अस्सल मराठमोळ्या पद्धतीने खारं वांगं | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही गावरान भरली वांगी | Khara Vang

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
    किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
    saritaskitchen...
    To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
    Or Click on the link below to book the order -
    saritaskitchen...
    अस्सल मराठमोळ्या पद्धतीने खारं वांगं | खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही गावरान भरली वांगी | Khara Vang
    काही भाज्यांमध्ये उगाचच मासल्यांचा भडिमार करून आपण त्याची चव बिघडवतो. भरपूर मसाले घातलेलेच पदार्थ चांगले होतात असं काही नाही बरं का !! याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपले पारंपरिक पदार्थ, खास करून महाराष्ट्रियन पदार्थ. मसाले जास्त वापरले की मुख्य पदार्थाची चव जाते, शिवाय पौष्टिकता कमी होते. असाच एक पदार्थ म्हणजे खारं वांग, अगदी साधा सोपा पदार्थ पण जिभेला चव आणतो. तर आज आपण अगदी मोजकेच साहित्य वापरुन मस्त झणझणीत खारं वांग कसं करायच ते बघू यात. कोणती वांगी वापरावीत ? म्हणजे ते चवदार होईल.
    Bharli vangi recipe / zanzanit Khara Vang / झणझणीत खारं वांगं
    काही पदार्थ अगदी साधे सोपे मसाले वापरुन बनवले तरच त्याची चव लागते, उगाच एखादा पदार्थ भरपूर मसाले वापरुन बनवला म्हणून चविष्ट होतोच असे नाही. आपले भारतीय पारंपरिक पदार्थ खास करून महाराष्ट्रियन पारंपरिक पदार्थ अगदीच साधे साहित्य आणि मोजके साहित्य वापरुन होतात. कारण मुळ पदार्थाची चव टिकवून ठेवणे पण तितकेच महत्वाचे. जसं की अगदी साधी बटाटा भाजी, मारठमोळ पिठलं, झुणका, बेसन मेथी अजून खूप पदार्थ. तसाच अजून एक पदार्थ म्हणजे खारं वांगं म्हणजेच भरली वांगी. कांदा टोमॅटो असं काही न वापरता अगदी सध्या मोजक्या साहित्यात तयार होते.
    मस्त झणझणीत खारं वांगं, सोबत ज्वारीची खरपूस भाकर, साधा भात वरण मस्त सोपा पण भन्नाट बेत. चला बनवू खारं वांगं -
    खारं वांग बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Ingredients Needed To Make Bharal Vang / Khar Vang / Masala Vang -
    वांग्याचा मसाला बनवण्यासाठी | For Making Vangi masala
    • काटेरी वांगी | Small Eggplants / Brinjal 4-5
    • हिरव्या मिरच्या | Green Chilies 5-6
    • लसूण पाकळ्या | Garlic Cloves 15-20
    • ओले खोबरे | Fresh Coconut 2 inch
    • जिरे | Cumin Seeds 1 tsp
    • कोथिंबीर | Fresh Coriander ¼ Cup
    • शेंगदाणे | Peanuts ¼ Cup
    • हळद | Turmeric ½ tsp
    • गोडा मसाला | Goda Masala 1 tsp
    • मीठ | Salt to taste
    • शेंग तेल | Oil 2 tsp
    फोडणीसाठी | Tempering
    • तेल | Oil 4 tbsp
    • मोहरी | Mustard Seeds ½ tsp
    • कढीपत्ता | Curry leaves
    • हिंग | Asafoetida ¼ tsp
    • उरलेला वांगी मसाला | Leftover Ready masala
    • पाणी | Water as required
    Method -
    • Make plus sign cuts onto brinjal to stuff the masala and put cut brinjals into normal water.
    • Dry roast peanuts, in a grinding jar grind peanuts to coarse powder.
    • Now take green chilies, garlic cloves, fresh coconut, fresh coriander, and cumin seeds and grind too coarse powder.
    • In a mixing bowl take ground peanuts and ground masala, add turmeric, salt , goda masala and oil and mix well.
    • Now fill ready masala into cut brinjals.
    • Heat up oil in kadhai add mustard seeds, asafetida and curry leaves, leftover vangi masala and saute for a minute on low heat.
    • Add stuffed brinjals and saute for 2-3 minutes.
    • Cover the lid and cook for 2 minutes on low flame.
    • Flip the brinjal again cook for 2 minutes on low flame.
    • Now add some water and again cover and cook for 3-4 minutes.
    • Once brijnals are cooker completely, turn off the heat and our delicious khara vang, stuffed brinjal and masala vangi is ready to serve, enjoy with jowar bhakar, chapatti or bajara bhakari.
    #महाराष्ट्रियनखारंवांग #भरलीवांगी #मसालावांगी #पारंपरिकखारेवांगी #भरलीवांगीरेसिपी #सरिताजकिचन
    #मराठमोळखारंवांग #bharalivangi #kharvangi #authenticbharalivangi #masalavangirecipe #saritaskitchen
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    www.youtube.co...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Комментарии • 175