अभिनेत्री तेजश्री ने या कारणामुळे सोडली अग्गंबाई सुनबाई मालिका | Aggabai Sunbai | Tejashri Pradhan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 сен 2024
  • Why Actress Tejashri Pradhan quit Aggabai Sunbai Serial ?
    The reasone behind Tejashri Pradhan quit serial,
    Aggabai Sunbai serial cast : Adwait Dadarkar as Soham and Uma Pendharkar as Shubhra,
    Actress Tejashri Pradhan as Shubhra in Aggabai Sasubai serial but not in aggabai sunbai,
    Actor Shashanak Ketkar and Tejashri Pradhan relation,
    Marathi Critic - मराठी क्रिटिक (महाराष्ट्र, भारत)
    संपर्क - Contact Us :
    E-mail : teamcritic4@gmail.com
    Website - www.marathijan.com
    Insta/Facebook/Twitter: @marathicritic
    Review in Hindi - @hindicritic
    Vlog & Travel - @nashikholiday
    Copyright Disclaimer -
    Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Комментарии • 605

  • @smitakulkarni370
    @smitakulkarni370 3 года назад +427

    ही मालिका बंद करा बोरींग मालिका आहे नवीन सोहम ला ही भूमिका अजिबात शोभत नाही खरच तो चंबू च दिसतो.ही मालिका लागली की चिडचिड होते पुर्वी साडेआठ वाजण्याची‌ वेळ बघायचो पण आता ती वेळ नक़ोशी वाटते बंद बंद करा बोरींग मालिका.

    • @geetanjalitikam99
      @geetanjalitikam99 3 года назад +11

      अर्थ हिन मालिका आहे,काय दाखवायचं आहे यातून अत्यत फालतू आहे, बंद करा😭

    • @archanapatil5768
      @archanapatil5768 3 года назад +8

      खरच बन्द करा ही मलिक... एकदम अर्थहीन आहे..

    • @rupkunwardhanawat9513
      @rupkunwardhanawat9513 3 года назад +3

      Same here

    • @kajalingle1706
      @kajalingle1706 3 года назад +3

      Right

    • @sheetalkatkar1348
      @sheetalkatkar1348 3 года назад +1

      kharch boring vatte , malika band kara

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 3 года назад +124

    तेजूताई तू अग्गबाई सासूबाई मालिकेत खूप छान उभा केलेस शूभ्राचे कॅरेक्टर तुझा अभिनय खूप नॅचरल आहे👌🏻👌🏻👏🏻🤗🤗❤❤😘मला खूप आवडतेस तू 🤗🤗❤❤❤❤
    तुला झी मराठीवर दुसरी कोणतीही सिरियल मिळाली तर तू नक्की कर 🙏🏻🙏🏻कारण पर्सनल व प्रोफेशनल हे वेगळे च राहूदे हे मी मनापासून सांगते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🤗🤗😘🤗😘😘😘
    Love you so much तेजूताई ❤❤❤❤
    तूझी अभिनयातील शब्दफेक, बॉडी लॅंग्वेज एकूणच सर्व खूप आवडते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊
    मी शितल जाधव 🙏🏻🙏🏻❤❤😘

  • @annienesamani4749
    @annienesamani4749 3 года назад +45

    We really miss you Tejashree❤

  • @smitashirodkar9753
    @smitashirodkar9753 3 года назад +306

    अद्वैत दादरकर अजिबात शोभत नाही बबड्याच्या भूमिकेत.बबड्या बुटका झाला.बाहेरख्याली का दाखवलाय बबड्या?खरं तर बबड्या कसाही असला तरी शुभ्रावर त्याचं प्रेम होतं.

    • @mangalarokde5740
      @mangalarokde5740 3 года назад +8

      Ho aagdi barobar

    • @poojawadkar7749
      @poojawadkar7749 3 года назад +2

      Boring 🤭🤭🤭🤭

    • @sujatamophirkar9673
      @sujatamophirkar9673 3 года назад +17

      Amhi serial baghane sodale ata. Aasavari kiti arrogant dakhavliy. Jevha tila confidence navata tevha Jya lokanni madat keli tyanchyashi kiti arrogantly vagate. Malika baghavishi vatat nahi. Teju tu malika sodali he best keles.

    • @Dhawales06
      @Dhawales06 3 года назад +3

      Ho

    • @samikshabhole8518
      @samikshabhole8518 3 года назад +2

      Hooo

  • @vaidehiasgekar1950
    @vaidehiasgekar1950 3 года назад +403

    अजीबात ही मालिका आवडली नाही,, तेजश्री ने योग्य निर्णय घेतला. कारण तीला तडफदार भूमिका शोभून दिसते.

    • @sujatamophirkar9673
      @sujatamophirkar9673 3 года назад +10

      Ho judgement madhe Kay kaam keley. And karti tar... Vah.

    • @sominathkhandagle15
      @sominathkhandagle15 3 года назад +5

      DJ City Pradhan ka Nahin

    • @girish5862
      @girish5862 3 года назад +4

      एकदम बरोबर गोष्ट बोललात. तेजश्री मॅडम यांनी बरोबर निर्णय घेतला.

    • @rupalijavale4801
      @rupalijavale4801 3 года назад +4

      नवीन बदल अजिबात आवडला नाही

    • @sumedkamble7791
      @sumedkamble7791 3 года назад +3

      @@sujatamophirkar9673ऱ

  • @pallavigokhale1598
    @pallavigokhale1598 3 года назад +68

    ही मालिका आता बंद करा.अन्याय करू नका.अगबाई सासूबाई आम्ही आवर्जून पाहिली.ही मालिका बघवत नाही.सगळ्यांचेच रोल फालतू आहेत.नवीन सोहम बघवत नाही.अभिजीत घरात भाकऱ्या थापतोय.दत्ताजी गरीब गोगलगाय झालेत.आसावरी दगडी झालीय.मालिका बघणे सोडलंय.तो अर्धा तास कमी करून रात्रीस खेळ चाले ही आवडती मालिका 11 ऐवजी 10.30 ला दाखवा.फेरफार कराव ही मालीका बंद करा

  • @sabinadsouza8246
    @sabinadsouza8246 3 года назад +190

    शुभाचे मताशी मी सहमत आहे आता चे जे सोहमचे पात्र आहे ते मला आवडत नाही आसावरी पण मी पणा खूप आला आहे लोकांना ही मालिका आवडत नाही लवकर बद होईल

  • @gangurdesamadhan5766
    @gangurdesamadhan5766 3 года назад +1

    तेजश्री मालिका सोडण्याचा तुझा निर्णय योग्यच आहे. कथानकात केलेल्या बदलास तू योग्य नसती वाटली. नवीन शुभ्रा देखील चांगली आहे. परंतु भूमिका व आधीची भूमिका वेगळी आहे तीला गुळमुळीत बनविले गेले आहे त्यामुळे या भूमिकेतला रसच निघुन गेला आहे. परंतु अन्य रूपाने तुझं आगमन झालं तर चांगले देखील वाटेत. तुझ्या स्वच्छ, सुंदर मराठी बोलणं मिस करत आहे. असो पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐👍👍

  • @sudhasahib9428
    @sudhasahib9428 3 года назад +105

    मी तर पहायचे सोडून दिली ही मालिका .. आताचे सोहम आणि शुभरा अजिबात पटत नाहीत ...

    • @curious-13390
      @curious-13390 3 года назад

      Same here

    • @archanapatil3750
      @archanapatil3750 3 года назад +3

      अगदी बरोबर

    • @swaraliisaraf9725
      @swaraliisaraf9725 3 года назад

      Mala pn pataat nhi

    • @rohanjadhao137
      @rohanjadhao137 3 года назад

      Ho mla pn nahi aavdt

    • @lalithundekar3493
      @lalithundekar3493 3 года назад

      अगदी बरोबर आहे मला तर आता या मालिकेत कुणीच आवडत नाही आधी ही मालिका गिरीष ओक तेजश्री सोहम साठी बघायचे आता डोक फिरत काहीही दाखवतात

  • @marathitips5227
    @marathitips5227 3 года назад +58

    सगळ्या कंमेंट पहिल्या वर अस वाटत आहे की मालिका 1 महीना तर चालेल कि नाही ,त्या नवीन सोहम कडे पाहिलं की अस वाटत की त्याच्यामुळे ही मालिका नक्की बंद पडणार.

  • @mangaladeshmukh8528
    @mangaladeshmukh8528 3 года назад +161

    मागील सीरियलमध्ये संपूर्णपणे आईचा छळ करण्यात आला होता. तसेच या सीरियलमध्ये सुनेचा छळ दाखविण्यात आला आहे.काय मूर्खपणा. निरुपयोगी मालिका.

  • @anuradhagatne5451
    @anuradhagatne5451 3 года назад +46

    तेजश्रीचे खुप चांगला निर्णय घेतला आहे.ह्या नविन मालिकेतील कथानकाला काहीही अर्थ नाही.मोठा तर मोठा लहान मुलगाही ईsssssssतक वाईट वागतो आहे.घरातील लहान मुलांवर त्याचा नक्कीच वाईट परिणाम होईल.मोठ बिझनेस एंपायर चालवणारी आसावरी स्वत:घ्या मुलाला ओळखु शकत नाही हे काही पटत नाही.शेवटी ती बावळटच दाखवायची आहे का???

    • @vasantim1151
      @vasantim1151 3 года назад +1

      Tee Ajhunhi tashich putrandhali dakhavtay ahe ani tyat gamend add Kelay. Karod chi deal karnari time follow nahi karu shakat yala Kay arth.

    • @VijayRajput-ys5vu
      @VijayRajput-ys5vu 3 года назад

      Very boring serial

  • @rupalipatil1537
    @rupalipatil1537 3 года назад +12

    अगोदरची शुभ्रा च छान आहे तिलाच घ्या new serial मध्ये पण 👍

  • @nickhilg3063
    @nickhilg3063 3 года назад +98

    अद्वैत दादरकरचं नुसतं तोंड बघितलं तरी मळमळते.. 🤢
    इथे तर तो प्रमुख भूमिकेत आहे...😵
    कठीण आहे ह्या सिरीयलचं..🙄

  • @sawalarambobhate4944
    @sawalarambobhate4944 3 года назад +5

    तेजश्री ताई तू ला कोणतीही दुसरी सिरीयल भेटली तर नकार नको देऊस plz🙏🙏
    तुझा अभिनय मला खूप आवडतो ❤️
    I miss you tai

  • @umashreerathod2614
    @umashreerathod2614 3 года назад +9

    Mazya Navryachi Bayko serial continue zala asa vatat shubra kiti smart hoti yevdhi kashi chang zali. Babadya jasa pan hota tyacha gurunath kasa zala. Mazya Navryachi Bayko to be continue...😟

  • @yogitaraut5495
    @yogitaraut5495 3 года назад +28

    तेजश्री, तू ही मालीका सोडलीस हे बरोबरच केलसं.

  • @shaunak1963
    @shaunak1963 3 года назад +40

    Tejashri is so tremendous actress but new shubra AKA uma rushikesh also splendid actress ❤️❤️❤️

  • @shashikantsahasrabudhe9786
    @shashikantsahasrabudhe9786 3 года назад +5

    तेजश्री प्रधानने योग्य निर्णय घेतला आहे

  • @dipalidighe7361
    @dipalidighe7361 3 года назад +28

    तेजश्री ही एक उत्तम अभिनेत्री आहे तिने उत्तम भूमिका साकारली होती तिचा निर्णय अगदी योग्य आहे अग्ग बाई सूनबाई ही सिरियल अतिशय विचित्र आहे अशी सीरियल बंद करावी

  • @mohan29619
    @mohan29619 3 года назад +9

    अगं बाई सून बाई ही मालिका, काय आहे? लेखन? कथानक /??
    अदै्वत एवढा चांगला अभिनेता? स्वतःची इनेज घालवून वसतोयं ..
    एकंदरीत ही नविन मालिका म्हणजे करपलेलं पुढलं.

  • @supriyabansode7094
    @supriyabansode7094 3 года назад +42

    Pan ti maliket nasli asti tari award madhe pahije hoti plz teju award la ja na plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz

    • @sudhirpatil3477
      @sudhirpatil3477 3 года назад +1

      Award show zala , to nehami lavkarach hoto ani aplyaya thoda late dakhavtat

  • @tanushreeb27
    @tanushreeb27 3 года назад +6

    Yes tejashri di we are miss you....😞

  • @vinayraut9215
    @vinayraut9215 3 года назад +80

    अव्दैत उत्तम कलाकार आहे तो पण रागीट स्वभावाचा दाखवू नये त्याला विनोदी स्वभाव असलेला रोल शोभतो

  • @TYD_Charlie
    @TYD_Charlie 3 года назад +102

    हो बरोबर तेजू तु ही सिरियल सोडून दिलीस ते बरंच झाल

  • @shantipalkamble7966
    @shantipalkamble7966 3 года назад +20

    Thanks tejshree for leaving serial aagbai sunbai

  • @shreeworld3184
    @shreeworld3184 3 года назад +35

    काही नाही .... ही भयंकर कथा ऐकल्यावर तिने नकार दिला असेल

    • @ashwiniKul8553
      @ashwiniKul8553 3 года назад

      Hahaha

    • @Bsk52
      @Bsk52 3 года назад

      Kharach, kiti murkhpana chalala aahe navin serial madhe

  • @ankitatorase2619
    @ankitatorase2619 3 года назад +5

    तेजू तू correct design घेतलास. ही भूमिका तुला शोभली नसती.पण zee Marathi वर तुला दुसर एखाद चांगलं काम मिळालं तर नक्की कर.

  • @pratibhakorde5121
    @pratibhakorde5121 3 года назад +4

    अगबाई सुनबाई या सिरीयल मध्ये आधीची शुभ्रा पाहिजे होती

  • @Girijaprabhu_official_fanclub
    @Girijaprabhu_official_fanclub 3 года назад +4

    तेजश्री मावशी तुमच नाव आणि माझ नाव सेम आहे तूमचे पात्र मला खूप आवडते तूम्ही परत या ह्या मालिकेत

  • @Aaravnarkar2713
    @Aaravnarkar2713 3 года назад +10

    I love you acting Tejashri di
    😘😘😘

  • @kamalkamble5355
    @kamalkamble5355 3 года назад +5

    अगं बाई सूनबाई या मालिकेतून काय साध्य होणार आहे.हल्लीच्या सूना आहेत का अशा त्यामुळे ही मालिका जास्त दिवस चालेल याची शाश्वती नाही .सून आणि मुलगा यांची भूमिका पडलेली आहे.अंग सासूबाई ही मालिका सर्वांना आवडलेली .तशी अंगबाई सूनबाई ही थांबवा किंवा संपवा.

  • @ankushraut435
    @ankushraut435 3 года назад +2

    तेजश्री उत्तम अभिनेत्री आहे, तिने योग्य निर्णय घेतला, झी मराठी चॅनेल ने शुभ्रचा सुनेचा awdrd तेजश्री ला दयाल या पहिजे होता, त्यानीं नवीन शुभ्र ला का दिला, जुनी शुभ्रची तडफदार, ऑफिस ला , बाबड्याला शिस्त लावत होती

    • @ankushraut435
      @ankushraut435 3 года назад +1

      आत्ताची अगबाई सूनबाई मालिका बंद करा, त्यात लहान मुलगा खूप लाड, हट्टी पणा, दाखवले,

    • @marathijan
      @marathijan  3 года назад

      तो पुरस्कार जुनी शुभ्रा म्हणजेच तेजश्री प्रधानलाच मिळाला आहे, पण ती उपस्थित नसल्याने तिच्या वतीने नवीन शुभ्राने हा अवार्ड स्वीकारला होता. याबद्दल मी अगोदर एका व्हिडियो मध्ये माहिती दिली आहे.

  • @vilassuryawanshi9237
    @vilassuryawanshi9237 3 года назад +1

    Ka sondali please come back to malika please my favourite actor teju dide 😇😇

  • @savitapatil2202
    @savitapatil2202 3 года назад +22

    आता ची शुभ्रा आणि सोहम अजिबात आवडत नाहीत त्यांची पुर्वीची केरक्टर छान वाटतं होती

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 3 года назад +27

    Tejashri Is Good Actress
    Tila hi Bhimika Avadali nasanar manun sodali asel malika
    Shashank he karan asu shakat nahi
    Ase barech kalakar ahet je divorse zalele pan program made presenty asate tyanchi
    Tejashri hi swantatr Vichar karnari mulagi ahe

  • @asmienterprise1841
    @asmienterprise1841 3 года назад +16

    Tejashri is smart that's why she quite from serial . Smart decision. New serial is hopeless

  • @shuchitapadhyedeshpande2278
    @shuchitapadhyedeshpande2278 3 года назад +64

    अगंबाई सूनबाई फार बोर मालिका आहे. ८:३० वाजले की आम्ही TV बंद करतो.

  • @ashalatasuryawanshi3543
    @ashalatasuryawanshi3543 3 года назад +5

    सुरुवात चांगली होती. आता बंद झाली पाहिजे. मालिकेत काही तथ्य नाही. निवेदिताने वाडा चिरेबंदी मधे, किती छान भूमिका केली आहे.

  • @uduagashe3720
    @uduagashe3720 3 года назад +4

    तेजश्री तुझे अभिनंदन "अगंबाई सासूबाई" ही मालिका वेळीस सोडल्याबद्दल. सर्वप्रथम तू ही मालिका सोडलीच नाही कारण ती मालिकाच बंद झली आहे . आणि आता जी मालिका चालू आहे ती " अगंबाई सासूबाई " नसून नवी मालिका "अगंबाई सूनबाई " आहे. ज्यांनी " अगंबाई सासूबाई " बघितली आहे , त्यांनाच "अगंबाई सूनबाई " दाखवून झी मराठी त्याचा सूड घेत आहे असे वाटते.

  • @poojamahadik9909
    @poojamahadik9909 3 года назад +33

    शुभ्रा ही स्वावलंबी होती. ती योग्य निर्णय घेत होती.बबड्यालाही सगळ्याचा पश्चात्ताप होऊन त्याच्यामध्ये चांगलीच सुधारणा झाली होती. असे असताना आताची शुभ्रा घाघरट घरी बसलेली दुसऱ्यावर अवलंबून दाखवली आहे .जी पुढे जाऊन आसावरी तिला साथ देईल. पण शुभ्रा एवढी घाबरून का रहाते ? आणि बबड्या पुन्हा कसा बिघडला? त्यामूळे मालीका बघायला वेगळीच वाटते.

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 3 года назад +5

    Barch zal mg serial sodlis Teju tu.. kahitari navin character play karayla bhetl pahije barobar aahe sarkhch te nko.. barobar decision ghetlas.. My favourite actress Teju ❤

  • @aanandijadhav4448
    @aanandijadhav4448 3 года назад

    You are very good I miss you very much teju di 🤗

  • @viveksawe
    @viveksawe 3 года назад +7

    जे काही असेल ते, पण तेजश्री ने चांगला निर्णय घेतला, साफ मंद बुद्धी मालिका

  • @chandarkantshinde1620
    @chandarkantshinde1620 3 года назад +7

    ही मालिका एकदम भंगार आहे
    पहिली मालिका एकदम सुंदर होती
    आणि सोहम शुभ्रा सुद्धा

  • @kulswamicottagealibag
    @kulswamicottagealibag 3 года назад +3

    Zee। मराठी आता बंद होणार
    Star प्रवाह बघा मस्त वाटेल

  • @hsjjidk7880
    @hsjjidk7880 3 года назад +24

    Tejashree will play lead role opposite to arjun Kapoor in her upcoming bollywood movie

    • @siddhi_21
      @siddhi_21 3 года назад

      Amhala Shubhra ani Soham chya jagevar je kalakar dakhvat ahat te ajibat mach nahi hot ya family la ani seriol la Shubhra ani Soham hech Chan hote ya family sathi

  • @gayatripowar4948
    @gayatripowar4948 3 года назад +2

    Miss u Teju😘

  • @archananakate7865
    @archananakate7865 3 года назад +14

    मला पण या नवीन सीरिअल मधील शुभ्राचा पत्र अजिबात आवडल नाही. मोर्डेन विचाराचा माणूस अचानक काकूबाई सारखं कस काय जगायला सुरुवात करू शकत. म्हणजे हे पचतच नाही अजिबात मला tr.

  • @sunilpachkhede7959
    @sunilpachkhede7959 3 года назад +4

    ह्या सिरीअलमधील केलेले बदल यामुळे प्रेक्षक सख्यां कमी होत आहे . ते थाबंवा जुनेच कथानक चांगले होते .

  • @shaileshshirude9174
    @shaileshshirude9174 3 года назад +2

    बरोबर आहे सर तुम्ही तेजश्नी याच कारणा मुळे नाही बोली काम करायचे मालीकेत

  • @rameshwarnaik5660
    @rameshwarnaik5660 3 года назад +2

    Love you tejsree

  • @sandipsawant2056
    @sandipsawant2056 3 года назад

    जे मन अगोदरच्या मालिकेने जिंकले, ते आता नाही होऊ शकणार, आताचा सोहंम अजिबात शोभत नाही खूप बोरिंग मालिका आहे फक्त अर्धा तास झी मराठीला काढायचा आहे असच वाटतय वाटतंय

  • @nisha6488
    @nisha6488 3 года назад +1

    तेजश्री ने पैशा साठी personal life सोडलं, खूप स्वार्थी बाई आहे, नाटकी पणा खूप आहे तिच्यात

  • @krishnaushire3870
    @krishnaushire3870 3 года назад +2

    I very miss shubhra and Soham

  • @jayapadwal5563
    @jayapadwal5563 3 года назад +4

    I miss you

  • @umpgodking8276
    @umpgodking8276 3 года назад +2

    She decided perfect solution

  • @swatiwarik9335
    @swatiwarik9335 3 года назад

    तेजश्री प्रधान ने अगदी योग्य निर्णय घेतला आहे. उमा पेंढारकर ल काम नाही म्हणून तिने ही भुमिका स्वीकारली. उमा पेंढारकर, डॉ. गिरीश ओक व निवेदिता सारख्या दिगज कलाकाराने त्यांना काम नाही म्हणून आसे अभिनव करणे किती लांच्छनास्पद आहे.

  • @minalpawar501
    @minalpawar501 3 года назад +10

    Mala pan asech vatat ahe Tila ha role patla nasnar etkech nahi tar Tila new project pan asel to sodun ka ya serialmadhe ti ka Kam karel ATA he zhale tejuche ATA Ashutosh patkine hi serial ka sodli asel tyala dusra project asel mhanun ka

  • @swatiwarik9335
    @swatiwarik9335 3 года назад

    कुणीही ही सिरियल पाहू नये. ह्यांची पोटे भरण्या साठी तर नाहीच नाही. शिवाय मुलांनी/नातवडां बरोबर पहाची म्हणजे त्यांना वाईट सवयी लावण्या सारखे आहे.

  • @dipikajangam7404
    @dipikajangam7404 3 года назад +6

    बरोबरच आहे .तिला हा मुळमुळीत अभिनय सुट झाला नसता .ती ड्यासिंग अभिनेत्री आहे

  • @vinodgaikwad5247
    @vinodgaikwad5247 3 года назад +7

    आता sereal बघण्यात intrest राहिला नाही

  • @varshyamethe5855
    @varshyamethe5855 3 года назад

    We really miss you tejshree 😔

  • @shobhakarnad6228
    @shobhakarnad6228 3 года назад +1

    Remove Dadarkar as Soham.The original Soham was very handsome and we are used to see handsome person.

  • @vishalshinde8594
    @vishalshinde8594 3 года назад +1

    त्यांना पेमेंट वाढवून पाहिजे होते असे कारण हे

  • @iamnishavilas4571
    @iamnishavilas4571 3 года назад +2

    तेजश्री ने मालिका सोडली हे छान केलं

  • @kavitajagtap8861
    @kavitajagtap8861 3 года назад

    आताची शुभ्रा आधी च्या शुभ्रा पेक्षा विरुद्ध आहे . मला पटली नाही . शुभ्राला Award मिळाले पण ते आधीच्या शुभ्रा ( तेजश्री ) ला मिळाले . पण घेतले नवीन शुभ्राने पण तिने तर नुकतेच Join केले होते . तरीही घेतले. मी ही नाराज आहे

  • @Shreya-yw6ll
    @Shreya-yw6ll 3 года назад +1

    Right decision Tejashri .

  • @shreyakaranjkar3374
    @shreyakaranjkar3374 3 года назад +1

    मी तर एकपण episode बघितला नाही, बघूच वाटल नाही.

  • @sunitapatil9811
    @sunitapatil9811 3 года назад +5

    बरे झाले तेजश्री ने हि भुमिका नाही साकारली, एकदम बोअर सिरीयल आहे, I miss you tejashri, लवकर एखाद्या छान सिरीयल मधून भेटायला ये....मी वाट पाहतेय....

  • @wishes4u441
    @wishes4u441 3 года назад +1

    तेजश्री ने सोडली मालिका बरे झाले

  • @SharadRhinganeSharadRhingane
    @SharadRhinganeSharadRhingane 3 года назад

    आत्ताचे चालू सिरीयल मधील शुभ्रा सोहम व्यवस्थित वाटत नाही त्याच्या पहिल्यांदा ची सिरीयल बघत होतो अग बाई सासुबाई सिरीयल मध्ये वाटत नाही पहिलीची भूमी करते जिसे पदांची ती सुंदर होती त्यामुळे पाहायला खूप खूप आवडायची असली तरी मला फार आनंद वाटतो पाहिला

  • @rekhadeokate2410
    @rekhadeokate2410 3 года назад +3

    पहिलीच शूभरा छान होती सोहम पन

  • @tastyfoodies1038
    @tastyfoodies1038 3 года назад

    Agree with Tejashree

  • @nandini6810
    @nandini6810 3 года назад

    I agree with you

  • @ujwalagame391
    @ujwalagame391 3 года назад

    अगदी योग्य निर्णय घेतला

  • @varshakadam8171
    @varshakadam8171 3 года назад +11

    ATA kay PHD krnar ka tyach tyach topic var..ka sodli n ka sodli

  • @gayatripowar4948
    @gayatripowar4948 3 года назад +1

    Sahlya prekshkana aamhla Teju tula ani soham la lart 1ktr bgayche ahe ani Awords chya veli tu kam kellyache tula Aword milayla hve hote g as kon pn yeun aytya pityavr regotya odhun jail g Teju😍 Aa part kru nkos acha tr 1da vichr kr tuxhya Fun's chya love you...Teju & soham 1s again

  • @gajananingle1211
    @gajananingle1211 3 года назад +4

    बंद करायला पाहिजे.निवेदीता सराफ यांनी तर त्वरीत सोडून दिली पाहिजे.कलर मराठी वर छान कार्यक्रम सुरू आहेत.

  • @mahadeogundewadi4025
    @mahadeogundewadi4025 3 года назад +11

    Reason seems to be appropriate, new role was not suitable for her . Göod she left the serial

  • @vaishnavimapari2233
    @vaishnavimapari2233 3 года назад +2

    Teju Miss you

  • @hemaphadke6289
    @hemaphadke6289 3 года назад

    Yes you are right

  • @suhaninaik1513
    @suhaninaik1513 3 года назад +2

    Mala tejashri ani pahilicha soham pahije hoti

  • @meghnadhuri2531
    @meghnadhuri2531 3 года назад +4

    Tejashree di please come back 😐😑🥺👍👍 please come fast now please

  • @nameetapawar3013
    @nameetapawar3013 3 года назад

    Its a taste of time for few senior actors

  • @vishwaspanse485
    @vishwaspanse485 3 года назад +1

    आधी त्या शुभमला संस्कार केंद्रा पाठवा , नाही तर सीरीयलीचा मालका ने तर अवश्य जावं , लाहन मुलांचं बोलन कसं असावं आणि तुम्ही त्या शुभम कडुन कसं बोलवून घेतात ... कशाला मुलांना असे उठसुठ बोलणे शिकवतात .....😠😠
    बंद करा मालीका ....🙏🙏

  • @tejaspatole2239
    @tejaspatole2239 3 года назад +1

    𝚃𝙴𝙹𝙰𝚂𝚁𝙸 𝙰𝙰𝚃𝙰 𝙺𝙾𝙽 𝚃𝚈𝙰 𝙼𝙰𝙻𝙸𝙺𝙴𝚃 𝙺𝙰𝙼 𝙺𝙰𝚁𝙽𝙰 𝙻𝙰𝚅𝙺𝙰𝚁𝙰𝚃 𝙻𝙰𝚅𝙺𝙰𝚁 𝙺𝙰𝙻𝚅𝙰

  • @sanjayvalhekar8348
    @sanjayvalhekar8348 3 года назад

    बरोबर आहै तेजशिरीचे

  • @kalpitapatkure172
    @kalpitapatkure172 3 года назад

    बरोबर आहे

  • @mayuribhalerao2755
    @mayuribhalerao2755 3 года назад +4

    Pn teju mam ky kartayt . Zee Marathi award madhe nhi aahe

  • @sunilmanjrekar3921
    @sunilmanjrekar3921 3 года назад

    Tejasrii took right decision. Serial has become 100 % boring. Previous serial had good combination. But here no Importance to Tejashri's role. Always found weeping due to problem created by her husband and his secretary.. she has no opportunity to prove her smartness. She has taken very good decision to leave this serial. She will get chance 100% better than this to show her acting talent. This serial should be taken put of prime time and some other serial should be brought in its place to provide best entertainment to all.

  • @reshmashaikh9957
    @reshmashaikh9957 3 года назад

    Nice

  • @Amrutakulkarni728
    @Amrutakulkarni728 3 года назад +1

    ताबडतोब बंद करा ही मालिका । मी तर बघायचीच सोडून दिली आहे मालिका । अर्थहीन मालिका आहे । काय वाटेल ये दाखवतात । आधी सासू अंडरकॉन्फिडन्स दाखवलेली, तिला सुनेने सपोर्ट करून पायावर उभ केले । आता सून अंडरकॉन्फिडन्स दाखवली आहे, आणि सासू तिला वर आंणत्ये । सोहम सुधारलेला दाखवलेला होता अगबाई सासूबाई मध्ये आता ह्यात सोहम परत बिघडला । काय उपयोग ??? परत बिघवायच होत तर सुधरवला कशाला मग ? आजोबांना आधी शिस्तबद्ध होते, आता काय झालं ? शुभरा आधी नोकरी करायची आता घरकाम करताना दाखवली आहे । इतका कॉन्फिडन्स असलेली शुभ्र अशी कशी झाली एकदम । नवऱ्याला वटणीवर आणारी स्वतःच्या मुलाला कशी काय वाटणीवर नाही आणू शकत ? काय दाखवलय । अभिजितसर आधी हॉटेल चालवायचे ते ही आता घरी बसलेत । बबड्या काय बबडू काय, काय दाखवलय । उगाच चालवायची आहे म्हणून ही मालिका चालवतायत । बंद करा ताबडतोब । मूर्खपणाचा कळस आहे । निरर्थक आणि अर्थहीन मालिका । मालिका भरकटलेली आहे । आणि मुख्य म्हणजे ही मालिका शेफ अभिजीत राजेंनवर हॉटेल ची होती । आता मालिकेचा कन्सेप्टच बदलवून टाकला । बेक्कार मालिका । आणि हे सोहम आणि शुभरा शोभत नाहीत ।

  • @kalpanabhawsar3545
    @kalpanabhawsar3545 3 года назад

    मी पन ही मालिका पाहण सोडून दिली .नवीन पना अस कीहीच नाही. शुभा् ऐवढी मजबुत मुलगी आहे आणि याच्यात घाबरट भागुबाई दाखविली आहे. हे मनाला पटत नाही. हा केवळ वेळ घालवन आहे.मला आदी ची शुभा् बघून अस वाटायच की माझी सुन पन अशीच हवी. आताचा बबडया तर फार बेकार आहे. ही मालिका लवकर बंद करा मी तर बघन सोडून दिली

  • @bhaktighadshi4391
    @bhaktighadshi4391 3 года назад

    Yes I also agree the with tejshree

  • @sunitalokhande6847
    @sunitalokhande6847 3 года назад

    Yes sar

  • @nitinkulkarni809
    @nitinkulkarni809 3 года назад +2

    AAGABAI SUNBAI," MADHE TEJU TAI NAHI ,AASHUTOSH NAHI ,TYAMULE BAGHAYLA INTREST NAHI ,JITHE TITHE TYANCHICH AATHVAN YET RAHATE MHANUN MI LAVAT SUDDHA NAHI HI MALIKA, KADHI CHALU ZALI TEHI MAHIT NAHI, ,MAZI TAIDI NAHI TAR JANACH NAHI YA MALIKELA, TEJUCHYA ICHHEPUDHE BHAWNEPUDHE SARVACH FIKE AAHE, AATA HA VIDIO PAHILYSNDA PAHILA TEVA TI KON SUN TEVDHECH BAGHIYLE, TICHE NAVHI LAKSHAT NAHI," 😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @ashakarvir2944
    @ashakarvir2944 3 года назад +3

    खक्षच भयंकर कटाळवाणी ही मालिका आहे

  • @gayatripowar4948
    @gayatripowar4948 3 года назад +1

    Ag Teju maza whatsapp la jast maje Tuje Dp & stutas astat g ani soham che pn.... love u yaar Teju & soham

  • @proisback2434
    @proisback2434 3 года назад

    शुभ्ररा अणि सोहम हे पात्र चांगले नाही दिसत.. तेजश्री चा रोल खूप मस्त होता.. प्रेक्षकांना प्रेरणा देणारे काम होते तेजश्रीच 👌👌आत्ता मी पण ही मालिका बघणे सोडले आहे