मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला अन आई वडिलांना वाळीत टाकले,६ वर्षांनी मुलगा भारतात आई वडिलांकडे आला.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 фев 2025

Комментарии • 1 тыс.

  • @dnyaneshdaga8444
    @dnyaneshdaga8444 3 года назад +60

    माझी दोन्ही मुल अमेरीकेत आहेत
    ईजिनियर झाली पाठोपाठ गेली एमएस केल नोकरीला लागली
    खुप मेहनत केली त्यांनी आता समाधानी आहेत
    फोनवर बोलतात आम्हाला बोलवतात मी नाही गेलो आणि जाणार पण नाही पण मी समाधानी आहे ती त्याच्या मनासारखे जगतात मला आनंद आहे.
    मी पण ४० वर्षाअगोदर गाव /आईवडील सोडून पुण्याला आलो शिकलो व पुण्यातच स्थाईक झालो मला माझ्या गावावरून पुणे गाठायला एसटीने १६ तास लागायचे माझ्या मुलांना विमानाने २० तास लागतात.

    • @avinashbhadane8216
      @avinashbhadane8216 3 года назад +1

      P

    • @Royal1111-r2b
      @Royal1111-r2b 2 года назад

      Mhnje tumchya AAI vadilana kuni sambhale te pn sanga.shewtchya kshal hjr hote ka te pn sanga..way zalyantr tumhi tenchi seva Keli nsnar he titkac khar ahe.karn tumhi Pune mde.an te gawat

    • @Royal1111-r2b
      @Royal1111-r2b 2 года назад

      Tumce karm tumchyajvl.tumhi je Kel Tec bhogayl Milnar .itkach

  • @sheetaldhable3106
    @sheetaldhable3106 2 года назад +1

    Heart touching स्टोरी आहे. सलाम रघु ला तसेच तुमचा आवाज सुद्धा गोड आहे. ऐकावसा वाटतो

  • @arunmhatre46
    @arunmhatre46 4 года назад +32

    डोळ्यातून पाणी आले ऐकून, अप्रतिम संभाषण छान अनुभव सांगत आहे खऱ्या खुर्या आयुष्यातले😢😢😓😓🙌🙌🙌🙌👌👌👍👍

  • @sagarkohale3207
    @sagarkohale3207 2 года назад +1

    खुप सुंदर गोष्ट होती .आणि तुमचा आवाज खुप छान आहे.👌👌👌👌

  • @ManoharRGund
    @ManoharRGund 3 года назад +4

    अतिशय सुंदर, सत्य परिस्थिती आहे यापासून बोध घ्यावा अशी गोष्ट आहे आणि गोड आवाजात शब्दबद्ध केली आहे आपले मनापासून धन्यवाद.

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 2 года назад +1

    मी नियमित पहातो तुमचे चॅनेल ही कथा दोन वेळा ऐकली भाऊ किती वर्णन करू तुमच्या चॅनेल चे खुप मनाला भावली ही सत्य कथा जसे काही आपल्या बाबतीत घडून गेली अशी वाटते खूप धन्यवाद ! डोळ्यातून अश्रू शेवटपर्यंत वहात होते

  • @Ganesh09493
    @Ganesh09493 4 года назад +395

    तुम्ही कितीही पैसे कमवा परंतु घरातील आई वडील आणि म्हातारी माणसं खुश नसतील तर तुमच्या पैशांना काहीचं किंमत नाही

    • @sunitakalwaghekhupchaantha1745
      @sunitakalwaghekhupchaantha1745 4 года назад +6

      khupch chhan Raghu

    • @siddharthakamblekamble267
      @siddharthakamblekamble267 3 года назад +3

      @@sunitakalwaghekhupchaantha1745 lp)

    • @pasaydanbhajanimandal
      @pasaydanbhajanimandal 3 года назад +4

      Very nice Raghu good good

    • @vedanthonkhambe2630
      @vedanthonkhambe2630 3 года назад +3

      @@sunitakalwaghekhupchaantha1745 h

    • @dattatrayshinde4758
      @dattatrayshinde4758 3 года назад +13

      बरोबर आहे गणेशजी.. एक वेळ मंदिरात गेला नाही तरी चालेल.. तीर्थाटनासाठी बाहेर गेला नाहीत तरी चालेल पण घरी आई-वडीलांची सेवा केलीत तर प्रत्यक्ष परमेश्वर भेटल्याचे समाधान मिळते. हा माझा स्वानुभव आहे.!

  • @rajendramagar9194
    @rajendramagar9194 2 года назад

    भैय्या तुझी सांगण्याची शैली फार सुंदर आहे खुप छान सांगतात जशे महाराज प्रवचने सांगतात तसंच तुम्ही सांगता ऐकत राहावे असे वाटते खुप धन्यवाद आमचे आशिर्वाद आहेच पुढील आयुष्य सुखाच समाधानाचे जावो आणि अश्याच कथा ऐकून आम्ही भाऊक होते

  • @Save-Nature123
    @Save-Nature123 4 года назад +6

    अतिशय सुंदर,
    असेच केलेले उपकार किंवा मदत लक्षात ठेवले पाहीजेत,नाहीतर काही लोकं फारच कृतघ्न असतात.

  • @bobbybobby4039
    @bobbybobby4039 3 месяца назад

    Your narration made me cry. Society is full of such children. And number is increasing.
    Thanks for your awareness. All the best.

  • @rohidasgatir2337
    @rohidasgatir2337 4 года назад +24

    अतिशय हृदयद्रावक मनाला सुन्न करणारी कहाणी देव कोणत्याही रुपाने आपणांस भेटेल फक्त धर्म जपा कथेचा सारांश दुसऱ्याचे दुःख जाणून घ्या .

  • @theactingplaybook
    @theactingplaybook 2 года назад

    खुपच चांगली कथा आणि सादरीकरण

  • @umeshchavan6009
    @umeshchavan6009 4 года назад +6

    खुप छान माहिती दिली. जबाबदारी व माणुसकीचा अनुभव दिला. धन्यवाद 👍🙏

  • @kalyanihatkar5835
    @kalyanihatkar5835 2 года назад +2

    खूप खूप खूप छान वाटलं बाळा. अगदी एखादा सिनेमा पाहिल्यासारखं वाटलं.👌👌

    • @amrutachavan9696
      @amrutachavan9696 2 года назад

      ruclips.net/video/yWWZ4oPblc8/видео.html

  • @dnynashwaradagal1365
    @dnynashwaradagal1365 4 года назад +23

    आपली भारतीय संस्कृती जपणं आवश्यक हे🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩👍

  • @vinaywakode6705
    @vinaywakode6705 2 года назад +1

    वा! खूप म्हणजे खूपच छान सत्य कथा

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 2 года назад +8

    सांगण्याची पद्धत खूपच सुंदर आहे. आज मुलांना शिक्षण मिळते, पण संस्कार मिळत नाहीत.

  • @dineshbhoir37
    @dineshbhoir37 3 года назад +2

    खूपच भावनिक कथा सांगितली तुम्ही.धन्यवाद

  • @varshapatil35
    @varshapatil35 3 года назад +9

    आपण ईतरांना प्रेरणा मिळेल अशा तुझ्या सर्व मनोकामना पुर्ण करो ही सदिच्छा व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @prasadkadam505
    @prasadkadam505 3 года назад

    Nice ..👍🙏🙏 dada tumch sadarikaran khup sunder aahe parat parat aykavasa vataty.tumhi pratyaksha paristhiti dolya samor ubhi karta .khup khup tysm 🙏🙏 .mla kup awadtaat tumchya ya हृदयस्पर्शी वास्तव्यात घडत असलेल्या कथा...

  • @pralhadpatil8272
    @pralhadpatil8272 2 года назад +8

    आपल्या कथा खरंच हृदयाला कुठेतरी स्पर्श करून जातात

  • @tribhavanhembade3414
    @tribhavanhembade3414 2 года назад

    खूपचं छान गोष्ट आहे 🙏

  • @sanjayjiwankar5845
    @sanjayjiwankar5845 4 года назад +42

    कधिही जिवनात दोन गोष्टींचा विसर पडायला नको एक आई-वडील व दुसरे शिक्षक हे दोघेही आयुष्याला कलाटणी देणारी व्यक्ती असतात ह्यांना कधीच विसरू नका हे महत्त्वाचे.

  • @pramodnangare2160
    @pramodnangare2160 2 года назад

    खरं तुमच्या हा लेख फारच सुंदर आहे आणि विशेष म्हणजे डोळ्यात अश्रू आले.
    आई वडील हेच दैवत आहे.

  • @sambhajisapkal6355
    @sambhajisapkal6355 4 года назад +39

    उपकार आहेत पण परोपकार केले त्याचे फळ नाना.नानीला मिळाले धन्यवाद रघू

  • @rajudake4772
    @rajudake4772 2 года назад +1

    बंधू खूपच सुंदर शब्दात... घटनाक्रम माडला... ऐकताना भावना दाटून आल्या.... खूप शिकायला मिळालं... धन्यवाद..

  • @rupeshmore9151
    @rupeshmore9151 3 года назад +11

    खरच हे ऐकुण रधु बददलं काय प्रशंशा करावी समजेना केली तर कमी होईल रधूने अनिकेतच्या चांगलीच थोबाडीत मारली जय श्री राम

  • @vinodsavant2728
    @vinodsavant2728 2 года назад +1

    Chanch khup sundar...Ajun ya jagat ashi janiv thevnari manse aahet

  • @vilasovhal6109
    @vilasovhal6109 3 года назад +10

    आई विना माया विश्वात नाही सुखा धावती सगळे दुःखाला ती आई ,,आई वडीलांना सांभाळा यातच सर्वस्व आहे

  • @shamchavan4543
    @shamchavan4543 2 года назад

    Jaberdast sunder
    Eaktana Ashru thambatch navhate
    Khupach sunder
    Sruday sparshi katha

  • @rohidasgatir2337
    @rohidasgatir2337 4 года назад +178

    भाऊ तुझे शब्द मनाला ,इतर सर्वाना खुप काही शिकवून जातात .वाह छान !

  • @balajichavan5754
    @balajichavan5754 2 года назад +1

    खुप छान भाऊ. डोळे भरून. आलें.sir

  • @bhagyashreegharpure8314
    @bhagyashreegharpure8314 3 года назад +4

    खरोखर हृदयस्पर्शी कथा होती. रघुचं काम खरोखर अत्यंत कौतुकास्पद, शिकण्यासारखं आहे. अनिकेत मात्र..

  • @ashawaghmare3503
    @ashawaghmare3503 2 года назад

    Khup chan.
    Gratitude is most important

  • @sushantnachare5246
    @sushantnachare5246 3 года назад +11

    अतिशय भावनिक विषयावर सर तुम्ही बोललात ... डोळे पाण्याने भरून आले...

  • @priyankapatil9437
    @priyankapatil9437 2 года назад +1

    हृदयाला स्पर्श करून जातात तुमच्या कथा 🙏🏻खूप छान बोलता दादा तुम्ही 🙏🏻जय शिवराय 🙏🏻🚩

  • @sushilw6305
    @sushilw6305 3 года назад +20

    मनाला हेलवणारी खरी कहाणी 😪

  • @krishnanandmankikar5225
    @krishnanandmankikar5225 2 года назад

    फारच छान गोष्ट!

  • @ishanisangole800
    @ishanisangole800 3 года назад +15

    😭Verrry heart touching bro.. What a explaination power u have...🙏

  • @jayashriadbhai5272
    @jayashriadbhai5272 2 года назад +1

    Apratim imformation

  • @raghunathbhujbal9924
    @raghunathbhujbal9924 4 года назад +7

    धन्यवाद सुंदर चालू परिस्थिती सांगितली त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद

    • @MaheshPatil-mc7zj
      @MaheshPatil-mc7zj 4 года назад

      सर तुम्ही पण माई आणि नाना ह्याच्या बरोबर एखाद्या संख्या मुला पेक्षा छान राहिला त्याबाबद्दल तुम्हाला येणाऱ्या भविष्यात खूप दुवा मिळतील सॅल्युट सर तुम्हाला

  • @mrvbcreation9848
    @mrvbcreation9848 2 года назад

    सर उर भरून आला आहे किती छान बोलतात आपण असे वाटते आपण समोर आहे आणि बोलत आहे

  • @pramilapimpalgaonakar3275
    @pramilapimpalgaonakar3275 2 года назад +3

    Very harte teaching experience 👌👌🙏🏻

  • @mrkartik351
    @mrkartik351 2 года назад

    Khup chhan 👌👌 रघुनाथ सारख्या लोकांना सलुट 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @potrickkhalil2449
    @potrickkhalil2449 4 года назад +4

    Very great n heart touching real life kahani but its fCt n very very true God bless all old age mother father in our entire society its lesson for all.....

  • @rajshrivadnal898
    @rajshrivadnal898 3 года назад +30

    Heart touching post होती,,, खरच आजकाल रघुनाथ सारखे कितीजण इतकी माणुसकीची परत फेड करणारे असतात....

  • @shrikantbhoir7892
    @shrikantbhoir7892 3 года назад +2

    Khup chhan..... tears rolles down

  • @nivruttijagtap6784
    @nivruttijagtap6784 4 года назад +6

    अप्रतिम सादरीकरण..!

  • @neetaadate2507
    @neetaadate2507 2 года назад +1

    खरोखर आजकाल पोटच्या मुलांना आईवडिलांची किंमत नसते. पण बाहेरचे कोणी असो त्यांचे काही त्या आईवडिलांनी करो अथवा न करो ते त्यांची किंमत ठेवतात. हे ही ठिक आहे . पण आपण आपलं कर्तव्य कधीच विसरता कामा नये. आपलं अस्तित्व मुळी देवा व आईवडिलांन मुळे आहे. प्रत्येक रोम रोम त्याची साक्ष आहे. कारण आपलं संपूर्ण शरीरच मुळी त्यांच्या दूधावर, रक्तावर व त्यांच्या केलेल्या कष्टावरच निर्माण झालेलं आहे. व त्यांची अवहेलना करणं हे न फिटणार पाप आहे. म्हणून न विसरता त्यांची काळजी घ्यावी. शेवटी काय करावे तसे भरावे. आपणही कधीतरी म्हातारे होऊच ना.

  • @shardadhikle703
    @shardadhikle703 4 года назад +11

    अतिशय हृदयस्पर्शी आणि वास्तव. असेही मुलं सुना आहेत दुर्दैवानं. खूप दुःख होते म्हाताऱ्या माणसांच्या व्यथा बघताना, तुम्ही फार सुंदर शब्दात वर्णन केलेले आहे

    • @shivdasjadhav2442
      @shivdasjadhav2442 4 года назад

      वास्तव दाखवणार व मुलांच्या डोळ्यात अजंन घालणार आहे

  • @jayshreemagduam8047
    @jayshreemagduam8047 3 года назад

    अतिशय सुंदर मनाला स्पर्शून गेलं छान छान👌👌

  • @shobhananaware5758
    @shobhananaware5758 4 года назад +7

    खूप छान ,कथन कला ओघवती असल्याने केव्हा संपते कळत नाही ,विषयही छान,बरेचसे भाग पाहिले मी,आजीचा व तिच्या मुलांच भाग मनाला छेदून गेला,सद्याच्या वास्तवतेची जाणीव झाली.खूपच सुरेख,धन्यवाद

  • @kalpanapalange9960
    @kalpanapalange9960 3 года назад +1

    Khup chhan prasang sangiyla. Man agdi helaun gele. Thanku.

  • @dr.manojpatil8289
    @dr.manojpatil8289 3 года назад +7

    Thanks for sharing this significant video

  • @nanabhaumore9533
    @nanabhaumore9533 2 года назад

    Khup sundar kahani sangitli

  • @surendramahale8599
    @surendramahale8599 4 года назад +4

    खूपच छान मनाला छेदून जाणारी गोष्ट सांगितली.

  • @निसर्गकला
    @निसर्गकला 3 года назад +2

    अतीशय चांगली सुसंस्कारीत व ह्रदयद्रावक कथा.🙏

  • @pramilaambhore6196
    @pramilaambhore6196 4 года назад +12

    असे रघुनाथ या जगात घडो प्रभू चरणी प्रार्थना

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 2 года назад

    कथा फार आवडली फारच छान आहे

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 4 года назад +3

    सर नमस्कार उपकारांची जाणीव ठेवनारी माणसं आजून ह्या जगात आहेत .अतीशय सुंदर रेखाटलेले आहे. कथानक पुन्हा धन्यवाद.............

  • @aparnamandke1723
    @aparnamandke1723 3 года назад

    खूप छान आशा दायी आणि प्रेरणा दायी

  • @fatimatrinidade3667
    @fatimatrinidade3667 4 года назад +31

    I listen to all your stories....it touches the heart....it is fully inspirational and guides us to the facts of life.
    Hope more and more people listen to it and learn that the REALITIES of life lies in leading simple life

    • @sunandadesai6709
      @sunandadesai6709 3 года назад +1

      9o00is is true

    • @vilasdhamde1006
      @vilasdhamde1006 2 года назад +1

      मनाला helawnari कहानी khup chan

    • @jrnewton5439
      @jrnewton5439 2 года назад +1

      आज घडीला जे घडत आहे ते सते आपण वास्तव समोर मांडणी केली आहे दादा तुला माझा सलाम

    • @shubhadanisal6251
      @shubhadanisal6251 2 года назад

      @@sunandadesai6709 +!°

  • @gitejalinder950
    @gitejalinder950 2 года назад +1

    फार छान

  • @amolnagrale9628
    @amolnagrale9628 4 года назад +190

    दादा तुझा आवाज ऐकून जणू चित्रपट बघित्यासारख वाटते, आणि तुझे story चे contains खुप सुंदर असतात. मी आणखी अश्याच नवीन story ची वाट बघतोय, देव सदैव तुझ्या पाठीशी आहे.

    • @MarathiTechUpdate
      @MarathiTechUpdate  4 года назад +11

      धन्यवाद भाऊ 🙏

    • @gopalshingate8009
      @gopalshingate8009 4 года назад +3

      Atishay sundar story

    • @rekhahardikar7164
      @rekhahardikar7164 3 года назад +1

      आज इथे पण मेहेनत केली तर भरपूर पैसा आहे..सोबत family support.. कामं हलकी करायला मदतनीस!! पण हे आणि इतर जबाबदारी नको आहे.

    • @anantshinde3075
      @anantshinde3075 3 года назад

      Ajachi pRistiti

    • @sss121955
      @sss121955 2 года назад +1

      काळजाला भिडणारी गोष्ट होती.. शतशः धन्यवाद 🙏

  • @sonalikurade1908
    @sonalikurade1908 3 года назад

    सुंदर विचार

  • @shivrajghugare4815
    @shivrajghugare4815 4 года назад +6

    ❤❤❤❤❤❤...डोळ्यात पाणी आणलं सर 😪

  • @mangaladawane9405
    @mangaladawane9405 3 года назад

    अतिशय सुंदर!!

  • @padmavatiathani7489
    @padmavatiathani7489 4 года назад +384

    मी पण ऐका पोरागिला फी साटी कॉलेज मदी बसू देत नव्हती त्याला 80 हजार दिलोया ते पोरगी आज आता दुबई मदी सिव्हिल इंजिनिअर आहे...

  • @minakshibhopate179
    @minakshibhopate179 4 года назад +9

    अतिशय सुंदर heart touching thought🙏🙏👍👍

  • @anaghakhavnekar5300
    @anaghakhavnekar5300 4 года назад +1

    खूप छान गोष्ट आणि कथाकथन

  • @seemaghule8415
    @seemaghule8415 4 года назад +7

    छान आहे भाऊ खूपच सुंदर अगदी डोळे भरून आले सलाम तुला माझा

  • @ShlokSidam453
    @ShlokSidam453 3 года назад +1

    खरच आई वडीलांचे हे ऋण आपण कधीही फेडू shkt नाही

  • @narsingpanchal6186
    @narsingpanchal6186 3 года назад +34

    अस वागणे हे उच्चशिक्षित लोकच करतात.
    कारण अक्कल जास्त आलेले असते ना.

    • @pratikshanaik5582
      @pratikshanaik5582 3 года назад +2

      As kahi nasta sanskar astat changulpana family Ani atun yeto

  • @bhaskarbhosale1367
    @bhaskarbhosale1367 2 года назад +1

    Excellent

  • @shivratanmalani6981
    @shivratanmalani6981 4 года назад +14

    Heart touching real fact.lets us learn some thing better in our life.

  • @sejalaeer4757
    @sejalaeer4757 3 года назад

    Khupach chhan katha ahe.

  • @truptipatil1689
    @truptipatil1689 4 года назад +77

    सर, तुमच्या बोलण्यात काही तरी जादू आहे . ऐकतच राहावं वाटते 👌👌

  • @anilkharat6237
    @anilkharat6237 2 года назад +1

    Sir ek dam mast

  • @vishalbhosale4487
    @vishalbhosale4487 3 года назад +5

    Great and inspirational story sir

  • @vidyamaskare6357
    @vidyamaskare6357 4 года назад +1

    खुप सुंदर लेख.धन्यवाद.🙏

  • @swatithombare5350
    @swatithombare5350 4 года назад +7

    Heart touching story,🙏

  • @jitendrasapkale6288
    @jitendrasapkale6288 2 года назад +1

    Khup chann bhava

  • @drk9648
    @drk9648 4 года назад +32

    Hats off great

  • @skjkjg
    @skjkjg 2 года назад +1

    Very Heart Touching

  • @vibhutimestry4701
    @vibhutimestry4701 4 года назад +9

    Wow sir ,it was very touchy..

  • @rabiyamemon8569
    @rabiyamemon8569 2 года назад

    Ankhon me aansu bhar gay very heart touching story

  • @tarannumnagarchi5670
    @tarannumnagarchi5670 4 года назад +11

    It is very heart touching, really!👍

  • @pranjudevtale9599
    @pranjudevtale9599 3 года назад +2

    Mi eka dadala khup adchan hoti tr mi tya dada la mdt keli ani to dada aj sudhaa Lhan bhin mhnunch mantat hech mla inspired ahe

  • @kamalsrecipes1932
    @kamalsrecipes1932 4 года назад +13

    Heart touching story.

  • @vaibhavbhagat5966
    @vaibhavbhagat5966 3 года назад

    दादा आम्ही तुमचा रोज व्हिडिओ बघत असतो खरोखरच तुमचे कथा खूप सुंदर असते डोळ्यात पाणी आणणारे आहे

  • @balasahebkashid5452
    @balasahebkashid5452 4 года назад +13

    Great thought, really heart touching and inspiration to all young generation. I appreciate. God bless you.

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 2 года назад +1

    Nice clip

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db 3 года назад +7

    Great story sir

  • @बोकडेबंधू
    @बोकडेबंधू 4 года назад +1

    खूप छान कथा...

  • @aditya7352
    @aditya7352 4 года назад +3

    Khupch sundar 👌

  • @ashishwagh248
    @ashishwagh248 3 года назад

    खुप छान 👌👌

  • @sunitavyas2483
    @sunitavyas2483 3 года назад +10

    आज रघुनाथ सारख्याची गरज आहे.👍👍👍❤️❤️

  • @prakashpalankar1050
    @prakashpalankar1050 2 года назад

    सुक्श्म दृश्टिकोण कहाणिचा.धन्यवाद.

  • @sadashivsangale1931
    @sadashivsangale1931 4 года назад +7

    अनुसरण करण्या योग्य 🙏🌺🌺

  • @shridharshegokar6360
    @shridharshegokar6360 3 года назад

    🙏👍khupch sunder kaljala bhidnari.partfed 👍👍