नवीन फोम केवहा चालू होनहार आहे का नाही कारण खरोखर गरज आलेली बहिण योजना पासुन वंचित आहेत कारण आचार संहिता लागू झाली आणि फोम रद्द झाली मग काय करावे दादा धुळे जिल्हा धुळे शहर
मला आणखीन एकही रुपया भेटला नाही परभणी जिल्हा आहे जुलैमध्ये फॉर्म भरला होता ऑगस्टमध्ये अपलोड झाला पोस्टाचं खात आहे डीव्हीडी लिंक आहे केवायसी केली आहे तरी पण एकही रुपया आला नाही
आंगनवाड़ी में बहुत सारी औरतों का फॉर्म पड़ा हुआ है नई तारीख दिया जाए कितनी औरत पढ़ी लिखी नहीं है इसलिए आंगनवाड़ी को फिर से फॉर्म शुरू कियाजाए मुंबई गोरेगांव राम मंदिररोड
नवीन फॉर्म भरायला चालू करा सर
नवीन फार्म भरायचा आहे कधी चालू होणार आहे
6 डिसेंबरला अंगणवाडी सेविकेला अद्याप काही त्याचा मेसेज आला नाही
ऑगस्ट मध्ये भरलेला आहे पण एकही रुपया मिळाला नाही अपरु झालेला आहे
नविन फोम भरणे चालू करा साहेब
नवीन फार्म चालू करा साहेब
65 ची वयोमर्यादा वाढवून 70 पर्यंत करा कारण खरी गरज ज्येष्ठ नागरिकांना आहे
नवीन फ्रॉम कधी चालू होणार
नवीन फोम केवहा चालू होनहार आहे का नाही कारण खरोखर गरज आलेली बहिण योजना पासुन वंचित आहेत कारण आचार संहिता लागू झाली आणि फोम रद्द झाली मग काय करावे दादा
धुळे जिल्हा धुळे शहर
Me 14 October la form bharla hota Anganwadi madhe. Pan tine majha form bharaycha pending thevla aahe. Tar mala ya yojanecha labh bhetel ka??
मी सप्टेंबर महिन्यात नारी शक्ती आँनलाईन फार्म भरला आहे पण ओपन होत नाही फार्म आपरुड झालेला आहे का नाही ते पण कळत नाही 😢😢
aditi tai bank paise cut kele hote pan bsnk ne refund kele nahi. plz bank var action kya ani bank refund karayala sanga.
15oo mala Aale nahi Tai please patva 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks madam mala 1500 ale
October madhe form bhrla paise nahi aale mag aata yena ka nahi 😢😢
ताई मला आजुन पर्यंत तिने हप्ते मिळाले आहेत. ❤❤❤
मला आले 1500 डिसेंबर चे.
अहमदनगरमध्ये आले नाहीत
,माझा फाॅमतर ऑक्टोबर महिन्यात भरला होता पण तो रिजेक्टझाला मग मी काय करायच आणि आता मला मॅसेज आला आहे फाॅमपरत भरा तरलिंककोणती ते सांगा..
Form chi date dya madam
Mi narishakti app Varun from bharla aahe to aajun inerview madhech aahe tar Kay karta yel
Thai October pasun paise Wala nahin
मी रमा नितीन घडसे मला एक हि हप्ता पडला नाही
जुलै मध्ये फॉर्म भरलेला आहे माझा तरी पण मला चारच हप्ते मिळाली अजून दोन हाप्ते नाही मिळाले
Aganwadi bharti kadhi honar
Jha form bharla october maidha to ajun paan approve jahale nahi
Ale aaj 6 va hafta 1500.. district Solapur
Maza.fom.bharacha.rahila.sar.
मी प्रतिज्ञा देसाई माझा फॉर्म 12ऑगस्ट ला अँप्रोव्ह झाला आहे आधार कार्ड लिंक आहे तरी पण मला पैसे आले नाही
एक सिलेंडरचे पैसे आले पण दोन सिलेंडरचे पैसे आले नाही ते दयावे ही विनंती
ताई मला सहावा हप्ताही आला पण ₹15000 आले 2100 कधी येणार
Jeir
सहावा हप्ता आला नाही😢😢😢😢😢😢
December ka hafta ala nahin wahida Pathan
Pls navin form chalu kra
ताई,फाम,कधी,चालू,होईल,मला,फोम,भरायचे,आहे,मला तर,कोनाचाच,सहारा,नाही,आहे,मी,फोम,नाही,भरले,आहे,कारनका,मी,दवाखान्यात, आडमीट,होथे,माझे,ओप्रीशन,झाल,होत,म्हणुन, मला,फोम,भरायला,भेटला, नाही,मला तर,कोनाचाच,आशरा,नाही,आहे,म्हणुन,फोम,भरन्याचा,चालूकरा
😢😢
मला आणखीन एकही रुपया भेटला नाही परभणी जिल्हा आहे जुलैमध्ये फॉर्म भरला होता ऑगस्टमध्ये अपलोड झाला पोस्टाचं खात आहे डीव्हीडी लिंक आहे केवायसी केली आहे तरी पण एकही रुपया आला नाही
सर आम्हाला एकही हप्ता भेटलेला नाही आहे आमचा फोन नंबर दुसऱ्याच्या अकाउंटला अटॅक झालाय तर पैसे त्या खात्याला जात आहेत तर काय केले पाहिजे
आंगनवाड़ी में बहुत सारी औरतों का फॉर्म पड़ा हुआ है नई तारीख दिया जाए कितनी औरत पढ़ी लिखी नहीं है इसलिए आंगनवाड़ी को फिर से फॉर्म शुरू कियाजाए मुंबई गोरेगांव राम मंदिररोड
7500 bhetle pn attache nahit bhetle
मला पण नाही आला 6हप्ता
Pending form ch kara kahitari
ताई मला साडेचार हजार रुपये झाले बाकीचे आले नाही ते केव्हा येतील सोनाली नांदेकर पुणे
मजा आंगन बड़ीत फॉर्म भरला हाता समेट झाला आणि अप्रूव नहीं झाला एक ही हफ्ता आला नहीं
एक ही रुपाया भेटला नाही
मैडम मेरा दिसंबर का हफ्ता नहीं आया
सावा हप्ता आला नाही
Mala 4 5 6 hafta ala nahi
Maz adhar band hot mala form bharta aala nahiye
,😢😢😢😢😢😢😢😢
Mla ale 1500
Mala ajun 1hi hapta aala nahi Maj naw Sarika somnath Randive rhnar mohol jilha Solapur
Ale nahi ajun
औसा तालुका जिल्हा लातूर
ताई मला पैसे आले पण
कमी आले पैसे.₹...1415
फक्त मला आले काही..₹..85
अहमदनगरमध्ये आले नाहीत
अहमदनगरमध्ये आले नाहीत
अहमदनगरमध्ये आले नाहीत