@@BKMH11अरे आमचं काहीच गेलं नाही 2019 ल आमची स्थापना झाली आहे 2019 ल जेवढा टक्का होता तेवढाच टक्का आहे आमच अणि जेवढे पण मत घेतले ना ते स्वाभिमाना चे आहेत कोणाला 1000/2000 देवून घेतले नाहीत
राजरत्न सर आपण खरंच धम्म चळवळ कधी नव्हे ती आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली आहे राजकारण बाळासाहेब आंबेडकर यांना करू द्या आपण बाळासाहेबांना साथ द्यावी ही अपेक्षा कारण आपणास आंबेडकर हा brand लागला आहे आपण ह्या brand चा सन्मान ठेवावा हीच अपेक्षा जयभिम
सर ताकतीने बाळासाहेबांच्या मागे राहा नमो बुध्दाय जय भीम जय संविधान हीच आपली ताकत आहे एका जुटीना रहा वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी आंबेडकर घराण्याचा विजय असो🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
👍🏻👍🏻 राजरत्न साहेब काही काळा साठी आपन निर्णय योग्य घेतला.... पण आपण चळवळ म्हणून वंचित आघाडी मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत काम करावे....! ही समाजाची मानसिकता आहे. 🙏 जय भिम 🙏 जय संविधान
ऍड. बाळासाहेब आंबेडकर +राजरत्न आंबेडकर +रामदास आठवले.... आंबेडकरी/बौद्ध समाजाला हे समीकरण अपेक्षित आहे... तुम्ही सर्व जण सर्वांकडे जाण्याची तयारी दाखवता पण एकमेकांकडे येण्याची तयारी सुद्धा तयारी दाखवा... आणि ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाप्रमाणे कामे करा..... आणि मग बघा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तुमच्या policy प्रमाणे चालतील... जय भीम... जय महाराष्ट्र जय भारत... जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼
साहेब अम्ही आधी पासून आपल्याल सांगत होतो आपण वंचित सोबत या समाजाला आणि वांचितला खरच तुमची गरज आहे हे लोक कधीच मत करणार नाहीत आणि आत्ता हे कळून पण आल आहे म्हणून वंचित सोबत या आणि बाळासाहेबांची ताकत वाढवा सामजाच्या नजरेतून उतरू नका MVA वाल्यांना एवढा फटका बसला पण वंचित आपल्या मतांचा टक्का कायम ठेवण्यात एशस्वी झाली आहे....
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मासाठी व वंचित समूह साठी वंचित बहुजन आघाडी काढली व पक्षाला चांगला प्रतिसाद असताना तू रिपब्लिकन पक्ष काडून समाजाला व आंबेडकरी चळवळीला धोका देत आहेस. समाज तुला योग्य जागा दाखवेल ✅🙏🏼 #VBA
राजरत्न आंबेडकर उभे असताना वंचित ने उमेदवार दिला,हे चुकीचं आहे. प्रत्येक जण वेगवेगळे झाले आणि स्वतःचे पक्ष काढले,म्हणून मत कोणाला द्यायचे या बाबतींत लोक संभ्रमात आहेत.. सर्व जण एकत्र यायला पाहिजे.
राजरत्न जरांगे पाशी जाउन रडला तेव्हा मराठे.....बाबासाहेब आंबेडकरांचा खरा वारसदार म्हणुन राजरत्न चे कौतुक करत होते 😁😂😆😂😆😁 .... राजरत्न ला राजकारण कळत असतं तर १५० मतदान झाले असते का 😁😆😂
राजरत्न साहेब राजकारणात माहगार नका घेऊ तूम्ही उत्तरप्रदेशातून खासदार म्हणून निवडून याल महारष्ट्र मधे राजकारण बरोबर नाही इते राजकारण जाती वाद आहे दिशा चुकीची पकडली आपली parsnyaalti चांगली आहे बाळासाहेब समजून आहेतं इथुनल्या बांडगुलाना समाजकारण करा जारुर पण एक विधायक म्हणून केंद्रात तूम्ही पाहिजे लढेगे तो जरूर मिलेगे माघारी नाही फिरायच 🎉🎉
He tevach suchayla hav hot bhavanchya mage ubhe rhavo saheb lok hastat kutumbamadhe kaytari vad ahe as samajtat mhanun Balasaheban Barobar Sarvani ektr ya Jay bhim
बँकेचे अपूर्ण राहिलेली काम करा महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज सुरू करा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक मंगल कार्यालय एक मॉल स्थानिक जनतेच्या पैशातून करा म्हणजे पुढाकार घ्या बौद्ध समाजाकडे पैसा जास्त झाला आहे निवडणुकीमध्ये उभा राहून पैसा तो फस्त करत आहे तो पैसा विधायक कामासाठी प्रेरणा द्या.
फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारातील सर्वानी एकत्र येऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या राहीलेले सर्व सविधान शिकवण सर्व जनतेला बौद्ध धर्माच्या जनतेला उत्तरदायी ठरावे सर्व तुम्हाला आग्रह करतो आणि ते सर्व एक या काळात तुमची गरज आहे जय भीम🙏🙏🙏🙏💙💙💙💙
कशाला निवडणुकीच्या भानगडीत पडायचं होतं.... धम्म प्रबोधन कार्य निरंतर सुरू ठेवा. आणि राजकारणी बनायचे असेल.. स्वतः घ्या परिवारासोबत रहावे. अजून वंचित ला एकही आमदार निवडून आणता आला नाही व तुम्ही एकटे लढण्याची भाषा करता.
आंबेडकर घराण्याला जगात ओलखतात महाराष्टात प्रकाश आंबेडकर यांना मदत करा व प्रत्येक आंबेडकर साहेबाच्या पणतुंनी एक एक राज्यात जावे ,तसेच प्रत्येक राज्यात एकाच पक्षात काम करावे .बिहार मध्ये एका नातवाने ,अमन साहेब आंबेडकर यानी दुसरे राज्य पाहावे पाच सहा पणतुंनी एका एका राज्यात पक्षाचे काम करावे .
अजूनही वेळ गेली नाही राजरत्न साहेब ! आंबेडकरी घरण्यासोबत रहा . बाळासाहेबांना ताकद द्या
राजरत्न तुम्ही बीनकाचे अर्थहिन स्पष्टीकरण देण्यापेक्षा आद.बाळासाहेब आंबेडकरांना शरण जाऊन नममस्तक होऊन मरेपर्यंत वंचितला प्रामाणिकपणे सोबतीला रहावे.यातच तुमची सर्वांगीण भलाई आहे....🎉🎉🎉
मराठा समाज कधीच बौध्द समाजाला मतदान करीत नाही
तस काही नाही भाऊ प्रत्येक गोष्टीत संयम महत्वाचा आहे. मराठा समाज नक्कीच एक दिवस प्रकाश आंबेडकरांच्या पाठीमागं उभा राहील . असं मला तरी वाटतें
100 % correct
Maratha samaz wachan karat nahi
तुम्ही धम्माचे काम करा,राजकारण बाळासाहेबांना करू दया. जय vba औरंगाबाद.
राजरत्न हे पुर्वी पासुनच बाबासाहेब आंबेडकर यांच्या परीवाराच्या विरूद्ध काम करीत आहे
हे शक्य नाही दादा. आपला गैरसमज झाला आहे.
मी अगोदरच सांगितलं होत जरांगे च्या नादी लागू नका.त्याच्या स्टेजवर जाऊन उगेच अश्रू गाळू लागले
प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील राजनितिक कुटनीति कित्येक वर्षापासुन ओळखली आहे, तुम्ही त्यांच्यासोबत राहा।काळाची गरज आहे
राजरत्न जी तुम्ही ॲड बाळा साहेब आंबेडकर यांना साथ दया वेगळी चुल मांडु नका जपभिम❤❤
सबंध बहुजन समाजाचा एकच कोहिनूर हिरा आहे आणि ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर
Deposit किती ठिकाणी झाले????
@@BKMH11अरे आमचं काहीच गेलं नाही 2019 ल आमची स्थापना झाली आहे 2019 ल जेवढा टक्का होता तेवढाच टक्का आहे आमच अणि जेवढे पण मत घेतले ना ते स्वाभिमाना चे आहेत कोणाला 1000/2000 देवून घेतले नाहीत
@@prasenjitsurytal9615 deposit किती ठिकाणी झाले????
@@BKMH11 अरे 198 पैकी 20 एक जण सोडले तर सगळ्याच जागी झाले आहेत तुमचं काय झालं सांग नंतर आमचं बोल
@@prasenjitsurytal9615 एकच नेता रामदास आठवले...... सत्ता कोणाची पण असुदे मंत्रिपद फिक्स.......
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤❤
साहेब तुम्ही वंचितला साथ द्या आणी समाजाचं काम करा कशाला इलेक्शन लढवत बसले आहेत
राजरत्न सर आपण खरंच धम्म चळवळ कधी नव्हे ती आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली आहे राजकारण बाळासाहेब आंबेडकर यांना करू द्या आपण बाळासाहेबांना साथ द्यावी ही अपेक्षा कारण आपणास आंबेडकर हा brand लागला आहे आपण ह्या brand चा सन्मान ठेवावा हीच अपेक्षा जयभिम
सर ताकतीने बाळासाहेबांच्या मागे राहा नमो बुध्दाय जय भीम जय संविधान हीच आपली ताकत आहे एका जुटीना रहा वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी आंबेडकर घराण्याचा विजय असो🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
बाळासाहेबांना साथ द्या सगळीजणमिळून लढूया वंचित आघाडी चा विजय असो जयभीम जयसविधान
जो आंबेडकर घराण्याच्या विरोधात जातो तो पुर्णपणे संपतो....हा इतिहास आहे.
साहेब खरच आदरनिय बाळासाहेबां बरोबर काम करा आणि आपल्या समाजाला एकञीत करण्याच काम जोमाने करा जयभीम जयसविंधान
धम्म प्रसारक म्हणून चांगले काम करू शकता.
Only वंचित
श्रद्धेय वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर......यांचा सोबत येऊन आपला स्तान निर्माण करा......जय भीम जय संविधान
खऱ्या अर्थाने जनतेशी प्रामाणिक व्यक्तिमत्व ते म्हणजे मा. बाळासाहेब आंबेडकर साहेब आहेत..
राजकारण करण आणि राजकारणात टिकून राहणे हे बाळासाहेबांकडून शिकून घ्या आधी
Yes 🎉
वंचित च्या माघे रहा
👍🏻👍🏻 राजरत्न साहेब काही काळा साठी आपन निर्णय योग्य घेतला.... पण आपण चळवळ म्हणून वंचित आघाडी मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत काम करावे....!
ही समाजाची मानसिकता आहे.
🙏 जय भिम 🙏 जय संविधान
यापूर्वी पण बोलला होतात निवडणुका लढणार नाही आता परत तोच डायलॉग कशाला 194
Sir सही समय पर आप इलेक्शन जरूर लड़ना हम आपको मंत्री देखना चाहते है आप बालासाहब आंबेडकर जी को सपोर्ट कीजिए पूरा समाज आपके साथ है❤
बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहावे हीच नम्र विनंती आहे जय भीम 🙏🙏🌹 साहेब नमो बुद्धाय 🌹🌹🌹
ऍड. बाळासाहेब आंबेडकर +राजरत्न आंबेडकर +रामदास आठवले....
आंबेडकरी/बौद्ध समाजाला हे समीकरण अपेक्षित आहे...
तुम्ही सर्व जण सर्वांकडे जाण्याची तयारी दाखवता पण एकमेकांकडे येण्याची तयारी सुद्धा तयारी दाखवा...
आणि ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाप्रमाणे कामे करा..... आणि मग बघा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तुमच्या policy प्रमाणे चालतील...
जय भीम... जय महाराष्ट्र
जय भारत... जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼
सोबत आकाश आनंद यांना सुद्धा घ्या.मजबूत संघटन तयार होईल.!
म्हणून सांगतोय मी तुम्हाला बाला साहेब आंबेडकर यांच्या पक्षात प्रवेश करा तुम्ही जयभीम 💙🙏💙🙏💙🙏
निस्वार्थी, स्वाभिमानी, कणखर, श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर हेच इथल्या वंचितांना राजकीय सत्तेत बसवु शकतात म्हणून माझे मत फक्त वंचित ला.
132 इतकी भंयकर मते पडणारा आंबेडकरी चळवळींच्या नावाखाली बनलेलाडुप्लिकेट नेता म्हणजे राजरत्न सपकाळ
राजरत्न साहेब तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत रहा ही विनंती
एका स्टेजवर तर साहेब म्हणाले की जारांगे दादा मध्ये मला बाबासाहेब आंबेडकर दिसतात हे खुप वाईट वाटते
तुम्ही जरांगे पाटील यांच्या साठी रडतं होते पण काय झाले फक्त 194 मते पडली या वरून लक्षात ठेवा मराठाव समाज फक्त आपला वापर करून घेतो
स्वतः चा पक्ष असताना अपक्ष फार्म का भरला
राजरत्न साहेब तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत रहा तुम्हाला कोणाची ही गरज पडणार नाही.
साहेब आपण वंचित सोबत रहा. जरागें आपल्याला कधीच होणारं नाही
साहेब अम्ही आधी पासून आपल्याल सांगत होतो आपण वंचित सोबत या समाजाला आणि वांचितला खरच तुमची गरज आहे हे लोक कधीच मत करणार नाहीत आणि आत्ता हे कळून पण आल आहे म्हणून वंचित सोबत या आणि बाळासाहेबांची ताकत वाढवा सामजाच्या नजरेतून उतरू नका MVA वाल्यांना एवढा फटका बसला पण वंचित आपल्या मतांचा टक्का कायम ठेवण्यात एशस्वी झाली आहे....
VBA IS ALWAYS BEST FOR YOU. THNX
राजरत्न साहेब तुम्ही ह्याच गोष्टीची चीड तुमच्यात राहूद्या आणि पुन्हा असें लढा कि सर्वांना दाखवून दया कि तुमच्या मागे आंबेडकर नाव आहे
खुप चांगला निर्णय तुम्हांला शुभेच्या
सर्व आंबेडकरी चळवळीतील प्रमुख पक्ष एक झाल्या शिवाय आंबेडकरी चळवळ जिवंत होत नाही.
आजुन वेळ गेला नाही सावध राहा आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून समाज एक जुट ठेवुन मोलाचा संदेश द्य्यावे
धम्म चळवळच गतिमान करा. भारताला बौद्धमय करण्याचे कार्याच महान कार्य आहे. राजकारणाच्या गलीच्छ डबक्यात पडू नका.
बाबासाहेब यांचे घरफोडी करू नये एवढे मला म्हणायचे आहे आणि बाबा यांचे विचार आणि कार्य जगभर पसरवा जय भिम जय संविधान
साहेब ,
बामसेफ सोडल्यावर... असंच घडणार...
जय मुलनिवासी !
❤ जय भीम नमो बुद्धाय बहुत बहुत बधाई हो राज रतन जी❤
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मासाठी व वंचित समूह साठी वंचित बहुजन आघाडी काढली व पक्षाला चांगला प्रतिसाद असताना तू रिपब्लिकन पक्ष काडून समाजाला व आंबेडकरी चळवळीला धोका देत आहेस. समाज तुला योग्य जागा दाखवेल ✅🙏🏼 #VBA
गुड वेरी वेरी वेरी गुड 👍👍👍👍👍
जयभीम डियर ब्रदर राजरत्न जी
आम्ही संपुर्ण बौध्द समाज फक्त प्रकाश आंबेडकर साहेब यांना मानतो
राजरत्न आंबेडकर उभे असताना वंचित ने उमेदवार दिला,हे चुकीचं आहे. प्रत्येक जण वेगवेगळे झाले आणि स्वतःचे पक्ष काढले,म्हणून मत कोणाला द्यायचे या बाबतींत लोक संभ्रमात आहेत.. सर्व जण एकत्र यायला पाहिजे.
आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब विद्वान नेते बहुजनांचे कैवारी आहेत.
त्यांच्या सोबत रहा व राजकारण, समाजकार्य व धम्मचळवळ गतीमान करा.
राजरत्न जरांगे पाशी जाउन रडला तेव्हा मराठे.....बाबासाहेब आंबेडकरांचा खरा वारसदार म्हणुन राजरत्न चे कौतुक करत होते 😁😂😆😂😆😁 ....
राजरत्न ला राजकारण कळत असतं तर १५० मतदान झाले असते का 😁😆😂
❤❤❤ only VBA ❤❤❤
Saheb - mi maratha samajacha manus mhnun mareparyant tumchya sobat rahil❤❤❤❤❤❤
फक्त मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहे
Only vba 💐💐💐
"Jagdish Gaikwad , Murkh - Bhet"
Nirlajam Sada Sukham"
194 मतदान झाले फक्त तुमची लायकी पण नाही निवडणूक लढविण्याची. ऐका जातीच्या मतदानावर निवडून येऊ शकत नाही हे तुम्हाला आज कळाले असेल 😀😀😀😀😀😀😀
बाळासाहेबांच्या मागे उभे राहा.
खरोखर साहेब आपण घेतले लया निर्णया चे स्वागत
राजरत्न साहेब राजकारणात माहगार नका घेऊ तूम्ही उत्तरप्रदेशातून खासदार म्हणून निवडून याल महारष्ट्र मधे राजकारण बरोबर नाही इते राजकारण जाती वाद आहे दिशा चुकीची पकडली आपली parsnyaalti चांगली आहे बाळासाहेब समजून आहेतं इथुनल्या बांडगुलाना समाजकारण करा जारुर पण एक विधायक म्हणून केंद्रात तूम्ही पाहिजे लढेगे तो जरूर मिलेगे माघारी नाही फिरायच 🎉🎉
VBA sobat rajkiy bhumeeka ghya ani mg bhga aaplee takat.
नमोबुध्दाय
He tevach suchayla hav hot bhavanchya mage ubhe rhavo saheb lok hastat kutumbamadhe kaytari vad ahe as samajtat mhanun Balasaheban Barobar Sarvani ektr ya Jay bhim
Only vba
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत काम करा सर ✌️
बँकेचे अपूर्ण राहिलेली काम करा महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज सुरू करा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक मंगल कार्यालय एक मॉल स्थानिक जनतेच्या पैशातून करा म्हणजे पुढाकार घ्या बौद्ध समाजाकडे पैसा जास्त झाला आहे निवडणुकीमध्ये उभा राहून पैसा तो फस्त करत आहे तो पैसा विधायक कामासाठी प्रेरणा द्या.
Rajrstsn ji 🙏 you are very gentleman intelligent man people 🙏 need leader like you🎉🎉
आपण सध्या समाजकारण करा, राजकारण करण्यासाठी खुप वेळ आहे अजुन, समाजात हसा करून घेवु नका, आपण आंबेडकर आहात.
वंचित सोबत या साहेब..
साहेब तुम्हाला निवडणूक जिंकायची आहे
एक लाख सत्याऐंशी मत
❤
कशाला हात दाखवून अवलक्षण पाहीले साहेब आता तरी विश्वास कोणावर ठेवावा हे सुज्ञास सांगणे न लगे
❤❤❤Dimanad❤Prakash Balasaheb Ambedkar❤❤❤❤congratulations❤❤❤
Sir please support only VBA
फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर फक्त बाळासाहेब आंबेडकर
❤जय भीमराय जय शिवराय...❤
वंचित ने यांना प्रदेशाध्यक्ष करायला पाहिजे
Raj rata ji 🙏 you are leader of third alliance pls 🙏🙏
🎉🎉🎉❤🎉🎉🎉
जयभीम
तूमी आकोल मध्ये काँग्रेस ला पाटीबा का दिला साहेब!
Balasaheb Ambedkar yana Sath.Dyava Ek Divas Aamdar Hotal JAY BHIM
सकपाळजी आपल्या जनतेने पूर्ण पण नाकारलं आहे लोकांना भावनिक करुण काही होत नाही
जरागे नी तुमचा पोपट केला...😂😂😂
साहेब एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी करा समाज आपल्या कडे मोठ्या आशेने बघत आहे साहेब
Sir in one defeat you 🙏 pls don't withdraw from politics 🙏🙏
बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवारातील सर्वानी एकत्र येऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या राहीलेले सर्व सविधान शिकवण सर्व जनतेला बौद्ध धर्माच्या जनतेला उत्तरदायी ठरावे सर्व तुम्हाला आग्रह करतो आणि ते सर्व एक या काळात तुमची गरज आहे जय भीम🙏🙏🙏🙏💙💙💙💙
JAY BHIM SIR 🙏
कशाला निवडणुकीच्या भानगडीत पडायचं होतं.... धम्म प्रबोधन कार्य निरंतर सुरू ठेवा.
आणि राजकारणी बनायचे असेल.. स्वतः घ्या परिवारासोबत रहावे. अजून वंचित ला एकही आमदार निवडून आणता आला नाही व तुम्ही एकटे लढण्याची भाषा करता.
आंबेडकर घराण्याला जगात ओलखतात महाराष्टात प्रकाश आंबेडकर यांना मदत करा व प्रत्येक आंबेडकर साहेबाच्या पणतुंनी एक एक राज्यात जावे ,तसेच प्रत्येक राज्यात एकाच पक्षात काम करावे .बिहार मध्ये एका नातवाने ,अमन साहेब आंबेडकर यानी दुसरे राज्य पाहावे पाच सहा पणतुंनी एका एका राज्यात पक्षाचे काम करावे .
राज्य वाटुन घेण्या ऐवजी अगोदर एक ऐक गल्ली वाटुन घ्या.मग पुढचं पाहु 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
माझ्या गावात या साहेब तुमचं स्वागत करायचं आहे
आता एकच संकल्प करा बॅन Evm
Vote for VBA jay mharshtra nmo bhudhaa
स्वाभिमान विसरले....
जय भीम साहेब
तु घरीच बस बाळासाहेबांवर विश्वास ठेव.
सर आपको आज पता चला होगा इन लोगोंको आंबेडकर नामसे बहोत डर है। ए लोग इसलिए आंबेडकर नामसे दूर भागते है।
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim All should be unite for the integrity of India.👍👍👍👍👍🤔🤔🤔
Vba मध्ये या
आंबेडकरी चळवळीसोबत कार्य करा फुट पाडु नका