नाईक साहेब म्हणतायत की शिंदे साहेबांनी त्यांच्या मनाविरुद्ध काही चुकीचे निर्णय घेतले यात शिंदे साहेबांच्या विरुद्ध तरी डायरेक्ट रोख दिसत नाही. शिंदे साहेबांना कोणी मनाविरुद्ध निर्णय घ्यायला भाग पाडले काय? हे नाईक साहेबांनीच बघायला पाहिजे. 😆
शिंदे साहेब यांच्या कार्याला सगळेच घाबरले आहेत मग त्यांच्यावर टीका तर होणारच माहित नाही साहेबांच्या चांगल्या कामामुळे किती जणांचे राजकीय आयुष्य संपुष्टात येईल
गणेश नाईक यांनी जी नवी मुंबईमध्ये प्रगती केली तशी शिंदेने ठाण्यामध्ये केली का जाऊन बघा ठाण्याचे रस्ते गोडबंदर चे रस्ते जाऊन बघा ठाणे मधले ट्राफिक ठाणे मधली रिक्षावाल्यांची दादागिरी आणि जाऊन बघा तिथला स्थानिक लोकांचे हाल त्या तुलनेत नवी मुंबईचा विकास बघा तिकडची स्वच्छता बघा, तिथले विकास कामे बघा
Ek Number नाईक साहेब.... आत्ता थांबायचे नाही....😂😂
गणेश नाईक, ग्रेट माणूस 👌
लोक याचीच वाट बघत होते 🙏
नवी मुंबईचा विकास फक्त गणेश नाईक साहेब.
गणेश. नाईक. ग्रेट च.आहे.
ठाणे जिल्ह्याचे पालक मंञी (वन मंञी मा.श्री. गणेश नाईक साहेब ) बाकीच्यांनी आपले गाव जिल्हे विकसीत करा
😂 ठाण्याचा बाप एकच एकनाथ
बाकीच्यांनी आपली नवी मुंबई सांभाळा
@jaypatil6055 ठाण्यात फक्त स्थानिक. हे रोजंदारी साठी आलेले नाही चालणार
@@adityamhatre7376 भाड्यावर जगणार्यांन्या गुंठामत्र्यांनी फक्त ऐरोली सांभाळावी बाहेर वळवळ करु नये, नाहीतर बाई कडुन पराभव होतो😅
@@adityamhatre7376 भाड्यावर जगणारे गुंठामत्र्यांनी ऐरोली बाहेर जास्त वळवळ करु नये पोराला निवडून आणता येईना आणि निघाला ठाण्याचा पालकमंत्री व्हायला
@@adityamhatre7376 भाड्यावर जगणार्या गुंठा मंत्र्याना ऐरोली बाहेर कुणीही ओळखत नाही 😂 पोरगा निवडून आण आधी निघाला ठाण्याचा पालकमंत्री व्हायला
Support एकनाथ शिंदे साहेब
शिंदे साहेबंचा विजय असो
गणेश नाईक साहेब ❤
🌹🙏महाराष्ट्रात मा गणेश नाईक यांच्यासारखा नेता होणे शक्य नाही हॆ मात्र नक्की.
दोघे पण ऐका माळेचे मणी आहेत
राजन विचारे साहेब🔥🚩❤️
1 No नाईक साहेब
जननायक लोकप्रिय नवी मुंबई चे कुटूंब प्रमुख लोक नेते वन मंत्री आदरणीय माननीय श्री गणेश जी नाईक साहेब
नवी मुंबई चा विकास फक्त गणेशजी नाईक यांनीच केला आणि पुढे पण तेच करतील
शिंदे साहेब ठाणेचे शिल्पकार झ्याटा होणार नाहीत, शेवट मा गणेश नाईक मा गणेश नाईक आहेत कहा राजा भोज कहा गंगू तेली. मा. गणेशजी नाईक साहेब झिंदाबाद.
Tumala aata aagri powar samjel
😂😂😂
नाईक साहेब म्हणतायत की शिंदे साहेबांनी त्यांच्या मनाविरुद्ध काही चुकीचे निर्णय घेतले यात शिंदे साहेबांच्या विरुद्ध तरी डायरेक्ट रोख दिसत नाही. शिंदे साहेबांना कोणी मनाविरुद्ध निर्णय घ्यायला भाग पाडले काय? हे नाईक साहेबांनीच बघायला पाहिजे. 😆
शिंदे साहेब यांच्या कार्याला सगळेच घाबरले आहेत मग त्यांच्यावर टीका तर होणारच
माहित नाही साहेबांच्या चांगल्या कामामुळे किती जणांचे राजकीय आयुष्य संपुष्टात येईल
ग्रेट नाईक साहेब
गणेश नायिक साहेब नवी मुबंई चे स्लिपकार बेस्ट लिडर निडर 🤝
शिंदे साहेब ठाणे सेन्टरलं शिल्पकार व्हा.
Trafic, पाणी, वीज, आदिवासी
खायला भेटल नाही की बोबलत बसतात अशे हे सगळे राजकारणी
ठाण्यात शिंदे आणि कोकणात राणे पावर
दोघांचा तोड दाखवू नका 🙏
गणेश नाईक यांनी जी नवी मुंबईमध्ये प्रगती केली तशी शिंदेने ठाण्यामध्ये केली का
जाऊन बघा ठाण्याचे रस्ते गोडबंदर चे रस्ते
जाऊन बघा ठाणे मधले ट्राफिक ठाणे मधली रिक्षावाल्यांची दादागिरी
आणि जाऊन बघा तिथला स्थानिक लोकांचे हाल
त्या तुलनेत नवी मुंबईचा विकास बघा तिकडची स्वच्छता बघा, तिथले विकास कामे बघा
हो ती बाई कुठे गेली जिच्या बरोबर ह्यांचे संबंध होते?😅😅
14 gavacha vikas kadhi honar?
Navi Mumbai king only Ganesh naike
Ganesh Niakh changla neta
आगरी कोळी भवन, रेतीची रॉयलतंय चालू करा कंपनी मध्ये 50% नोकरी भूमीपुत्र ठाणे भूमीपुत्र
Aagri vs maratha💪
Verma.. : ata tu bhandan lava
Agri❌️ maratha ❌️ only marathi ✅️
Agri king ganesh nike saheb
Kasla CM hota to Cut Putli hota to
Faltu news chukich sangat ahet
Statement f naik is c m
Ganesh naik 👑
Gadarana ghada
काहीही
Only eknath shinde saheb.
Tadfadvis ani minde hyani maharashtra ch vatol kela,ek divas public hyanchya ghari jaun choapel tevha kalel
ganesh naik wagh ahe
Dighe aani ganesh Naik crossing hoti aani aata pudhacha part