कर्तुत्व नसताना पन आदरणीय गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय ला राजकारणी केले त्यांना धोका दिला पुढे शरद पवार यांनी सगळ्या चुका पदरात घेऊन मंत्री केले विरोधीपक्ष नेता केले ...त्यांचे वर उलटला नियती सोडत नसते साथीला करुणा ची हाय आहेच
On PM on Dm only मराठे बोलते बाकी सबको कोलते एक का मराठ्या च्या लेकराचा तळतलाट आहे च्याचा बाप गेलाय त्या लेकराला विचारा बापाचि कीमत का आहे मुढे परीवारानी या मध्ये बोलने फार महतवाचे होते पन ते बोलले नही का जो गेला तो मराठ्या समाजाचा होता म्हनुन जय शिवराय जय भिम जय भगवान
चक्रव्यह कसले म्हणता,मिडीया झोपलेले आहेत काय,मिडीया बिकाऊ आहे.बीड मधील खर काय ते मिडीयाला इतके दिवस काय चाललंय ते माहीती नव्हते काय,मग का जनतेसमोर आणले नाही.
जिल्ह्य़ातील सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी एकाच जात्यात आहेत. एका माळेचे मनी. बक्कळ कमावलं,पण यांच्या रोजच्या गोंधळात सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मागे पडले.नालायकांनो एवढे दिवस झोपले होते का ? 😂😂
महाराष्ट्र सरकारला देशाने एखाद्या मोठा पुरस्कार द्यावा. कारण आरोपी महाराष्ट्रात कायद्या पेक्षा मोठे झाले दाऊद पेक्षा येथिल आरोपी मोठे आहेत बीड जिल्ह्यातील पालकमंत्री पद फडणवीस साहेब यांनी घ्यावं
फडणवीस यांनी सर्वात मोठी चुक केली ती म्हणजे दादांना सोबत घेतले. शरद पवारांच्या भरवशावर हे गुंड मोठे झाले आणि आता भाजप बरोबर असल्यामुळे पवार साहेब म्हणतात यांना अटक करा??
अरे काय फालतू चायनल आहे आपले चायनल म्हणते धनंजय मुंडे विरोधाच्या टारगेटवर.. धनंजय मुंडे चक्रव्यूहात.. अरे आपण त्या सरपंचाची बाजू लावून धरली पाहिजे व त्या सरपंचाला न्याय मिळवून दिला पाहिजे
अजित पवारांनी निर्णय घ्यावा कारण लोक मोठ्या आशेने दादाकडे बघतात दादात लय दम आहे मी पवारांची औलाद आहे असे सांगून दादा नेहमी तोरयात बोलतात आता दादा गप्प का? आहेत याचे उत्तर द्या हे गुंड दादांच्या भरवशावर उडत असतात
धनंजय मुंढे यांनी राजीनामा द्यायला हवा
कशामुळे द्यायचा
आजिबात द्यायचा नाही
द्यावाचं लागेल राजीनामा.
😂कुछ भी
@@atulgujar5820 कशामुळे द्यायचा तुमच्या पोटामध्ये दुखायला लागले ना
छत्रपतींचे भाषण खूपच छान मस्त छान वाटले तुम्ही फक्त आदेश द्या महाराष्ट्रातील जनता दांडक काढल्याशिवाय राहणार नाही
आहो धस साहेब या पंकजा मुंडेचाही राजीनामा घ्यावा
जरांगे पाटील डॉनच आहे.वाघ आहे.लक्षात ठेवा.
राजेसाहेब धन्यवाद
किती आमदार पोटतिडकीने म्हणतात.सरकार गप्प का?
मीडियाला पण धनंजय मुंडे साहेबांच्या बद्दल फार सहानुभूती आहे
बाकी काही नाही पैसे माज करतोय
जर एवढा जनसागर कळकळीने बोलतोय तर सरकार काय आंधळे बहिरे आहे का आणि आरोपी सापडत नाही याचा अर्थ सरकार सामील आहे का
बरोबर भाऊ
एवढा मोठा मोर्चा निघुन ही सरकार जाग होत नाही
गुन्हेगारीलाच सरकारने खतपाणी घालून नये
,...ऐक सेकंदात राजिणामा द्यायला पाहिजे 🏑
सरकार का गप्प आहे का पाठीशी घालते आहे
मुख्यमंत्री साहेब धनु मुंडेचा राजीनामा घ्या
कर्तुत्व नसताना पन आदरणीय गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय ला राजकारणी केले त्यांना धोका दिला
पुढे शरद पवार यांनी सगळ्या चुका पदरात घेऊन मंत्री केले विरोधीपक्ष नेता केले ...त्यांचे वर उलटला
नियती सोडत नसते
साथीला करुणा ची हाय आहेच
On PM on Dm only मराठे बोलते बाकी सबको कोलते
एक का मराठ्या च्या लेकराचा तळतलाट आहे च्याचा बाप गेलाय त्या लेकराला विचारा बापाचि कीमत का आहे
मुढे परीवारानी या मध्ये बोलने फार महतवाचे होते पन ते बोलले नही का जो गेला तो मराठ्या समाजाचा होता म्हनुन
जय शिवराय
जय भिम
जय भगवान
धनंजय मुंडे वाल्मिक कराड पापाचा घडा भरला आहे
पंकजा चे भाषण शोधा election che
धनंजय मुंडे हिरो आहे मंत्रीपद भेटल्यामुळे सगळे विरोधात गेले आहेत एक वर्षापासून भुकत आहेत
कसला हिरो दादा ...बीड चे पालकमंत्री आहेत ना ...काय परिस्थिती आहे सद्या जरा बघा... चुकी चूक म्हणायचं धाडस ठेवा ...
कशाचा हिरो आहे नेमका
हिरो 😂😂
हिरो नाही हिमेश रेशमी😅
नजर जाईल तिकडे लोकच लोक पण सरकार निरढोक !
महाराष्ट्राच्या जनतेने हे सरकार निवडून देऊन आता कर्माची फळ भोगत आहेत
पाच वर्षांत खूप वाईट दिवस काढावे लागणार
महाराष्ट्रातील जनतेला😢
चक्रव्यह कसले म्हणता,मिडीया झोपलेले आहेत काय,मिडीया बिकाऊ आहे.बीड मधील खर काय ते मिडीयाला इतके दिवस काय चाललंय ते माहीती नव्हते काय,मग का जनतेसमोर आणले नाही.
फडणवीसचे डोळे आणि कान बंद झाले आहेत पैश्याच्या थप्पीने.....😢😢😢 ही गोष्ट साधी नाही
अस काहीतरी असेल तर मंत्री पद काढून घ्या महणजे खर काय आहे ते समजेल
काहीच होणार नाही याच्यात फक्त हे सगळं मेकिंग साथीदार हे एक महिन्यात सगळे शांत होणार आहे
जिल्ह्य़ातील सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी एकाच जात्यात आहेत. एका माळेचे मनी. बक्कळ कमावलं,पण यांच्या रोजच्या गोंधळात सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मागे पडले.नालायकांनो एवढे दिवस झोपले होते का ? 😂😂
धरणातील बोलण्यावर राजीनामा देणारे दादा,नैतिकता पाळुन धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का?
मिडीयाला खूप पुळका आहे दुसर कोणी असल अस्त तर मीडिया ने स्वतःच चौकशी केली असती
महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधात मोर्च्या काडून सरकार घाबरणार नाही.
कारण सरकार १००% EVM च्या भरवशावर आहे
महाराट्रा च्या जनतेने सविधान व कायदयाला भान ठेवून चालावे, लोकशाहित आपन जल्माला आलो हे आपले भागेचं जय जवान, जय महाराष्ट्र जय भारत 🇮🇳🇮🇳 जय शिवराय
अंजली दमानियाला फोन करणारा खोटा बोलला तर आरोपी फरार त्यालाच माहीत आसतील
मुख्यमंत्री गाढ झोपेत कृपया उठवू नका अजित पवार झोपेचे सोंग घेऊन आहेत कृपया उठवू नका
कुठे ते गोपीनाथ मुंडे साहेब व विलासराव देशमुख साहेब
झाली कार्यवाही आणि मिळाला न्याय
महाराष्ट्र सरकारला देशाने एखाद्या मोठा पुरस्कार द्यावा. कारण आरोपी महाराष्ट्रात कायद्या पेक्षा मोठे झाले
दाऊद पेक्षा येथिल आरोपी मोठे आहेत
बीड जिल्ह्यातील पालकमंत्री पद फडणवीस साहेब यांनी घ्यावं
एक,मराठा.लाख,मराठा.
Maharashtra Govt looks very Week why No arrest on Beed Case 😅
फडणवीस यांनी सर्वात मोठी चुक केली ती म्हणजे दादांना सोबत घेतले.
शरद पवारांच्या भरवशावर हे गुंड मोठे झाले आणि आता भाजप बरोबर असल्यामुळे पवार साहेब म्हणतात यांना अटक करा??
चक्रव्यूहत तुम्ही आहोत...
मंत्रीमंडळ जरा लाज वाटु दे
धनंजय मुंडे ला पहिला बडतर्फ करा
बरोबर भाऊ
सरकार कोण चालवतय तेच कळत नाही
संविधान आणि कायदा यापेक्षा वाल्मीक कराड मोठा आहे असे वाटतय
अरे काय फालतू चायनल आहे
आपले चायनल म्हणते
धनंजय मुंडे विरोधाच्या टारगेटवर.. धनंजय मुंडे चक्रव्यूहात..
अरे आपण त्या सरपंचाची बाजू लावून धरली पाहिजे व त्या सरपंचाला न्याय मिळवून दिला पाहिजे
गृहमंत्री आणि पवार पक्ष पाघरून घालत आहे, आरोपी तुमच्या घरी ठेवलेत का,
कसले चक्रव्यू गुंडगिरी करून सामान्य जनतेला लुबाडून मोटा झालेला नेता असतो का
एवढा माज एवढा अत्याचार बीड कर सहन करू नका
Maratha
Pet lai
Jalun taknarr
NirlJ sarkar
बुलडोझर चालवा
Ajit dada ,take disign immediately for DM resign.this your locality subject
Dm boss
सरकार मुखगिळून गप्प का
Jantecha aawaj aikanar nay m te Sarkar kay kamach... M te kontya pn pkshyach asude...
फडणविस साहेब गप्प का
Fakt trp karta chalu aahe
Fatli vaty das chi
Jarangya surat keli
SAGAL VOTING SATTHI ❤❤😂🎉🎉😢😢
आज कल जरांगे डॉन बनल्या सारखे स्वताला समजतात आहे त काय असेच दिसते य
एकतर मुख्य आरोपी ला पकडा नाही तर मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा कारण या आरोपीला पकडण्याची धमक तुमच्यात नाही
हा काय अभिमन्यू आहे का..चक्रव्यूह म्हणायला 😂
भिखारी आहे शेतकर्याचे पैसे खातो
😂
Mahadev app ke paise rajya sarkar ke tizori me bharo our rajya sarkar chalao
Bhusbal tr gaybach zala jivant aahe ka nai mne samaj naraj aahe
Rajya sarkar ke tizori me paisa khatam, ye bada game huwa he maharastra ke mitti par via bahari takad,,, fadawnis ne maharastra bhej bhej ke khaya he
मीडियावाले जरा शोध पत्रकारिता जातीने करा
Sarv vikllel
मुख्यमंत्री नी राजीनामा द्यावा.विनोद तावडे यांना मुख्यमंत्री करा
शिंदे साहेब, अजित दादा, फडणवीस साहेब तिघ मिळुन पकडा मुख्य आरोपी एका एकाला भिती वाटत असेल तर
अजित पवारांनी निर्णय घ्यावा कारण लोक मोठ्या आशेने दादाकडे बघतात
दादात लय दम आहे मी पवारांची औलाद आहे असे सांगून दादा नेहमी तोरयात बोलतात आता दादा गप्प का? आहेत याचे उत्तर द्या
हे गुंड दादांच्या भरवशावर उडत असतात
अरे धस किति पण भोक आणी राहिला विशय सभाजिरावचा ते स्वयम घोशित आहेत