हे गाणं ऐकून खरोखर ज्यांच्या डोळ्यात पाणी आल आहे ना फक्त त्यानीच like करा बगु किती लोक emotional झाले आहेत. हे गाणंच आसं आहे की कोणीही रडल्या शिवाय राहणार नाही. 💯🥺
मित्रांनो माझ्या मनात देखिल आत्महत्येचा विचार येत होते. परंतु आदर्श दादांचं हे गाणं ऐकल. आण काळजातून धाडकन आवाज आला,तू जाशील पण तुझ्या मागे कुटुंबाचं काय. खूप खूप धन्यवाद दादा ... हे गाणं ऐकून जीवन जगण्याची उमेद मिळाली. काही झाले तरी चालेल पण आत्महत्या चुकूनही नाही.
जेवढे अरिजित ने वाईट दिवस काढलेत तेवढे,आदर्श ने नाही ,खूप वाईट परिस्थितीतून अरिजीत वरी आला आहे ,त्याला कसलाच गर्व नाहीये अरिजितला one of the best singer हैं अरीजित
हे गाणं मला खूप आवडलं ..... आणि आदर्श शिंदेचा आवाज खूप छान आहे. हे गाणं काळजालाच छेदून गेलं खरच आणि ह्या गाण्याची चाल जगात भारी आहे आवाज त्याहून छान .आदर्श शिंदे तुम्हाला सलाम. ...
खूप मोठ्या उंचीवर हे गाणं जाणार ....करणं गाण्यातल्या भावना ह्या सर्व सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित आहेत, खूप मान भरून आलं गाणं ऐकताना, खूप धन्यवाद 💐
सयर भयर झालं सारं, अघटीत घडलं र... काळा आडं घेऊन गेला... देऊन जन्माची सजा..... देवा कसा फास यो तुझा..... रं देवा कसा फास यो तुझा..... देवा कसा फास यो तुझा......रं देवा कसा फास यो तुझा......... ... गाण्याच्या या ओळी ऐकून मला खुप रडु आले...... . . Miss you Dada 😢😢😢 माझा लहान भाऊ या जगात नाही हे गाणं ऐकलं आणि पुन्हा तोच दिवस डोळ्यासमोर आला 😢😢😢😢😢 का देवा काळा आडं घेऊन गेला 😢 माझ्या भावाला.....😭😭😭
काळजाचे पाणी पाणी होणारे भावनिक शब्द आहेत प्रत्येक कडव्यात आज माझा दादा मला सोडून गेला आहे त्याची जीवन गाथा मला ह्या गाण्यात दिसते 😢 😢😢 miss you dada 😢😢
आदर्श दादा तुमचा आवाज ईश्वराचे देन आहे. या आवाजातून गेलेल्या बापाची आठवण तर नक्कीच होणार व तसेच वडिलांनी आपल्यासाठी लहानपणापासून केलेले कष्ट,भोगलेल्या वेदना, या सर्व गोष्टी गाण्यातून आम्हाला समजल्या. पण आतापर्यंत ची गाणी गायलेली आहेत त्यात हे माझ्यासाठी सर्वात बेस्ट गान असेल. थँक्यू दादा..... पुढील वाटचालीस माझ्या आपल्याला शुभेच्छा
डोळ्यातून पाणी आवरल नाहि निशब्द ......खरच महारास्ट्रातल्या शेतकर्याची व्यथा या गाण्यातुन स्पष्ट झाली😭😭😭😭😭😭😭🥺🥺🥺🥺 धन्यवाद सयाजी शिंदे..... आदर्श शिंदे.. सर्व टीम
सैर बैर झालं सारं मन कासाविस झालं,या शब्दाचा अर्थ म्हणजे डायरेक्ट काळजाला घरं करून गेल्यासारखे वाटते, खुप छान छान मांडणी या गाण्याची आदर्श शिंदे यांचा आवाज अप्रतिम,खुपच छान,🙏♥️
सरांच्या आवाजाला तर तोडच नाही गाण एकदम उत्तम तसेच गीतकार, संगीतकार तसेच पूर्ण मंडळ यांची जीव तोडून मेहनत।आज जर ग्रामीण भागाचा विचार केला तर प्रत्येक शेतकरी असो , शेतमजूर असो किंवा तळागाळातील सामान्य माणूस असो प्रत्येकाची हीच अवस्था आहे हे वास्तव आहेच। संपूर्ण चित्र एका गाण्यात मांडल त्याला सुद्धा सामान्य माणसाच्या भावना असाव्या लागतात. जय छत्रपती शिवराय🚩🇮🇳 जय भीम🇮🇳 जय संविधान🙏 जय महाराष्ट्र। जय भारत🇮🇳
लहानपणपासूनचा मित्र,थोड दुरावा झालेला आमच्यात.खूप जीव लावणारा होता रोड अपघातात किड्यामुंग्यासारखा मरण घेऊन गेला.हे गाण त्यालाच आठवून ऐकत बसतो.कोणाशी दुरावा करू नका प्लिज सर्वांना जवळ ठेवा ...कारण आणी मरण कोणाच्याच मालकित नाही.कधी काय होईल त्याचा कधीच भरोसा नाही.काळजी घ्या मित्रांनो ज्यांनी जपलंय त्यांना जपून ठेवा .❤
आदर्श दादाला कोणत्या शब्दांत म्हनायच की लय भारी गान काढलंय तुम्ही. खर खूप छान वाटत गान ऐकून अतिशय सुंदर शब्द टाकून बनले हे गीत आणि त्या गीताला नाव पण किती भारी दीलय ...फास...👌👌👌👌👌👌👌
हे सॉंग मी एक वेळेस रील्स वर ऐकल होत आता मी हे सॉंग 50 वेळा ऐकल तरी मन नही भरत खूप छान गाण लिहलंय अजून किती वेळा ऐकणार माहिती नही आदर्श सर तुमचा आवाज खूप भारी आहे
अविनाश कोलते भाऊला साथ दिल्याबद्दल जालना वाशीयांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो , परंतु आदर्श दादा शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या सोंग वर अधिक भर द्या ही मोठ्या भावा चरणी प्रार्थना.from नारायण नवले जाफ्राबाद जालना
सत्य परिस्थिती आहे..सध्या. संत्री मंत्री. बिझनेस वाले.. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करतात.. त्यांचं चालतंय.. गरीबच काय चालणार आहे... डोळ्यांना पाणी ये महणायची गरज लागती का भाऊ...❤
खरच दादा हे गाणं ऐकून मनाला लागलं आणि अतिशय सुंदर आवाज सुंदर आणि सुंदर लिखाण केले खरच आज बाबा ची आठवण आली कारण ते राब राब राबून कष्ट करून ते मला कसलीच कमी पडू देत नाही ❤❤love you Baba ❤❤
Heart touching song 🤗#आदर्श_शिंदे दादुऽऽऽ तुझा आवाज थेट काळजाला हात घालतो. शब्द रचना खुप छान. सर्वसामान्य माणसाच्या भावना व्यक्त होताना दिसल्या. सादरीकरण संगित सगळेच खुप छान. अन तुझ्या आवाजातील जादु सत्य परिस्तिथी डोळ्यासमोर उभी करते. कुठल्याही गाण्याला तुझा आवाज लाभला की त्या गाण्याला ऐक वेगळाच रंग चढतो. तुझ्या आवाजातील हा गोडवा वयाच्या शंभरावी पर्यंत या असाच वाढत जावो.अन आम्हाला अशीच छान छान गाणी ऐकायला मिळो. Proud of you #The_Golden_Voice #Adarshshinde my sweet adarsh dada. Keep rocking alwaysss dadu and team
माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मी 15 वर्षांचा होतो या गाण्याने मला अश्रू अनावर झाले.... वडिलांशिवाय हे जग खरोखरच नरक आहे. Miss you papa. I love you ❤️
कुणी शिकलेला कुणी अडाणी, गरीब श्रीमंत लहान मोठा ,स्त्री पुरुष अशा कुणाच्याही भावना हृदयामध्ये हात घालून हलवून टाकणारा आवाज म्हणजे आदर्श शिंदे❤ Hats off sir ❤...
मी खूप गाणे ऐकतो पण कोणत्याच गाण्यावर कमेंट केली नाही आज कमेंट करण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही.... सुंदर गाण्याचे लेखन व तितकेच सुंदर अप्रतिम गाण्याचे सादरीकरण... कमेंट करण्यासाठी शब्द सुचत नाही... गाण्याचे शब्द व सुर हृदयाला थेट भिडतात Best.. Master piece...
काय फिलिंग आहेत हे गाणं ऐकून समजणं चालय 😢
देवा फक्त माझा बाप मला परत दे.....बाकी मला जग नको....
नाही येऊ शकत भाऊ 😔😩
Mitra deva ni je nela te parat naste yet 😢.bappa ni tula nav dela ata tula tujya tya navala motha karcha ah 🎯💪🏻
❤
😢😢😢😢 बाबा
😭Miss you papa😭💔🥺
हे गाणं ऐकून खरोखर ज्यांच्या डोळ्यात पाणी आल आहे ना फक्त त्यानीच like करा बगु किती लोक emotional झाले आहेत. हे गाणंच आसं आहे की कोणीही रडल्या शिवाय राहणार नाही. 💯🥺
😭😭😭
😊
😢
मित्रांनो माझ्या मनात देखिल आत्महत्येचा विचार येत होते. परंतु आदर्श दादांचं हे गाणं ऐकल. आण काळजातून धाडकन आवाज आला,तू जाशील पण तुझ्या मागे कुटुंबाचं काय. खूप खूप धन्यवाद दादा ... हे गाणं ऐकून जीवन जगण्याची उमेद मिळाली. काही झाले तरी चालेल पण आत्महत्या चुकूनही नाही.
Good dada
❤ काही पण जाळे तरी माणसाने जगावे ❤
छान दादा निर्णय चुकीचा नकोय मी सुध्दा खुप कर्ज टेन्शन मध्ये आहे पण सावरतोय स्वतःला 😔
*हे गाणं हरवलेल्या माणसांची खूप आठवण करून देतं...😭😔❤*
Ho bav
😢
हो
काळजात घुसणारा आवाज आदर्श शिंदे 😍❤️
बाप नावाचा आधार गेला ना खूप त्रास होतो...miss you pappa😌
😂😂❤❤❤
😂😂😂😂😂😂😂
भावा खर आहे खूप त्रास होतो 😢
🥺😭
😂😂
जसा bollywood कडे अर्जित आहे तसा आपल्या कडे आदर्श शिंदे आहे❤
जेवढे अरिजित ने वाईट दिवस काढलेत तेवढे,आदर्श ने नाही ,खूप वाईट परिस्थितीतून अरिजीत वरी आला आहे ,त्याला कसलाच गर्व नाहीये अरिजितला one of the best singer हैं अरीजित
@@AnnoyedModelShip-gt9ezजा मग अरिजित चा ऐक इकडे येऊ नको
आदर्श दादांच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे
Gajju bhau taur 🥺💐💐
आदर्श शिंदे माझे गुरुजी पाया पडतो गुरुजी🙏🙏🙏🙏🙏🙏 अंगावर काटा आला सर गाणं ऐकून👌🙏
हे गाणं मला खूप आवडलं ..... आणि आदर्श शिंदेचा आवाज खूप छान आहे. हे गाणं काळजालाच छेदून गेलं खरच आणि ह्या गाण्याची चाल जगात भारी आहे आवाज त्याहून छान .आदर्श शिंदे तुम्हाला सलाम. ...
😭😭😭😭😭😭😭
😒🤧🤧😭😥😢🥺🥺🥺
Q
Q
QQ
आदर्श दादा तुझा आवाज म्हणजे त्या परमेश्वराने दिलेलं वरदान आहे..!
यात तुझी मेहनत आणि रियाज याला निशब्ध: आहोत..!
#jaibhim❤️
जय जिजाऊ जय शिवराय from @ajay_atul मराठी संगितकार❤
Jai bhim
Jay bhim 🙏 Dada
जय श्री राम जय शिवराय.❤
@@tumerabaapjay bhim jay Aurangzeb
He gana त्यालाच समजेल ज्यांनी आपला कोणी गमवला आहे. खूप आठवण येते रे भाऊ.माझा लहान भाऊ 🥺😭😭😭
Miss you Bhau
माझा भाऊ पण गेला
Majhi bahi pan gali
हे गणं फक्त आदर्श दादा साठीच आहे.🙏🏻👍
गाण्याचे शब्द खूप भावनिक आहे आणि त्यात आदर्श शिंदे यांचा आवाज 💯☝🏻
आदर्श शिंदे यांच्या आवाजाला तोड नाही 👍आणि त्यात गाण्याचे बोल ऐकून अंगावर काटा आला 🙏खूप छान sir ❤️
खूप मोठ्या उंचीवर हे गाणं जाणार ....करणं गाण्यातल्या भावना ह्या सर्व सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडित आहेत, खूप मान भरून आलं गाणं ऐकताना, खूप धन्यवाद 💐
सयर भयर झालं सारं,
अघटीत घडलं र...
काळा आडं घेऊन गेला...
देऊन जन्माची सजा.....
देवा कसा फास यो तुझा..... रं
देवा कसा फास यो तुझा.....
देवा कसा फास यो तुझा......रं
देवा कसा फास यो तुझा.........
... गाण्याच्या या ओळी ऐकून मला खुप रडु आले......
.
.
Miss you Dada 😢😢😢
माझा लहान भाऊ या जगात नाही हे गाणं ऐकलं आणि पुन्हा तोच दिवस डोळ्यासमोर आला 😢😢😢😢😢
का देवा काळा आडं घेऊन गेला 😢 माझ्या भावाला.....😭😭😭
😢
काळजाचे पाणी पाणी होणारे भावनिक शब्द आहेत प्रत्येक कडव्यात आज माझा दादा मला सोडून गेला आहे त्याची जीवन गाथा मला ह्या गाण्यात दिसते 😢 😢😢 miss you dada 😢😢
अप्रतिम आवाजाने अंगावर शहारे आणणारे दोनच गायक आदर्श शिंदे सर आणि अजय अतुल सर.
Kahr ahe
माय मराठीला लाभलेला रांगडा आवाज👌 आदर्श शिंदे...👏
अतिशय सुंदर आवाज दादा...सामान्य माणसाच्या काळजाला भिडणारा आवाज...आणि अतिशय उत्कृष्ट lyrics
आले भाऊ खूप आले..😪😪😢😢
या गाण्यात एक सिन आहे ज्यात जेवताना बाबा मुलांना बगत असतो, निशब्द झालो पूर्ण,खूप गलबलून आले बघताना. काय बोलू....
आदर्श दादा तुमचा आवाज ईश्वराचे देन आहे. या आवाजातून गेलेल्या बापाची आठवण तर नक्कीच होणार व तसेच वडिलांनी आपल्यासाठी लहानपणापासून केलेले कष्ट,भोगलेल्या वेदना, या सर्व गोष्टी गाण्यातून आम्हाला समजल्या. पण आतापर्यंत ची गाणी गायलेली आहेत त्यात हे माझ्यासाठी सर्वात बेस्ट गान असेल. थँक्यू दादा..... पुढील वाटचालीस माझ्या आपल्याला शुभेच्छा
ह्या गाण्यामध्ये सामान्य माणसाचं जीवन रचलं आहे.... आदर्श दादा यांना माझ्याकडून सलाम.... आपल्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती खूप आहे....
,👍👍
Nice
डोळ्यातुन पाणी आलं राव ..आदर्श दादा चे भावनिक आवाज आणि शब्द फेक लई भारी
गाणे खूप छान झालय.. डोळयात नकळत पाणी आले... डोळ्यासमोर निशब्ध शेतकरी उभा राहिला 😭😭 👍🏽🙏🏼💐
भाऊ आजपर्यंत गाणं फक्त रिल्स वरती ऐकल पाहिल्यादाच पूर्ण ऐकलं गाणं डोळ्यासमोर फक्त पप्पा दिसत होते❤
😢😢😢
😢
😭😭😭😭😭
😥😥
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢miss you pappa
हे गाणं ऐकल्यावर गजूभाऊ ची आठवण येते 888
गाण्याचे लिरिक्स आणि भाव डोळयांत आपसूक मोती बनून चमकून गेले🙏🏻आदर्श दादा काय बोलावं काय गायलं आहेस❤️❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻तुझ्या आवाजाला तोड नाही🙏🏻🙏🏻🙏🏻शिंदे शाहीच्या सन्मानाचा तुरा आहेस दादा तू❤️❤️❤️असाच गात राहा आणि नेहमी आनंदात राहा😊😊😊😍😍💐💐💐सर्व युवा गायकांना प्रेरणा आहेस तू😊😊😊💐💐💐❤️
👌👌👌👌👌
सुंदर आवाज आहे
Hii nageshji thanks for your comment... my self amol Deshmukh lyricist of this song.🙏😊
कमीत कमी ७० ते ८० वेळा फुल गाणं ऐकलं 😇
Hat's Of To This Creative Team ☺️
It's Feel To Public ☺️🥺❤️
❤️
आदर्श शिंदे साहेबाःच्या आवाजात असलेल्या तळमळीला आणी सयांजी शिंदे च्या विचाराला मानाचा मुजरा
Jevha majha Janam jhala tevha majhi aai varali he gaan aikalyavar mala majhya aai chi aathavan yete 😭😭😭😭😭😭😭😭😭
हे गाणं ऐकलं की गजू भाऊ तौरची आठवन येते😢
😢😞
पादु भाई च्या नाधाला नका लागु..आई वडील चा विचार कर 🎉
डोळ्यात पाणी आलं राव गाण ऐकून, आणी आवाजाला तोड नाही. खुप छान आदर्श सर 👍
डोळ्यातून पाणी आवरल नाहि निशब्द ......खरच महारास्ट्रातल्या शेतकर्याची व्यथा या गाण्यातुन स्पष्ट झाली😭😭😭😭😭😭😭🥺🥺🥺🥺 धन्यवाद सयाजी शिंदे.....
आदर्श शिंदे.. सर्व टीम
सैर बैर झालं सारं मन कासाविस झालं,या शब्दाचा अर्थ म्हणजे डायरेक्ट काळजाला घरं करून गेल्यासारखे वाटते, खुप छान छान मांडणी या गाण्याची आदर्श शिंदे यांचा आवाज अप्रतिम,खुपच छान,🙏♥️
आदर्श दादा तुझा आवाज म्हणजे त्या परमेश्वराने दिलेलं वरदान आहे..!
यात तुझी मेहनत आणि रियाज याला निशब्ध: आहोत..!
गोरेगाव येथील बाजीप्रभू ढोल ताशा पथक मधील मृत पावलेल्या वादकांना भावपूर्ण श्रद्धांजली 😢
हे गाणं ऐकून त्यांची आठवत येते आहे 😢
खूप कमी वय होते 😢
नकळत डोळ्यात पाणी आल 😥 शेतकऱ्यांची आयुष्याचे चित्र डोळ्यापुढे उभा राहील .....शेत करी जगला तरच देश जगेल🌾🌾जयकिसान🌾🌾
सरांच्या आवाजाला तर तोडच नाही गाण एकदम उत्तम तसेच गीतकार, संगीतकार तसेच पूर्ण मंडळ यांची जीव तोडून मेहनत।आज जर ग्रामीण भागाचा विचार केला तर प्रत्येक शेतकरी असो , शेतमजूर असो किंवा तळागाळातील सामान्य माणूस असो प्रत्येकाची हीच अवस्था आहे हे वास्तव आहेच। संपूर्ण चित्र एका गाण्यात मांडल त्याला सुद्धा सामान्य माणसाच्या भावना असाव्या लागतात.
जय छत्रपती शिवराय🚩🇮🇳
जय भीम🇮🇳 जय संविधान🙏
जय महाराष्ट्र। जय भारत🇮🇳
🙏🙏सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात प्रसंग गाण्यातून मांडलेले आहे धन्यवाद
लहानपणपासूनचा मित्र,थोड दुरावा झालेला आमच्यात.खूप जीव लावणारा होता रोड अपघातात किड्यामुंग्यासारखा मरण घेऊन गेला.हे गाण त्यालाच आठवून ऐकत बसतो.कोणाशी दुरावा करू नका प्लिज सर्वांना जवळ ठेवा ...कारण आणी मरण कोणाच्याच मालकित नाही.कधी काय होईल त्याचा कधीच भरोसा नाही.काळजी घ्या मित्रांनो ज्यांनी जपलंय त्यांना जपून ठेवा .❤
Love from assam. Marathi music is always like prayers. Jai maharastra.❤
Thanks 🙏👍🙏
P
P
P
आदर्श शिंदे म्हणले की विषयच नाही
गाणं चांगलच असणार आहे
काळजाचा ठोका चुकवणारा आवाज आणि शब्द रचना..❤️😟😏
Like फक्त आदर्श शिंदे दादासाठी आणि त्यांच्या आवाजासाठी ❤️
Miss you gaju bhau 😢😢
रडायला आल्याशिवाय हे गीत एकता येत नाही शब्दांची ताकद किती आहे हे कळते हृदया ला भीडले ग्रेट आदर्श शिंदे ❤
😭😭 😭😭 खरचं गान आयकताना डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही
🥲
अंगावर जेव्हा काटा उभा रहातो ते गीत असत आपलं मनातलं काळजातलं 🖤🖤🖤
थँक्यू आदर्श शिंदे
गीतकार संगीत सर्वकाही अफाट ❤️❤️
आदर्श दादांच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे,♥️💯 आणि गाण्याची रचना खुप चांगल्या प्रकारे मांडली आहे, अगदी सामान्य माणसाचं जगण त्यामधून दिसले आहे.✍️👌👌♥️💯👌
☺️☺️😊😊☺️😚😊😊
Lloopll
Samanya mansa cha nahi shetkari cha
@@sunitashelke9936 oo
❣️❣️
Miss you Gaju Bhau 888 The King of Jalna 👑
माझा लहान भाऊ 21 वर्षांचा असतांनी वारला ...... आज आम्हि एकटे पडलो. कारण एकुलता एकच भाऊ होता.....😢😢😢😢😢❤😢😢😢
मन भरून आलं गाणं ऐकून आत्ता पर्यंत च मनाला लागलेलं सर्वात सुंदर गाणं आहे हे salute आहे आदर्श दादा तुला जय शिवराय🙏🏻🚩♥️
yes
आदर्श दादाला कोणत्या शब्दांत म्हनायच की लय भारी गान काढलंय तुम्ही. खर खूप छान वाटत गान ऐकून अतिशय सुंदर शब्द टाकून बनले हे गीत आणि त्या गीताला नाव पण किती भारी दीलय ...फास...👌👌👌👌👌👌👌
बोलायचा तर खुप काही वाटत पण 🥹😭😭😭🙏तोडांतुन शब्दच नाय सुटत गाणी आयकल्यावर खुप मनाला लागतो खरच 🙏😭😭😭
४ वर्षांपूर्वी वडील गेले आणि एक महिन्यापूर्वी मोठा भाऊ…..हे गाणं ऐकत असतांना खुप रडलो..😰❤miss you dada ani bhau😢😢😢
😢
😢
😢
Dada amhi त्यांची तर जागा घेऊ शकत nhi but amhi ahot tuzyasobt kayam 🙂
@@Raviiii17_ thanks Bhava❤️🙏🙏🙏
हे गाण आईकल्या वर माझा सख्या भावा सारख्या मित्रा ची आठवण आली miss you 😔👑❤️
अमोल सर... उत्तम Lyrics निशब्द शब्द आहेत या गाण्याचे खरंच खूप भारी आणि आदर्श शिंदे सर म्हणजे विषयचं संपला.....👌👌👌👌
खुप छान आदर्श शिंदे सरांनी गायले आणि त्यात गानात खूप भावना मांडला 👌👌
अखंड भारताचे स्वरसम्राट आदर्श शिंदे सर मन सुन्न झाले
कोण कोण आपल्या जवळच्या पण ह्या जगात नसलेल्या मित्राला miss करतंय
😭😭😭😭😭😭
2varshapurvi fashi gheun marun Gela yar to😢
हे सॉंग मी एक वेळेस रील्स वर ऐकल होत आता मी हे सॉंग 50 वेळा ऐकल तरी मन नही भरत खूप छान गाण लिहलंय अजून किती वेळा ऐकणार माहिती नही आदर्श सर तुमचा आवाज खूप भारी आहे
अविनाश कोलते भाऊला साथ दिल्याबद्दल जालना वाशीयांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो , परंतु आदर्श दादा शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या सोंग वर अधिक भर द्या ही मोठ्या भावा चरणी प्रार्थना.from नारायण नवले जाफ्राबाद जालना
दादाच्या आवाजा साठी आपल्याकडे ....शब्द नसतात कोणतं ही सॉंग आसो....
काळजाला भिडणारा आवाज आहे सर तुमचा मन तृप्त होवुन जातं 👌👌👌❤❤😘😘
सत्य परिस्थिती आहे..सध्या. संत्री मंत्री. बिझनेस वाले.. कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करतात.. त्यांचं चालतंय.. गरीबच काय चालणार आहे... डोळ्यांना पाणी ये महणायची गरज लागती का भाऊ...❤
Miss Prashant mama 🥺
शेतकऱ्याची व्यथा गण्या द्वारे मांडली
खरंच फास हा कसा ।।।
कष्ट शेतकऱ्यांचे पीक त्यांचं मापं दुसरे करणार
वा रे कृषी प्रधान देश्या वा 😔😔
आदर्श दादा तुमच्या आवाज बद्दल काय बोलाव तेच कळत नाही काय जादू आहे तुमच्या आवाजात राव magic voice 👌
खरच दादा हे गाणं ऐकून मनाला लागलं आणि अतिशय सुंदर आवाज सुंदर आणि सुंदर लिखाण केले खरच आज बाबा ची आठवण आली कारण ते राब राब राबून कष्ट करून ते मला कसलीच कमी पडू देत नाही ❤❤love you Baba ❤❤
आपल्या पासुन कायमचे दूर गेलेल्या माणसांची खुप आठवण येते😢
😔😔😔
हे गाणं ऐकलं ना माझ्या मुलाची खूप आठवण येतेय फक्त अडीच महिन्यात सोडुन गेला 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
फक्त शिंदेशाही आदर्श भावा......
Fans of shindeshahi
Fans of adarsh shinde
I supported shindeshahi
दादा तुमचा आवाज आणि हे गाणं ऐकून अंगावर काटा उभा राहतो 🙏💙💯
खरंच अजय अतुल नंतर फक्त दादा तुमचं गाणं ऐकतो मन भरून येत गाणं आवाज कानावर पडतो
2 महिन्या पूर्वी माझे वडील देवाघरी गेले खूप आठवण येतेय miss you papa 💕
आदर्श शिंदे नावाप्रमाणेच आहेत
आमची प्रेरणा आणि आदर्श
आमची मान उंचावली आहे आदर्शने
जयभिम जय महाराष्ट्र
कुणाच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी सांगा 😭😭
Bhau 😭
ho bhau
mich jatoy bhai ata 💔😔😢😭😭
Miss you my bigSISTER👭 👑😘🙇♀️
😭 ❤️
खरंच आदर्श दादांच्या आवाजात जादू आहे❤️❤️😍
एकदम काळजाला भिडणारा आवाज ............... आदर्श शिंदे❤❤
Miss You Gaju Bhau Taur 💔💐😭
हे गान ऐकून खरच डोळ्यातून पाणी आले🥹🥹🔥
शेतकरी भावांनो चला आता लढायला शिखा चला किती दिवस आत्महत्या करणार या गाण्यात शेतकऱ्याची कहाणी सांगितली आहे आदर्श भाऊ नी ❣️🥺🙏🥺
Heart touching song 🤗#आदर्श_शिंदे दादुऽऽऽ तुझा आवाज थेट काळजाला हात घालतो. शब्द रचना खुप छान. सर्वसामान्य माणसाच्या भावना व्यक्त होताना दिसल्या. सादरीकरण संगित सगळेच खुप छान. अन तुझ्या आवाजातील जादु सत्य परिस्तिथी डोळ्यासमोर उभी करते. कुठल्याही गाण्याला तुझा आवाज लाभला की त्या गाण्याला ऐक वेगळाच रंग चढतो. तुझ्या आवाजातील हा गोडवा वयाच्या शंभरावी पर्यंत या असाच वाढत जावो.अन आम्हाला अशीच छान छान गाणी ऐकायला मिळो. Proud of you #The_Golden_Voice #Adarshshinde my sweet adarsh dada. Keep rocking alwaysss dadu and team
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे♥️♥️♥️♥️♥️
हे गाणं ऐकल्यावर खरंच किंग ऑफ जालना गजु भाऊ तौर यांची आठवण येते miss you 888
आजच विडीओ पुर्ण गान आइक्ल खूप इमोशनल गाणं आहे ❤
माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मी 15 वर्षांचा होतो या गाण्याने मला अश्रू अनावर झाले.... वडिलांशिवाय हे जग खरोखरच नरक आहे. Miss you papa. I love you ❤️
Kalji ghe
भाऊ मी तर 11च वर्षाचा होतो माझे वडील वारले तेव्हा
Mi tar 6 varshachah hoto
@@ganeshgholve7459 same 😢
Ho ray dada
कुणी शिकलेला कुणी अडाणी, गरीब श्रीमंत लहान मोठा ,स्त्री पुरुष अशा कुणाच्याही भावना हृदयामध्ये हात घालून हलवून टाकणारा आवाज म्हणजे आदर्श शिंदे❤
Hats off sir ❤...
❤
आदर्श शिंदे सराच गाण आईकुन डोळ्यात पाणी आला... very nice sar. ❤
डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहताच नाही
मी खूप गाणे ऐकतो पण कोणत्याच गाण्यावर कमेंट केली नाही आज कमेंट करण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही.... सुंदर गाण्याचे लेखन व तितकेच सुंदर अप्रतिम गाण्याचे सादरीकरण... कमेंट करण्यासाठी शब्द सुचत नाही... गाण्याचे शब्द व सुर हृदयाला थेट भिडतात Best.. Master piece...
हृदयाला भिडणार गाणं आहे ... खुपच सुंदर बनवले आहे ...
मनात लपलेल्या भावना परत आठवण करून देणार हे गाणं आहे....😔😔 शत शत नमन या गाण्याला 🙏🙏🙏
आय
@@ashokmunde6359😊😊😅😅😅 2:59 3:00
😢😢😢 हे गाणं ऐकल्यावर असं वाटतं की आपण पण देवाकडे निघुन जावं
हे गाणं त्या सर्व लोकांच्या मनाला लागत.
ज्यांनी कोणाला तरी गमावलं आहे. जस मी माझा भाऊ गमावला आहे
Salute to Adarsh Shinde for this awesome song. ❤❤