले त्याचा विषयी माहिती दिली. मोदी सरकार विरोधकांवर ज्याप्रमाणे दबाव आणत आहे आणि त्यांना त्रास दिला जात आहे याविषयी त्यांनी सरकारची दखल घेतली .#drkumarsaptarshi #yukrand #indiaalliance #bjp #modi #rahulgandhi #nda #amitshah #democracy #gujratriots #MahatmaGandhi #Maharashtra #mararhi #news

Комментарии • 597

  • @khushalsahare4775
    @khushalsahare4775 10 месяцев назад +10

    Dr.Kumar Saptarshi ji u are absolutely great. Be continued.

  • @rameshingole1398
    @rameshingole1398 10 месяцев назад +7

    अगदी परखड आणि सत्य विश्लेषण आहे आणि आज सरकार बहुजन समाजासाठी बदलणे खूप गरजेचे आहे.

  • @madhavdarade1778
    @madhavdarade1778 10 месяцев назад +11

    धन्यवाद साहेब. आज देशाला तुमची आणि तुमच्या विचाराची गरज आहे. आपणास दीर्घायुष्य लाभो.

    • @dharmashekhar1047
      @dharmashekhar1047 10 месяцев назад +1

      Thought alone does not solve problems. Actions solve or do not solve or even worsen problems.

  • @msjamadar7710
    @msjamadar7710 10 месяцев назад +4

    आदरणीय कुमार सप्तर्षीजी आपको दिलसे सलाम।

  • @purushottampachurkar9170
    @purushottampachurkar9170 10 месяцев назад +4

    मतदारांच्या दृष्टीने अत्यंत मोलाची माहिती. उत्कृष्ट मार्गदर्शन. धन्यवाद सर.

  • @satyawangovalkar7023
    @satyawangovalkar7023 9 месяцев назад +6

    Dr. कुमार स्तर्षी,फारच छान माहिीपूर्ण व्याख्यान झाले. अभारी आहे.

  • @anilmhaske727
    @anilmhaske727 10 месяцев назад +6

    धन्यवाद सर खूप छान प्रबोधन केल्याबद्दल मोदी हटाव देश बीजेपी भगावं

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 10 месяцев назад +5

    या वयात जोश आम्हाला भारावून टाकतो आहे,सर ,,शिवश्री कुमार सप्तर्षी,,योद्धे सादर प्रणाम,,,,

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 9 месяцев назад +6

    एकदम उत्कृस्ट माहिती दिलीत सर

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 10 месяцев назад +4

    धन्यवाद, डॉ. धर्मांध भक्तांचा उत्तम ब्रेन वॉशिंग आणि बहुजनांची राजकीय जागृती आणि साक्षरता अभियान असंच चालू राहिलं अशी सदिच्छा.

  • @anjalilondhe9795
    @anjalilondhe9795 7 месяцев назад +5

    खरंच अप्रतिम भाषण केले सर ..धन्यवाद. 🙏

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 6 месяцев назад +4

    मा आदरनिय सर नमस्कार आपण फार महत्त्वाची भूमिका बजावली जनतेला सत्य वास्तविक माहिती दिली EVM हटाव देश बचाव संविधान बचाव धन्यवाद

  • @Tecnostar7060
    @Tecnostar7060 9 месяцев назад +10

    EVM हटाओ मोदी हटाओ देश बचाओ

  • @simonmenezes1345
    @simonmenezes1345 10 месяцев назад +5

    ऐकदम बरोबर 👍 छान 👌

  • @marutijadhav2306
    @marutijadhav2306 10 месяцев назад +5

    अतिशय उत्तम विचार.

  • @ghanashyamjoshi1277
    @ghanashyamjoshi1277 10 месяцев назад +9

    15 ऑगस्ट 1947 रोजी भारत लाखो लोकांच्या रक्ताने वेगळा झाला आणि नेहरू रक्तरंजित खुर्चीवर बसले. अहिसेचे हे फळ.
    Lahor Varun alili train pretani भरलेली होती अझादिका tohfa ase लिहिलेले होते.
    सप्तर्षी हे नाव badala. GANDHIJI hehi manus hote tyani anek chuka केल्या हे त्यांनीही मानले आहे. बोलणे दुष्टपणाचे आहे.

  • @dnyaneshwarpaul1580
    @dnyaneshwarpaul1580 10 месяцев назад +5

    धन्यवाद सर

  • @xyz-sr6vb
    @xyz-sr6vb 10 месяцев назад +7

    Kumar saptrashi isgreat warrier of maharashtra no doubt

  • @valmikjadhav5788
    @valmikjadhav5788 10 месяцев назад +5

    अगदी बरोबर आहे सर

  • @user-nt5du2we1i
    @user-nt5du2we1i 8 месяцев назад +3

    अतिशय उत्क्रुश्त माहिती दिलीत साहेब ❤👍👌

  • @rajkrantiwalse4952
    @rajkrantiwalse4952 10 месяцев назад +6

    Excellent analysis

  • @jeevanatole8435
    @jeevanatole8435 10 месяцев назад +4

    अगदी बरोबर👌👌👍मोदी हटाव देश बचाव

  • @user-wc4bg7bb9m
    @user-wc4bg7bb9m 7 месяцев назад +3

    Ekdam khari gost mahntat sir

  • @aniljain6494
    @aniljain6494 10 месяцев назад +3

    Excellent analysis and advice!

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 10 месяцев назад +4

    खूप छान विश्लेषन केल सर तुम्ही

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 10 месяцев назад +7

    भाजप हटाव देश बचाव राज्य बचाव

  • @radhikam1380
    @radhikam1380 10 месяцев назад +8

    माझेही तेच म्हणणे आहे,मोदिला निवडून दिलत तर कायमचीच हुकूम शाही येईल जगण असहृय होईल

  • @rahulraut7759
    @rahulraut7759 7 месяцев назад +5

    गावातील ज्येष्ठ सांगत होते हा भटा-शेठजींचा पक्ष आहे यांच्या हातात समाज सुरक्षित नाही आणि देश तर नाहीच नाही पण आम्ही काय ऐकलं नाही याचा आज पश्चात्ताप होतोय.पण यावेळी चूक सुधारू..

  • @VidzMG
    @VidzMG 10 месяцев назад +6

    हिंसा पर रोक नही - मणिपूर,
    महिलाओ की सुरक्षा नही - हाथरस,
    सिमांऐ सुरक्षित नही - चायना,
    अर्थव्यवस्था स्थीर नही ,
    महंगाई पर लगाम नही,
    रोजगार का साधन नही।
    ऐसी नाकाम सरकार को देश कि सुशिक्षित जनता 2024 मे अपना किमती
    वोट क्यो देगी ???😮😢

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 10 месяцев назад +8

    हा पंत प्रधान देशाचा नसून गुजरातचा पंत प्रधान असल्या सारखा सगळे उद्योग कंपन्या रोजगार गुजरात ला पळवत आहे

  • @hemalatagodbole6534
    @hemalatagodbole6534 7 месяцев назад +7

    सर्वच पटतय साहेब, हा मोदी वाटोळ करतोय. आता कसे ही याला बाहेर करा.
    सत्यानाश तर झा ला च आहे. पण नको आता. खूप हाय क ळा प लागतील. है तर रावण आहे
    स्वतः ला राम ही म्हणवतो. बेकार माणूस नुस्ता धिंगा णा मांडलाय. 👍👌🌹💞🙏🏾

  • @vinaybundele9348
    @vinaybundele9348 10 месяцев назад +5

    फार चांगले विश्लेषण 👌

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 8 месяцев назад +4

    ❤आपले ❤ हार्दिक ❤ हार्दिक ❤ अभिनंदन ❤

  • @user-bo5mb5sf2k
    @user-bo5mb5sf2k 8 месяцев назад +6

    सर आपण खूप स्पष्ट आणि खर बोलत आहात. खऱ्या अर्थाने मोदी हटविणे खूप महत्वाचे आहे देश वाचवायचा असेल तर. मोदी अंध भक्त खूप झाले आहेत.

  • @baliramsalunkhe499
    @baliramsalunkhe499 10 месяцев назад +5

    Change is necessary, challenge is also necessary, charm is necessary caracter, those doesn't move are stones. Jago aur jagate raho..

  • @kundlikkshirsagar475
    @kundlikkshirsagar475 10 месяцев назад +4

    Very good thought.

  • @ramdeshpande6189
    @ramdeshpande6189 7 месяцев назад +12

    *विश्वगुरू नाही , पण विषगुरू झालाय भारत* 😢😢

  • @Shankar1964.
    @Shankar1964. 10 месяцев назад +6

    सर जी आजच्या काळात एव्हढे प्रखर विचार मांडणे मोठं धाडस आहे ....

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 10 месяцев назад +3

    रांजण...गाडगं.. लोटगं...बओळकं -----सुंदर 🙏

  • @gopalpatil8359
    @gopalpatil8359 10 месяцев назад +2

    Good thought

  • @krishnakumardabholkar1151
    @krishnakumardabholkar1151 8 месяцев назад +4

    अगदी बरोबर आहे डॉक्टर साहेब.

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 10 месяцев назад +7

    मोदी भक्त कभी देशभक्त नही होता, देशभक्त कभी मोदी भक्त नही होता.

  • @pramilabhalerao783
    @pramilabhalerao783 10 месяцев назад +7

    अगदीं बरोबर आहे सत्य समोर, मोदींना कुत्र्या ची उकमा,, दिल्या बद्दल, धन्यवाद जयभीम नमोबुध्दाय जयसंवीधान 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @madanshelar7685
    @madanshelar7685 10 месяцев назад +6

    कुमार साहेबांचा अनुभव व अभ्यास यांचा महाराष्ट्राला ऊपयोग होतोय
    पुरोगामी महाराष्ट्र पुढे जातोय

  • @liladhardevale4
    @liladhardevale4 7 месяцев назад +6

    म्हणूनच निखिल वागळे यांनी सांगितलं एका दंगेखोर ने दुसऱ्या दंगेखोर ला शाबासकी दिली आहे

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 8 месяцев назад +5

    पनौती मोदी जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @bajiraopawar3425
    @bajiraopawar3425 8 месяцев назад +4

    खऱ्या अर्थाने तुम्ही सांगता त्या प्रमाणे हे लोकच देशद्रोही ठरतात. हे माज २००२ पासूनच ठाम मात आहे.

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 10 месяцев назад +2

    युद्ध म्हणजे दोन कुत्रे यांचे भांडण, समर्पक उदाहरण. सुंदर 🙏

  • @rajendra54321
    @rajendra54321 9 месяцев назад +3

    Good speech

  • @rameshwarrathore3645
    @rameshwarrathore3645 10 месяцев назад +6

    Sir
    मतदान कोणाला करायचे?, हा प्रश्न नक्कीच नाही
    तर जाता जाता, ही मोदीमय सत्ता आणखी देशाची कीती हानि करेल, याचं दु:ख वाटत आहे
    आणि
    दोन म्हणजे Fair Election होईल का? हा प्रश्न आहे ...

  • @dinkarmarutiraosarwade6028
    @dinkarmarutiraosarwade6028 10 месяцев назад +3

    I like it very much.

  • @maharudrahiremath7089
    @maharudrahiremath7089 10 месяцев назад +4

    सरकारी कंपन्या विकुन म्हणतात सब साथ सब विकास भ्रष्टाचार मुक्त भारत करणारेच भ्रष्टाचार करणार्या नेत्याना भाजप शुद्धीकरण करुन पक्षात मंत्री करतात हेच सरकारचा विकास

  • @sdhanasekaran1599
    @sdhanasekaran1599 7 месяцев назад +5

    Jai Bhim

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 6 месяцев назад +2

    निरंजन टाकले आणि एस..एम.मूश्रीफ यांची भाषणे सत्य सांगतात.

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 10 месяцев назад +6

    Mr modi is great leader.jai Hind, jai bhole nath.

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 10 месяцев назад +3

    Saluteaahe

  • @user-zi8dl3mp2f
    @user-zi8dl3mp2f 6 месяцев назад +3

    Appreciate Sir Great,

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 10 месяцев назад +2

    पर्याय कुणाला, सुंदर.. मनापासून धन्यवाद.

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 8 месяцев назад +7

    १०००%खरं आहे!

  • @ShivKumar-lq7sr
    @ShivKumar-lq7sr 10 месяцев назад +4

    अगदी बरोबर.

  • @gulamdastagirbagwan9376
    @gulamdastagirbagwan9376 9 месяцев назад +6

    EVM hatawale pahije

  • @rajendraprabhudesai3382
    @rajendraprabhudesai3382 10 месяцев назад +8

    Dr Kumar saptarshi is very intelligent person and a perfect researcher, what he speaks is all truth which bjp bhakts and rss unregistered organization do not like ,every single citizen of india should listen to his talk

  • @dnyad8756
    @dnyad8756 8 месяцев назад +2

    👍👍👍👍 सुपर

  • @dayaramkhade3154
    @dayaramkhade3154 7 месяцев назад +4

    खूप सुंदर आणि छान विचार व्यक्त केले , ban to ,,,,,,,,,,,,,,,and save democracy,देशातील देशप्रेमी आणि विचारवंतांनी ठरवावे ,🙏🌹

  • @rajendrasalunke4862
    @rajendrasalunke4862 10 месяцев назад +5

    म्हणूनच आज समजा समाजात आरक्षणावरून भांडण लाऊन त्याचा फायदा घेतला जातोय

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 8 месяцев назад +2

    All Right ☑☑☑💯🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @mh28newslive
    @mh28newslive 10 месяцев назад +4

    सप्तर्षी, तुझा जन्म गटारातून झाला

  • @anilkamble5107
    @anilkamble5107 10 месяцев назад +3

    Very good explanation

  • @bokaresir907
    @bokaresir907 10 месяцев назад +2

    बिनापाण्याची हजामत.. तिही free

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 10 месяцев назад +4

    अतिशय मौलिक माहिती सर, धन्यवाद 🌹🙏🏻

  • @milindkhaire76
    @milindkhaire76 10 месяцев назад +1

    Great salute

  • @bhushanmandavgade2823
    @bhushanmandavgade2823 10 месяцев назад +3

    मोदी जी शेर है सब के विपक्ष के भारत की ५६ इंच वाले और साधू संत की जैसे मोदी जी है

  • @vijaytayade-pq4zf
    @vijaytayade-pq4zf 7 месяцев назад +3

    डॉ.कूमार साहेब हिंदू धर्मात येनारे सर्व एकत्रीत होवू देत नाही भारतीय संविधान नुसार आरक्षणात येनारे मागासवर्गीयां ही एकत्रीत येत नाहीत कारन जाती अनेक आहेत त्यात ही सर्व एकमेकांना पेक्षा श्रेष्ठता ची धारना आहेत तर एकत्रीत कधी येनार

  • @saiauto2890
    @saiauto2890 10 месяцев назад +3

    No comments , मोदी ज्वर

  • @dnyadevpawar3574
    @dnyadevpawar3574 10 месяцев назад +1

    Good.👌👌

  • @RustamTayade-zu6gp
    @RustamTayade-zu6gp 8 месяцев назад +4

    E. V. M. हटाव देश बचाव...

  • @pradeepkumarjoshi1014
    @pradeepkumarjoshi1014 10 месяцев назад +2

    जय श्रीराम!.

  • @prakashshirsath4078
    @prakashshirsath4078 10 месяцев назад +3

    ईव्हीएम बंद करायला हवे.जनतेला खरा न्याय मीळेल.

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 10 месяцев назад +1

    Very very nice good Discussion though information interpretation speach. Modi Shah rss hatav Bharat Desh batchav Democracy save savidhsm Democracy save batchav.

  • @madhukarbahule5168
    @madhukarbahule5168 10 месяцев назад

    दंगल आणि मोदी हे रसायन आहे.
    कुमार सप्तर्षीं यांचे मोलाचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन.

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer3801 6 месяцев назад +1

    Bahut Jaan hai aap ki baat and looks mein.

  • @satishjagtap5581
    @satishjagtap5581 8 месяцев назад +4

    कुमार साहेब आपण पंतप्रधान झाला तर भरताच काय होईल आनन्द होईल

  • @sangitarangnathphapale844
    @sangitarangnathphapale844 10 месяцев назад +2

    Sir khup chan

  • @yogeshshaiwale2312
    @yogeshshaiwale2312 10 месяцев назад +6

    १९८२ ते पुढे अहमदाबाद ,सूरत आणि बडोदे येथे मुस्लिम नी हिंदू ना भयंकर त्रास देत होते, हिंदूना घर सोडवी लागली, हिंदू मुलीं लव्ह जेहाद ३० वर्षी बळी पडली हे आपल्याला माहीत आहे का ?

  • @pandurangmanwar7037
    @pandurangmanwar7037 10 месяцев назад +1

    Dhanyavad sir Jay bhim nmobudhday bahut badhiya

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 10 месяцев назад +1

    👍👍🔥🙏🏻

  • @avinashjadhav2245
    @avinashjadhav2245 10 месяцев назад +2

    Truth is always bitter, He is no. 1 political gangster of Gujrat.

  • @shekharkadam4055
    @shekharkadam4055 8 месяцев назад +5

    मोदी हटवो देश बचावो....

  • @ruchipalyekar3439
    @ruchipalyekar3439 10 месяцев назад +3

    Aata modi hi nako ani bjp hi nako.

  • @bluegem6674
    @bluegem6674 6 месяцев назад +1

    every single word is the truth

  • @sanjayghadge5950
    @sanjayghadge5950 8 месяцев назад +2

    व्वा.....तज्ञ...वैचारिक डॉ.साहेब..

  • @artcraft542
    @artcraft542 10 месяцев назад +2

    नमो शेतकरी सम्मान निधी म्हणजे नरेंद्र मोदी असे देवेंद्र फडणवीस आडिया केली आहे लोकांच्या लक्षात येत नाही कशी चाल केली

  • @dhanrajmeshram5735
    @dhanrajmeshram5735 10 месяцев назад +2

    Very nice lecturer.

  • @avinashjadhav2245
    @avinashjadhav2245 10 месяцев назад +1

    Absolutely right

  • @shrikantdeshpande3167
    @shrikantdeshpande3167 10 месяцев назад +5

    याचा जन्म श्रावणीत उरलेल्या शेणाच्या किड्यातून ज़हालेला दिसतोय.त्यामूळे औउष्यभर ब्राह्मण,संघ,हिन्दुत्व याना शिव्या देण्याशिवाय काही करता आलं नाही.सतत नकारार्थी बोलन,नासके विचार!अगदी बरोबर!!सडलेल्या मैल्ल्यातऊन सुगंंध कसा येणार हो?हरी,हरी!सर्वांच कल्याण होवो!🙏🙏🙏

  • @reshmanipane9942
    @reshmanipane9942 7 месяцев назад +3

    Tx sir.....very true....

  • @ravipawar2833
    @ravipawar2833 6 месяцев назад +1

    👍👍👍👍👍👍👍👍...........

  • @hiralalpagare4674
    @hiralalpagare4674 8 месяцев назад +3

    आता खरोखरच विचार करण्याची गरज आहे.

  • @anildeshpande9826
    @anildeshpande9826 22 дня назад +2

    Deshache dhadsi nirnay ghenyasathi ,va congresne 70 varshat jje pap karun thevale aahe te dur karnyasathi modiji p.m.mhanun pahije.

  • @kuntaleshwarjambhulkar9693
    @kuntaleshwarjambhulkar9693 6 месяцев назад +1

    Agdi barobar aahe sir