मिरची पिकाच उत्तम असं नियोजन व मार्गदर्शन कश्या पद्धतीने करावं तर हे संदीप सरांकडन शिकावं... अतिशय सुदंर व सोप्या भाषेत आणि शेतकऱ्याला पटकन कश समजेल ह्या पद्धतीने सरांच मार्गदर्शन हे शेतकऱ्या पर्यंत पोहचत आहे.. आणि करच खूप छान व्हिडीओ द्वारे माहिती शेतकऱ्या पर्यंत येते.. सर खूप छान माहिती दिली . त्या बद्दल आपल खूप खूप आभार. आणि असे व्हिडीओ , किव्हा व्हॉट्सोप द्वारे माहिती देत रहा हीच अपेक्षा राहील .. सर..
नमस्कार सर, माझा कडे 1ऐकर मध्ये मिरची आहे व आता पर्यंत 4 वेळा मिरची ची तोडणी झाली परंतु आता मिरची पिकावर ब्लॅक trips चुर्दा आला आले आपली मदत हवी आपला मिशन समृध्दी बद्दल आता माहित झाले.
Samrudhi mishan he chaynal शेतकऱ्याचे खरच vadvat आहे
खूपच छान माहिती दिलीत संदीप सर 🎉🎉🎉🎉
खूप खूप धन्यवाद सर 🌷🙏🌷
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले.🌷🙏🌷
किती छोट्या पण मोठं नुकसान करणाऱ्या गोष्टी आहे.आणि त्या संदीप भाऊ लक्षात आणून देत आहेत.धन्यवाद संदीप भाऊ 🙏
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले...सर आपण देत असलेला प्रतिसाद हा पण तेवढाच महत्त्वाचा आहे.
मिरची पिकाच उत्तम असं नियोजन व मार्गदर्शन कश्या पद्धतीने करावं तर हे संदीप सरांकडन शिकावं... अतिशय सुदंर व सोप्या भाषेत आणि शेतकऱ्याला पटकन कश समजेल ह्या पद्धतीने सरांच मार्गदर्शन हे शेतकऱ्या पर्यंत पोहचत आहे.. आणि करच खूप छान व्हिडीओ द्वारे माहिती शेतकऱ्या पर्यंत येते.. सर खूप छान माहिती दिली . त्या बद्दल आपल खूप खूप आभार. आणि असे व्हिडीओ , किव्हा व्हॉट्सोप द्वारे माहिती देत रहा हीच अपेक्षा राहील .. सर..
आपण दिलेला रिप्लाय मनोबळ वाढवणारा आहे सर...तुमचं करावे तेवढे कौतुक कमीच आहे...मिशन समृद्धी नेहमी शेतकऱ्यांच्या सेवेत आहे.
अतिशय सोप्या भाषेत सखोल अस मार्गदर्शन आपण केल्याबदल धन्यवाद सर 🙏
खूप खूप धन्यवाद सर...आपण दिलेला रिप्लाय प्रेरणादायी आहे...नेहमी आपल्या सेवेत...
❤❤🎉🎉
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले.
छान माहिती
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले आणि उत्साह वाढविला.🌷🙏🌷
❤
खूप खूप धन्यवाद सर आपले प्रेम नेहमी असेच असू द्या सर🌷🙏🌷
अति आवश्यक माहिती दिली
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले आणि उत्साहात भर घातली.🌷🙏🌷
छान मार्गदर्शन केले सर तुम्ही 👍
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले.आणि मनोबल वाढवले.
छान मार्गदर्शन केले सर
आपल्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांसाठी अमूल्य आहेत..खूप खूप धन्यवाद सर
खूप चांगली माहिती दिली साहेब धन्यवाद
नेहमीच आपल्या सेवेत सर...🌷🙏🌷
सखोल माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले आणि उत्साह वाढविला.🌷🙏🌷
Khupach perfect result ahe
Thank you sir...आपण रिप्लाय देऊन सहकार्य केले आणि उत्साह वाढविला..🌷🙏🌷
तुम्ही बरोबर बोलता मी पण वांगी बाजूला लावली हाती आणि माझी मिर्ची अचानक खराब झाली होती
Sar vheraiyti madhye chuk झालेली वाटते आणि सर सा.गत आहे की पेपर लहान झाले आम्ही सुधा तीन fhut आहे rotar marun लावलेली आहे plvat खूप बेस्ट आहे
दोन्हीही बाजू समजून घेणे ही एक महत्वाची बाब आहे
अगदी बरोबर सर...त्याशिवाय आपण पुढे पाऊल टाकने चुकीचे आहे.
सर तुमचे म्हणे बरोबर आहे
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद 🌷🙏🌷
सरा आम्ही पाहिले टो म्याटो घेतल्या वर त्याच मलची.g pepar mirchi लागवड केली आणि 60 दिवस पूर्ण होत आहेत व्हरायटी तलवार आहे plvat खूप चांगला आहे
खर आहे मिरची जवळ वांगी किंवा भेंडी नसायला पाहिजे वांगी जवळ पाहिजे नाहीत माझा पण प्लॉट खराब झाला होता मी वांगी उठून फेकली
खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सर्व शेतकरी बांधवांना दिशादर्शक म्हणून कार्य होईल.
हो मी पण वांगी मुळे मिर्ची खराब केली होती
Vangi pika jabal Navin vangi pik pan kharab hote
सर खते सांगितले औषधे सांगितले नाहीत
बार कावे महत्वाचं आहे सर
हो सर ...अगदी बरोबर आहे.
नमस्कार सर, माझा कडे 1ऐकर मध्ये मिरची आहे व आता पर्यंत 4 वेळा मिरची ची तोडणी झाली परंतु आता मिरची पिकावर ब्लॅक trips चुर्दा आला आले आपली मदत हवी आपला मिशन समृध्दी बद्दल आता माहित झाले.
जय शिवराय सर🌷🙏🌷
आपल्या प्लॉट चे फोटो 7709127897 व्हॉट्स ऍप करा.
Gurpa ahe ka
7709127897 व्हॉट्स ॲप
कोणाची आहे सर मिरची
सर शेतकरी स्वतः परिचय देत आहे.