कारंडे साहेब मी तुमचा आभारी आहे खूप सुंदर व्हिडिओ बनवला तुम्ही अगदी माझ्या मनात असलेला प्लॅन सत्यात उतरवला. असेच घर बांधीन मो आता. खूप मेहनत घेतली तुम्ही. या पोस्ट मधून मी सगळ्यांना विनंती करीन की आपण आपला प्लॅन कारंडे म्हणजे आपली प्रॉपर्टी यांच्या कडूनच बनवून घ्यावा खूप छान मन लावून काम करता तुम्ही. अभिनंदन आणि आभार
नमस्कार तुम्ही व्हिडिओ अतिशय सुंदर बनवला आहे माझी सावर्डा चिपळूण येथे सहा (६) गुंडे जागा आहे मला चिऱ्याचं पाचशे स्क्वेअर फुट कौलारू घर बांधायचे आहे अंदाजे खर्च किती येईल
Hello bhai Video madhe Plot area Super built-up area Built-up area sangat java Clear idea yet nahi kiti mothe ghar aahe area etc Aani Load bearing sathi kay rate jato RCC frame structure la kiti kharch jato te sanga
Sir, मला सावंतवाडी या गावी ५०० sqft चीऱ्याचे घर बांधायचं आहे ,(कौल किंव्हा पत्रा सिंपल) दोन पाकी, हॉल, किचन, बेडरूम टॉयलेट बाथरुम.. तर किती खर्च येईल ..
नमस्कार सर मी परदेशी भूषण पुण्यातून बोलत आहे मला चिऱ्या मध्ये घर बांधायचे आहे वडकी गाव सासवड रोड ला पुणे येथे चिऱ्या चे बांधकाम करण्यासाठी कोणी आहेत का मला contact number पाठवा please
कारंडे साहेब मी तुमचा आभारी आहे खूप सुंदर व्हिडिओ बनवला तुम्ही अगदी माझ्या मनात असलेला प्लॅन सत्यात उतरवला. असेच घर बांधीन मो आता. खूप मेहनत घेतली तुम्ही. या पोस्ट मधून मी सगळ्यांना विनंती करीन की आपण आपला प्लॅन कारंडे म्हणजे आपली प्रॉपर्टी यांच्या कडूनच बनवून घ्यावा खूप छान मन लावून काम करता तुम्ही. अभिनंदन आणि आभार
Thank you 🙏🙏🙏👍
खूपच सुंदर व्हिडिओ आहे साहेब 🙏🏻
सर 5-6 लाख मधे 4 रूम एक हॉल दोन किचन चां प्लॅन सांगा जांभा आणि वरती पत्रा
जुने घर 33*32 आहे त्यवरतीच नवीन बांधायचे आहे.
सात आठ लाख रुपये पर्यंत तेराशे चौदाशे स्केअर फुट तीन बेडरूम चा प्लॅन पाहिजे आहे.
Sir same plan che Kay budget aahe
प्लॅन खूपच छान आहे किती स्क्वेअर फूट आहे. पाच ते सहा लाखात होईल असा प्लॅन बनवून देऊ शकता का सर! तुमचे काय चार्ज असतील तेही सांगीतले तर बरं होईल
खूपच सुंदर प्लॅन आहे.❤
पाच लाख किवा सहा लाखा पर्यंत च घराचे डिझाईन दाखवना, दोन बेडरूम, हाॅल, किचन, डिझाईन दाखवा
Ijjat den fukat ahe. Dya jara,,🙏
😂😂😂😂😂
👌👌🌿 खूप छान, .... या बांधकामसाठी किती बाय किती जागा लागेल ? आणि हे बांधकाम किती स्क्वे. फूट आहे ? ते सांगा.
सर खूपच सुंदर प्लन आहे. परंतु हालज्ञ, किचन बेडरूम ची साईज सुद्धा सांगत जा।
Super Bankat😊
Very beautiful well planned 👌 one of the best video I saw. Only one thing you should put more windows to make the place bright
या पद्धतीने बांधकाम करण्यास किती खर्च येतो जगा किती लागते
अप्रतिम प्लॅन खूपच सुंदर
सर खुप च सुंदर रचना आहे
Hello सर मला 1600 sf मध्ये चिरा घर बांधायचे आहे किती खर्च आणि डिझाईन कशी असेल
Mala pn kalva. Same area ahe MLA bandhnyasathi pn.
खूप सुंदर आहे.
नमस्कार
तुम्ही व्हिडिओ अतिशय सुंदर बनवला आहे
माझी सावर्डा चिपळूण येथे सहा (६) गुंडे जागा आहे मला चिऱ्याचं पाचशे स्क्वेअर फुट कौलारू घर बांधायचे आहे अंदाजे खर्च किती येईल
आता जो चिरा बंगला दाखवत आहात त्याला किती गुंठे जागा लागते ???? ते सांगा.
सर तुम्ही हा plan रेडी करन देऊ शकता का?
सर खूप छान प्लॅन आहे.
मला पण शेतात घर बांधायचं आहे.
Plz तुमचा नंबर पाठवा.
Hello bhai
Video madhe
Plot area
Super built-up area
Built-up area sangat java
Clear idea yet nahi kiti mothe ghar aahe area etc
Aani
Load bearing sathi kay rate jato
RCC frame structure la kiti kharch jato te sanga
भाऊ हा plan 20*80 madhye hoil ka
Location kuthle Aahe price kiti asu shakte and EMI milelega kya Down pement kiti ahe
जागा किती गुंठे आहे सर आणि किती ख़र्च लागनार
Sir Mala pudhil mahinyat bandhkam karayche aahe aapli bhet kenvha kuthe gheta yeu shakel plz...
Khupch changhar aahe
६००स्व चिरे बांधकाम चा कीती खर्च येईल ते सांगतात का
3डी प्लानचा खर्च कीती व वास्तु शास्राप्रमाणे प्लान बनवुन देता का?800/_स्केअर फुट
Call me 👍 7507509942
@@AapliProperty2:40
Can you share elevation and plan?
व्हिडिओ छान झाले आहे. मला डिझायनिंग करून पाहिजे आहे.20x 30
nice eplain sir
3bhk चा प्लॅन आम्हाला सुद्धा पाठवा ना 3d पाठवा खर्च करशील ते सांगा
Sir mala Latur city madhe bandhkamasathi javalpass ha stone kuth milel?
कर्नाटक मध्ये मिळेल
बसवकल्याण जवळ मिळतो
कारंडे साहेब घराचे बांधकाम करायचे आहे दापोली येथे. तुमच्याशी संवाद कसा करायचा. फोन नंबर मिळेल का.
Call me 👍
7507509942
मी चिराचे घर आहे आणि ते मला आतल्या बाजूने प्लास्टर न करता ते चिराच डिझाईन तसच ठेवायचं आहे, त्यासाठी काय करावे लागेल
Good khub acha chan
🎉nice
sir phir hera feri madala bangalyac 3d desin kara
Karande saheb hya bungalow sathi ( design) minimum kiti jaga lagel v construction tumhi karata ka ?
7507509942
आवडला नक्कीच
500 square foot bananeko ketna karcha anar
सर 3 भाऊ आहे ऐक्त्तर कोकणो घराचं डिझाईन हवे आहे
वरील विडियो बंगला किती चौरस फूट आहे ते सांगा आपण.
Very nice
Khoob Sundar aahe ha plan...
किती sqft एरिया असेल??
Where to contact
हा जो प्लॅन दाखवला त्याचा एरिया किती आहे
Namaskar सर, तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स प्लिज शेअर करा
सर मलासुध्दा घर डिझाईन करून पाहीजे आहे
Sir,
मला सावंतवाडी या गावी ५०० sqft चीऱ्याचे घर बांधायचं आहे ,(कौल किंव्हा पत्रा सिंपल) दोन पाकी, हॉल, किचन, बेडरूम टॉयलेट बाथरुम..
तर किती खर्च येईल ..
कॉल मी ,
मेरे पास आपका फोन नंबर नही है..
फोन नंबर भेज देना 🙏
एकूण किती स्क्वेअर फुटाचा बंगला आहे व त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे. थ्रीडी काढण्यासाठी किती खर्च येतो.
7507509942
Mala milel ka ghar bandhnisathi mahiti.
20 by 40 sizes 2 bedroom,Car Parking disign
Best Plan and presentation 👍
एवढे सगळ्या नी मेसेज केले आहे,, परंतु उत्तर नाही नंबर देत नाही, उत्तर दिले जात नाही, मग यांचा काय उपयोग आहे
7507509942
@@AapliProperty ,, Thanks🙏
मलाही कोकणात घर बादाय चे आहे चिरे बादकाम करायचे आहे मोबाईल नबंर पाठवा
7507509942
Khup chhan saheb
मला या घराचं मार्किंग प्लॅन पाठवू शकता का
Kiti kharch yehil
Hi 480 sq toof plan ahe ka
Dream house ❤
सर तुमचा नंबर आणि पत्ता मिळू शेकेल का प्लीज
खुप सुंदर
Sir kiti sq foot bandkam aahe
20x40desaign pahije
3 room kiti kharch yeto
Area kiti cha ahe all
Nice
Where get plan
पूर्ण एरिया किती आहे
लो बजेट मध्ये
सर जागा किती आहे
छान, फोन नंबर व पत्ता मिळेल का
Hotel and loge vdo
Plot size room size
MLA PN BNVACYHA AHE DESIGN
सर पूर्ण जागा किती आहे
क्रुपया मोबाईल नंबर देण्यात यावा.
सर मला घर बांधायचे आहे डिझाईन काढून पाहिजे.
Sir I am chira design worker
Plot kiti sq ft cha ahe ?
पाच लाख किवा सहा लाख पर्यंत च घरची डिजाइन दाखवा
दोन बुरुज किचन हाल
सर पूर्ण प्लॉट किती squre feet ahe
साधारण किती गुठ्ठा जागा लागेल असा बंगला बांधायला?
किती जागा आहे ही
साहेब कारागीर चा contact नंबर पाठवा pls
Mentioned kelela no dusaryakade aamhala tumcha contact dya
Tumhi tumcha mob no ka det nahi
Size
३ लाखा पर्यंत ५०० sf 1+1
साहेब 25 लाख म्हणजे लो बजेट😂
3bhk आहे... G+1 आहे ... Built-up area kmi kela trr kharch pn kmi yeyil tumhala
Sir mala contact no. Pahije
बरं या मगं बनवायला
फोन नंबर पाठवा तुमचा
Sar kiti bjet aahe yache
Pl
Where is ur office ?
Hi sir I am chira worker
तुमचा नंबर पाठवा ना
7507509942
Saheb mala tumcha phone no pata please
तुमचा नंबर द्या
7507509942
Mo no
Any contact.. Want to build in Bhor, near Pune
नमस्कार सर मी परदेशी भूषण पुण्यातून बोलत आहे मला चिऱ्या मध्ये घर बांधायचे आहे वडकी गाव सासवड रोड ला पुणे येथे चिऱ्या चे बांधकाम करण्यासाठी कोणी आहेत का मला contact number पाठवा please
7507509942
Hi sir, jagenusar plane tayar karun milel ka? If yes, please share your contact number, thank you 🙂
अतिशय सुंदर आहे