#मिशन_समृद्धी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии •

  • @GajananKale-i6b
    @GajananKale-i6b Месяц назад +5

    तुम्ही आहे म्हणून बर आहे सर, नाहीतर खूप नुकसान झाले असते सर, माझाच खर्च ही निगला नाही मागचा वर्षी, मिरची पिकातून, खूपच छान मार्गदर्शन, सर.

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад +1

      मा.श्री काळे सर आपण जे म्हणताय हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे...आपण सर्व गोष्टी समजून घेतात आणि शिकून अमलबजावणी करतात....🌷🙏🌷...आपल्या मिशन चा उद्देशच आहे सर चुकातून शिकणे आणि शिकवणे...माहिती,मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांना समृध्द करणे.

  • @AshokThakar-xt9qq
    @AshokThakar-xt9qq 17 дней назад +1

    खूप सुंदर माहिती दिल्ली सर

  • @anilchavan4940
    @anilchavan4940 17 дней назад +1

    Nice 🎉

  • @rudrachavan7638
    @rudrachavan7638 28 дней назад +1

    Nice information sir 👌

  • @SudamChavan-ju2in
    @SudamChavan-ju2in Месяц назад +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @SanjayChavan-ow7dx
    @SanjayChavan-ow7dx Месяц назад +1

    खूप छान माहिती 🙏

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले

  • @swarajtekale-bp2lg
    @swarajtekale-bp2lg Месяц назад +2

    सर मिरची एकच नंबर आहे फुटवे एकच नंबर आहेत

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन उत्साहात भर घातली.

  • @mahendrabhosale1741
    @mahendrabhosale1741 Месяц назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @VinodDavhale
    @VinodDavhale 29 дней назад +1

    Nice information

  • @samadshaikh7603
    @samadshaikh7603 Месяц назад

    अति उत्तम माहिती 👍👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले.

  • @balasahebb.7771
    @balasahebb.7771 Месяц назад

    खूप छान प्लॉट आहे

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर आपण वेळ काढून सहकार्य केले.

  • @sunilbhoi8279
    @sunilbhoi8279 Месяц назад

    छान माहिती दिली सर

  • @MahadevFartade-tb8jj
    @MahadevFartade-tb8jj Месяц назад

    खूप छान मार्गदर्शन करतात सर धन्यवाद

  • @vasantshinde33
    @vasantshinde33 Месяц назад

    सर खूपच छान माहिती दिली

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      खूप खूप धन्यवाद शिंदे सर...आपण नेहमीच उत्साह वाढवण्याचे आणि मनोबल वाढवत असता...

  • @ManojBaraf-v8n
    @ManojBaraf-v8n Месяц назад

    mast aahe plot sir

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद

  • @mangeshbhoye-bn6yu
    @mangeshbhoye-bn6yu Месяц назад

    1 नंबर सर

  • @sachinsanap4564
    @sachinsanap4564 Месяц назад

    खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻

  • @mahanandasavali4293
    @mahanandasavali4293 10 дней назад +2

    Sir ...mirachisobat zendu chalel ka....

  • @ravidethe2452
    @ravidethe2452 26 дней назад +2

    सर प्लॉट खूपच छान आहे...... पण फुलं लागून फळं तयार होताना चुर्डा मुर्डा यायला सुरवात होते

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  26 дней назад

      अगदी बरोबर आहे सर..त्याला चांगला ठेवणे हेच तर चॅलेंज आहे मग...आणि ते आपण घेतलंय

  • @the_unique_world_of_anu5069
    @the_unique_world_of_anu5069 7 дней назад +2

    सर मी अमर पंढरपूर माझी लागवड डिसेंबर लागन आहे फुल कळी कमी आहे

  • @GajananKale-i6b
    @GajananKale-i6b Месяц назад +2

    40 दिवसाचा मानाने खूप छान आहे मिरची

  • @eknathgarad8979
    @eknathgarad8979 21 день назад +2

    सोलोमन ची फवारणी करावी खूप चांगला रिझल्ट आहे

  • @SalimShaikh-ez8lr
    @SalimShaikh-ez8lr 25 дней назад +3

    786,मी 15,12,2024 ला

  • @mmparkote3325
    @mmparkote3325 Месяц назад

    सर खूप छान माहिती मी आजच मिरची शेजारी असलेली कापूस रोडवर मारलेला आहे वांगी लागवड केली होती काढून टाकत आहे .

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      यालाच तर वेळीच नियोजन करणे म्हणतात.खूप छान सर...all the best 🌷🙏🌷

  • @gorakbamnawat1738
    @gorakbamnawat1738 Месяц назад

    अतिउत्तम माहिती दिली सर धन्यवाद

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर 🌷🙏🌷 नेहमी शेतकऱ्यांच्या सेवेत.

  • @Yogeshjadhav97official
    @Yogeshjadhav97official 29 дней назад +3

    मुद्द्याचा विषय लवकर सांगत जा मेन टॉपिक खूप उशिरा सांगता

  • @pappupankhade4768
    @pappupankhade4768 Месяц назад

    👌👌👌👌

  • @eshwarwaghmare4591
    @eshwarwaghmare4591 7 дней назад +1

    मका आणि ऊस असेल तर हा प्रॉब्लेम येईल का

  • @vishalnikam1060
    @vishalnikam1060 19 дней назад +1

    आमच्या नंतर बाजूच्या शेतकऱ्याने लागवड केली सर टोमॅटो लागवड केली

  • @UdhavDasharathe
    @UdhavDasharathe 2 дня назад +1

    सर कोकडा जात नाही कोणते औषध फवारणी करावी

  • @umeshjadhav6252
    @umeshjadhav6252 Час назад

    कोकडा जात नाही काय करावे सर

  • @aadimYT
    @aadimYT 13 дней назад +2

    सर गवार साइडला लावली तर चालेल का

  • @pseries8647
    @pseries8647 25 дней назад +1

    गेल्या वर्षी मी तीन एकर लावली होती,100रू ची पण नाही निघली खर्च वाया गेला.

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  24 дня назад

      असे ही अनुभव खूप साऱ्या शेतकऱ्यांचे आहेत सर....त्यासाठीच सुरुवाती पासूनच नियोजन असणे गरजेचे आहे...

  • @SandipBorde-zf2rg
    @SandipBorde-zf2rg Месяц назад

    Sirnamaskar.

    • @SandipBorde-zf2rg
      @SandipBorde-zf2rg Месяц назад

      Mirchi plot shejari 🎉karle plot ahe karle

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      जय शिवराय सर🌷🙏🌷

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      वांगी,कपाशी,भेंडी पिकावर ज्या प्रमाणात रसशोषक कीड पडते तेवढ्या प्रमाणात या पिकावर नाही पडत. ही कीड कंट्रोल करता येते.वातावरण आणि प्रॉब्लेम पाहून फवारणी काढा

  • @VilashJadhav-gl4so
    @VilashJadhav-gl4so Месяц назад

    👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन उत्साहात भर घातली

  • @ravirajmhetre1664
    @ravirajmhetre1664 Месяц назад +3

    सर छान माहिती मी २ जानेवारीला २१३२ नामधारी मिरची लागवड करणार आहे त्या शेजारी मी ज्वारीची पेरणी करून घेतलेली आहे जेणेकरून उन्हाळ्यामध्ये उन्हाचा त्रास झाडाला झळा लागू नये म्हणून ज्वारीचे नियोजन केले आहे हे योग्य राहील का व मिरची पिकासाठी काही फायदा होईल का?

    • @chintamanipawar7293
      @chintamanipawar7293 Месяц назад

      लाऊच नका

    • @ravirajmhetre1664
      @ravirajmhetre1664 Месяц назад

      @chintamanipawar7293 काय लावूनच नका

    • @yasminshaikh7073
      @yasminshaikh7073 29 дней назад

      Double taar line foundation Kara Ani junya saadya bandha

    • @yasminshaikh7073
      @yasminshaikh7073 29 дней назад

      Khare uun tr jawari nighlyanantarach chalu hoe

    • @ravirajmhetre1664
      @ravirajmhetre1664 29 дней назад

      त्याची कापणी करणार परत फुटत राहणार पुर्ण उन्हाळा कापणी करणार नाही.

  • @baludharade3221
    @baludharade3221 25 дней назад +1

    786

  • @ravindrabhange0398
    @ravindrabhange0398 27 дней назад +1

    सर आम्ही कलिंगड व मिर्ची 2132 नामधारी लावली आहे आम्ही खुप फवारन्या केल्या पन फरक नाही पडत

  • @vishalnikam1060
    @vishalnikam1060 19 дней назад +1

    सर बाजूच्या शेतकऱ्यांनी लावले तर मग काही करू शकत नाही ना

  • @WaghmareAshok-sl7pf
    @WaghmareAshok-sl7pf 21 день назад +1

    सर 7 डिसेंबर रोजी एक एकर मिरची लावली खूप रोगराई येत आहे काय करावे.....

  • @sandipsapkal7812
    @sandipsapkal7812 Месяц назад +1

    सर्व लोक एकच् पिक घेऊ शकत नाही...

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      अगदी बरोबर आहे सर...घ्यायला पण नाही पाहिजे...बहुपिक पद्धत ही चांगलीच आहे.पण मिरची पीक घेतांना विशेष काळजी घ्यावी लागते नाहीतर केलेला खर्च न निघण्याचे वांधे होऊन बसतात.

  • @roshanshardul
    @roshanshardul 29 дней назад +1

    जानेवारी महिन्यात कोणती मिरची व्हरायटी लावली पाहिजे
    प्राइड . गौरी या पैकी कोणती मिरची लागवड केली पाहिजे

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  28 дней назад

      एक्सपोर्ट साठी शेतकरी वर्ग गौरी व्हेरायटी निवडतात...काही प्रॉब्लेम असल्यास संपर्क करा

  • @its___pavan__02
    @its___pavan__02 21 день назад +1

    मिरची थोडया प्रमाणात पिवळी पडत आहे काय करावे व लागवड करून 15 दिवस झाले आहेत

  • @pseries8647
    @pseries8647 25 дней назад +1

    कारल,दोडका,चवळी मिरची जवळ लावली तर चालेल का

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  24 дня назад

      दोन्ही वर सोबत स्प्रे काढावे लागतील सर...प्रॉब्लेम येतो.

  • @revansidhapatil2164
    @revansidhapatil2164 25 дней назад +1

    शेजारी ऊस आहे. लागन जानेवारी लास्ट आठवड्यात लावनार आहे चालेल ❓

  • @gokulautade193
    @gokulautade193 Месяц назад

    पुन्हा दोन महिन्याने ह्याच प्लॉट च व्हिडिओ दाखवावा अशी आपणास विंती आहे इथून पुढे प्रॉब्लेम जास्त येतात म्हणून आपणास व्हिडिओ सांगत आहे

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      उन्हाळी मिरची पिकाचे पण दिले आहेत सर्व Sandip Gayki यूट्यूब चॅनल वर तो पण अनुभव तुम्हाला पाहता येईल...आणि हा तर मी दाखवणार आहेच.

  • @Ishwar-fh8iz6lp2n
    @Ishwar-fh8iz6lp2n 26 дней назад +1

    कमेंट्स पण करा

  • @VaijinathTipale
    @VaijinathTipale 20 дней назад +1

    चारी बाजूंनी गवत लावल तर चालेल का

  • @shreeganeshlab2235
    @shreeganeshlab2235 20 дней назад +1

    कलिंगड चालेल का

  • @swapnilpund7536
    @swapnilpund7536 23 дня назад +1

    1 11 24 lagwad keli ahe

  • @swarajtekale-bp2lg
    @swarajtekale-bp2lg Месяц назад +1

    सर माझ्या मिरचीवर कोकणा पडत आहे त्यासाठी उपाय सांगा

  • @rohidaschavan7
    @rohidaschavan7 29 дней назад +1

    दादा माझ्या मिर्ची ला 2महीने जले आहे पन त्याची वाड ज होत नाही आहे कुर्पया पर्याय सांग😢🙏

  • @Yogeshjadhav97official
    @Yogeshjadhav97official 29 дней назад +1

    कोणती व्हरायटी आहे सर

  • @pradhumnbhad7434
    @pradhumnbhad7434 29 дней назад +1

    Sir पपई मध्ये मिरची लागवड केली तर चालेल का?

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  28 дней назад

      बराच प्रॉब्लेम येतो सर... प्रॉपर मशागत न झाल्याने प्रॉब्लेम येईल.

  • @pankhabai
    @pankhabai 29 дней назад +1

    He nako te nako mag kai janjglat jave ka shejari konitri lavnar

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      लावा ना मग सर तुम्हीपण लावा...दगड पायावर पडल्याशिवाय प्रत्यय येणार नसतो. व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी नाही प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आहे ज्याला त्याला कळते व्हिडिओ मधून काय घ्यायचे आणि काय नाही.

  • @ShivaniThombre-q8o
    @ShivaniThombre-q8o 27 дней назад +1

    मिरचीत काकडी चालेलका

  • @vilasbhujabal1336
    @vilasbhujabal1336 27 дней назад +1

    मीरची मध्ये कांदा लावला मी ऐक ऐकर

  • @RJ6625-b9u
    @RJ6625-b9u 28 дней назад +1

    माझ्या तिनी साईटला गहू आहे

  • @radhuchopade851
    @radhuchopade851 Месяц назад

    सर मिरची च्या बाजूला कांदा व वाटाणा लागवड केली तर चालेल का

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      वांगी,कपाशी,भेंडी पिकावर ज्या प्रमाणात रसशोषक कीड पडते तेवढ्या प्रमाणात या पिकावर नाही पडत. ही कीड कंट्रोल करता येते.

    • @amitbhau
      @amitbhau 24 дня назад

      कांदा वर रस शोषक किडी खूप येतात.

  • @mansoorjamadar6862
    @mansoorjamadar6862 Месяц назад

    Fish oil Cha result yeto ka sir

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      येतो ना सर....प्रॉडक्ट हे रिझल्ट देण्यासाठीच असतात...आपण कॉम्बिनेशन कसे घेतो आणि कोणत्या स्टेज ला त्याचा फायदा होतो हे माहीत झाले म्हणजे जिंकले.

  • @ankushmangde5772
    @ankushmangde5772 28 дней назад +1

    तुमची मिरची कोणती आहे

  • @sunilkolhe8385
    @sunilkolhe8385 Месяц назад

    मि एप्रिल मध्ये लागवड करणार आहे भाऊ

  • @NanuGurnule
    @NanuGurnule Месяц назад

    8 disember la lagwad keli ahe

  • @SandipBorde-zf2rg
    @SandipBorde-zf2rg Месяц назад

    Karle plot ani mirchi plot shejari ahe

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      वांगी,कपाशी,भेंडी पिकावर ज्या प्रमाणात रसशोषक कीड पडते तेवढ्या प्रमाणात या पिकावर नाही पडत. ही कीड कंट्रोल करता येते.वातावरण पाहून आणि प्रॉब्लेम पाहून फवारणी काढा.

  • @bhimraogavhane3373
    @bhimraogavhane3373 29 дней назад

    शेजारी हरबरा आहे चालेल का

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      व्हिडिओ मध्ये पाहिले असेल तर मासा सुध्दा आहे...थोड्याफार प्रमाणात त्यावर असते पण वांगी,भेंडी,कपाशी असतांना जेवढं नुकसान होत तेवढं नुकसान नाही होत.

  • @saimusicalaswali6117
    @saimusicalaswali6117 15 дней назад +1

    🙏🙏 मी मिर्ची च्या बाजूला गवार लागवड करणार आहे चालेल का

  • @kisanaher1547
    @kisanaher1547 Месяц назад

    मि एप्रिल मध्ये लावनार आहे सर

  • @DevidasMore-c1p
    @DevidasMore-c1p 13 дней назад

    Dr Dr fr credit not

  • @baliramkadam4648
    @baliramkadam4648 26 дней назад +1

    सर मी मेडिकल मिरची लागवड केली आहे थोडी मार्गदर्शन राहू द्यायचा

  • @nanduhage407
    @nanduhage407 Месяц назад

    शेजाऱ्याच पण दोन तास फवारून देत जावा भावांनो

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад +1

      हा पण चांगला विचार आहे सर... जेव्हा शेतकरी औषध फवारणी करतो त्याला त्याचा चांगला रिझल्ट मिळतो ना तेच अनुभव शेजारच्या शेतकऱ्याला पण सांगा...आपण सांगत तर नाहीच पण त्याने विचारल्या नंतर फवारतो वेगळी आणि लेबल वेगळ्या गोष्टीचे दाखवतो.मला जो रिझल्ट मिळाला तो याला नाही मिळाला पाहिजे म्हणून...यातच आपला घात होतो.कारण त्याला जरी अनुभव नसेल तर त्याला रिझल्ट भेटला नाही तर तिच कीड आपल्या प्लॉट वर येऊन आपल्या प्लॉट चे नुकसान करत असते...जो खड्डा त्याच्यासाठी खोदला होता त्यात आपणच पडतो....या मानसिकतेतून बाहेर या आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची मदत करा...🌷🙏🌷

  • @SadikMagagt
    @SadikMagagt Месяц назад

    Sar ji Tumsa Mala Pan flirt Karai Chahe

  • @Ganeshgirhe-el9iz
    @Ganeshgirhe-el9iz Месяц назад

    छान माहिती दिली आहे सर

    • @मिशनसमृद्धी
      @मिशनसमृद्धी  29 дней назад

      खूप खूप धन्यवाद सर रिप्लाय देऊन सहकार्य केले.