मित्रा तू जुने vlogs टाकतोय ते ठीक आहे पण नवीन vlogs पण Daily Upload करत जा. आम्ही आवर्जून वाट पाहत असतो आणि वेळात वेळ काढून तुझे vlogs पाहतो. Driving आणि ST प्रवास दोन्ही vlogs आम्हाला आवडतात.
दादा तू व्हिडीओ खूप छान बनवतो पण एक काम कर बस चे जे ब्लाँग आहे ते एका पेशल चेनल वर टाक आणि ड्रायव्हिंग ब्लॉग एका बाजुला टाक म्हन्जे तुला सोपं जाईल. 🎉🎉🎉🎉🎉 😊😊😊😊😊 धन्यवाद दादा. तुझा सबस्क्राईबर अभिषेक क्षिरसागर
Bhaii.. एवढ्या लगेच videos uplod नको करत जाऊ.. लोकांना बघायला वेळ तरी दे.. अश्याने तुझंच नुकसान होईल.. Views नाही येणार... Atleast 3 दिवसांचा ग्याप ठेव video मध्ये... हे तुझे जुने videos सुद्धा ग्याप ने च टाकत जा
मित्रा तू जुने vlogs टाकतोय ते ठीक आहे पण नवीन vlogs पण Daily Upload करत जा. आम्ही आवर्जून वाट पाहत असतो आणि वेळात वेळ काढून तुझे vlogs पाहतो. Driving आणि ST प्रवास दोन्ही vlogs आम्हाला आवडतात.
भाऊ एकदा रावेर ते सुरत हा प्रवास कर ना❤❤ मी चालक रावेर डेपो
Congratulations in advance
10k soon
Bhau aashich mehnat karat raha
भावा तुझे लालपरी चे विडिओ आवडतात आजचा विडिओ छान आहे❤❤❤❤❤❤
Welcome to my city Burhanpur
Bhava nagpur to Indore ya bus madhe pravas Kara na msrtc
भावा तू माझ्या बुलढाणा येथे आला व आपली भेट नाही झाली पुढील वेळी नक्की ये❤❤❤
बोईसर ते तुळजापूर किंवा बोईसर ते सांगली नृसिंहवाडी
Bhava ek vela Dharashiv Surat Journey kr via Dhule Chalisgaon
शक्य असेल तर दिवसाचा प्रवास दाखवावा.. भारी वाटतं..
रावेर सूरत प्रवास करा वीजय दादा बस ने रावेर वरुण 😊😊😊😊 पीलीस
👌
रावेर सूरत पीलीस बस ने प्रवास 😊😊
FULL SUPPORT VIJAY BHAU
माझ नाव पण विजय आहे मी रावेर डेपो चालक रावेर सूरत प्रवास कर भावा
दादा तू व्हिडीओ खूप छान बनवतो पण एक काम कर बस चे जे ब्लाँग आहे ते एका पेशल
चेनल वर टाक आणि ड्रायव्हिंग ब्लॉग एका
बाजुला टाक म्हन्जे तुला सोपं जाईल.
🎉🎉🎉🎉🎉
😊😊😊😊😊
धन्यवाद दादा.
तुझा सबस्क्राईबर
अभिषेक क्षिरसागर
Maja nahi yet bhau. Driving che vlog interesting ahet
PLEASE JOURNEY ON VIRAR TO PANDHARPUR PHALTAN MARGE
भावा विठाई बस चा पण vlogs बनव कि
Purn video tar dakhavat ja dada ss valayn sarkha
आता कोणता प्रवास सूरू आहे
Navin video kdhi yenar
Dada dp agodar chi teva n 😊😊
bhau navin video taaka ajun
Ausa te pune kar
यावल ते पुणे प्रवास करा बसचा
यावल वरुन बस सकाळी 7/30 वाजता आहे
बारामती to हैदराबाद प्रवास कर ना दादा please
रावेर 9 वाजता सकाळी गाडी आहे
Mh to mp
Bhau bagitle rao June vlog 😢
Burhanpur padhte nepanagar Burhanpur javd Aaha Burhanpur vrun Aurangabad cigad ashta
भाऊ नवीन व्हिडीओ टाक
सुरत साठी
Shegaon hun blog banva
St peksha Leyland che video bhari vatatet
June videos nako re bhai new content hawa
Hii
Bhau chota dost kuth hai
Kai re june purane video parat parat taktoy
जालना म्हणाला की गजानन भाऊ तोर आठवतात 🥲
आरे मित्रा टेम्पो वर जाईचे बंद केल का नवीन कोणता video नाही 9 दहा दिवसात
Dada tujhe driving che video karat ja
Bhaii.. एवढ्या लगेच videos uplod नको करत जाऊ.. लोकांना बघायला वेळ तरी दे.. अश्याने तुझंच नुकसान होईल.. Views नाही येणार... Atleast 3 दिवसांचा ग्याप ठेव video मध्ये... हे तुझे जुने videos सुद्धा ग्याप ने च टाकत जा
जुने व्हिडिओ टाकू नको.. बघितलेत सगळे