धन्यवाद दादा वहिनी माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही ओल्या तुरीच्या शेंगा च्या सोल्याची भाजी दाखवली आणि भोपळ्याच्या पुलांची भाजी सुध्दा नवीनच पहिली खूप छान.... अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय......😊
भाऊ आणि वहिनी बाई नमस्कार ❤ आमच्या कडे हीरवी मीरची लसूण जिरे आणि संबार वाटून मोहरी ची फोडणी देऊन मग तुरीच्या दाण्याची पातळ भाजी करतात वरून संबार टाकून छान लागते वहिनी बाई एकदा करून बघा ❤❤
Turi chya danya cha bhrda krun ya mdhe aale mirchi lsun kothimbit lal tikhat dhne jeere pud ukdun btata ase milun bhajun besan taka Tikki kra v Twayver Kami oil madhe bread cha chura gholun Verkali kra bhari lagtat 😊
खुपचं छान भाजी फुलाची भाजी माहित न्हवती.वहिनी शेपूच्या भाजी मध्ये भोपळीचे कोवळी पाने घालून करा खूप छान होते चवळीचे पान पण टाकतात शेतात निसर्गा सानिध्यात किती छान वाटत सर्व v.d.o छान असतात
माहित आहे लोकांना तुमच्या परसातलीच भाजी आहे ती प्रतेक वेळी दाखवावी लागत नाही ! जुळवाजुळवीत आणि तयारीतच अगदी लसूण सोलण्यापासून दहा मिनिट म्हणजे अगदीच काटक्या गोळा करून काडी ओढेपर्यंत आणि रेसिपित पाच किंवा चार मिनिट ! आणि या जेवायला म्हटलं तर कोणी लगेच येत नाही पण तेही न बोलता जेवण सुरू ! कसं झालय हेही नाही ! विचित्र माणूसं !
Background music 🎶🎵🎶 khupach chhan vataty ekayka bolanyapeksha
धन्यवाद दादा वहिनी माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही ओल्या तुरीच्या शेंगा च्या सोल्याची भाजी दाखवली आणि भोपळ्याच्या पुलांची भाजी सुध्दा नवीनच पहिली खूप छान.... अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय......😊
मस्तच ओल्या तुर दान्याची आमटी आणि भोपळ्याच्या फुलाची भाजी खूप छान नवीनच रेसिपी मस्तच 👌👌👍
Avadhoot Chintan Shree Gurudev Datta🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
फुलांची भाजी पहिल्यांदाच पाहिली
❤❤ bohot bahut mast hai resipe ❤
Both recipes are innovative🙏. Masatach with bhakari jawarichi. Ek 🚜🐄🌾number. Good night
🎉🎉❤super
🙏🏻👌
फुले खुप सुरेख❤
Mast bhaji khup chchan video
Amti mastach jhali ❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
सुंदर रेसिपी 👌
Very very nice nice video
दादा वहिनी नमस्कार एक विनंती आठवड्यातुन 2ते3,रेसिपी दाखवा मला खुपच आवडतात निसर्ग सौंदर्य पाहून आनंद होत Nice Video
धन्यवाद
Very nice and tasty thali recipe Vaini. Mouth watering recipe. Thank you for sharing this recipe
खुप छान भाजी आहे मला खुप आवडते दादा माझं गाव बार्शी आहे
धन्यवाद
Chan
भाऊ आणि वहिनी बाई नमस्कार ❤ आमच्या कडे हीरवी मीरची लसूण जिरे आणि संबार वाटून मोहरी ची फोडणी देऊन मग तुरीच्या दाण्याची पातळ भाजी करतात वरून संबार टाकून छान लागते वहिनी बाई एकदा करून बघा ❤❤
आमच्याकडे भोपाळच्या पानांची भाजी करतात
Masta video. Aamhi bhopalyachya fulanche dahi ghalib raita karato. Tyachi bhajipan chan hotaat. Kacchya turichi aamati❤❤❤
धन्यवाद 🙏
Turi chya danya cha bhrda krun ya mdhe aale mirchi lsun kothimbit lal tikhat dhne jeere pud ukdun btata ase milun bhajun besan taka Tikki kra v Twayver Kami oil madhe bread cha chura gholun Verkali kra bhari lagtat 😊
❤❤
खुपचं छान भाजी फुलाची भाजी माहित न्हवती.वहिनी शेपूच्या भाजी मध्ये भोपळीचे कोवळी पाने घालून करा खूप छान होते चवळीचे पान पण टाकतात शेतात निसर्गा सानिध्यात किती छान वाटत सर्व v.d.o छान असतात
Chan banavli bhaji vahini .
Ekda chichurde chi bhaji dakhva please. Reply me.
Mi pahilyanda pahili bhoplyachya fulachi bhaji vahini 😊recepi 👌👌👍
भेंडी निबर(जुन) झाली की त्यातले दाणे काढून अशी आमटी करतात . पण त्याला कांदा लसूण मसाला घातला की छान होते. तुमची रेसिपी छान झाली आहे
हो
Dada ful todle tr tyala bhople कसे yetil ho
Dada khupach chan recipe, mala pathri chi bhaji pahije hoti kashi milel mi mumbai la rahate
Dada music adhich theva nahi awadl
😊😊😊 अहो दादा विडिओ बघणाऱ्यांना जेवायला तरी बोल वा . .😅😅🎉🎉😂😂
Nice
एक क्लिप या जोडले ते झाडावर चढून घेतले काय दादा❤❤
Kasal bhari aahe he
Hirvi aamti chan hote
दुधी भोपळा का लाल भोपळा?
लाल भोपळा
🤝🙏👌👍🌷⚘🌻🌲🌱
PLease सोले भात पण दाखवा
भोपळ्याच्या फुलांची भाजी खातात का
Tai tumchya hatatil bangdya adhi chan vatat hotya tyancha aavaj hath bharun
Turchya Danya chi aamti MST ya Danya cha Bhat pn mast lagto Matar ghlun krto tasa aani bhoplya chi Fule chi bhaji Talun besan pithat rice flour ghalun kurkurit lagtat asech video bnva thandit asha bhajya garje chya thipith Puri Grgatta gholana pratha tikki ksha pn roopat bnva 😊😊
Turiche Dane ghalun uppity pan chan hote
@sudhagunjikar4554 Ho ka
हे काय बोलणेच बंद का केलंय.. थोडे बोला चेहेऱ्यावर smile ठेवा, मजा येईना बघायला आणि माहिती कळायला. 👍🙏💖
Aap ka video shoot achha nahi hota hai kabhi bahut door se toh kabhi bahut upar se dikhate ho. Jo achha nahi lagta
भोपळ्याचा पानाची भाजी करतात
Hoy
माहित आहे लोकांना तुमच्या परसातलीच भाजी आहे ती प्रतेक वेळी दाखवावी लागत नाही ! जुळवाजुळवीत आणि तयारीतच अगदी लसूण सोलण्यापासून दहा मिनिट म्हणजे अगदीच काटक्या गोळा करून काडी ओढेपर्यंत आणि रेसिपित पाच किंवा चार मिनिट !
आणि या जेवायला म्हटलं तर कोणी लगेच येत नाही पण तेही न बोलता जेवण सुरू ! कसं झालय हेही नाही ! विचित्र माणूसं !