तनुजा किती छान ,आईच्या हातचे पदार्थ छान असतात. मी पहिल्यांदा आईला बघितले. मुलगीच सुगरण तर आई किती असेल. तुमचे बघून तुमचा सर्व परिवार व्हिडिओ बनवायला लागला आहे. छान छान .तुपण आता राहणीमानात बदल कर. तू दिसायलापण छान आहेस. मुलं मोठी होत चालली. आणी मुलांना आई सुध्दा थोडीशी बदल कर. काकू बाई सारखं राहू नको. राग मानू नको हं
आईच्या हातचा कुठलाही पदार्थ हा भारीच असतो कारण त्यात आईची माया मिसळलेली असते ....त्यातून आईनी आज गोड बुंदी घरच्या घरी खूपच सुंदर बनवली आहे👌👌👌 तुमच्या सासूबाई आणि आई दोघीही अगदी सुगरण आहेत ....🙏🙏 आणि आपली भाषा गावठी असली तरी असुदे.....त्यात पण गोडवा असतो . तुमची आई पण खूप सोज्वळ आणि प्रेमळ आहेत. 🙏🙏👍👍
👌👌आईच्या हातचे काहीही छानच होते आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या येथे लक्ष्मी बसत नाहीत पण आई सगळा दिवाळीचा सण करायची टिपभरून बुंदी करून ठेवायची आता सुधरत नाही तिला 😥😥😢😢आपण जिवंत आहोत तोपर्यंत राहणार आईची आठवण ❤❤
श्री गुरुदेव दत् आज वहिनी व मामी ना नमस्कार बुंदी फारच छान बनविली लाडू कस्या प्रकारे करावे साखर व पीठ किती घायवे मिश्रण करून बुंडीचेलडू फारच छान बनविले शेवटी आईची माया व मुलीच्या संसाराची आपुलकी जिव्हाळा आईं मुलीचे प्रेम व जावई बापू यांचा मान फारच आवडले खर आहे बाकी सर्व काही हरी अर्पण
लाडू एकदम मस्त झालेत आपले,👍👍👍पण मोतीचुर ची कळी अतिशय बारीक असते ,मोतीचुर कळी साठी तेल खूप लागते सरपण इंधन पण खुप लागते ,दोन्ही लाडू सारखे च चवीला असतात
आपल्या गावडकचे आई बाबा आजी ह्यांचे जेवढे पण चॅनेल आहेत.. ते शेतामध्ये बसून सर्व जण छान छान जेवणाची रेसिपी दाखवतात.. त्या सर्वांचे चॅनेल मी subscribe करतो.. आपली मराठी माणस पुढे जायला पाहिजे... (माझं गाव कोल्हापूर, राहणार् मुंबई)
वहिनी मी पण आईची बघून च शिकले,काल माझ्या आईला देवज्ञा होऊन १८वर्ष झाली,१९८८पासून सलग दर दिवाळीला मी बुंदी लाडू सवत:करतें माझी मुलगी दुसरा कोणताच लाडू,कोणाचाच खात नाही,आता ती सासरी आहे पण लाडू खायला आईकडेच,धन्यवाद तुम्हा मयलेकिंना🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान पानी आला तोडता, इ लव्ह गोड बुंदी
खुप छान बुंदी केली , माझी आई पण खुप छान बुंदी करते
खूपच छान बुंदीचे लाडू माझे आवडती आहेत 😋😋👌👌👍
खूपच छान बुंदी झाली मलाई खावंसं वाटतंय 💐🙏🙏
तनुजा किती छान ,आईच्या हातचे पदार्थ छान असतात. मी पहिल्यांदा आईला बघितले. मुलगीच सुगरण तर आई किती असेल. तुमचे बघून तुमचा सर्व परिवार व्हिडिओ बनवायला लागला आहे. छान छान .तुपण आता राहणीमानात बदल कर. तू दिसायलापण छान आहेस. मुलं मोठी होत चालली. आणी मुलांना आई सुध्दा थोडीशी बदल कर. काकू बाई सारखं राहू नको. राग मानू नको हं
Khup chan aaji😅
नाईस
Khupch sundar
Aai khupch chan ahe
आईच्या हातचा कुठलाही पदार्थ हा भारीच असतो कारण त्यात आईची माया मिसळलेली असते ....त्यातून आईनी आज गोड बुंदी घरच्या घरी खूपच सुंदर बनवली आहे👌👌👌 तुमच्या सासूबाई आणि आई दोघीही अगदी सुगरण आहेत ....🙏🙏 आणि आपली भाषा गावठी असली तरी असुदे.....त्यात पण गोडवा असतो . तुमची आई पण खूप सोज्वळ आणि प्रेमळ आहेत. 🙏🙏👍👍
धन्यवाद 🙏
लाडू नाही बनवले?
आई च्य हातचे सर्वच छान असते. कारण त्यात खूप जास्त प्रेम असते. खूप छान.
हो धन्यवाद 🙏
Please come
Nice sharing thanks a lot dear friend thumbs up nice effort my friend have a great day carry on 👏💗👌👌💐💐👏💗👌👌💐
Best wishes
Khup chan
तनुजा तुझे माहेर चे सगळीच मंडळी खुप छान आहेत. आई ने मस्त बंदि तयार केली.
Z
छान वाटते भाषा...
खूप छान...
साधी सिंपल माऊली....
तुम्ही पण खूप गोड बोलता. सुंदर रेसिपी आहे. अवश्य करून पाहेन!
आई खरच सुगरन ह तनु जा
आई ने खूप छान बनविले....
धन्यवाद 🙏
खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khub chhan
खुप छान रेसिपी
खूप छान बुंदीचे लाडू केले आहेत
आईच्या हातचे ❤️🙏🏼 खूप छान.... किती मेहनत... क्षितिज खूप खुष ❤️
Please come
आईने मस्तच बुंदी बनवली आहे आईला नमस्कार असो
खरय आई सुगरण आहेत त्या, रेसीपी छान
लाडू फसले बहुतेक?
मस्तच वहिनी बुंदीचे लाडू खुप छान
👌👌आईच्या हातचे काहीही छानच होते आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या येथे लक्ष्मी बसत नाहीत पण आई सगळा दिवाळीचा सण करायची टिपभरून बुंदी करून ठेवायची आता सुधरत नाही तिला 😥😥😢😢आपण जिवंत आहोत तोपर्यंत राहणार आईची आठवण ❤❤
मस्त ..उत्तम ..एकदम छान
किती छान केली आहे. बुंदी एक नंबर
Assal gavachi bhasha ❤️❤️my favourite ❤️❤️❤️✅✅👌👌👌👌👌
Khupch chan.
Mast
छान.......................
आईना खूपच छान बुंदी केली
Tumcha ayicha hatchi zunka bhakar che receipe dakhval ka.... Bundi ani biundicha ladu bhari
बेसन एवढे पाढंरे कसे
Mast kaku 👍🏻👍🏻👍🏻khup chan 😊😊
मस्त 👌👌👌👌
Chhan vlog aahet g tuze ....mi akola vrun boltey g ...
pani kti ghyach
ताई, तुमची आई खुप छान आहे. बुंदी पण खुप छान बनवली.👌👌👍👍
Babu khup chhan aahe
Tumchya aai sarkhichech. Mazi aaji hoti tashach bandya toch padar.. Tich bhasha🥰khoop Chan.. Aathv yetoy aaj sagla.. Karkamb maza mulgaav
हो ताई आईची जागा कोण घेणार नाही
खूप छान
खूपच छान
खुप छान बनवले लाडू मस्त च👌👌
Khoob Chhan Khoob Chand🤝🏻🐇🐰🐹🐿
खूपच मस्त बुंदीचे लाडू बनवले आहे 👍👌👌👌
Ladu kuthe aahet ?😀
श्री गुरुदेव दत् आज वहिनी व मामी ना नमस्कार बुंदी फारच छान बनविली लाडू कस्या प्रकारे करावे साखर व पीठ किती घायवे मिश्रण करून बुंडीचेलडू फारच छान बनविले शेवटी आईची माया व मुलीच्या संसाराची आपुलकी जिव्हाळा आईं मुलीचे प्रेम व जावई बापू यांचा मान फारच आवडले खर आहे बाकी सर्व काही हरी अर्पण
धन्यवाद 🙏
आईने मस्तच बुंदी बनवली 1 नंबर ❤️😋😋👌👌👍
फारच सुंदर बुंदीचे लाडू
🙏🌹आई खूपच छान रेसिपी बूंदी लाडूची 👌👌धन्यवाद....🙏
👌
मस्त
मला तर वाटत आईच्या हातचा धमकलाडू खाण्यास काहीच हरकत नाही पन बुंदी लाडू खाण्यास जि मज्जा येते ति खुपच सुंदर
Tumchi aai khupch prem karrate tumchya vr nashibavan ahat tumhi
हो
Aapple konte gav aahe sa tar kadche ka
लाडू एकदम मस्त झालेत आपले,👍👍👍पण मोतीचुर ची कळी अतिशय बारीक असते ,मोतीचुर कळी साठी तेल खूप लागते सरपण इंधन पण खुप लागते ,दोन्ही लाडू सारखे च चवीला असतात
Tanuja chi aai 1 no.sugran aahe. Khup shant sojwal.
धन्यवाद
Kaku ekdam chaan !
Taichan
Very nice
Yummy , good for my tummy it’s my favourite 😍 👌💋👍🙏👏👏❤️❤️
Tai pan tumhi motichur che ladu dakhavnar hota na
खुप च छान खूपच खास खुपच लाजवाब
बुंदी रेसीपी.खुपच खास 👌🌈🌈👌❤🌈
🌈❤👌🌈👌🌈❤👌🌈👌❤👌❤
Aai khup chhan recipe dakhavli 👍🏻👍🏻👍🏻🙏🙏
आपल्या गावडकचे आई बाबा आजी ह्यांचे जेवढे पण चॅनेल आहेत.. ते शेतामध्ये बसून सर्व जण छान छान जेवणाची रेसिपी दाखवतात.. त्या सर्वांचे चॅनेल मी subscribe करतो.. आपली मराठी माणस पुढे जायला पाहिजे... (माझं गाव कोल्हापूर, राहणार् मुंबई)
तुमच्या विचारांना सलाम,🙏🙏
@@गावाकडचीवाट 🙏🏻
Awadalii😊👍
Nice
मस्त मस्त 😋लवंग आणि खायचा रंग घालायचा ,लावांगामुळे टेस्ट मस्त येते लाडूला
लय भारी झकास ताई.
नमस्कार दादा
खूप खूप छान विडिओ
👌 👌 👌 👌 ✌ ✌ ✌ ✌
आई छान बनवली
Waah Aai ni mast boondi laduu banavley bapu khush thanks vahini
Majha aavadta पदार्थ लाडू कळीचे mhanto aamhi tyana.... मस्त👌👌👌
खूप छान बुंदी झाली मस्त 👌👌
Aai brfhi pan dakgva bean chi
गावाकडे कार्यक्रमात बुंदी च करतात पण आईच्या हातचे खरचं किती छान प्रेमाने बनविले लाडू आजी नातू चे लाड पुरविते
धन्यवाद 🙏
Aajicha hatcha khau kiti maza yete na missu my aaji
तुमच गाव कुठल
Tai tumacya aai la bundi banavtana pahun mala mazi aai athvali.koopch chan banvle bundi
आई नि छान लाडू बनविले 👌
किचन कट्टा वर एखादा शेड करा छान वाटेल आजुन👌👍
हो लवकरच
👌👌🙏
Wow bhari 🥰
Tumchi aai sugran aahe 🥰
छान
भाषा कोणतीही असो, त्यात गोडवा असणं महत्त्वाचं आहे, ते तुमच्या भाषेत आहे, तुम्ही सर्व छान घरातील च वाटतात, 👏👏👏👌👌👌👍
बुंदीचे लाडू करणार होते ना वहिनी पाडली कशी काय लाडू पण करून दाखवायचे होते ना म्हणजे कळलं असतं की लाडू बांधला जातो का 🙏
Khup mast 👌👌🤗🙏
Nice recipe😋😋👍👍
वहिनी मी पण आईची बघून च शिकले,काल माझ्या आईला देवज्ञा होऊन १८वर्ष झाली,१९८८पासून सलग दर दिवाळीला मी बुंदी लाडू सवत:करतें माझी मुलगी दुसरा कोणताच लाडू,कोणाचाच खात नाही,आता ती सासरी आहे पण लाडू खायला आईकडेच,धन्यवाद तुम्हा मयलेकिंना🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद
Kharach bharie 👌🙏🙏👍
Nice👌👌👌👌👌
સરસ😋
Khup chan ladu Tanuja tuzya maherchi manse khup sadhi chan ahet
खुपच सुंदर 👌🏾👌🏾👌🏾😋😋😋🤤🤤🤤🤤 खुप खुप धन्यवाद आई
Ladoo kuthe aahet
तुमच्या गावाच नाव काय?