खजिना (Khajina) | Marathi | Books | Poems | Subodh Bhave | Spruha Joshi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 146

  • @msdoc8510
    @msdoc8510 3 года назад +2

    खूप सुंदर गप्पा.... अगदी घरगुती वाटायला लावणारा.... स्पॄहा!!खूप अभिनंदन तुझे.
    सुबोध भावेंचे परखड आणि प्रामाणिक विचार खूप आवडले.छान कार्यक्रम. 👍👍

  • @sharaddeshpande3807
    @sharaddeshpande3807 4 года назад +1

    खूप छान खजिना यामुळे कविता ऐकायला मिळतात सर्व भेटतात

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 4 года назад +6

    मराठी बद्दल इतकं प्रेम असणारा सच्चा कलाकार !

    • @suvarnatavare769
      @suvarnatavare769 2 месяца назад

      ससुबोध सर लेखिका मी सुवर्णा शशिकांत तावरे विटा माझा बालकथा संग्रह आहे त्यातील कथा

  • @pa05
    @pa05 4 года назад +1

    खूप छान सुबोध चे विचार आणि काव्य वाचन!सुबोध भावे.. अपेक्षा अजूनच वाढल्या तुमच्याकडून..

  • @shilpakelkar9571
    @shilpakelkar9571 4 года назад +1

    सुबोध भावे बरोबरच्या या गप्पा खासच रंगल्या. किती छान विचार मांडले आहेत त्याने. मनाला भिडणारे, पटणारे. खूप छान. आणि कविता वाचन तर अप्रतिम. अर्थपूर्ण आणि भावपूर्ण वाचन. थेट मनाला भिडणारे. खूपच मजा आली. स्पृहा तुझे खूप खूप आभार.

  • @Pramitप्रमिती
    @Pramitप्रमिती 4 года назад +2

    छान झाला कार्यक्रम स्पृहा. सुबोध चे विचार खूप आवडले. तो मराठी भाषेबद्दल जे काही बोलला, ते कित्ती खरे आहे !आजकाल कार्यक्रमांमध्ये, मालिकांमध्ये, भाषणांमध्ये पूर्ण मराठी फारसे कुणी बोलतच नाही. अक्षरशः इंग्रजाळलेले मराठी असते ते. कधी कधी तर असे जाणवते आजूबाजूला पाहताना , जर आपण छान मराठी मध्ये बोललो, वाक्यात इंग्रजी शब्द पेरले नाहीत, तर लोक आपल्याला अडाणी -मागासलेले समजतील, अशी धास्ती वाटते लोकांना. पण आपली मराठी जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने स्वतः पासून प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे सुबोधची कळकळ खरेच कौतुकास पात्र आहे. त्याचे आणि तुझेही शुद्ध मराठी ऐकून खूप बरे वाटले.सुबोधची "घेई छंद "मागची प्रेरणा आणि तळमळ खूप भावली. छान कार्यक्रम सादर केल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद !

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 4 года назад +4

    माणसाचं मोठेपण म्हणजे काय हे सुबोधजी यांच्या सारख्या माणसांकडे बघून उमगतं 🙏🌹

  • @deepika437
    @deepika437 4 года назад +2

    अगदी मनातलं बोललात सुबोध जी..मराठी माणसाची सौंदर्यस्थळं अचूक टिपलीआहेत..मराठी भाषेचा कमीपणा, मराठी अस्मिता न जपणं किल्ले असो वा सिनेमे ! पण मराठी सिनेमा ज्या पद्धतीने उभा राहतोय खूप अभिमान वाटतो. capital intensive नसताना ही content la hero बनवणारे सिनेमे काढणं हे मराठी फिल्म industry cha emotional richness दर्शवतो. अाणि वाचताना कल्पनाशक्ती खरच मुक्तपणे बागडते.. अगदी recently महाभारत बघताना हे अनुभवलं ... आणि शेवटी पाडगावकरांची कविता म्हणजे icing on the cake 👌🤩
    मनापासून धन्यवाद तुमचे आणि स्पृहा चे !😍🙏

  • @dr.vishallingayat4077
    @dr.vishallingayat4077 4 года назад

    हो...अतिशय उत्तम उदाहरण... सुबोध सरांचे वाचन खूप आहे...

  • @alakasawant730
    @alakasawant730 4 года назад

    मराठी भाषेबद्दलचा मुद्दा खूप आवडला. सुबोध आणि स्पृहा तुम्हा दोघान्चाही अभिनय खूपच आवडतो. शुभेच्छा.

  • @YetheKavitaLihunMiltil
    @YetheKavitaLihunMiltil 4 года назад +8

    कित्ती छान आहे ग हे सगळं.. मी जाम सकारात्मक झालो सुबोध दादा च्या विचारांना ऐकून .. आपण स्वतः कल्पना करून कविता लिहितो याचा थोडा अभिमान मनात डोकावून गेला...
    तुझ्या ह्या उपक्रमाला पुन्हा एकदा शुभेच्छा..
    आमचे घरी बसून almost वायाच जाणाऱ्या दिवसांना दिशा दिल्या बद्दल आभार
    Love from #YKLMPoetry

  • @shubhangiwagle3882
    @shubhangiwagle3882 4 года назад +1

    Atishay sundar karyakram. Sahityik bhuk bhagali thodishi. Abhari ahe.

  • @satishkulkarni2696
    @satishkulkarni2696 4 года назад +1

    अतिशय सुंदर कार्यक्रम. . तुम्ही कार्यक्रमाचे सादरीकरण इतके उत्तम करता कि तो संपू नये वाटते. वैभव जोशींच्या कविता उत्तम. त्यांची डोह कविता किंवा राष्ट्रगीत या कविता तुम्ही म्हणाव्यात. त्याचप्रमाणे पाडगावकरांची रात्रभर आपण चालत आहोत पहाट होईल तेव्हा आपण कुठे असो हि कविता सादर करायला हरकत नाही. सुबोध भावे अतिशय चांगले बोलतात. एकूण तुमचा हा कार्यक्रम outstanding आणि " स्पृहणीय"

  • @niharikajoshi2000
    @niharikajoshi2000 4 года назад +2

    खूपच मस्त सुबोध दादा👍👍👍 मराठी भाषेची ही दयनीय अवस्था नक्कीच बदलण्याची गरज आहे. तू म्हटलेस ते अगदी खरं आहे, गोष्टींना कल्पनाशक्तीची जोड दयायलाच हवी आणि मी सुद्धा गोष्टी ऐकताना किंवा इतिहासातील गोष्टी वाचताना माझ्याही डोळ्यांसमोर त्या व्यतिरेखा उभ्या राहतात. माझाही इतिहास आवडता विषय आहे.

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 4 года назад +1

    खूप छान गप्पा वाटल्या.सुबोध भावेचे विचार समजले.स्प्रुहा तुझ बोलण,मनाला भावल.

  • @pramilasomkure8852
    @pramilasomkure8852 4 месяца назад

    bahugun sampanna kalakar Subodh bhàve 👍👌💯❤️

  • @priyankachaudhari7056
    @priyankachaudhari7056 4 года назад +1

    Khup sunder spruha di subodh bhave sir far suder vichar ahe khup chan watla episode

  • @68atul
    @68atul 4 года назад +5

    स्पृहा आपले मनापासून आभार 🙏 एक अतिशय उत्तम उपक्रम (कार्यक्रम नाही) ज्याच्या मुळे खरं सांगू का दोन क्षण जगाचा विसर पडला . मी आज आधीचे दोन भाग पाहू शकलो नाही ह्याचे मला खूप वाईट वाटते आहे . पण मी ते नक्कीच बघीन . सुबोध भावेंचे विचार हे विचार करायला लावणारे आहेत आणि प्रत्येक मराठी माणसाने विचार न करता त्यावर आपापला खारीचा का होईना पण वाटा उचलालया हवा आणि मराठीचा झेंडा फडकता ठेवायला हवा . वैभव जोशी किंवा संदीप खरे ह्यांचे विचार ऐकायला व त्यांच्या कविता ऐकायला खूप आवडेल . धन्यवाद .
    अतुल

  • @sdeshpande46
    @sdeshpande46 4 года назад +8

    I watch your Khajina program here in the US. This one with Subodh Bhave is superb. I had watched Balgandharv during my visit in Mumbai. I had liked it so much that after watching your chat with him on Khajina, I really felt like watching it again, and I did. What a superb acting by Subodh! Thanks Spruha for bringing Khajina during these trying times.

    • @manaliharshe2945
      @manaliharshe2945 4 года назад

      tuza ha karyakram khupach chhan ahe so All the best from manali

  • @dr.vishallingayat4077
    @dr.vishallingayat4077 4 года назад

    अतिशय सुंदर आणि उपयुक्त... माहिती सर...

  • @pa05
    @pa05 4 года назад +3

    "लोकांना मदत "असं आपण म्हणतो.. आज काल सिरियल च्या डायलॉग मध्ये पण सर्रास माझी मदत, तुझी मदत असे मराठी येते.. हे सरळ सरळ मराठीचे हिंदी करण वाटते.. स्पृहा, ही गोष्ट बर्‍याच दिवसांपासून खटकत होती.. कुठे व्यक्त करावी हे कळत नव्हतं..' खजिना ' च्या निमित्ताने हे TV industry मधल्या लोकांपर्यंत हे पोहोचेल अशी अपेक्षा आहे.. मराठी वाक्यं अशी ऐकायला विचित्र वाटतात.. अर्थात प्रमाण मराठी मध्ये.. बाकी ग्रामीण भाषेचा गोडवा वेगळा आहेच.. क्षमस्व, हा भाग पूर्ण बघण्या आधीच हे लिहीत आहे..

  • @shubhadanande6428
    @shubhadanande6428 4 года назад +3

    Mazya एक लक्षात आले आहे,हा व्हिडिओ पाहताना,Subodh sir boltay Teva आपल्याला दुसरं काही ऐकायचं नसतं आणि स्पृहा अतिशय उत्तम hold krte program.thnku.

  • @kanademanasi
    @kanademanasi 4 года назад +2

    स्पृहा ताई आणि सुबोध दादा खूपच छान सगळी घरातली कामे थांबवून मी हे बघत बसलेय

  • @suhasinidahiwale3483
    @suhasinidahiwale3483 4 года назад +1

    अतिशय सुंदर ....स्पृहनीय सहज सुसंवाद .....एक तास झकास.......

  • @drvarsha100
    @drvarsha100 4 года назад

    कुणीतरी आठवण काढतय, बाकी काही नाही.....भन्नाट....स्पृहा जोशी, सुबोध भावे... खूप सुंदर गप्पा झाल्या..

  • @dr.vishallingayat4077
    @dr.vishallingayat4077 4 года назад

    खरे आहे.... सुबोधजी...खूप छान माहिती..

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 4 года назад +1

    सुंदर झाला कार्यक्रम.सुबोध भावे छान बोलले.तु मधुराणी प्रभुलकरला बोलव.पाडगावकरांच्या बोलगाणीतल्या कविता ऐकव कुठलीही.

  • @archanamuley5399
    @archanamuley5399 4 года назад +1

    स्पृहा !सुबोधभावेची आजची मुलाखत अप्रतिम.

  • @swatikulkarni1298
    @swatikulkarni1298 4 года назад

    टाळ्यांचा कडकडाट.
    एकदम कडक झाला कार्यक्रम.

  • @shubhangikumbhar7652
    @shubhangikumbhar7652 4 года назад +2

    खूपच सुंदर कार्यक्रम, स्पृहा ताई
    असेच आणखी खूप भाग येऊ दे.
    खूपच आनंददायी अनुभव😘🙏

  • @dnyaneshwarshinde9296
    @dnyaneshwarshinde9296 4 года назад +2

    सुबोध दादा तु खुप छान आहे आणि बोलतो tanks 👌👌❤❤😊😊

  • @chandrakantkulkarni4860
    @chandrakantkulkarni4860 4 года назад

    मी रोहिणी ज्येष्ठ नागरिक आहे.समाजाविषयी सुबोध तूझे विचार आवडले.सामान्य माणूस समाजातील राजकारणाविषयी अनभिज्ञ आहे काय चाललय ते चांगले आहे की नाही काही. च कळत नाही मग ह्या सर्वात आपण उत्तम नागरिक असणं हेच महत्त्वाचे. तूझे विचार खूप आवडले.

  • @amrutaphadke851
    @amrutaphadke851 4 года назад +6

    सुबोध भावे यांच मराठी भाषे बद्दलची कळकळ अगदी खरी आहे

  • @bhoomikapatil2221
    @bhoomikapatil2221 4 года назад +1

    खुप अप्रतिम विचार केला आहेस तु.. आमच्या समोर खुप विचारी आणि शिकण्या सारख्या गोष्टीं मांडायचा...खुप धन्यवाद 😇🙏🏻

  • @prathameshbehere1236
    @prathameshbehere1236 4 года назад +1

    Spruha ji you are my favourite poet and actress and genuine person

  • @prajaktadabholkar9677
    @prajaktadabholkar9677 4 года назад

    Khupach mast zala ha karyakram... Subodh khupach chan bolato... aikatach rahavas vatat... Love You Subodh...

  • @rekhasinkar2732
    @rekhasinkar2732 4 года назад +1

    Khup Chan aahe subodh Bhave & Joshi great

  • @vijaykudtarkar6310
    @vijaykudtarkar6310 4 года назад +1

    स्पृहा, खरंच अप्रतिम आहे सगळं. छान गप्पा होतात आणि तू खूप भारी बोलतं करतेस सगळ्यांना . एक विनंती आहे, अमृता सुभाष ला बोलवं ना please

  • @sanjayisave554
    @sanjayisave554 4 года назад +1

    Khup 👌👌👌👍👍👍

  • @MySnehal
    @MySnehal 4 года назад +1

    Very well said Subodh Sir. totally agree we, being marathi manus we don’t respect our belongings. And we are crying what we don’t have.

  • @varshajog4069
    @varshajog4069 4 года назад +1

    Chan karyakram aahe

  • @makarandotari1689
    @makarandotari1689 4 года назад

    स्पृहा, ऐकतच रहावं असे सर्व एपिसोडस् आहेत. सुरू राहू देत....

  • @PalSInBeautifulWorld
    @PalSInBeautifulWorld 4 года назад +1

    Spruha sarva pratham khup khup thanyavaad ya Khajinyasathi jo amachyabarobar share karat ahes.
    Shevatachi kavita 'Gane tithe asate' atishay sahaj, saral, vyapak ani sundar ahe.
    Ani anakhi ek vinanti ahe. Tuzi Krishna baddalchya takrarichi kavita tuzyakadun aikayala kharach khup anand hoil.

    • @aditioak2683
      @aditioak2683 4 года назад +1

      अतिशय सुंदर झाला प्रोग्राम...कविता आवडल्या..
      सुबोध कवितांचे वाचन खूप छान करतो...त्याची गोष्ट्सांगण्याची पद्धत पण मस्त आहे... खरा अभिनेता आहे...त्याचे विचार अगदी खरेपणाने मांडले.. नि पटले ही...
      त्याची documentation chi कळकळीने मांडलेली कल्पना खरंच कोणीतरी अमलात आणली तर काय मस्त होईल....आपल्या मराठी संस्कृतीचा अमोल ठेवा हा documentation karun जपायला हवा....अगदी खरंय हे सुबोध जी... यासाठी
      एक नाव समोर येते ...
      श्री जब्बार जी पटेल यांची मदत घेऊन हे होऊ शकते का ...
      याचा गांभीर्याने विचार व्हावयास हवा... असं वाटतं...
      स्पृहा, तुझे मानावे तितके आभार
      कमीच आहेत....
      प्रत्ये क भागात सुंदर कविता ऐकायला मिळतात...खूप छान ...
      दोन गोष्टी सुचवते....
      1. आमची सर्वांची लाडकी
      प्रिया बापट हिला बोलावलं तर खूप आवडेल ..तिच्याशी गप्पा मारायला, तिला ऐकायला.... प्लीज बोलावं ह तिला...
      2. अजून एक विनंती करते की...
      आपल्या सर्वांच्या लाडक्या कवियत्री शांताबाई शेळके यांच्या एक दोन तरी कविता तू वाचून दाखविल्यास खूप खूप आनंद होईल....
      आशा करते तू यांचा विचार जरूर करशील...खात्री आहे माझी...
      पुन्हा एकदा तुम्हा दोघांचे आभार मानते आणि धन्यवाद देते ...
      खूप खूप आशिर्वाद तुला...
      🙏🙏

  • @anjalikulkarni6180
    @anjalikulkarni6180 4 года назад

    खूप छान छान वाटते माझी एक विनंती आहे की तुम्ही दोघांनी एकत्र काम करावे. एखादे नाटक किंवा सिनेमा. छान दिसाल.

  • @rupaligavli1135
    @rupaligavli1135 4 года назад +2

    Khup positive watla Subodh Daa ani tula aikun....

  • @rashmidongre7180
    @rashmidongre7180 4 года назад +3

    शेवटी कविता वाचताना आवाज नेमका तुटक आला आहे।।। आणि पोपट पण खूप त्रास देतो आहे।। छान कार्यक्रम

  • @vijayrawool86
    @vijayrawool86 4 года назад +2

    Bhari bhari puneri danaka

  • @nehadeshpande7559
    @nehadeshpande7559 4 года назад +2

    Love u Spruha😍 Subhodh Bhave.... hats off 👌

  • @hrushikeshshinde4990
    @hrushikeshshinde4990 4 года назад +2

    Spruha taii khup chaaann

  • @dr.vishallingayat4077
    @dr.vishallingayat4077 4 года назад

    खरे आहे... सरांचे..

  • @anitajadhav2867
    @anitajadhav2867 4 года назад +1

    Very nice thought Subodh bhave.

  • @anilkumarbhiskute8570
    @anilkumarbhiskute8570 Год назад

    Hi I am Anilkumar Bhiskute from baroda. Very nice programm6.

  • @vilasinikarnik8163
    @vilasinikarnik8163 2 года назад

    I totally agree with him what he is saying , I do feel that way

  • @rajashripatil8456
    @rajashripatil8456 4 года назад +1

    Ho Amruta Subhash mala khup aavdate. Tila please bolava.
    Nice program.
    Darjedar bhasha .

  • @Pramitप्रमिती
    @Pramitप्रमिती 4 года назад +1

    Hi स्पृहा..मी व्यवसायाने डॉ. आहे आणि साहित्य क्षेत्रात पीएच.डी. मिळवल्यामुळेही डॉ. आहे. मला स्वतः ला सुबोध भावेंच्या यू ट्यूब चॅनेल मागची कन्सेप्ट खूप आवडली होती.कारण मी हे स्वतः अनुभवले आहे माझ्या चिरंजीवाच्या बाबतीत. मी प्रतिलिपी वर नादिशा नावाने "सुबोध दादाची गोष्ट "हा लेख लिहिलेला आहे सुबोधच्या यू ट्यूब चॅनेल च्या अनुषंगाने. वाचून पहा.

  • @sangeetarankhambe9922
    @sangeetarankhambe9922 4 года назад +1

    Superb entertainment with lot of knowledge during quarantine. 👌

  • @sunitajagtap3286
    @sunitajagtap3286 4 года назад

    खूप सुंदर उपक्रम.

  • @jagdishbhau2201
    @jagdishbhau2201 3 года назад

    खुपचं छान.

  • @gaurithakur4359
    @gaurithakur4359 4 года назад +4

    खुप सुन्दर कार्यक्रम...नविन विचार..वाचण्याचे कष्ट न करता इतके सुंदर आइकय्ला मिळते .
    खुप खुप धन्यवाद.
    सुमीत राघवन याना बोलवू शकता का?

  • @prasadthorat1532
    @prasadthorat1532 4 года назад

    संपूर्ण कार्यक्रम 'तेच ते तेच ते'
    स्प्रुहा,
    केसांचं तुझ्या एकदाच काय ते करून टाक ना!
    ईकडे तुझं केस सावरणं अन आमचा मूड विस्कटणं ....
    बाकी सगळं मस्त ऽऽऽ

  • @pramilalatkar3620
    @pramilalatkar3620 4 года назад +1

    khupach sunder..

  • @amrutagangakhedkar3126
    @amrutagangakhedkar3126 4 года назад +3

    खूप सुंदर ❣️
    अप्रतिमच👌🏻👌🏻
    एकच विनंती...अमृता सुभाष ला बोलाव ना please.. दोघींच्या गप्पा ऐकायला मज्जा येईल अगं

  • @SundeepGawande
    @SundeepGawande 4 года назад

    खूप सुंदर भाग होता!

  • @Anjali-zv9ue
    @Anjali-zv9ue 4 года назад +1

    Spurha tai ....tuza Kavita MLA khup aavdtat MLA 😘😘🙈...me pn Kavita lihte ...

  • @anujapagare4011
    @anujapagare4011 4 года назад +1

    सुबोध सर कविता छान होती तेच,तेच

  • @mugdhamashalkar3879
    @mugdhamashalkar3879 4 года назад

    Khup chan spruha tai...thank you

  • @dr.vishallingayat4077
    @dr.vishallingayat4077 4 года назад

    सुबोध सरही...परीकथांसारखेच आहेत.

  • @danceforever5940
    @danceforever5940 4 года назад

    Very Honest & truthful talks

  • @suryav1947
    @suryav1947 4 года назад

    अप्रतीम

  • @priteedeshmukh260
    @priteedeshmukh260 4 года назад +1

    Khupch mast

  • @jayashrisulakhe6092
    @jayashrisulakhe6092 4 года назад +1

    Very good

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 4 года назад

    सुंदर उपक्रम!अभिनंदन💐

  • @shubhamdhane2473
    @shubhamdhane2473 4 года назад

    Worth listening ....

  • @asawarichiplunkar3048
    @asawarichiplunkar3048 4 года назад +1

    Natkabaddal नाटकांमागील नाट्य - लालन सारंग yancha pustak ahe. N दिलीप प्रभावळकर यांचं एका खेळियाने ashi mojki pustaka ahet. Shriram Ranade, Dr. Shriram Lagoo n "Prabhat chitre" navacha pustak ahe Prabhat chya cinema var cha.

  • @prjktakodilkar1742
    @prjktakodilkar1742 4 года назад +1

    मस्तच👌🏻😘😘

  • @pankajdeshpande80
    @pankajdeshpande80 4 года назад +1

    I m loving this program.

  • @yogeshbarde2343
    @yogeshbarde2343 4 года назад +1

    Very Nice 👍👌

  • @Ankul67
    @Ankul67 4 года назад +1

    नमस्कार स्पृहा,
    खूपच छान कार्यक्रम झाला....सुबोध भावेंनी लहानपणच्या वाचनस्मृती सांगितल्यावर खूप मस्त वाटलं ......एक सूचना करावीशी वाटते ती म्हणजे श्रेष्ठ व जेष्ठ कलाकार जसे दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले , प्रशांत दामले यांना या कार्यक्रमात आमंत्रित करता येऊ शकेल का?

  • @ganeshnagarkar8574
    @ganeshnagarkar8574 4 года назад +2

    Mast

  • @preranamayekar6024
    @preranamayekar6024 4 года назад +4

    Nice 😍
    Please try to make one episode with Jitendra Joshi

  • @srisrinivas2685
    @srisrinivas2685 4 года назад

    Hi spruha mast program ahe ye aani malla tumcha naatak don't worry be happy aani naandi bagaav manun ahe pan te RUclips maddi tari milat nahi toh any other platform so that I can watch for that if need to pay money I can pay.just malla toh naatak bagecha ahe please let me know any platform like where I can watch them please

  • @varsharane2655
    @varsharane2655 4 года назад +1

    Mast tai

  • @niileshgorwadkar6270
    @niileshgorwadkar6270 4 года назад +1

    Kadak

  • @vilasinikarnik8163
    @vilasinikarnik8163 2 года назад

    So good

  • @anjuvarma142
    @anjuvarma142 4 года назад

    Subodh bhave🥰

  • @hemantketkar3580
    @hemantketkar3580 4 года назад

    सामाजिक विषयावर मत अगदी पटणारे. त्यावर स्पृहाने दिलेले खादीकरांचे विचार योग्यच. पूर्वी सिनेमाच्या आधी फिल्म डिव्हिजन च्या सुंदर फिल्म असायच्या. त्याने प्रेक्षकांच्या ज्ञानात भर पडायची आणि काही बायोपिक सारखे प्रसिद्ध व्यक्तीवरची जीवनकथा रंगवली जायची. त्याची उणीव स्पृहा आता तुझ्या कार्यक्रमात काही अंशी भरून निघत आहे.

  • @sachinrk79
    @sachinrk79 4 года назад

    Khupch Sunder 👌👌👌 keep it up Spruha....

  • @yashwantjoglekar8507
    @yashwantjoglekar8507 4 года назад

    नमस्कार सुबोध. नमस्कार स्पृहा.

  • @madhuraapte3043
    @madhuraapte3043 4 года назад +1

    मी पण सुबोध दादाच्या गोष्टी ikate
    मी त्या माझ्या नातीला सांगणार ahe

  • @Srautwad
    @Srautwad 4 года назад

    भारीच स्पृहा जी...👌👌

  • @sneharakshe6582
    @sneharakshe6582 4 года назад +1

    Nice

  • @AVCHITNIS
    @AVCHITNIS 4 года назад +1

    It is good

  • @shreyas_joshi06
    @shreyas_joshi06 4 года назад +1

    Hello,
    I want P. L. Despande sir, Vijay tendulkar, Sulbha maam and the living legend Vijaya Mehta Maam on the "Khajini "... I do know it's not possible. Gone are those old times and I will always embrace what little have I got about them.

  • @sushmitamoon5712
    @sushmitamoon5712 4 года назад

    Khup majja aali.. Mi पण कविता krte.. #TheOceanofWritings

  • @pranavvaidya5775
    @pranavvaidya5775 4 года назад

    मस्त स्पृहा😊😊❤️

  • @AMOLGAWLI
    @AMOLGAWLI 4 года назад +1

    Very good mam

  • @soniasankpal7359
    @soniasankpal7359 4 года назад +1

    Guest request - Jitu Joshi

  • @prajaktadeshpande9110
    @prajaktadeshpande9110 4 года назад +1

    👌👌🥰😍🤩

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 4 года назад +1

    वैभव जोशींची सांग ना ही कविता वसंत बापटाच्या 'फुंकर या कवितेची आठवण करून देते.

  • @kiranp45
    @kiranp45 4 года назад

    मस्त
    👌❣😘