नमस्कार . तुम्ही दिलेल्या प्रतिसादाच्या ऊर्जेवर, आम्ही आणखी नवनवे प्रयत्न करत राहू.. हे Red & Circle Creations माझं चॅनेल असून नक्की connect होऊन रहा. नक्की Subscribe करा. - विकास लांबोरे
वा लाजवाब ,,,,,,,,,,गीतरचना ,उत्तम संगीत ,,,,,,,, दोस्तानु कोकणभूमीत गणपतीला चला अशी आर्त विनवणी आणि भाव विकी बुवांच्या आवाजात भासले सुंदर अवाजासह super dupper song❤❤❤❤❤❤
मोजक्या अर्थपूर्ण शब्दात आमच्या कोकण च्या गणपती सणाला जाण्याची ओढ निर्माण करणार सुंदर शब्दरचना आणि सुंदर चाल देऊन गायलेलं हे गाणं. .. लांबोरे बुवा खूप छान ❤❤
❤ कोकणाची एक आगळीवेगळी ओळख म्हंज कोकणचा गणपती सण.लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये या सणाची सुरुवात केली. पावसाची चाहुल लागली की माझा शेतकरी बांधव शेतीची लागवड करुन गणपती सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. गणपती सणाला गावची मज्जा खुप भारी असते 2023 साली शाहीर विकास लांबोरे बुवांनी गं आये काय काय आणु गणपती सणाला हे गाण अजुन शेताच्या बांधावर गेलं की माता माऊलींच्या तोंडुन ऐकायला मिळत यंदा 2024 साली देखील हे गीत खुपच गाजणार यात काहीच शंका नाही Proud of you vikas sir❤
नमस्कार .
तुम्ही दिलेल्या प्रतिसादाच्या ऊर्जेवर, आम्ही आणखी नवनवे प्रयत्न करत राहू.. हे Red & Circle Creations माझं चॅनेल असून नक्की connect होऊन रहा. नक्की Subscribe करा. - विकास लांबोरे
आजवर ऐकलेल्या सुंदर रचना बुवा विकार लांबोरे धन्यवाद 🙏
प्रत्येक गाण्यात आत्मीयता आणि गावची ओढ आहे
यंदा हेच गाणं वाजणार 👍👍
अप्रतिम लेखणी ❤
अप्रतिम काव्य रचना, गोड आवाज, कोकण आणि आमच्या लांजाची शान शाहीर विकास दादा आपणास मानाचा मुजरा. ❤❤
🌷🌷👍👍अप्रतिम काव्य रचना, गोड आवाज, कोकण आणी लांज्याची शान शाहीर विकास दादा आपणास मानाचा मुजरा 🙏🙏👍
ऐकत राहावंसं असा आवाज आणि शब्दरचना सुद्धा अप्रतिम❤❤❤
अप्रतिम काव्यरचना शाहीर❤लांजा राजापूर ची शान कोकणचा बुलंद आवाज ❤❤
गाणं एकुण मन प्रसन्न झाला खूप खूप शुभेच्छा ❤❤❤💐💐💐💐
khup chan sir.....Ganpati Bappa Morya.
वा लाजवाब ,,,,,,,,,,गीतरचना ,उत्तम संगीत ,,,,,,,, दोस्तानु कोकणभूमीत गणपतीला चला अशी आर्त विनवणी आणि भाव विकी बुवांच्या आवाजात भासले सुंदर अवाजासह super dupper song❤❤❤❤❤❤
खुप छान माऊली सुंदर काव्यरचना..❤
अप्रतिम काव्य रचना माऊली.....
❤❤❤
अप्रतिम गीत आणि कोकणी मानसाचा मोठा सन ❤
कोकणचं सौंदर्य आणि तिथले सण... यांची चांगली सांगड...🎉🎉 येवा कोकण आपलाच.... मित्रा
हा हाडाचा गायक ह्याची शब्द रचनाऐवढी ताल सुरात असते गाणी सतत ऐकत रहावी लय भारी ❤❤
अप्रतिम मांडणी आहे ❤ गणपती बाप्पा मोरया
खुप सुंदर काव्य रचना माऊली ❤❤
मित्र मैत्रिणी नक्कीच येतील आणि येतात पण ❤
मोजक्या अर्थपूर्ण शब्दात आमच्या कोकण च्या गणपती सणाला जाण्याची ओढ निर्माण करणार सुंदर शब्दरचना आणि सुंदर चाल देऊन गायलेलं हे गाणं. .. लांबोरे बुवा खूप छान ❤❤
अप्रतिम शब्दरचना,अप्रतिम गाण्याचे बोल माऊली, लांजाची छान ..❤
❤❤❤❤khup chaan!
यंदा हेच गाणं गाजणार...खूप सुंदर गाणं❤❤😊
❤ कोकणाची एक आगळीवेगळी ओळख म्हंज कोकणचा गणपती सण.लोकमान्य टिळकांनी 1893 मध्ये या सणाची सुरुवात केली.
पावसाची चाहुल लागली की माझा शेतकरी बांधव शेतीची लागवड करुन गणपती सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. गणपती सणाला गावची मज्जा खुप भारी असते
2023 साली शाहीर विकास लांबोरे बुवांनी गं आये काय काय आणु गणपती सणाला हे गाण अजुन शेताच्या बांधावर गेलं की माता माऊलींच्या तोंडुन ऐकायला मिळत
यंदा 2024 साली देखील हे गीत खुपच गाजणार यात काहीच शंका नाही
Proud of you vikas sir❤
सुंदर काव्य रचना,1नंबर
खूप सुंदर अप्रतिम ❤
खरंच खुप छान शब्द रचना... माऊली
Khupach sundar
आमच्या नमानातील शान शाहिर विकास लांबोरे सर हे पण गाण गाजलं ❤❤😊😊
विकास सर
आसगे बेनी गावावर एक गाण बनवा ना सर 😊😀
Ek nanbar ❤
खूप छान माऊली, कडक, पहाडी आवाज आहे तुमचा बुवा,
छान अप्रतिम गीत, 👌🏻👌🏻काव्यरचना खूप सुंदर माऊली 💯❤️❤️
आतुरता संपली शाहीर ❤️
छान अप्रतिम गीत...👌👌 विकास जी लांबोरे बुवा
Exllent looking Buvaaa 🔥💯
खूपच सुंदर 🎉❤
आवाज गोड, बॉस यंदा सुट्टी देतोय ❤ Thank-You शाहीर
एक no शाहीर ❤
अप्रतिम लेखणी ❤❤
1 नंबर दादा ❤❤❤❤
खूप छान गाणं माऊली ❤
जय महाराष्ट्र ❤
छान चाल बुवा आवाज गोड रचना कडक 👌🏻🙏🏻🎉🌾🌺🌹🏵️🪻🌲 ❤
खुप छान वाटल मानाचा मुजरा ❤
अप्रतिम सादरीकरण गीत 👌👌👍👍ओन्ली कोकणी
अप्रतिम वर्णन... अप्रतिम गायन.. अप्रतिम संगीत
सुंदर गीत रचना ❤
छान सुंदर गीत ❤
Khup sundhar 👍
अप्रतिम सुंदर रचना 👌❤️
अप्रतिम काव्यरचना
Khup chan shahir❤️👌🔥
अप्रतिम दादा काव्य रचना 😍❤️💯
Hya varshi pan super duper hit new song buwa kokanchi Shan vikas lambore buwa❤❤❤❤❤
खूप छान
गणपती बाप्पा मोरया❤❤❤🎉
अप्रतिम बुवा
Waa buva waaa ❤
खूप छान अप्रतिम
खूप छान❤
छान गाणं अभिनंदन 🎉🎉
🎉🎉
Khup अर्थपूर्ण गाणं आहे.. खरंच एकदा जरूर अनुभवावा कोकणचा गणपती सण 🎉🎉❤❤
खूप छान माऊली❤😊
खुप छान दादा ❤🎉
Khup chan
Super Hit gan ❤
Mast ❤मोजक्या शब्दात संपूर्ण 👌🙏एक नंबर👍
खूप छान..❤
1 no ❤❤❤❤
अप्रतिम माऊली❤
खूप छान गीत रचना आणि गोड आवाजात गीत गायन बुवा
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया....❤
खूप सुंदर लेखणी आणि आवाज पण छान ❤
खुप छान आणि काय तो आवाज एक नंबर 🎉❤
गीताचे शब्द उत्तम, गाणे ऐकून नक्कीच चकरामणी मित्रांना गावी घेऊन येतील,
आपला दिवाणी
रवींद नामये
जावडे, 🌹🙏👌👍
गाणं एकूण भरून गेलं मन❤❤
शाहीर .अप्रतिम ❤❤
अप्रतिम शब्द रचना.
विकास माऊली गाणे एक नंबर ❤️🙏🙏
खूपच छान मित्रा 👌👌❣️🤝
गानोंका सिलसिला जारी रहेगा ❤🤟😘
खूप छान 👍
मस्तच गाणं ❤
👌
गणपती बाप्पा मोरिया 🎉🎉🎉🙏🙏🙏❤️
Sundr git
❤🎉💖
खुप छान
अतिसुंदर.....❤❤
गणपती बाप्पा मोरया 🙏❤️
खुप छान गण 💐🙏
अप्रतिम ♥️
Tole appa......❤
❤❤❤❤❤❤ खूप छान
गणपती बप्पामोरया❤❤🎉🎉🎉🎉
मनाला ओढ लावणार गाना
खूप छान माऊली
❤🔥✌️✌️✌️✌️✌️
विकास सर ,, 1 विनंती आहे की ,तुमच्या आवाजातून 1 जिवलग मित्रा वर गाणं. ऐकायचं आहे bass
सुंदर
छान दादा साहेब