अतिशय उत्तम लीरिक्स....!!!! सुंदर सिनेमॅटोग्राफी....!!!! मराठी सिनेमाच्या प्रेक्षक वर्गात वाढ होते आहें....!!!! यामुळें मराठी सिनेमा मोठा होतोय....!!!! जय महाराष्ट्र
@@TariqJackson व्हतं न्हवतं गेलं दैव फिरलं.... व्हतं न्हवतं गेलं दैव फिरलं.... का काळीज झालं पाणी पाणी पाणी....!!!! पाणी पाणी पाणी पाणी पाणी पाणी....!!!! धरणीचं लेकं धरणीला भार.... डोळ्यात आग डोळा पाणी.... पाणी पाणी पाणी पाणी पाणी पाणी....!!!! पिंड चावूनी सातबाऱ्याचं कावळा नाचतों मोरवानी.... पिंड चावूनी सातबाऱ्याचं कावळा नाचतों मोरवानी.... पाणी पाणी पाणी पाणी पाणी पाणी....!!!! 👍👍👍👍👌👌👌👌 माझं चॅनेल सबस्क्राईब करा भावानों...!!!! 🙏🙏🙏🙏✌️✌️✌️✌️
प्रवीण सर बरं झालं तुम्ही मूवी बनवला.... निदान आता तरी समजलं जमीन म्णजे काय असते ते....लोक मूर्ख आहेत मूवी भाईगिरी वरती नाहीये आपल्या दुःखा वर आहे. खरच पाणी नाही थांबत डोळ्यातलं. फौजी इमरान शेख, फलटण.
व्हतं न्हवतं गेलं दैव फिरलं.... व्हतं न्हवतं गेलं दैव फिरलं.... का काळीज झालं पाणी पाणी पाणी....!!!! पाणी पाणी पाणी पाणी पाणी पाणी....!!!! धरणीचं लेकं धरणीला भार.... डोळ्यात आग डोळा पाणी.... पाणी पाणी पाणी पाणी पाणी पाणी....!!!! पिंड चावूनी सातबाऱ्याचं कावळा नाचतों मोरवानी.... पिंड चावूनी सातबाऱ्याचं कावळा नाचतों मोरवानी.... पाणी पाणी पाणी पाणी पाणी पाणी....!!!! 👍👍👍👍👌👌👌👌 माझं चॅनेल सबस्क्राईब करा भावानों...!!!! 🙏🙏🙏🙏✌️✌️✌️✌️
काय परिस्थिती आहे ना सध्याची परिस्थिती अशी आहे लोकांना वाटते पुण्यात शहरात लय मजा आहे पण त्यांना काय माहित कुत्र्यागत जिवण झाला आहे आता पुढाऱ्यांनी पार वाट लावली
मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर अक्षरशः धुमाकूळ घातला आहें....!!!! बॉयस २,आणि काशिनाथ घाणेकर, नाळ आणि आता मुळशी पॅटर्न,२०१८ चा उत्तरार्ध फक्त मराठीं सिनेमाच्या नावावर....!!!! 👍👍👍👍👌👌👌👌 मराठीं सिनेमाचें कलेकशन बघून हिंदीवाल्यांचीं फाटली असेंल टर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्ररकण....!!!! माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा भावानों व्हाट्सअप्प स्टेटस आणि इतर मनोरंजक गोष्टींसाठी....!!!! 👍👍👍👍👌👌👌👌 जय महाराष्ट्र....!!!! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आज एका दिवसात 30 - 35 वेळा पाहिलं हे गाणं राव, डोळ्यात पाणी आलं, ज्याच्यावर वेळ येत ना तोच समजू शकतो हे गाणं
😭😭😭😭
😭😭😭😭😭😭
Mla pn ghadli yar hi wel
खरं आहे
Gane aikalyavar angavar kata yeto,
दररोज हे गाने आईकतो आणि माझ्या वाईत दिवसा च्या आठवन करत माझ्या लक्षा कडे वाटचाल करतोय
U S D Patil same here dada
*महत्वपूर्ण अर्थ सांगणार गाणं आहे आणि गाण गाणार्या गाईकेचा आवाजसुद्धा तसाच उत्कृष्ट आहे!!*
😊
Barobar
Joke😂😂😂
Lyrics❣️ and voice 100/100
अतिशय उत्तम लीरिक्स....!!!!
सुंदर सिनेमॅटोग्राफी....!!!!
मराठी सिनेमाच्या प्रेक्षक वर्गात वाढ होते आहें....!!!!
यामुळें मराठी सिनेमा मोठा होतोय....!!!!
जय महाराष्ट्र
Hi, can You write lyrics this song Indian language like your comment
kharach aahe
👍
can you write lyrics of this song....????
@@TariqJackson व्हतं न्हवतं गेलं
दैव फिरलं....
व्हतं न्हवतं गेलं
दैव फिरलं....
का काळीज झालं
पाणी पाणी पाणी....!!!!
पाणी पाणी पाणी पाणी
पाणी पाणी....!!!!
धरणीचं लेकं
धरणीला भार....
डोळ्यात आग
डोळा पाणी....
पाणी पाणी पाणी पाणी
पाणी पाणी....!!!!
पिंड चावूनी
सातबाऱ्याचं कावळा
नाचतों मोरवानी....
पिंड चावूनी
सातबाऱ्याचं कावळा
नाचतों मोरवानी....
पाणी पाणी पाणी पाणी
पाणी पाणी....!!!!
👍👍👍👍👌👌👌👌
माझं चॅनेल सबस्क्राईब करा भावानों...!!!!
🙏🙏🙏🙏✌️✌️✌️✌️
यावर्षीचा सर्वांत उत्कृष्ट आणि ह्रदयस्पर्शी सिनेमा 👌
🚩जय महाराष्ट्र....जय जय महाराष्ट्र 🚩
खर आहे
हेव हमाल जेव्हा फेटा घालून चावडीवर बसायचा ना
तेव्हा अभाळापेक्षा मोठा वाटायचा..
आज माझं आभाळ झुकल गण्या😥😥
मी हे गण दर तासाला ऐकतो खूप छान आहे हे अगदी 💓 स्पर्श करून जात
नरेंद्रजी भिडे तुमचं संगीत म्हणजे सहज मनात रुजतं 🙏
शब्द उरले नाही या गीत ला काळजाला लागणारे गीत
सर्व शेतकरी लोकांना एकच विनंती आहे की हाथ जोडतो हव् तर पाय पडतो पण शेती विकू नका राव नाही तर ही स्थिती खरी व्हायला वेळ नाही लागणार 😭😭
शेती इकायची नसती ओ,शेती राखायची असती.....
जय महाराष्ट्र ⛳.... 😥
जेव्हा सविता मालपेकर यांना त्यांची प्रतिकृती दिसते, ती जेव्हा त्यांना इकडं ये असे हातवारे करते. तेव्हा मन गलबलून येतं. मला तर माझ्या आजीचीच आठवण आली.
म्हणून स्वतःच्या जमिनी विकायच्या नसतात त्या राखाच्या असतात , नाय तर अशे दिवस येतात
Barobar bolala bhava 🥺
One of the best movie in marathi ❤
जमीन विकायची नसते ती राखायची असते ...महाराष्ट्र च्या जमिनी परप्रांतीयांच्या घश्यात घालू नका . ..
Salute to Pravin Vittal Tarde sir
या मुलांना गुंड बनायला त्यांच्या परिस्थितीने मजबूर केल आणि यांनी जे केल ते योग्यच आहे अन्याय का सहन करायचा?
Agdi barobar bhau.
Mi pan bhau
Movie kasha vr ahe
मी हे गाणं ऐताना मला माझ्या गावाची आठवण होते... मी हे खुप जवळून अनुभवलाय 😭😭
Kutla ahes bhava
Tyo newjiland cha hay
2023❤😢 मधे मी
Mi pn खूप जवळून पाहिलं आहे,,,,, आणखी पण त्यांतच आहे,,,,😢😢😢,,,, खूप कठीण काळ चालू आहे.
Me too
खरच पाणी आलं राव हे गाणं जेव्हा थेटरात बघितलं तेव्हा
संकट किती ही येउद्या पण आपली शेती विकायची न्हाय
Tru
💪💪👍👍
खूप खूप छान कथा ,अभिनय , गाणी , संगीत 👌👌👌👌👌..... आणि चित्रपटाच्या शेवटी डोळ्यात फक्त पाणी पाणी पाणी😢😢😢😢 ....
Movie kasha vr ahe
Best movie .khup sunder song....manala lagat yar he song.. Ratri ek pack marun ekla Na tar khup denger filing yete
0:38 काळीज चिरनारा क्षण
हे गाणे काळजाला भिडते ❤
आपलीच लोकं आपल्यावर..........
गूनेगार बनण्याच कारण म्हणजे परिस्थिती लोकांचा अपमान, मैत्री, आणि प्रेम हा आनी पैसा त्यामूळेच माणूस गूनेगार बनतो 🗡️🥷🏻🥺
विचार करण्यास प्रवृत्त करायला लावणारा चित्रपट!👌
काळजाचं घाव घालणारे गाणं 😘
मी तर हा चिञपट कमीत कमी 25 ते 30 वेऴा बघीतला खूप मस्त आहे चिञपट
Plz send me link
Mobile madhye download ahe pahije tevha baghto, kantala yet ny picture baghun
@@dhanashrikharge9427 kuthun download kelas mla link send kar na
@@somathorat7823 telegram
@@dhanashrikharge9427 thank you maza kadun delete zalta . Kuthe rahtes
Outstanding....Heart touching song❤️
This movie was masterpiece ❤️
कलाकारांचा नाद खुळा आहे फक्त पुण्यातील आहे
My father after taking retirement moved to village and doing farming in our land from last 3 years. He is happy and having a peaceful life.
प्रवीण सर बरं झालं तुम्ही मूवी बनवला.... निदान आता तरी समजलं जमीन म्णजे काय असते ते....लोक मूर्ख आहेत मूवी भाईगिरी वरती नाहीये आपल्या दुःखा वर आहे. खरच पाणी नाही थांबत डोळ्यातलं.
फौजी इमरान शेख, फलटण.
Ho kharay.,,sheti ikaychi nasti rakhaychi asti...,lahaan por suddha dialogue mhanayla lagle!!!
@@viraswhistle6524
अगदी खरंय 😞
व्हतं न्हवतं गेलं
दैव फिरलं....
व्हतं न्हवतं गेलं
दैव फिरलं....
का काळीज झालं
पाणी पाणी पाणी....!!!!
पाणी पाणी पाणी पाणी
पाणी पाणी....!!!!
धरणीचं लेकं
धरणीला भार....
डोळ्यात आग
डोळा पाणी....
पाणी पाणी पाणी पाणी
पाणी पाणी....!!!!
पिंड चावूनी
सातबाऱ्याचं कावळा
नाचतों मोरवानी....
पिंड चावूनी
सातबाऱ्याचं कावळा
नाचतों मोरवानी....
पाणी पाणी पाणी पाणी
पाणी पाणी....!!!!
👍👍👍👍👌👌👌👌
माझं चॅनेल सबस्क्राईब करा भावानों...!!!!
🙏🙏🙏🙏✌️✌️✌️✌️
Cd ne ncc NB vn h cv vn vn nn h b ml
👌👌
मी तर रोजच पाहतो गाणं
Best movie ever...... and heart touching song....
खूप छान आवाज आहे मी रोज वीस ते पंचवीस वेळा हे गाणं ऐकतो
Pahilya veles kalal nahi vatty
Gaan kharach khup mast ahe, me roj ekto sound effects kharach khup chan ahe Thanks
काय परिस्थिती आहे ना सध्याची परिस्थिती अशी आहे लोकांना वाटते पुण्यात शहरात लय मजा आहे पण त्यांना काय माहित कुत्र्यागत जिवण झाला आहे आता पुढाऱ्यांनी पार वाट लावली
# सर्वांचे दिवस बदलत असतात..फक्त कष्ट प्रामाणिक पणे करायचं,नीतिमत्ता साफ ठेवायची आणि देवावर विश्वास ठेवायचा...
Tru
मस्त
right oh Dada 🙏
Khup meaningful aani heart touching song aahe. ❤️
संपूर्ण परिस्थितिचि जाणीव होते राव 😔🥺🥺🥺
Lay bhari picture ahe rav.bhidla kaljala .khup divsanni asa picture ala.thanks .tarde sir
Masterpiece by pravin tarde
मारठी चित्रपट एक नंबर राव खरच
V ttà2 c6nr 3Ywj6z6ukjjj9oio
iNJb nonnoij Uzimkljjoqa
काटा आला अंगावर
खरचं जमीन विकायला सोपे आहे पण विकत घ्यायला खूप कठीण आहे
All song best ani heart touching ahe rao
Everytime I watch this song I cry.
धरणीचा लेक धरानीला भारी....
पिंड चाउन सातबऱ्याचा कवळा नाचतो मोरा वाणी.. पाणी पाणी....
मला खुप आवडल हे गाणं सारख सारख ऐकाव वाटत
सत्य परिस्थितीची जाणीव करुन देणारा चित्रपट व गाणे. ❤😭
शरद मोहोळ हिंदू शेर ❤❤
हृदयस्पर्शी गाणं आहे राव 😓😓💗💗
Om Bhutkar ❤️
खुप भारी मुळशी पॅटर्न 😢😘
The great movie all time in marathi industry ❤️❤️
Nice song with meaningful lyrics...
This is the condition of farmers in our country😥😥😥
Give like for him 👍👍
मराठी movie म्हटलं कि मराठी लोकच शिव्या नाही घालतील
असं होणार का कधी 😎
Nice one
Nice
Kdkkkk❤💖
Really amazing video
पिडांच उणी सात बार्याच कावळा नाचतो मोरा वानी हे एेकून अंगावर काटा येतोय
मी रोज बघतो
खरच लय वाईट असतरे
Om bhutkar ❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥
Mast ahe songs
Ajun ekavase vat tat
Nice film
डेव्हलपमेंटच्या कॅन्सर नी सुंदर खेडी खाऊन टाकली...
अगदी बरोबर पाटील.👑
@@meenaenterprises3656 राम कृष्ण हरी
मुळशी पॅटर्न हा चित्रपट माझ्या काळाजा जवळ... mulashi pattern ha picture kadhich Bor hot aani honar pn nahi....mi dar 3 divsala aad Karun pahto....
जबरदस्त मराठी सिनेमा आहे 1no
मन सुन्न झालं
Kadakkkkkll
Pravin tarde great direction
Ganyasarkha ekhad mitr bhetel kaa 😭
Move 1 no aani music acting sagal combination superb
1 no movie
Khatrnak Movie....😘😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️
Incredible song ever👌👌
Om bhutkar NO 1superstar
हे गान ऐकून डाेळे पानवले यार 😢😢
मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर अक्षरशः धुमाकूळ घातला आहें....!!!!
बॉयस २,आणि काशिनाथ घाणेकर, नाळ आणि आता मुळशी पॅटर्न,२०१८ चा उत्तरार्ध फक्त मराठीं सिनेमाच्या नावावर....!!!!
👍👍👍👍👌👌👌👌
मराठीं सिनेमाचें कलेकशन बघून हिंदीवाल्यांचीं फाटली असेंल टर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्ररकण....!!!!
माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा भावानों व्हाट्सअप्प स्टेटस आणि इतर मनोरंजक गोष्टींसाठी....!!!!
👍👍👍👍👌👌👌👌
जय महाराष्ट्र....!!!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तुम्ही आमच्या स्क्रीनस खाल्ल्या तर आम्हीं तुमचा अख्खा सिनेमा खाऊ ना....!!!!
-मराठीं इंडस्ट्री टू बॉलीवूड
khara aahe
Nakki subscribe karato bhava
Okk bhava karato subscribe
✌️✌️💪💪
स्व.पै.संदीपभाऊ मोहोळ
Best film ever marathi . rada aaa movie ahe
Cyli Khare👌👌👌
ekdam zakkasss👌👌
१ Number ciema aahe
Heart touching song
This movie is really interesting & inspired
my favourite favourite song favourite movie
Hearth touching song
So tuching song by hard
काळजा घर पडणार ... गान
Hya picture samor sagle picture fail aahet......kaljacha vishay.... mulashi pattern.....
हिच परस्तिती आहे वेल्हा भाेर मुळशी
kuthe neun thevlai pune jilha maza
मा मी काय लं मला हे
@@chayashinde9133 काय लिहलेले आहे
@@shankarraut4285 ती रं ए ड एक
@@chayashinde9133 काय
Aardhi bhakri kha pn jamin viku naka ti aapli aai aahe 😥😞
' ' ' ' ' ' '
@@varadhk3159 tu vikli Kay😂😂😂
1 नंबर मूवी आहे
One of the best song of my life
Singer Ssaayali Kkhare 👍👍👌👌