FUEL FROM PLASTIC | Medha Tadpatrikar and Shirish Phadtare INTERVIEWED by Dr Uday Nirgudkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • प्लॅस्टिक ते पेट्रोल, प्रश्न अनेक; उत्तर एकच!
    प्लॅस्टिक आणि पेट्रोल हे जवळपास सारख्याच पॉलिमर स्ट्रक्चरचे बनलेले असतात. हा शोध कोणी केमिकल इंजिनियरने लावलेला नसून डॉ. मेधा ताडपत्रीकर आणि शिरीष फडतरे ह्यांच्या रिसर्चचे हे फलित आहे. दोघांनीही ह्यातील कसलंही शिक्षण घेतलं नव्हतं आणि आज त्यांनी प्लॅस्टिकपासून इंधननिर्मितीचे प्लांट वेगवेगळ्या शहरात लावायला सुरुवात केली आहे. त्याबद्दलच 'पगारिया ऑटो' प्रस्तुत 'स्वयं Talks: छत्रपती संभाजीनगर २०२२' मध्ये स्वयं Talks चे सुसंवादक उदय निरगुडकर ह्यांनी दोघांची मुलाखत घेतली. त्यांचा संपूर्ण टॉक आणि मुलाखत दोन्ही उपलब्ध आहे स्वयं Talks App वर.
    अस्वीकृती (Disclaimer):
    'स्वयं टॉक्स’चा हा कार्यक्रम नोव्हेंबर २०२२ मध्ये झाला होता. त्यावेळी ह्या शहराच्या नावबदलाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याकारणाने काही ठिकाणी ‘औरंगाबाद’ असा संदर्भ आला आहे. आता मार्च २०२३ मध्ये व्हिडिओ प्रसारित करताना शक्य तिथे ‘छत्रपती संभाजीनगर’ असा बदल करण्यात आला आहे. ह्या बाबतीत आम्ही प्रशासकीय नियमांचा तसेच लोकभावनेचा आदर करतो ह्याची कृपया नोंद घ्यावी.
    Watch the full Talk and Interview here 👉 swayamtalks.pa...
    #plastic #fuel #savetheworld

Комментарии • 56

  • @shailajajoshionama
    @shailajajoshionama 11 месяцев назад +2

    Great! नुसती समस्या म्हणून न बघता तुम्ही चिकाटीने उत्तर शोधलं. खूपच प्रेरणादायी!

  • @sunitdesai9293
    @sunitdesai9293 11 месяцев назад +2

    खूप वाखाणण्याजोगं कार्य आपण केलेलं आहे. देव तुम्हाला असे प्रयोग करण्यासाठी भरपूर आयुष्य देवो. असं सत्कार्य करण्यासाठी तुम्ही इतरांनाही प्रोत्साहन देताय, त्यामुळे देव सदैव तुमच्या पाठीशी राहील. 💐💐

  • @shailajak3734
    @shailajak3734 Год назад +5

    अभिमानास्पद काम! समाजाभिमुख उद्योग कसा असावा याचे उत्तम उदाहरण देणारे हे दोन उद्योग शील व्यक्ती.

  • @anujabal4797
    @anujabal4797 Год назад +2

    ह्या कामाबद्दल बरेच ऐकले आहे मेधा ताईंची मुलाखत ह्या आधीही ऐकली आहे त्यांच्या या कामाला खूप शुभेछ्या

  • @shailajak3734
    @shailajak3734 Год назад +3

    पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

  • @rajanmanjrekar
    @rajanmanjrekar Год назад +5

    कृपया अश्या videos साठी इंग्लिश captions ठेवावेत.. हा वीडियो भारतातल्या तसेच बाहेरच्या मराठेतर लोकांसाठी मराठी माणूस काय आहे (म्हणजे ज्ञानी, तरी निसर्गप्रेमी, सहजपणे दिखावा न करता समाजाला देण्याची वृत्ती वैगेरे वैगेरे) हे समजण्यास मदत होईल

    • @swayamtalks
      @swayamtalks  Год назад +1

      आपण Swayam Talks App वर हे सगळे व्हिडीओस traslation सोबत बघू शकता….subscribe today
      swayamtalks.page.link/SM23

  • @sureshambi7957
    @sureshambi7957 Год назад +1

    उदय निगुडकर सर आपण परत आपल्या पत्रकारितेत या गरज आहे तुमच्या सारख्या लोकांची

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 Год назад +8

    आम्ही सुध्दा गेली ५ वर्षे असं प्लास्टिक गोळा करून *अथक फाऊंडेशन* ला देत आहोत. एक समाधान आहे की आमच्या घरच प्लास्टिक कचराभूमीत न जाता व त्याचा पुन्हा वापर करुन काही वस्तू बनत नाही. 🙏🙏

    • @vasanttembye8538
      @vasanttembye8538 Год назад +1

      आम्ही ध्यास फाऊंडेशन वसई ला देतो

    • @sheeladorlekar2676
      @sheeladorlekar2676 Год назад

      त्यांचा संपर्क क्रमांक द्याल का ?

    • @vasanttembye8538
      @vasanttembye8538 Год назад

      @@sheeladorlekar2676 थ्यास चा पाहिजे कि अथक चा

    • @shitalarora5764
      @shitalarora5764 Год назад

      Please give me the contact details 🙏

  • @prakashchavandhruvcreation8039
    @prakashchavandhruvcreation8039 Год назад +2

    पुढील वाटचाली साठी मनपुर्वक शुभेच्छा

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p Год назад +2

    सुंदर काम

  • @beenabachal181
    @beenabachal181 Год назад +20

    मी एका अशा सोसायटी मध्ये राहते जिथे साधारण पाच एक हजार लोक राहतात आणि रोज प्रचंड प्लास्टिक waste असतं तर आम्हाला ह्या बाबत काही मदत मिळेल का? आपल्याशी कसा संपर्क साधता येईल?कृपया मार्गदर्शन करा.आम्हाला ही असं चांगलं काम करायला आवडेल🙏

    • @shrijames
      @shrijames 11 месяцев назад

      Poornam ecovision collects plastic at ur doorstep at monthly interval.

  • @shantapatil6143
    @shantapatil6143 Год назад +3

    Great effort

  • @hphadke
    @hphadke Год назад +2

    Inspiring story and efforts. Hearty congratulations and best wishes for future goals and success.

  • @shantapatil6143
    @shantapatil6143 Год назад +3

    Great 👍

  • @smita5340
    @smita5340 Год назад +4

    Good job❤❤

  • @nileshkadam6570
    @nileshkadam6570 Год назад +5

    हा जग बदलून टाकू शकणारा शोध अजून दुर्लक्षित कसा?

  • @shantapatil6143
    @shantapatil6143 Год назад +2

    Great

  • @DataFunAnalyticaltricks
    @DataFunAnalyticaltricks Год назад +3

    Great work 🙏

  • @Nifadabad
    @Nifadabad 9 месяцев назад

    Shubhechha

  • @udayshevde6366
    @udayshevde6366 Год назад

    अप्रतिम ...... मुलाखत !
    प्लास्टिक समस्या लवकर दूर होईल अशी आशा. याची तांत्रिक माहिती कुठे मिळेल ? plant लावण्यासाठी जागा ? किमंत अन्य खर्च ?Man power, erection, commissioning and etc information हवी आहे.

  • @user-hk8sl9gz7k
    @user-hk8sl9gz7k Год назад +1

    Sundar

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 Год назад +1

    आपल्या कडे शिक्षण म्हणजे अक्षर ओळख करून देतात

  • @anitakarandikar3182
    @anitakarandikar3182 Год назад +1

    मुलाखती उत्तम होतात पण‌ या लोकांना कसे भेटावे कसा हातभार लावावा

  • @TheLimozone4965
    @TheLimozone4965 Год назад +2

  • @ankushpatil2544
    @ankushpatil2544 Год назад +1

    सॅल्युट

  • @sunilpatil8430
    @sunilpatil8430 6 месяцев назад

    ताई रस्ते तयार करताना आपण जे डांबर मध्ये प्लास्टिक मिसळता ते रत्यातून उतरून काही कण पाण्यात मिसळून पाणी प्रदूषण होत नाही ना?

  • @archanajoshi7395
    @archanajoshi7395 Год назад +1

    Ha plant baghayala milel ka ,,

  • @rohitsarfare630
    @rohitsarfare630 11 месяцев назад +1

    Pls upload d talks too of ur guest

    • @swayamtalks
      @swayamtalks  11 месяцев назад

      Hi Rohit…all Swayam Talks of the year 2022 and 2023 are available on Swayam Talks app
      swayamtalks.page.link/SM23

  • @milindbhite1323
    @milindbhite1323 Год назад

    मला हा प्रोजेक्ट पहायचा आहे व कामही करायचे आहे कृपया आपला पत्ता कळवा मी पुण्यात येत असतो

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 Год назад +1

    हे का शक्य झाल कारण दोघ हि समविचारी आहेत,एकाने जरी विरोध केला असता तर हे.शक्य झाल नसत
    आपल्या कडे नवीन संकल्पना स्विकारण्या पेक्षा नाहि म्हणणे सोपे आहेत

  • @Mzplay13
    @Mzplay13 Год назад

    Rajya ani desh patalivar sarvani ha vichar karayla hava, mhanje plastic mukta desh banu shakel

  • @smita5340
    @smita5340 Год назад +1

    Amhi karu ka??

  • @bharatiyajagruknagarik2837
    @bharatiyajagruknagarik2837 Год назад +1

    माफ करा पण प्लास्टिक पासून इंधन हा जर व्यावसाय करायचा असेल तर लोकांना प्लास्टिक वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागेल आणि ती चुकीची आहे.

    • @mahendrashewale900
      @mahendrashewale900 10 месяцев назад

      we can't avoid use of plastic . but we can manage the use of plastic . It is not like to promote people to use plastic

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 Год назад +1

    आपल्या कडे चांगल्या कामाची दखल नाही घेतात

  • @milindbhite1323
    @milindbhite1323 Год назад +1

    भेटू या

  • @jyotibhandari6582
    @jyotibhandari6582 8 месяцев назад

    What is the cost of plant??

    • @swayamtalks
      @swayamtalks  7 месяцев назад

      You can connect with Medha Tadpatrikar here👇
      Call: 9373053235 or 9370223365
      Mail : rudraenvsolution@gmail.com or keshavsitatrust@gmail.com

  • @nitinshrotri4144
    @nitinshrotri4144 5 месяцев назад

    निर्माण होणारे फ्यूएल सुद्धा.. जळल्या वर.. प्रदुषण करते... असे नाही का वाटत...

    • @swayamtalks
      @swayamtalks  5 месяцев назад

      आपल्या प्रश्नाला उत्तर या live व्हिडिओ मध्ये मिळेल - ruclips.net/video/gdR03NOl9tU/видео.html

  • @seemaranade9730
    @seemaranade9730 Год назад +1

    Ho aamhi deto yanchyakade plastic😊

    • @amitpethe6155
      @amitpethe6155 Год назад

      यांचा नंबर मिळू शकेल का, संपर्क साठी

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 9 месяцев назад

    हे पाहियला मिळेल. न?

    • @swayamtalks
      @swayamtalks  9 месяцев назад

      You can connect with Medha Tadpatrikar here👇
      Call: 9373053235 or 9370223365
      Mail : rudraenvsolution@gmail.com or keshavsitatrust@gmail.com"

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 9 месяцев назад

    मला याची माहिती मिळेल का.?

    • @swayamtalks
      @swayamtalks  9 месяцев назад

      Medha Tadpatrikar answering viewers questions on plastic recycling and more. ruclips.net/video/gdR03NOl9tU/видео.html

  • @sanjanaganpatye5905
    @sanjanaganpatye5905 Год назад +1

    Great

  • @dipensoni938
    @dipensoni938 Год назад +1

    Great

  • @dhananjaysapkal5254
    @dhananjaysapkal5254 Год назад

    Great