बारामती तालुक्याची प्रत्येक गोष्टीमध्ये मजा आहे मोठा नेता असल्यामुळे राज्य अविकसित राहिले तरी चालेल परंतु बारामतीला मात्र सर्व सुख भेटत आहे प्रत्येक गोष्ट बारामती मध्येच महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याचा गावाचा असा विकास का होऊ शकत नाही आम्ही तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत
@@shriramlondhe5809 राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवार साहेबांना मानणाऱ्या विचारधारेचे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत मग त्यावेळेस तुम्ही यांना निवडून द्या बारामती सारखा विकास करतो असे सांगितले होते मग कसा विश्वास ठेवणार
सतत बारामतीला नाव ठेवण्यापेक्षा, तुम्ही ज्या नालायक राजकारणी माणसाला आमदार खासदार म्हणून तुमच्या भागातून निवडून देता. त्याला प्रश्न विचारा की बाबा तुला आम्ही निवडून दिल तू काय करतो? उठायचं सुटायचं आणि बारामतीच्या नावाने खडे फोडायचे धंदे बंद करा.
भाऊ,तू अगदी मेहनतीने हा नवीन बारामती st स्टँड चा व्हिडिओ केला आहे.. रात्रीचे छान असे वातावरण... स्टँड चे मनमोहक असे रूप.. लय भारी. एसटी स्टँड भारीच केले आहे.. लोकांनी व्यवस्थित वापर, उपभोग घ्यावा.. छान व्हिडिओ बनविला... तुला शुभेच्छा..!
अहो.. अजितदादा सगळे महाराष्ट्र मधील सगळेच डेपो भंगार आहेत.. हा पैसे तुमचे नाहीत अजितदादा.. बाकी डेपो पनं बघा ना... नुसतं.. बारामती कसं चालेल आपण महाराष्ट्र चे नेते आहात.... 🙏🏽🙏🏽🙏🏽
दादा माझी आई अन् पपा दापोली वरन पुणे बारामती ला गेल्ते.तेव्हा येतानी स्वारगेट -महाड गाडीने महाडपरयंत रात्री आल्ते कारण त्यांला गाडीच नाय मिळाली पूर्ण रात्र होती.सकाळी 3वाजता मुंबई दापोली गाडी ने मग दापोली त आले मग .plz reply de.
बारामती हे शहर कोणत्याच मोठ्या राष्ट्रीय महामार्गावर नाही.त्यामुळे इथे तुम्हाला रात्रभर वाहने दिसणार नाहीत. शेजारी इंदापूर आणि पलीकडे फलटण इथून तुम्हाला रात्रभर वाहने दिसतील ते हाय वे वर आहेत. दिवसा या ठिकाणी गर्दी असते
केरळ रिटर्न कधी आले, blog नाही केले रिटर्नचा,करायचं ना खुप मज्जा येत होती पाहण्यास कारण प्रवास करत होता तुम्ही आणि त्या प्रवासाचा आनंद आम्ही घेत होतात.....❤❤❤❤❤❤
One&,only baramati stand in maharashtra.all other stands are very very bad in condition inside roads are not good in the rainy season the condition of all most all stands are very worst
Sambhajinagar bus stand. .tithe tumhala ratri pn diwas sarkhi ch rush bhetel anhi approx 40 buses long run chya ek Purn ratri mdhe mi notice kelelya..tr Vijay bhau tumhi tr nakki ch karu shkta... Please visit one night at Aurangabad main bus stand
First view and commemt pine me bro❤
बारामती तालुक्याची प्रत्येक गोष्टीमध्ये मजा आहे मोठा नेता असल्यामुळे राज्य अविकसित राहिले तरी चालेल परंतु बारामतीला मात्र सर्व सुख भेटत आहे प्रत्येक गोष्ट बारामती मध्येच महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याचा गावाचा असा विकास का होऊ शकत नाही आम्ही तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत
Baramativar jaltay kashala tumchya netyana vichara na tumhi vikas ka karat nahi
@@shriramlondhe5809 राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवार साहेबांना मानणाऱ्या विचारधारेचे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहेत मग त्यावेळेस तुम्ही यांना निवडून द्या बारामती सारखा विकास करतो असे सांगितले होते मग कसा विश्वास ठेवणार
सतत बारामतीला नाव ठेवण्यापेक्षा, तुम्ही ज्या नालायक राजकारणी माणसाला आमदार खासदार म्हणून तुमच्या भागातून निवडून देता. त्याला प्रश्न विचारा की बाबा तुला आम्ही निवडून दिल तू काय करतो?
उठायचं सुटायचं आणि बारामतीच्या नावाने खडे फोडायचे धंदे बंद करा.
Beauteful.❤❤🎉🎉❤❤
भाऊ,तू अगदी मेहनतीने हा नवीन बारामती st स्टँड चा व्हिडिओ केला आहे.. रात्रीचे छान असे वातावरण... स्टँड चे मनमोहक असे रूप.. लय भारी. एसटी स्टँड भारीच केले आहे.. लोकांनी व्यवस्थित वापर, उपभोग घ्यावा.. छान व्हिडिओ बनविला... तुला शुभेच्छा..!
अहो.. अजितदादा सगळे महाराष्ट्र मधील सगळेच डेपो भंगार आहेत.. हा पैसे तुमचे नाहीत अजितदादा.. बाकी डेपो पनं बघा ना... नुसतं.. बारामती कसं चालेल आपण महाराष्ट्र चे नेते आहात.... 🙏🏽🙏🏽🙏🏽
Taharabad
दादा माझी आई अन् पपा दापोली वरन पुणे बारामती ला गेल्ते.तेव्हा येतानी स्वारगेट -महाड गाडीने महाडपरयंत रात्री आल्ते कारण त्यांला गाडीच नाय मिळाली पूर्ण रात्र होती.सकाळी 3वाजता मुंबई दापोली गाडी ने मग दापोली त आले मग .plz reply de.
Mi mummy ani papancha Anubhav share kept Tula.
Devgad st Depo❤❤
बारामतीचा चकचकीत बसस्टँड म्हणजे "आली लहर केला कहर".
बारामती हे शहर कोणत्याच मोठ्या राष्ट्रीय महामार्गावर नाही.त्यामुळे इथे तुम्हाला रात्रभर वाहने दिसणार नाहीत.
शेजारी इंदापूर आणि पलीकडे फलटण इथून तुम्हाला रात्रभर वाहने दिसतील ते हाय वे वर आहेत.
दिवसा या ठिकाणी गर्दी असते
mag kashala 50 koti vaya ghalavle bakichya janteche
Khoop chhan
ह्या बसस्थानक पेक्षा आमच्या शेवगाव बसस्थानक मध्ये जास्त गाड्या व गर्दी असते रात्रीच्या येऊन बघा❤
Baramti taluka ahe Ani eth kontach motha hayway nahi tya mule bus Kami astet ratri divsa khub bus astet Ani lamb palycha bus astet ☺️
केरळ रिटर्न कधी आले, blog नाही केले रिटर्नचा,करायचं ना खुप मज्जा येत होती पाहण्यास कारण प्रवास करत होता तुम्ही आणि त्या प्रवासाचा आनंद आम्ही घेत होतात.....❤❤❤❤❤❤
Ha na...
लवकरच…vishakhapatnam 🎉 editing chalu aahe
Ok...tumchya time nusaar upload Kara...waat baghtoy aamhi...
Kolhapur bus stand ek night kad purn bus update bhetil
Please sakharpa madhe blog Kara. 🎉🎉🎉🎉Vijay Dada and ❤❤❤
Sangamner❤
Nashik la ya
पुणे ते पालघर किती तिकीट आहे
अजितदादा... पूर्ण महाराष्ट्र तुमचा आहे मग " बारामती " च का???
खूप मेहनत घेतली विजय. Keep it up. 👍🏽🤩
केरळवरून लगेच रिटर्न आला राव
हे काय बरोबर नाही😂
अजून 5-6 vlog पाहिजे केरळ मधले
लवकरच…Vishakhapatnam
पुणे कुंनूर नवीन बस सुरु झाली आहे सुगामा ट्रॅव्हल्सची त्याचा ब्लॉग बनवावा
Sangamer ❤
Kerala sarkhe ajun long journey blogs banav
Karad ST Stand ekda experience karun bagh
Bhai luxury Night 😂
Pune - Shirdi vlog Pahije 😊❤️
संगमनेर ला ये❤❤❤
Baramati maja gaon aahe
Dada please ekda solapur stand madhe ratra kadha ani ajun ek vinanti hoti ki latur to srivardhan pravas kara
Mast ekdam❤
NASHIK madi pan zaly Bhau ek da bg yehun
Dada Shirur cha bus Stand❤❤
मंगळवेढा -पुणे व पुणे - मंगळवेढा अशा दोन्ही रातराणी याच मार्गावर आहेत .
एक नंबर व्हिडीओ बनलेला आहे.
महाराष्ट्रात दुसरे बसस्टँड आहे त्याचा कडे थोडे तरी लक्ष्य दया नुसते बारामती च दाखवु नका
One&,only baramati stand in maharashtra.all other stands are very very bad in condition inside roads are not good in the rainy season the condition of all most all stands are very worst
Kolhapur bus stand mdhe sudha ratra mast hoi shakte nakkich tithla video dakhva
वाशीम बस स्टॅन्ड.
कोणत्या गाड्या कुठे लागतात याची माहिती द्यावी
Mawa wale public la ban Kela pahije
Khup mast bhau
Nashik che new bus stand
Nko tithe jast kharch kela ki... Adhogati ch jast hote... Waste of money ... Na pravashi ... Na buses
Swargate madhe night kDha
वेळ आहे परत नाही3महीने आहे
कोल्हापूर ते गणपतीपुळे प्रवास कर....
अरे भाऊ तुझे जुने vlog पण अपलोड कर😊
Sir june vlogs kuthe gele?
Chh Sambhaji Nagar.. Main Bus stand.🎉
छत्रपती संभाजी महाराज नगर . . माझ शहर
भाऊ नंदुरबार या मला भेटायला
Dhule bus stand , 24 hours gardi aste
दादा सब्सक्राइब विकायचे आहेत मला घेणार का
Viju Dada❤ Barshi (kurduwadi)🌍 - Malvan🤩 bus journey pahije rao
Love from #MH13 kurduwadikar
केरळ मे और vlog मांगता था bhai good Friday नंतर काय झालं
Nashik mela bus stand var ak night
Nashik mela stand 🙏
खुप छान
Vijay Dada Ekda Mumbai Murud Bus cha Pravas Kara na Mast Gav Aahe Majh Murud Ani Alibaug nantar Sea Side Road Aahe ❤
Bus stand ❌ Cricket stadium🏟️ ✅
Vlog kuthlya phone madhe shoot kartoys
iPhone
भावा यार तु सेम माझा मामा सारखा दिसतो यार
Nanded Bus Stand Cha Video Kara Bhau Night Cha ❤
Ksrtc konati
भाऊ तुम्ही जेवण, आणि झोप दोन्ही घेतल नाही.
Videos बनवा पण तब्येतीची काळजी घ्या.
Ani june vlogs kuthe gele??🎉🎉
Sambhajinagar bus stand. .tithe tumhala ratri pn diwas sarkhi ch rush bhetel anhi approx 40 buses long run chya ek Purn ratri mdhe mi notice kelelya..tr Vijay bhau tumhi tr nakki ch karu shkta...
Please visit one night at Aurangabad main bus stand
Hey bro come to the wakdewadi shivaji nagar Pune 😂🙏🏻
Sangamner Bus Stand
❤
Mumbai centra , Stargate l cha overnight vlog banva .
Nashik mela bus stand❤
सांगलीत एकदा यावं
Pusad to Mumbai eka da parvas kara na
Nanded ❤️
Only bus Vlog 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊Nad bhau .........
स्वारगेट स्टॅन्ड वर रात्र काढावी.
Are baba zopu de na tyala tyachya ghari..
Nice vlog भावा पन एकदा डहाणू साठी प्रवास कर
Super Vijay dada
Karad bus stop
Swargate kivva sabhajinagar
Karad stand made ek ratra ghalav dada
Finally vlog ala ❤❤
Kurla nehru nagar ❤❤ ani Ahamad nagar ❤❤ la
Ritarn journey ka kela nahi
Best blog...❤❤❤❤❤
Vijay bhawa ek Swargate to Borivali travel kar Shivneri kinva Hirkani bus ne
Kahi divsane beed stand la aasach raha
solapur
सांगली
Sambhajinagar ( sidco ) One Night full Video pls
Khup chan
कोल्हापूरकर
MH50कराड
राशिन बस स्टैंड
Super vlog💖💖💝🖤🎉
khed ratnagiri bus stand
Vijay bhaiya please Gandhara night card
Kolhapur
Kerala vlogs???
Yetana nahi banavla
@@vijaylatthe07 ok
Nashik
Love you Dada
Akkalkot
Kolhapur CBS
Bhava tu lay kadak vlog banvto bhai❤❤