सुबोध भावे यांचा अभिनेता बनण्याचा प्रवास | Subodh Bhave |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 1,6 тыс.

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  2 года назад +11

    सुबोध यांच्या प्रमाणेच स्वतःच्या आयुष्याला घडवा योग्य स्किल्स शिकून. आजच क्लिक करा - joshskills.app.link/gWeihEZtctb

  • @sarangbsr
    @sarangbsr Год назад +10

    खरंच राव, किती मूर्ख लोक आहोत आपण. असा खरा संघर्ष असलेला आणि आपल्यातूनच निघून पुढे गेलेल्या अशा आपल्या लोकांना प्रोत्साहन देण्याऐवजी, आपण परक्या परभाषिक संघर्षविहीन लोकांच्या चित्रपटांना वाव देतो आणि त्यांच्यासाठी शिट्ट्या वाजवतो. प्रेक्षकांनीच केलेली ही दैना आहे.

  • @bdp5464
    @bdp5464 4 года назад +27

    सुबोध भावे ह्यांचं बोलणं म्हणजे ......
    जणू एखादा लहान मुलगा आपल्याला त्याची शाळेतली गोष्ट सांगत आहे....इतकं पोरकट, स्वच्छ, शुद्ध, आणि छान संभाषण आहे हे

  • @neelampadhye8746
    @neelampadhye8746 6 лет назад +416

    नाव सार्थ केलंस, सुबोध! फार खरं आणि मनापासून बोललास! किती सहज, सोप्या भाषेतून खूप परिणामकारक संदेश तू जितका तरूण मुलांना तितकाच त्यांच्या पालकांना दिलास.. अभिनेता तू ताकदीचा आहेसच, पण माणूस म्हणून तितकाच सुंदर आहेस! 👌👌

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад +10

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber

    • @udaykashid6000
      @udaykashid6000 6 лет назад +1

      Suhdhave bhave

    • @tejasvikatakdound5806
      @tejasvikatakdound5806 5 лет назад +3

      I love you

    • @dipakbaisane2868
      @dipakbaisane2868 5 лет назад +10

      "बाज़ के बच्चे मुँडेर पर नहीं उड़ते।"...
      बाज पक्षी जिसे हम ईगल या शाहीन भी कहते है.. जिस उम्र में बाकी परिंदों के बच्चे चिचियाना सीखते है उस उम्र में एक मादा बाज अपने चूजे को पंजे में दबोच कर सबसे ऊंचा उड़ जाती है.. पक्षियों की दुनिया में ऐसी Tough and tight training किसी भी ओर की नही होती।
      मादा बाज अपने चूजे को लेकर लगभग 12 Km. ऊपर ले जाती है.. जितने ऊपर अमूमन जहाज उड़ा करते हैं और वह दूरी तय करने में मादा बाज 7 से 9 मिनट का समय लेती है।
      यहां से शुरू होती है उस नन्हें चूजे की कठिन परीक्षा.. उसे अब यहां बताया जाएगा कि तू किस लिए पैदा हुआ है? तेरी दुनिया क्या है? तेरी ऊंचाई क्या है? तेरा धर्म बहुत ऊंचा है और फिर मादा बाज उसे अपने पंजों से छोड़ देती है।
      धरती की ओर ऊपर से नीचे आते वक्त लगभग 2 Km. उस चूजे को आभास ही नहीं होता कि उसके साथ क्या हो रहा है.. 7 Km. के अंतराल के आने के बाद उस चूजे के पंख जो कंजाइन से जकड़े होते है, वह खुलने लगते है।
      लगभग 9 Km. आने के बाद उनके पंख पूरे खुल जाते है.. यह जीवन का पहला दौर होता है जब बाज का बच्चा पंख फड़फड़ाता है।
      अब धरती से वह लगभग 3000 मीटर दूर है लेकिन अभी वह उड़ना नहीं सीख पाया है.. अब धरती के बिल्कुल करीब आता है जहां से वह देख सकता है उसके स्वामित्व को.. अब उसकी दूरी धरती से महज 700/800 मीटर होती है लेकिन उसका पंख अभी इतना मजबूत नहीं हुआ है की वो उड़ सके।
      धरती से लगभग 400/500 मीटर दूरी पर उसे अब लगता है कि उसके जीवन की शायद अंतिम यात्रा है.. फिर अचानक से एक पंजा उसे आकर अपनी गिरफ्त मे लेता है और अपने पंखों के दरमियान समा लेता है..
      यह पंजा उसकी मां का होता है जो ठीक उसके उपर चिपक कर उड़ रही होती है.. और उसकी यह ट्रेनिंग निरंतर चलती रहती है जब तक कि वह उड़ना नहीं सीख जाता।
      यह ट्रेनिंग एक कमांडो की तरह होती है.. तब जाकर दुनिया को एक बाज़ मिलता है अपने से दस गुना अधिक वजनी प्राणी का भी शिकार करता है।
      हिंदी में एक कहावत है... "बाज़ के बच्चे मुँडेर पर नही उड़ते।"
      बेशक अपने बच्चों को अपने से चिपका कर रखिए पर उसे दुनियां की मुश्किलों से रूबरू कराइए, उन्हें लड़ना सिखाइए.. बिना आवश्यकता के भी संघर्ष करना सिखाइए।
      वर्तमान समय की अनन्त सुख सुविधाओं की आदत व अभिवावकों के बेहिसाब लाड़ प्यार ने मिलकर, बच्चों को "ब्रायलर मुर्गे" जैसा बना दिया है जिसके पास मजबूत टंगड़ी तो है पर चल नही सकता.. वजनदार पंख तो है पर उड़ नही सकता क्योंकि..
      _"गमले के पौधे और जंगल के पौधे में बहुत फ़र्क होता है।

    • @radhavaza8851
      @radhavaza8851 5 лет назад +5

      मला खुप आवडताे सुबाेध.

  • @cpaddy123
    @cpaddy123 4 года назад +5

    व्वा ,खरोखरच खूपच प्रेरणादायी प्रवास आहे.. सुबोध भावे यांनी नापास होणार हे निश्चीत झाल्यावर सुध्दा रडत न बसता सारसबागेत जाऊन आनंदाने, मनमुरादपणे, भेळ खात होते. हे ऐकल्यावर असे वाटते की, त्यांच्यासारखा धाडसी,धीट,न भिणारा, न घाबरणारा , माणूस या जगात नसेल...

  • @sindhuthakur9115
    @sindhuthakur9115 6 лет назад +130

    सुबोध सुदंर तर तू आहेसच। तुझे विचार पण तेवढेच सुदंर आहे।आपले विचार मुलावर लादुनका हा महत्वाचा मुद्दा।आपले आयुश्य आपल्या पधतीने सावरा हेपण योग्य।ऊत्तम मार्गदर्शन केलस।त्याबद्दल धन्यवाद।

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад +1

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber

  • @makarandsawant5270
    @makarandsawant5270 6 лет назад +137

    हा व्हिडिओ मी रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना पाहतो... दररोज हा व्हिडिओ मला आयुष्यात प्रेरणा देतो

  • @shubhakale9154
    @shubhakale9154 6 лет назад +131

    सुबोध 12वी सायन्स च्या अपयशातून तू यशाचा कळस गाठलास.खूप सुंदर आणि खरं बोललास. असेच यश नेहमी तुला मिळो.वेगवेगळ्या अनुभवातून आपली identity सिद्ध केलीस.
    Really Subodh, you are simply great!

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber

    • @prakashbpatil4335
      @prakashbpatil4335 5 лет назад

      Shubha Kale nice

    • @sing207
      @sing207 4 года назад

      Mast speech

    • @surekhamaske7274
      @surekhamaske7274 2 года назад

      Just love you ❤️..subodh...

  • @8983450684
    @8983450684 4 года назад +13

    आज मला एक नवीन ग्रंथ भेटला...ज्याचं नाव आहे...
    सुबोध सर!

  • @dineshjagtap7884
    @dineshjagtap7884 6 лет назад +41

    दादा खरंच खूप ग्रेट आहेस तू . किती साध्या आणि सरळ भाषेत सांगितले. व त्या भाषेत कुठल्याही प्रकारचा गर्व किंवा मीपणा नव्हता . खरंच दादा खूप कमी माणसे असतात एवढे मनमोकळेपणे बोलणारी. हॅटस ऑफ

  • @deepalijoshi7000
    @deepalijoshi7000 6 лет назад +33

    सुबोध दादा तु खरंच खुप ग्रेट आहेस. तुझी जीवनकथा ऐकून आयुष्य कसं जगलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण आहेस तु. तुझ्यासारखे आनंदात जीवन जगत राहणं हे खुप कमी माणसांना जमतं. जे लोक तुझी जीवन कथा ऐकतील त्यांच्यात नक्कीच बदल घडेल. खुपं छान विश्वास दिलास तु मला. तुझी जीवन कथा कायम माझ्या लक्षात राहील. तुझी एक फँन.

  • @nilesh1017
    @nilesh1017 6 лет назад +23

    खुप खरच ग्रेट ....एवढ्या उंचावर गेल्यावर सुद्धा आपला इतिहास खोट रंगवून सांगण्या ऐवजी सत्य बिनदास्त सांगितलं

  • @krishnanaik3909
    @krishnanaik3909 6 лет назад +19

    फारच छान सांगितलंस सुबोध अपयशाचा सामना केल्यानंतर किती यशाची शिखरं गाठली धन्यवाद

  • @faridasharma611
    @faridasharma611 6 лет назад +48

    Extremely grounded human being!! Clearly shows from his body language!!❤

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад +2

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber

  • @manishrankhamb6858
    @manishrankhamb6858 4 года назад +3

    अतिशय सुंदर आणि ऊपयुक्त अनुभव सुबोधचा वाटला. मी अश्या परिस्थितीतून गेलेलो आहे. हा व्हिडीओ खरचं खुप मार्गदर्शक आहे.

  • @jayashrijoshi638
    @jayashrijoshi638 5 лет назад +190

    एक यशस्वी अभिनेता ...तूला पाहिल्यावर कळत ...दिसायला जेवढा छान आहेस ..तेवढंच तूझ भारदस्त व्यक्तीमत्व मोहून टाकणार आहे...My favourite actor ....

  • @pandurangghodake7735
    @pandurangghodake7735 5 лет назад +2

    जो खरा माणूस म्हणून जीवन जगतो तोच यशस्वी अभिनेता होऊ शकतो...त्यातलेच एक सुबोध भावे ...त्यांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्या

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 4 года назад +13

    Very good lecture by Subodh Bhave for 12th fail students. It gives encouragement to those students who do not find ways to face life after unsuccessful in 12th exam.

  • @asawarigokhale859
    @asawarigokhale859 2 года назад +1

    Maza atishay avadta actor ahe. Khup chan sandesh dila ahe. Kharach mansala aushyat karaycha kay ahe he velet samajla tar khup sunder aushya jagta yeil. Nahitar manus ya ayushyachya race madhe dhavat asto fakta. Je actual karaychay te bajulach rahata ani mag khup ushira lakshat yeta te .

  • @niranjannirgundikar4942
    @niranjannirgundikar4942 6 лет назад +206

    शिक्षणाची पदवी महत्वाची नसून आवडीच्या क्षेत्रात काम करणे केंव्हाही चांगले पालकांनी मुलावंर अमुक हो अशी सक्ती करू नये हाच यातला बोध

    • @asawariwaghdhare7297
      @asawariwaghdhare7297 6 лет назад +2

      Niranjan Nirgundikar barobar aahe sir pan durdaivane aajkalchya palkana nemake hech kalat nahi.
      Nemaki doctor aani engineering chi competition aani zing konala asate tech kalat nahi mulana ki tyanchya atiswapnalu aai vadilana

    • @bhushanahire6102
      @bhushanahire6102 6 лет назад +2

      सर तुम्ही अगदी योग्यच बोलला माणसाने तेच करायला हवे ज्यात समाधान आहे पण काही वेळ ह्याच गोष्टी नुसत्या नावपर्यंत राहतात पण तरीसुद्धा बरं वाटलं अशी पण माणसे आहेत ज्यांना समाधान आहे आपण जे काही करतो ते बरोबर आहे ते जगाचा विचार करत नाही ही खूप मोठी गोष्ट आहे

    • @dhanshridesai1259
      @dhanshridesai1259 6 лет назад

      Awesome...Big fan of you Subhodh ji...

    • @vaibhavgaikwad233
      @vaibhavgaikwad233 6 лет назад

      Niranjan Nirgundikar

    • @Msd50431
      @Msd50431 6 лет назад +2

      Hach yatla su"bodh"

  • @sangeetadeshpande7379
    @sangeetadeshpande7379 4 года назад +2

    Subodh, tu ek saccha Manus ahe's tyamule saccha kalakaar ahe's, Good luck to U

  • @vedishablogs1498
    @vedishablogs1498 6 лет назад +3

    Subhodhji saprem Namaskar... tumchi life story khup relate karte majhya ayushyashi.. 12 th scince exam... Physics 1 fail.. 2 marks only... 30 mineuts madhe 10 friends sobat baher ...pan amche struggle ajun chalu ahe... tumchi Story khup prerna dayak ahe tumche vichar khup clean & clear ahet tyache 10% jar mi pratyakshat majhya ayushat vaparle tar majha sangharsh thambel.. Khup khup dhanyawad tumhala... tumchya sarv manokamna purn hovo hi sadicha...

  • @rupalivirkar-joshi6769
    @rupalivirkar-joshi6769 4 года назад +1

    सुबोधचं हे बोलणं ह्या लॉकडाऊनच्या काळात खुप परिणामकारक ठरतंय. आणि मला एक आनंद ह्याही गोष्टीचा आहे की ह्या व्हिडिओवरील अनेक प्रतिक्रिया ह्या मराठीतून दिल्या आहेत. हे पाहून खुप बरं वाटलं. मराठी लोकं बरेचदा मराठी लिहायला आणि बोलायला कचरतात. स्वानुभव आहे. पण इथला अनुभव वेगळा आला. आणि धन्यवाद सर्वांना.

  • @Nishan29nandaimata
    @Nishan29nandaimata 4 года назад +16

    माझं मराठी अस्मितेचं प्रतिक सुबोध भावे👌👌👌

  • @pratimapradhan3673
    @pratimapradhan3673 Год назад +1

    सुबोध च्या ह्या Videoतून त्यांनी फार सुंदर मनमोकळेपणाने आयुष्यात कसे जगावे सांगितले आहे. फार appeal झाले.

  • @sameeranavalkar9352
    @sameeranavalkar9352 6 лет назад +25

    Amazing!!!!!! Hats off to Subodhji for following his passion n encouraging us!!!

  • @avinashthombre8041
    @avinashthombre8041 2 года назад +1

    खरंच सर तुमचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे आम्हा तरुण पिढीसाठी.. 💐💐💐🥳👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @abhaylatpatevlogs_2443
    @abhaylatpatevlogs_2443 4 года назад +9

    Thanks sir for giving us this beautiful speech I am 12th class student now but I have fear that I will fail because same condition like u but I have selected next option by listening ur speech

  • @adityaalegaokar270
    @adityaalegaokar270 4 года назад

    सुबोध सर, तुमचा हा व्हिडिओ फारच प्रेरणादायी वाटला. तुम्हाला ऐकताना अस वाटत होतं की मी माझीच गोष्ट ऐकतोय. इंजिनीअरिंग नंतर मी गेली दहा वर्षे यशस्वीरीत्या काम करतोय पण तरीही माझे सुप्त मन सतत कशाच्या तरी शोधात आहे. तुमच्या या व्हिडिओ ने एक वेगळाच दिलासा मिळालाय मनाला. अश्रूंची झाली फुले च्या सेट वर तुम्ही हसत खेळत आणि विनम्रपणे आम्हाला भेटलात अगदी तीच नम्रता तुमच्या प्रत्येक शब्दात इथे अनुभवली. धन्यवाद सुबोध सर !

  • @doctork5417
    @doctork5417 3 года назад +9

    अप्रतिम कलाकार ❤️my favorite.... तुम्ही मराठी सिनेसृष्टी ला वेगळ्या उंचीवर पोचवलात सर ❤️🔥🚩🚩

  • @anjalisingasane2105
    @anjalisingasane2105 6 лет назад +2

    खूप सुंदर रीतीने आपलं स्वतःच आयुष्य आणि मतं मांडली सुबोध ने. काही जगावेगळं काही असामान्य असं दाखवून द्यायला नाही तर अगदी मनापासून जे वाटलं ते आणि जमेल तेच केलं. जे केलं त्याचा सार्थ अभिमान बाळगून चांगला विचार समाजाला दिलाय. खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा💐

  • @bhushanahire6102
    @bhushanahire6102 6 лет назад +31

    खरंच खूप सुदंर आहे तुमचा प्रवास लोक अजूनही मार्क्स किती शिक्षण या पाठीमागे लागले आहेत पण त्यांना हे समजत नाही की ते फक्त एक ऑपशन आहे नोकरी करण्यासाठी इच्छा किंवा स्वप्न नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे जॉब करणं हे कोणाचाच स्वप्न असू शकत नाही ती फक्त एक गरज आहे त्यात प्रत्यक व्यक्ति समाधानी असेलच असं नाही

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber

    • @sandhyajoshi2765
      @sandhyajoshi2765 6 лет назад

      जोश Talks मराठी mast

  • @poonamyallurkar5245
    @poonamyallurkar5245 4 года назад +2

    👌👌👌👌... सुभोध सर... तुमच्या विचारांना खरंच खूप ताकत आहे... आणि हे विचार प्रत्येक तरुणांनी जपले पाहिजे.. 🙏🙏🙏

  • @chandrashekharlonkar6215
    @chandrashekharlonkar6215 6 лет назад +3

    खूपच छान. अतिशय प्रेरणादायी. आवडीच्या क्षेत्रात काम करणे हे आनंददायी पण कष्टांना पर्याय नाही.

  • @punammore.
    @punammore. 6 лет назад +1

    जबरदस्त!खूप उत्साह मिळाला. मनापासून धन्यवाद सुबोध सरांना. तुम्ही तुमचं आवडतं क्षेत्र निवडलं आंणि मराठी चित्रपट सृष्टीला बाॅलिवूडच्या उंचीवर नेऊन ठेवले.हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद!!!

  • @RAJSARANGVLOGS
    @RAJSARANGVLOGS 5 лет назад +10

    खरंच आपण लोकांसाठी जगणं सोडून स्वतःचा शोध घेतला पहिजे.तुम्ही चांगल करा किंवा वाईट लोक फक्त नाव ठेवण्याचं काम करतात.म्हणुन ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं........#rajkiawaj

  • @pallavikadam1920
    @pallavikadam1920 2 года назад

    अतिशय सुरेख अनुभव शेअर केला आहात सुबोध तुम्ही ...आताच्या पिढीला प्रामाणिक पणे आपले अनुभव सांगणारी अशा माणसांची गरज आहे ...खूप खूप आभार🙏🙏

  • @PradeepTupare
    @PradeepTupare 6 лет назад +21

    अतिशय प्रेरणादायी आत्मकथा, ऐकून खूपच प्रेरीत झालो.👍👍👌👌

  • @geetamalavi3908
    @geetamalavi3908 3 года назад +2

    सर्व पालकांनी व युवकांनी ऐकण्या सारखे speech ,very nice

  • @HemaPoojary
    @HemaPoojary 6 лет назад +8

    I'm a mangalorian but Subodh u had been a favorite actor of mine. I really loved this video ..very encouraging

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber

  • @Madhuri64YT
    @Madhuri64YT 4 года назад

    अप्रतिम.. सुबोधची ओघवती भाषा आणि अगदी मनापासून, प्रामाणिक पणे सांगितलेला त्याचा अनुभव. स्वच्छ आणि पारदर्शी मन... मनाला भुरळ घातली. नट म्हणून तो श्रेष्ठ आहेस, पण माणूस म्हणून पण श्रेष्ठ आहेस. तुझ्या क्षेत्रात तुला खूप यश मिळत राहो आणि आता आहेस त्यापेक्षाही अधिक उंचीवर तू जावस ही मनापासून इच्छा आणि परमेश्वरा जवळ प्रार्थना. God bless you.

  • @greatdude3863
    @greatdude3863 6 лет назад +23

    One of super star
    Best actor
    Legend
    Specially after watching Ani Dr kashinath Ghanekar

  • @rameshbanmare2575
    @rameshbanmare2575 4 года назад

    जोश Talk चा हा पहिला विडिओ मी पहिल्यापासून शेवटपर्यंत पहिला. कारण हा व्हिडिओ प्रसिद्ध अभिनेते सुबोध यांचा असल्यामुळे मला काहीतरी वेगळं आहे/शिकण्यासारखं आहे या विडिओ मध्ये म्हणून पाहिला. आणि माझ्या अपेक्षेनुसार हा व्हिडिओ एकदम उत्कृष्ट ठरला. या व्हिडिओ मधून सुबोध भावे यांचा जीवन प्रवास ऐकत असताना/पाहत असताना मला माझ्या जीवनातले काही किस्से आठवले, आणि सध्या मी किती बरोबर आहे अन चूक आहे याची जाणीव व्हायला लागली. माणसाची निर्णय क्षमता कशी असली पाहिजे. माणसाने दुःखात सुद्धा सुखी/आनंदी कसे राहिले पाहिजे,,,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आता या क्षणी माझ्यासारख्या 26 वर्षाच्या बेरोजगाराने काय करायला पाहिजे, याची जाणीव झाली. खरंच खूप छान वाटलं हा व्हिडिओ आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे....So Thank You So Much Great Actor Mr.Subodh Bhave...आणि जोश Talk चे मनःपूर्वक धन्यवाद, ज्यांनी अभिनेता सुबोध भावेंना येथे आमंत्रित केल्या बद्दल. Thank You Once Again 😊🙏👍💕🌈

  • @Kevin-xb4zv
    @Kevin-xb4zv 5 лет назад +42

    Subodh sir is superstar of Marathi film industry!!!!!
    He is gifted with so beautiful thoughts!!!!!

    • @rajivdandge2916
      @rajivdandge2916 Год назад

      Subodh not a great actor,he not gave single hit move

    • @rajanbhave8610
      @rajanbhave8610 Год назад +1

      ​​​@@rajivdandge2916 Balgandharva, Lokmanya Ek Yugpurush, Katyar Kaljat Ghusli, Ani Dr. Kashinath Ghanekar.. All Blockbuster.. He has given highest Blockbuster films in Marathi than other Actors...

  • @sachinbhilkar9919
    @sachinbhilkar9919 5 лет назад +1

    Just touched... Thanks for once again showing me what i want.. Kitida vatt manasarkh karav pan parishtitich ashi rahte ki man marun kam karav lagt agdi na awdnarpan.. Pan aaj pasun mi mazya swapnana pan vel denar ahe. Really thanks

  • @sudhirgajendragadkar8227
    @sudhirgajendragadkar8227 6 лет назад +7

    Subodh Bhave sir great👍👌Tumhi uttam,yashaswi abhinete tr aahatach.....Ani uttam mansacha darshan hi Aatach jhala🙏

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 4 года назад +1

    खूप छान व्हिडिओ. सर्वांना प्रेरणा देणारा.मनापासून काम करण्याची उर्मी मनात असली की यश मागोमाग येतच.

  • @janhavisawant7563
    @janhavisawant7563 4 года назад +8

    खूप छान वाटला मीही गणितात कच्ची असल्यामुळे दहावी नापास झाले होते त्याची आठवण झाली आज ma करून phd कडे वाटचाल करते आहे. 💐खूप आवडला

    • @pune9956
      @pune9956 3 года назад

      Maje pn ganit कच्चे please guide madam

  • @jayamairal1042
    @jayamairal1042 5 лет назад

    वा वा सबोध छान मार्गदर्शन केले. आपले विचार खूपच चांगले आहे.आपले हे विचार सर्व पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. तू एक चांगला अभिनेता आहेस तसाच एक माणूस म
    म्हणून खूप खूप चांगला आहे.

  • @harshadshejal7712
    @harshadshejal7712 6 лет назад +32

    हा विडिओ सुबोध सरांचा जितका आहे तितकाच माझा आहे, माझ्या आयुष्याचे प्रतिबिंब प्रकट होत गेले,
    वाया गेलेल्या पाण्याला किंमत नसते त्याला दिशा द्यावी लागते.
    धन्यवाद सर

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा .

    • @samrajyadirector3104
      @samrajyadirector3104 6 лет назад

      The harshad

    • @vijaymalapalse2117
      @vijaymalapalse2117 6 лет назад

      The harshad 5

  • @pranalijikamde5518
    @pranalijikamde5518 2 года назад

    अतिशय खरे आहे
    आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करायला मिळणे याशिवाय कोणतीही आनंददायी गोष्ट नाही

  • @chintamanisabhahit3105
    @chintamanisabhahit3105 6 лет назад +12

    Incidentally I could see the movie "Katyar, kiljat ghusli" in you tube based on the recommendations of my past colleague Mohan Bhakta. I was extremely moved by Subodh Bhave's direction, wherein he had genuinely made a serious and sincere attempt to act and direct the whole journey of an ambitious ego to a convincing fruition by choosing the right persons to right characters with melodious classics seasonally touched by a tactful resonance! It was truly appreciable for the crispy narration of the story from start to the finish with marvelous acumen. Today I listened to the physical journey of his life and felt that ingenuity with which his commitment to his passion got birth.........

  • @prakashkadam4730
    @prakashkadam4730 2 года назад

    बहुतेक जणांच्या आयुष्यात असेच प्रसंग आलेत..पण आपल्या हव्या अशा क्षेत्रात प्रचंड काम केले तर यशस्वी होता येते..हे आपण सिद्ध केलं आहे.. Hat's off..🙏

  • @kailass3639
    @kailass3639 6 лет назад +17

    Every student must need to listen this speech

  • @madhuribelajadhao999
    @madhuribelajadhao999 4 года назад +1

    Tumhi maze favourite actor aahat . Tumche speech ekun khup inspire zale .Tumche thought khup great ahet.Sir ,Thanks Sir

  • @PradeepTupare
    @PradeepTupare 6 лет назад +15

    1 Number ,super star in Marathi सुबोध भावे.👍👍

  • @neetavinayaksawant6323
    @neetavinayaksawant6323 4 года назад +1

    स्वभावातील प्रामाणिकता आणि खरेपणा अतिशय भावाला। धन्यवाद।

  • @sandhyakameshwar04
    @sandhyakameshwar04 4 года назад +4

    Superb 😀👌 superb n superb !! 👏👏👏👏👏👏👏👏👏❤️ Just loved it ! I agree with you @ the age of 51 yrs 😀 thank u 🙏🙂

  • @aartijoshi6117
    @aartijoshi6117 2 года назад +1

    अगदी बरोबर, सर्व विद्यार्थ्यांनी ऐकावे

  • @urichkamath2768
    @urichkamath2768 4 года назад +9

    This is so true even I have been through this I have selected my passion over education which is very important

  • @rahulbansode3025
    @rahulbansode3025 5 лет назад

    आयुष्याचा बोध घ्यायला शिकवणारा 'सुबोध भावे ' यांचा हा जीवनप्रवास फक्त त्यांचाच नाही तर प्रत्येकाला आपल्या स्वतःचा च जीवनप्रवास आहे असं वाटतं होत मला ऐकताना. सर खरच खूप सुंदर मार्गदर्शन केलंत. पुन्हा पुन्हा ऐकावा अन त्यातून काही शिकावे एवढंच !

  • @nileshmandole7748
    @nileshmandole7748 5 лет назад +5

    Watch this after 18:00 minutes u will know what is called passion & hard work hats off.... u will pay for what u r now subhodh sir...

  • @saagaarkasheed
    @saagaarkasheed 4 года назад +1

    खुप सुंदर 👌 प्रत्येकाला आपल्या आयुष्यात नेमक काय करावं यासाठी खूप छान पणे सुबोध सरांनी सांगितलं आहे

  • @sagarshedge4602
    @sagarshedge4602 6 лет назад +7

    Great speech. Every line of his had sense and meaning. Straight to the point and heart. This definetely deserves more views and share.

  • @sulbhachaudhari8376
    @sulbhachaudhari8376 2 года назад

    इतक सहज जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण
    नि:संकोचपणे व्यक्त होण ुयुवा पिढीसाठी
    खूपच मोलाचा सल्ला

  • @Archanakeswani
    @Archanakeswani 6 лет назад +10

    I am truly speechless!! Very well explained and very inspiring. Every youth and parents should hear this. I respect you , your thoughts and your parents!!

  • @manishagaikwad4820
    @manishagaikwad4820 2 года назад +2

    💯kiti sahajritine tumcha anubhav sangitlat khup chan ,tumhi khup bhari ahat🙏🥰🥰🥰🥰🙏

  • @mamtamane
    @mamtamane 6 лет назад +26

    खूप मनापासून बोलतोस नेहमीच. कुठेच दिखाऊपणा नसतो. Wish you all the best for your bright future

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber

  • @ganeshshinde8327
    @ganeshshinde8327 3 года назад

    सूबोध सर नमस्कार. तुमचे व्यक्तिमत्व,बोलणं काम करण्याची पद्धत खरच खूप छान आहे. धन्यवाद

  • @sandipdixitvlogs
    @sandipdixitvlogs 6 лет назад +17

    सुदंर विचार, उत्तम मांडणी अाणि प्रभावी सादरीकरण!👍🏻

  • @meghachothe5413
    @meghachothe5413 4 года назад +1

    खूप छान ,आज काल कमी शिक्षण झालेल्या व्यक्तीना खूप कमी समजत आहेत पण त्याच व्यक्ती चांगल्याप्रकारे व्यवसाय करतात आणि पुढे जातात .

  • @ronnaber
    @ronnaber 6 лет назад +8

    To be true , Symbiosis Pune is a fantastic place . Before Symbi , I used to fret upon thoughts like "what my relatives will think I did this" etc . Symbi helps students to find themselves.

  • @satishuchate8708
    @satishuchate8708 4 года назад

    खूप लोकांना आपल्या आयुष्यात काय करायचं याच प्रश्न पडलेला असतो आज सर तुम्ही त्या प्रश्नाच उत्तर नकळतपणे दिलेलं आहात त्यामुळे धन्यवाद खूप छान बोललात सर ....

  • @raakesh4899
    @raakesh4899 5 лет назад +3

    Khupch chaan vichar
    Dhanyawad amcha sobat share kelya baddal......🙏🙏🙏

  • @prathamesh6338
    @prathamesh6338 3 года назад +1

    Marathi is multi starrer industry .
    Marathi films la khoop pathimba milala pahije

  • @ajayagre241
    @ajayagre241 4 года назад +11

    सुबोध दादा तु तर सुदर आहेस
    पन तुझे विचार पन सुदर

  • @sureshalate8069
    @sureshalate8069 Месяц назад

    आत्ता चा वरील व्हिडिओ बघितला. खूपच छान वाटला. परमेश्वर करो आणि सगळ्या तरुण मुलांना तुझ्या सारखे यश मिळो.
    सौ. मंगल सुरेश आलाटे.

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial 5 лет назад +15

    धन्यवाद सुबोध भावे सर
    तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलत म्हणून..आभारी आहोत..

  • @sunandathakur5643
    @sunandathakur5643 2 года назад

    शुभोद भावे रंग भुमी वर सुंदर अभिनय ने प्रेक्षकांना आपलं स करणारे यांना कोटी कोटी प्रणाम.🙏🙏🙏👌

  • @sunnykakade4699
    @sunnykakade4699 6 лет назад +47

    नवीन कलाकारांसाठी यशस्वी लोकांचे, एक उत्तम माध्यम आपण उपलब्ध करून दिले आहे खुप मनःपूर्वक आभार ........👌👌👍

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठी सबस्क्राईब करा .

    • @kkp4160
      @kkp4160 6 лет назад +1

      Sunny Kakade
      Bhava he phakt kalakarnsathi nahi ahe tr servansathi ahe✌

    • @mpjoshi1957
      @mpjoshi1957 6 лет назад

      Apratim

    • @jalindarkharat7429
      @jalindarkharat7429 6 лет назад

      Aaplyala Kay karayc, he olkha ach su bodh ghyava,,,,,,

    • @anjalipatil7656
      @anjalipatil7656 6 лет назад

      Khupch chan subhodh sir.khup changl margdarshan kelat .

  • @pradipsawant4753
    @pradipsawant4753 3 года назад

    निश्चितच ,हा 25 मिनिटांच्या व्हिडिओने मला अशी जाणीव करून दिली की मी नेमकं आयुष्यात काय कराव...खरंच खूप धन्यवाद जोश टॉक🙏🙏

  • @Sagar-kh8ec
    @Sagar-kh8ec 6 лет назад +4

    Subodh Sir You are not Just Actor you are A Role Model and even A Asset of " Humanity" Salute To You..

  • @praveshsomwanshi
    @praveshsomwanshi Год назад

    सुबोद भावे यांना जोश ने बोलावले व त्यांचे खरे विचार आम्हांला प्रेरित केले त्याबद्दल जोश talk चे मनापासून आभार

  • @alkadeshpande6628
    @alkadeshpande6628 6 лет назад +26

    सुबोध हे नाव सार्थ ठरवला!छान मार्गदर्शन केलेत! बारावीच्या परिक्षेचे अवड‌ंबर कमी होईल असे वाटते हा व्हिडिओ पाहून!

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber

    • @sonalipatil5966
      @sonalipatil5966 6 лет назад +1

      Nice

  • @pravinsamgir964
    @pravinsamgir964 3 года назад

    Thank you so much sir. Tumche jivan prawas aikun aikunn manala punha ekda ubhari milali ahe. Jagat apan ektech nahi je worst situation face karto. Sagle yatun jat asatat. Tumchya manogatamule mala sudha majya ayushyache kahi tham nirnay ghyayala khup madat zali ahe. Lots of thanks to josh talk who create this platform

  • @sunnyd857
    @sunnyd857 6 лет назад +4

    Aprateem Vicahr aahet, thank you Subodh, we need to follow our heart and stop pleasing and fulfilling other peoples expectations. I resonated with every word you said here

  • @rajanivirkar
    @rajanivirkar 4 года назад

    सुबोधचे स्वानुभव सादरीकरण अतिशय उत्तम ! आजच्या परिस्थितीत प्रेरणादायी ठरणारे आहे.
    धन्यवाद 🙏🙏🙏

  • @deepakpawar2596
    @deepakpawar2596 6 лет назад +9

    That was best ever seen video in my life, nice ,informative, positive & inspirational ,thanks to Subhodh sir for sharing

  • @preranabapat9313
    @preranabapat9313 6 лет назад

    सुबोध भावेजी नी जीवनातले किती महत्वाची गोष्टी सांगितल्या आहे.hats off .खूपच छान

  • @aparnaayarkar5084
    @aparnaayarkar5084 5 лет назад +11

    U made may day sir... Such brilliant n successful actor

  • @AmitPatil2787
    @AmitPatil2787 4 года назад +1

    "Kam Kai karto te imp nahi, te kasa karto and kiti manapasun karto te imp aahe." Wahh sir🙏. Love from California, USA.

  • @pritamkumarwaghmare3450
    @pritamkumarwaghmare3450 6 лет назад +5

    अप्रतिम सुबोध सर खरच खूप आत्मविश्वास बळकट करायला मदत करणारे मोलाचे मार्गदर्शन होते ...

  • @sagarmiraje3037
    @sagarmiraje3037 4 года назад

    हा व्हिडिओ मी दुसऱ्यांदा पहिला त्याच कारण १ च आहे की माझ्याकडे शब्द नाहीत सांगायला किती मनाला स्पर्श करून गेले सुबोध भावे यांचे शब्द .कदाचित माझ्या आयुष्यात पण असच काय तरी घडेल .मला ही माझ्या आवडत्या क्षेत्रात काम करायचं आहे

  • @kiranpatil9883
    @kiranpatil9883 3 года назад +5

    2 years ago I have resign the job & started my own start up, this speach somewhere motivate me do continue the things which I am going through.

  • @sks4510
    @sks4510 4 года назад

    खूप छान सुबोध दादा.....खूपदा असंच होत जे करायचं होतं ते करता आलं नाही हे काही जणांना उशीरा कळतं.... Always lu...

  • @rishikeshbharat9859
    @rishikeshbharat9859 6 лет назад +8

    *Absolute Understanding*
    *Absolutely Amazing*
    *Awesome Speech*

    • @JoshTalksMarathi
      @JoshTalksMarathi  6 лет назад

      आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल धन्यवाद...आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अशाच इतर प्रेरणाकथा ऐकण्यासाठी जोश Talks मराठीचं RUclips channel नक्की सबस्क्राईब करा - ruclips.net/channel/UC6KXCdfpkCGmRTgBPj9hdbQ?view_as=subscriber

  • @paragrane4760
    @paragrane4760 4 года назад

    आधी तू बारावी नापास झालास हे ओरडून सांगितलंस हे बरं केलंस
    आज तुझा अभिनय सगळ्यांना आवडतो आणि असाच आवडेल
    पक्षाला पोहून दाखव म्हणायचं आणि नाही आल की तू नापास अशी ही व्यवस्था आहे
    खूप खूप आभार

  • @satishvennelakanti
    @satishvennelakanti 6 лет назад +9

    A text book and inspirational talk. Wonderful and a heartfelt talk A very good story teller you realize how well he conveyed and organized his talk and utilized the complete 25 minutes in an entertaining way and convey the message. No doubt a good actor

  • @vaishalipokle9218
    @vaishalipokle9218 4 года назад

    सुबोध तु खरच खुप उत्तम actor आहेस आणि हा व्हिडिओ बघुन तु एक चांगला माणूस देखिल आहेस हे कळलं....अत्यंत प्रामाणिकपणे तुझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आमच्याकडे share केल्यास.....फार छान पद्धतीने सांगितलस. हा व्हिडिओ तरूण मुलांनी नक्की पहायला पाहिजे......तुझं हे बोलणं आम्हाला प्रेरणादायक आहे.....all the best for your future...

  • @वासकोदगामा-न1ड
    @वासकोदगामा-न1ड 4 года назад +4

    Really amazing guy.... Swapnil Joshi, subodh bhave,amol kolhe. Punekar always great than others....
    So that I am proud I am punekar...

    • @Kunal.Ghatge
      @Kunal.Ghatge 2 года назад

      Swapnil joshi Mumbai cha ahe