आजपर्यंतचा 213 वा एपिसोड सर्वात सुंदर आणि एकमेव Maharashtra ला भेडसावणारा प्रश्न प्रत्येक गावात हा असा आजार आहे आणि तुम्ही तो अत्यंत मार्मिक भाष्य आणि मनोरंजन नाच्या साह्याने सादर केला. सर्वांचे अभिनंदन एक लाईक तुमच्या सर्वांसाठी
खूप छान भागवताचा खूप एंटरटेनमेंट होता काही भागात ग्रामीण मध्ये असे गोष्टी घडतात आणि त्यावर तुम्ही यापुढे बनवला त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे मनापासून आभार
खरंच बरोबर आहे लोकांची जिर्वायला गेल्यावर आपलीच वाट लागते या एपिसोड मध्ये या टीम ने दाखुन दिले त्यामुळे कोणाचे वाईट कधीही चीतू नये खरंच खूप खूप धन्यवाद सर्व चांडाळ चौकडी या टीम चे.
सदर भागातून रस्त्याच्या कडेला शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी कोणत्याही सरकारी विकास कामास अडथळा आणल्यास, कसं नुकसान होते हे स्पष्ट झाले. सर्व कलाकारांचा अभिनय अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट आहे. आगामी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.
सुभाषराव खरं बोललात ग्रामपंचायत कर्मचारी यांना 3 महिने झाले पगार नाही त्यांनी प्रपंच कसा करायचा अक्षरक्ष काही ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांनी आपले जीवन संपवले या ग्रामपंचायत च्या कामामुळे आणि पगारामुळे😢😢 संपूर्ण टिमला माझी विनंती आहे की ग्रामपंचायत कर्मचारी हा तळागाळातील कर्मचारी आहेत यांच्या वरती एपिसोड करावा ही विनंती. आपलाच ग्रामपंचायत कर्मचारी ❤
एक नंबर जोड नाही ओ तुम्ही कोणता विषय आनता एक नंबर च ❤❤❤😅😅😅😅 बाळासाहेबांची कॉमेडी एक नंबर 😂😂😂😂 गणाभाऊ रामभाऊ ची कनेक्टिंग एक नंबर 😅😅😅😅😅 तुमच्या सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
कोणा कोणाला वाटते की चांडाळ चौकडी ची वेब सिरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे ठोका लाइक 👍
माझ तर असत बाकीचे सगळे मला माहित नाही
Bhai mi prasad khatpe mla vatte
❤
Ek no web series ahe❤❤❤❤
Correct
कोणा कोणाला हा डायलॉग आवडतो आरे हाणा बाळासाहेब 💯💪
Mala
मे
अमिर उजन छोटया पप्पू साठी लाईक करा❤
प्रत्येक गावामध्ये संजू मेंबर सारखा एक तरी नासका शकुनी मामा असतो हे सत्य दाखवल्याबद्दल सर्व कलाकारांचे अभिनंदन ❤❤
Pan acting sagle peksha Vegle kadak karto. Sanju seth. 😎
Hiii asli dharun hanli pahijet
पण हेच केरेंटर गाजते जसे निळू फुले व्हीलण गाजतो
😮😮😮😮
Chngla maryala phije ya Sanju la
इच्छा नसताना मनातून हसू येणे आसे ठिकाण म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती खरच खूप मस्त❤सगळेच मेंबर आमचं मनोरंजन करता खूप आभार सगळ्यांचं❤❤❤
“कोणी हाथ लावला रे राम भाऊ ला “ असा एक मित्र असावा ❤
🎉 व्हेरी ब्युटीफुल एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील अण्णा सरपंच very nice episode 🎉🎉❤❤
खुप छान ...... प्रत्येक गावात संजु मेंबर सारखा मानुस असतोच..याच्या मुळेच गावाचा विकास होत नाही... असो अभिनंदन तुम्हा सर्वांचेच ❤
Barobar
(L😊@@sagarpadule2925
आजचा भाग सत्य घटनेवर आहे प्रत्येक गावात एक संजू मेंबर असतोच धन्यवाद
आजपर्यंतचा 213 वा एपिसोड सर्वात सुंदर आणि एकमेव Maharashtra ला भेडसावणारा प्रश्न प्रत्येक गावात हा असा आजार आहे आणि तुम्ही तो अत्यंत मार्मिक भाष्य आणि मनोरंजन नाच्या साह्याने सादर केला. सर्वांचे अभिनंदन एक लाईक तुमच्या सर्वांसाठी
ती रुबाब पण webseries छान होती
प्रत्येक गावात असे राजकारणी लोक असतात.खूप छान संदेश दिला.❤🎉🙏👌👌
बाळासाहेब व सगळ्या टीम ला व सर्व कलाकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
तुमचा प्रत्येक एपिसोड समाजाला एक चांगला संदेश देत असतो.सर्व टिमचे मनापासुन आभार 🙏❤️
प्रत्येक गावात अशी लोकं खरचं पाहिजेत खर तर सुभाष सर आपल्या सारखा तर नक्कीच...
0:23
बाळासाहेबांचे कोणकोण फॅन आहेत😮😮🎉
😂
रामभाऊ फॅन
,😂
😂मी आहे
Gp shemnya
राम भाऊ सारखा माणूस म्हणजे देवमाणूस 🙏
खूप छान भागवताचा खूप एंटरटेनमेंट होता काही भागात ग्रामीण मध्ये असे गोष्टी घडतात आणि त्यावर तुम्ही यापुढे बनवला त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे मनापासून आभार
भाऊ गणाचा तुम्ही तबलाच केलाय
1 no scene लय हसलो राव 👍🏻
❤❤❤❤❤संपूर्ण टीमचे मना पासून आभार ❤❤
असेच मनोरंजनापासून समाज प्रबोधन करत रहा❤❤❤🎉
स्वच्छता करणाऱ्या मामाने काय भारी एक्टिंग केली आहे एकच नंबर.🎉🎉🎉
अप्रतिम संकल्पना, अभिनय आणि दिग्दर्शन. खूप खूप शुभेच्छा
भरत सर, रामभाऊ, सुभाषराव...... 🎉👑
आमदार साहेब लय दिवस झाले नाहीत एक भाग दाखवा त्या साठी एक लाईक करा ❤
खरच खुप छान गावानं साठी उपदेश दिला आहे मनापासून धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
आर बघताकाय हाना.... बाळासाहेब एकच नंबर... खुप छान एपिसोड आजचा.... पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...
सर्व कलाकाराचे मन पूर्वक आभिनंदन ✨️👌👌👌🤝🤝
गणा पैलवान फॅन्स क्लब🎉
तालुका:- संगमनेर जिल्हा अहिल्यादेवी नगर.🎉
Mi pan bro...Sangamner kar
@@AkshayRahane-t8q सौ शहरी एक संगमनेरी
चेअरमन साहेबाचा अभिनय खुप भारी राव 😂😂🔥👌
आज प्रत्येक ठिकानी अशीच परिस्थिती पहायला मिळते. आजच्या एपिसोड मधुन खुप छान संदेश समाजापुढे दिला.संपुर्ण टिमचे मनापासुन आभरी आहोत.👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
खुप छान संदेश समाज्या समोर आणल्या बद्दल तुमच्या सर्वाचे धन्यवाद ❤❤❤असेच नवनवीन उपक्रम राबवावेत. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙏🙏💐💐💐 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏💐💐😂😂😂😂
सर्व कलाकारांचे अभिनंदन कार्यक्रम मस्तच❤
गणा म्हणजे नागाचा फणा आहे..बाकी उजेन,अमिर, छोट्या भाई भारी काम केल 👌👌
छान संदेश दिला समाजातील असा प्रकारच्या लोकांपासून लांब राहावे
चेरमन 1no ॲक्टिंग केली......मी फॅन झालो चेरमन
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन❤❤❤
Khup must apisod astat tumce sarv kalakarance mnapasun abhinandan 👌
Mazhe Pappa ni Chandal choukdichya karamati che sampurn Bhag bgitle tyanna khup aavdtat
Aani mla pn khup aavdtat
Khass krun Balasaheb aani rambhau yanchi jodi khup aavdte ❤
Love you बाळासाहेब ❤ रामभाऊ 😊
😅😅 बाळासाहेब रामभाऊ व मदने जबरी फॅन पण बाळासाहेब राॅक स्टार 😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤
गणाशेठ नी व बाळासाहेब यांनी मराठा आरक्षणासाठी फूल ना फुलाची पाकळी बनून काही सेवा केली त्या बद्दल मनापासून मनःपूर्वक धन्यवाद.आजचा भाग खूप छान होता.
बरोबर
धन्यवाद सर्व टीमला मनापासुन हार्दिक आभार एकचांगला संदेश धील्या बद्दल जय महाराष्ट्र जय शिवराय
Sirpunch badala me tumche. Sarv episode 1000000 time bghitle❤
सर्वात बेस्ट अक्टर बाळासाहेब आहे अस कोण कोणाला वाटते त्यांनी लाईक ठोक
सर्वात राजकारणात संजू... मेंबर सारखे माणसं असतात जे. स्वतः च्या हितासाठी राजकारण करतात..... चांगलं काम कोणी होऊन देत नाही
❤❤
खरंच बरोबर आहे लोकांची जिर्वायला गेल्यावर आपलीच वाट लागते या एपिसोड मध्ये या टीम ने दाखुन दिले त्यामुळे कोणाचे वाईट कधीही चीतू नये खरंच खूप खूप धन्यवाद सर्व चांडाळ चौकडी या टीम चे.
पाणी सोडणार पप्पू आजच्या भागात पाहिजे होता
खुप छान सगळ्या टिमला खूप शुभेच्छा एकच नंबर सगळ्या कलाकार मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा
👌👌👍👍
रामभाऊ आणि गणा ची अक्टिंग जोड एक नंबर... 😅😅
भावला बोलायची काय गरज आहे....आमिर
एक नंबर
याचुतुन एकच कळतंय खरंच संधीच सोन करून घ्यायच वाद घालायचा नाही ❤❤❤❤खूप छान
तुम्हा सर्वांना पुढील भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा पांडुरंग चरणी प्रार्थना करतो सर्वांना सुखी आणि शेवटपर्यंत मैत्री राहो
रामभाव आणि गणा फेका फेकीत एकचं नंबर आहेत 😂🤣 आणि सगळ्यांना भारी एकचं माणूस तो म्हणजे आपले लाडके बाळासाहेब 👌🏻👌🏻
❤🌹❤
स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा🙏
खुप छान वेब सिरीज आहे मला अभिमान आहे की मराठी माणूस हा कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीं बाळासाहेब आणि रामभाऊ खुप चांगले मनोरंजन करतात
सुपरहिट फिल्म 🎉
जबरदस्त कॉमेडी 🎉
जबरदस्त अभिनय
लय भारी story 🎉
लय भारी डायरेक्शन
सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
ऐकावे जनाचे 😅😅 करावे मनाचे😊
एकदम खतरनाक
खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 तुमच्या सर्व टिमला🎉🎉🎉🎉🙏🙏
धनगर समाजाच्या मेंढपाळाचे व्यथा मांडण्याचा एपिसोड
खूप वास्तव दाखवताय आपण खूप अभिनदन
एक नंबर भाग घेतला आहे
बाळासाहेबांची entry Kadakk✌️🔥
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
No, 1 web series ❤🎉🎉
प्रत्येक गावात चाललेला हा सावळा गोंधळ खुप छान पदधतीणे मांडला अभिनंदन आवडल आपल्याला
आम्ही पण खूप बघतो पिक्चर बघायला आवडत नाही आता तुमचे विडोवो बघत असतो खुप 😂😂❤❤❤❤ रामभाऊ बाळासाहेब ❤❤❤❤❤तुमची सर्वच ठिम एक च नंबर
खुप छान भाग घेतला आहे
सदर भागातून रस्त्याच्या कडेला शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी कोणत्याही सरकारी विकास कामास अडथळा आणल्यास, कसं नुकसान होते हे स्पष्ट झाले.
सर्व कलाकारांचा अभिनय अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट आहे.
आगामी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.
संजू शेट पण लय भारी राव
लवकरच 2 Million Subscriber होणार माझ्या rudyachya तळापासून शूभेच्छा
Rambhau .tumhi kharach actor 1 number aahet rao
ज्याला वाटत की चांडाळ चवकडीच्या करामती बेस्ट आहे ठोका लाइक
🚩👌👌🤣एकदम जबरदस्त आहे आजचा भाग..😅😂❤💐
सुभाषराव खरं बोललात ग्रामपंचायत कर्मचारी यांना 3 महिने झाले पगार नाही त्यांनी प्रपंच कसा करायचा अक्षरक्ष काही ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांनी आपले जीवन संपवले या ग्रामपंचायत च्या कामामुळे आणि पगारामुळे😢😢 संपूर्ण टिमला माझी विनंती आहे की ग्रामपंचायत कर्मचारी हा तळागाळातील कर्मचारी आहेत यांच्या वरती एपिसोड करावा ही विनंती. आपलाच ग्रामपंचायत कर्मचारी ❤
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤
आज चेरमन साहेब हिरो झाले जमनिमुळे रडले भाऊ 😊
सर्व कलाकारांचा अभिनय एक नंबर ❤❤
रामभाऊ (भाऊ) आपण आमच्या गावी सोमवार दिनांक 11 मार्च रोजी येत आहे, मी आपला आभारी आहे तुमचे चरण आमच्या गावी लागणार आहेत मी आपले सहर्ष स्वागत करत आहे. 🎉
सर्व कलाकारांचे अभिनंदन एक नबर
खरच. बाळासाहेब. 1. नंबर. कोमेडी. 😃😃😃😃🙏🏻
आजचा एपिसोड खूप छान आहे 👍
आयुष्यात बाळासाहेब सारखा एक मित्र पाहीजे ❤
First like
जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूक दाखवा...खुप मज्जा येईल...ग्रामीण भागातील लोकांना हेच आवडत
सर्व कलाकार एक नंबर आहेत, 👌👍🌹👑🇮🇳
बाळासाहेब जॉर्ज बुश यांना भेटून आले...हे लय भारी वाटले...😅
आता पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीचा एक एपिसोड बनवा की बाळासाहेब तुम्ही सरपंच व्हा एकदा 🙏जोडून विनंती
Ekdam mast episode team 💯🙏🥰
बाळासाहेबांना दादा कोंडके पदवी बहाल करा 🎉🎉❤❤
खरंच बाळासाहेब असल्याशिवाय काही मिटू ही शकत नाही आणि भांडण झाल्याशिवाय कधी राहू शकत सुध्धा नाही आरे हाना 😂😂😂😂 बाळासाहेब फॅन क्लब 😂😂😂
बाळासाहेब साठी l❤ kra
अशाच काड्या करून पुढच्या पंचवार्षिकला संजू मेम्बर सरपंच होणार🎉 भावी सरपंच संजूशेठ✌️
Nice episode ❤
वेबसिरिज चालू झाल्यापासून एकच पार्टी सत्तेत आहे.... रामभाऊ सरपंच होयला पाहिजेत ❤👍
संजू मेंबर laa हानल्याल दाखवाय पाहिजे होत या part madhe 🎉😂❤
या डायलॉगला लय हसलो 😂😅
मला एक शंका आहे?
जेसीबी वाल पोरगं संजू दाजी सारखं दिसतंय लफड्यातलां तर खेळ नाई ना काय ...?😂😂😂
भेळ खाताना भाऊला लागते एक्स्ट्रा शेव ,
पोरी म्हणतात भाऊला ,एवडूसा असलास तरी तूच आमचा भाल्लालदेव💪🏻💪🏻
🤣🤣🤣जय महेश्मती😂😂
ते जेसबी वाले पोरगं संजु शेठ गत दिसतंय काय लफडयाचा विषय आहे का कडक डायलॉग बाळासाहेब😅😅😅😅😅😅😅😅
बाकी एपिसोड छान आर्रर्रर्रर्रर्र बगताय काय हणा😂😂😂
“माणुसकी जगातील सर्वात मोठा गुण आहे.
परंतु फार कमी लोक या गुणाला सहजपणे
आत्मसात करतात.”
एक नंबर जोड नाही ओ तुम्ही कोणता विषय आनता एक नंबर च ❤❤❤😅😅😅😅 बाळासाहेबांची कॉमेडी एक नंबर 😂😂😂😂 गणाभाऊ रामभाऊ ची कनेक्टिंग एक नंबर 😅😅😅😅😅 तुमच्या सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
What a scene...amir was superb when ujjain missed it 😂😂❤
बाळासाहेबांचा मी पण फॅन आहे बाळासाहेब एक नंबर
Bhai ye sabse best episode tha 😂😂😂😂
आज भारी काम चेअरमन