कमी खर्चात घर बांधकाम कसे करावे l घर बांधकाम माहिती l घर बांधकाम खर्च l

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • कमी खर्चात घर बांधकाम कसे करावे l घर बांधकाम माहिती l
    how to reduce home foundation cost.
    how to reduce home construction cost.
    घर बांधकाम खर्च l
    घर बांधकाम मजुरी दर l
    घर बांधकाम मटेरियल दर l
    घर बांधकाम संपूर्ण माहिती l
    #घरबांधकाम#घरबांधकामखर्च#घरबांधकाममाहिती#कमी खर्चातघरकसेकरावे#homeconstructioncost2022

Комментарии • 33

  • @indrajeetpatil5368
    @indrajeetpatil5368 Год назад +9

    धन्यवाद . याचा फायदा होईल सर्वांना

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +4

    फारच महत्वाची माहिती मिळाली आहे. धन्यवाद तुम्ही अगदी कळकळीने सांगत आहात म्हणूनच आमहाला तुम्हा ला भेटून घराबदल बोलायचं आहे. घर बनवायचे आहे.

  • @ashishjadhav7236
    @ashishjadhav7236 Год назад +6

    ३३*३३ मध्ये डब्बलच घर बांधायच असेल तर किती खर्च येईल त्यावर सांगा मला ही नम्र विनंती आहे . . . .

  • @manjushri15
    @manjushri15 4 месяца назад +1

    Atishy mahtvachi mahiti aahe 👌🏻👍🏻

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 8 месяцев назад

    100% best video बनविला

  • @Vinodkamble-s4e
    @Vinodkamble-s4e 8 месяцев назад

    Khup chan dada mahiti dilyabadhal ...as mi ghar banavat astana he sarv aanubhavalay ...thup trass kartat mistry

  • @manishadeshmukh2144
    @manishadeshmukh2144 Год назад +3

    मी औरंगाबाद येथून बोलतेय मला घर बांधायच आहे पण मी खुप गोंधळून गेलीय बांधकाम क्षेत्रातखुप लोक फसवणूक करतात मला मार्गदर्शन करावे

  • @sadhanasarnaik8181
    @sadhanasarnaik8181 Год назад +3

    Chan mahiti ahe

  • @rohanarondekar7718
    @rohanarondekar7718 Год назад +2

    छान माहिती दादा 👍👍

  • @Vandanakhune12345
    @Vandanakhune12345 Год назад +2

    दादा मी वंदना आहे पंढरपूर मध्ये राहते आमच पण घर बांधायच आहे तर स्लाप टाकायच का पत्रा टाकल आणि शेतात बांधायचं आहे पंढरपूर मंगळवेढा रोड जवळ आहे थोड आणि तुम्ही कुठे राहता

    • @mahadevbandgar8989
      @mahadevbandgar8989 Год назад

      सींगल आहे का डब्बल बांधणार आहे ताई

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli9548 Год назад +2

    दादा,
    मला ६०० Sqft कोकणात घर बांधायचं आहे, तरी किती खर्च येईल, चिर्याचा घर बांधायचं आहे..

  • @bhagwanbalsaraf7507
    @bhagwanbalsaraf7507 4 месяца назад

    Good.

  • @27Sonalvirkar
    @27Sonalvirkar Год назад

    Septic tank Ani sokh pit plumbing hya badal sepret video banva details madhe

  • @shashikantyadav2093
    @shashikantyadav2093 3 месяца назад

    Sir majhi ek guntha jaga aahe ghetleli tr mala 1 guntyamdhe banfhayche aahe tr mi kase bandhu shakto ani mala tyamdhe gala pn kadhaycha aahe ani tyamdhe thodi jag on shillak thevaych aahe tr mala margdarshan kara
    Ani tumcha no dya

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli9548 Год назад +2

    दादा,
    मी कोकणात सावंतवाडीत जागा घेतली आहे..
    त्या जागेत ५५० Sqft घर बांधायचं आहे, हॉल, किचन, बेड रूम, टॉयलेट बाथरुम, वरती स्लॅब असेल ..
    तुम्ही घर बांधून द्याल का..
    किती खर्च येईल..

  • @mukeshghadage2857
    @mukeshghadage2857 Год назад +1

    Mitra kokani gharache aani saglaya rooms che standard dimensions kay asavet yavar video taak please

  • @user-bn7dw6mk1q
    @user-bn7dw6mk1q Год назад +2

    मी बीड जिल्ह्यातून बोलतोय मला टू बीएचके घर बांधायचं आहे त्याचा खर्च किती येईल त्याची माहिती द्यावी

  • @sunilchavan5990
    @sunilchavan5990 Год назад

    Thankyou

  • @VandanaSawai-lp3pn
    @VandanaSawai-lp3pn 9 месяцев назад

    Tumi kutchya gavche aahat

  • @VandanaSawai-lp3pn
    @VandanaSawai-lp3pn 9 месяцев назад

    Dada tumcha no dya

  • @VandanaSawai-lp3pn
    @VandanaSawai-lp3pn 9 месяцев назад

    Ple , Dada tumcha no dya

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli9548 Год назад

    दादा,
    तुमचा फोन नंबर पाठवा,
    तेव्हाच मी मॅसेज करु शकतो...